कोकणातील गौरी पूजन पारंपारिक पद्धतीने साजरा #vlog54 व्हिडिओ आवडली असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा https://openinapp.co/yql58 कारण सर्वात प्रथम आपले व्हिडिओ यूट्यूब चैनल वरती आपल्या येतात तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका #कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #ganpati #ganptibappamorya #मालवणीगजाली #kokani #डबलबारी #दशावतार # #malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #vlog41 #maharashtravillagelife #vlogging #vlogger #vlog #vloggerlife #vlogs #youtube #vloggers #youtuber #blogger #vloglife #vloger #vlogsquad #travelblogger #youtubechannel #youtubers #lifestyle #travel #follow #photography #vloggerlifestyle #vlogginglife #bloggerlifestyle #instagram #blogging #bloggersgetsocial #blog #blogs kokan

- Floating JettyDandi Beach Malvan १० वर्षापूर्वी मी Floating Jettyची संकल्पना मांडली होती आणी शासनाने त्यास मंजूरी दिली होती. सांगण्यास आनंद होत आहे की महाराष्ट्रातील पहिली वहिली Floating Jetty सिंधुदुर्ग किल्यासमोरील आमच्या मालवण दांडी किनारपट्टीवर कार्यान्वित होणार आहे. आमची मालवण दांडी किनारपट्टी म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात सुरक्षित किनारपट्टी आहे. ग्रामदैवत व मालवणाचा सागरदेव दांडेश्वराच्या कृपेने सिंधुदुर्ग किल्ल्याच्या स्थापनेपासून गेल्या ४०० वर्षात येथे एकाही मच्छीमार किंवा पर्यटकाचा बुडून मृत्यू झालेला नाही. दांडी येथील Marine Biodiversity चे आंतरराष्ट्रीय Zoologist प्रशंसा केली आहे. आता दांडी येथे अशा प्रकारची तरंगती जेटीला (Floating Jetty) महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून Work Order मंजुर झाली आहे. दिवाळीत दांडेश्वर मंदीरासमोर Floating Jetty कार्यान्वित होईल आनंद हुले दांडी मालवण कोकण बंदर विकास समिती 98699257281
- काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. याठिकाणी राहुल गांधींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण झालं. यावेळी राहुल गांधींनी मालवण येथील शिवपुतळा दुर्घटनेवर भाष्य केलं.1

- दुर्गादेवी नवरात्रोत्सव मालवण1
- मालवण समुद्रातील 'त्या'लाकुडसदृश्य वस्तूचे शोधकार्य;चिवला बिचवरील रापणसंघांनी केले होते मदतीचे आवाहन1
- तीसरी माळ ! पार्टे कुलदेवता मंदिर, नांदोस - मालवण1
- कोकण मालवण चौके भराडी आईचे भजन बुवा संदीप लोके1
- मन उधाण वाऱ्याचे, चिवला बीच मालवण, Chivla Beach Malvan,1