Shuru
Apke Nagar Ki App…
*मराठे लागलेत तयारीला,* मराठ्यांच्या दैदीप्यमान सोहळ्याला, जगभर दाखवायला.... आता *मराठे दाखवणार आपली ताकद......* विरोधक डोळे बंद करून स्वप्नातपण बसतील मराठ्यांची गर्दी बघत....... *श्री क्षेत्र नारायणगड दसरा मेळावा..* दिनांक : शनिवार, *१२ ऑक्टोबर २०२४* वेळ *दुपारी १२.००* वाजता स्थळ *: श्री क्षेत्र नारायणगड* (धाकटी पंढरी), ता. शिरूर , जि. बीड Follow the सकल मराठा समाज महाराष्ट्र राज्य channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VaBJ5CRAO7RJq5jMfH2c
Gajanan Narayan Shelar
*मराठे लागलेत तयारीला,* मराठ्यांच्या दैदीप्यमान सोहळ्याला, जगभर दाखवायला.... आता *मराठे दाखवणार आपली ताकद......* विरोधक डोळे बंद करून स्वप्नातपण बसतील मराठ्यांची गर्दी बघत....... *श्री क्षेत्र नारायणगड दसरा मेळावा..* दिनांक : शनिवार, *१२ ऑक्टोबर २०२४* वेळ *दुपारी १२.००* वाजता स्थळ *: श्री क्षेत्र नारायणगड* (धाकटी पंढरी), ता. शिरूर , जि. बीड Follow the सकल मराठा समाज महाराष्ट्र राज्य channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VaBJ5CRAO7RJq5jMfH2c
More news from Shirur and nearby areas
- शिरूर | जीव वाचवायचा सोडून अर्धमेल्या जिवंत मित्राला दिले नदीत टाकून : दोन आरोपी अटक1
- *मराठे लागलेत तयारीला,* मराठ्यांच्या दैदीप्यमान सोहळ्याला, जगभर दाखवायला.... आता *मराठे दाखवणार आपली ताकद......* विरोधक डोळे बंद करून स्वप्नातपण बसतील मराठ्यांची गर्दी बघत....... *श्री क्षेत्र नारायणगड दसरा मेळावा..* दिनांक : शनिवार, *१२ ऑक्टोबर २०२४* वेळ *दुपारी १२.००* वाजता स्थळ *: श्री क्षेत्र नारायणगड* (धाकटी पंढरी), ता. शिरूर , जि. बीड Follow the सकल मराठा समाज महाराष्ट्र राज्य channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VaBJ5CRAO7RJq5jMfH2c1
- अजित पवार शिरूर मधून निवडणूक लढणार..?राष्ट्रवादी भाजपमध्ये आनंदाचे वातावरण1
- #देव #देश #धर्म रुजवण्याची #शिवसूर्य वाट होय..! #श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शिरूर #माळ तिसरी माळ1
- शिरापूर ता. पारनेर येथे एक अनोखी यात्रा! श्री. भास्कर उचाळे सर यांच्या संकल्पनेतून एक हजार महिलांना मोफत शिरापूर ते मांढरदेवी देवर्शन यात्रा आयोजित करण्यात आली. या उपक्रमात पारनेर तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष श्री. विक्रमसिंह कळमकर आणि महिला अध्यक्षा सौ. सुषमा रावडे यांची उपस्थिती खास ठरली!1
- मुस्लिम एकता #सामाजिक संघटनेच्या #पहिल्या #वर्धापन दिनानिमित्त #भूम येथे भव्य #मेळाव्याचे आयोजन... #-- मुस्लिम एकता या सामाजिक संघटनेचा १ ल्या वर्धापन दिनानिमित्त भूम येथे भरणार भव्य असा मेळावा. या होणाऱ्या मेळाव्यासाठी सर्व स्तरावरील मान्यवरांना उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थापक अध्यक्ष असिफ लायकअली जमादार यांनी केले आहे. मुस्लिम एकता या सामाजिक संघटनेचे पहिल्या वर्धा दिनानिमित्त भूम येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून यामध्ये विविध मान्यवरांचा भव्य सत्कार समारंभ करण्यात येणार असल्याची माहिती मुस्लिम एकता या सामाजिक संघटनेचे प्रांतिक अध्यक्ष असिफ भाई जमादार यांनी एका जाहीर पत्रकाद्वारे दिली आहे. मुस्लिम एकता सामाजिक संघटना ही संपूर्ण राज्यात कार्यरत असून सदर संघटनेने आज पर्यंत विविध सामाजिक तसेच नावलौकिक असे उल्लेखनीय कार्य केलेले आहे. या संघटनेने समाजातील सर्व घटकांना एकत्रित करून एक प्रकारे राष्ट्रीय एकात्मतेचा आगळा वेगळा संदेश संघटनेच्या माध्यमातून राज्याला दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून संघटनेचा पहिला वर्धापन दिन भूम या ठिकाणी दिनांक सहा ऑक्टोबर 2024 रविवारी रोजी यश मंगल कार्यालय परांडा रोड भूम या ठिकाणी आयोजित केला आहे. सदरच्या मेळाव्याला राज्याचे आरोग्य मंत्री माननीय नामदार प्रा. डॉ तानाजीराव सावंत, तसेच माजी आमदार माननीय श्री राहुल भैया मोटे, यांना विशेष निमंत्रित केले आहे. या शिवाय भूम नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष मा.श्री संजय नाना गाढवे, परंडा नगरपालिकेचे नगराध्यक्ष जाकिरभाई सौदागर, तसेच विविध नामवंत राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांना या मेळाव्या साठी निमंत्रित केले आहे. सदर मुस्लिम एकता या सामाजिक संघटनेच्या १ ल्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने व्याख्याना द्वारे राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्याचा प्रयत्न करणार असून या मेळाव्यामध्ये पारनेर येथील प्रसिद्ध व्याख्याते डॉक्टर रफिक सय्यद यांचे इस्लाम धर्म आणि शिक्षण या विषयावर व्याख्यान होणार आहे. सदर सामाजिक कार्यक्रमाला उस्मानाबाद, भूम, परंडा, वाशी, पुणे, सोलापूर, बार्शी, करमाळा, माढा,कुर्डूवाडी आदि भागातून हजारोंच्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. सदरच्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून सदर कार्यक्रमाची शोभा वाढवावी,असे आवाहन मुस्लिम एकता या सामाजिक संघटनेचे सोलापूर जिल्हाअध्यक्ष रफिक खान, मार्गदर्शक गौस शेख शहराध्यक्ष जफर पठाण तसेच बाबू मुलाणी यांनी केले आहे.1
- फिक्स आमदार राणीताई निलेश लंके पारनेर विधानसभा मतदारसंघ1
- अहमदनगर केडगाव येथील यात्रा उत्सव..1