logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पालघर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त रस्ते व पुलांची सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडून पाहणी; कायमस्वरूपी उपाययोजनांना गती देण्याच्या सूचना पालघर | १ ऑगस्ट २०२६ पालघर जिल्ह्यात २२ ते २४ जुलै २०२६ या कालावधीत झालेल्या विक्रमी अतिवृष्टीमुळे सार्वजनिक रस्ते, पूल आणि वाहतूक व्यवस्थेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अल्पावधीत महिनाभराच्या सरासरीइतका पाऊस झाल्याने रेल्वे, रस्ते, दूरसंचार सेवा आणि दळणवळण व्यवस्था विस्कळीत झाली होती. या पार्श्वभूमीवर **सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले** यांनी पालघर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांचा दौरा करून परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला. यावेळी मंत्र्यांनी बोईसर–चिंचणी–डहाणू मार्ग, पालघर–सरावली–बोईसर मार्ग, मनोर–मासचण–पालघर मार्ग तसेच पालघर–नरपड मार्ग यांची प्रत्यक्ष पाहणी केली. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी रस्त्यांचे भराव वाहून गेले असून काही ठिकाणी जुने पाईप कल्व्हर्ट व पूल कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती. काही मार्गांवर २४ तासांहून अधिक काळ वाहतूक ठप्प होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेऊन अनेक मार्गांवर वाहतूक तात्पुरती पूर्ववत केली आहे. दौऱ्यानंतर पालघर येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हा प्रशासन आणि संबंधित यंत्रणांसमवेत सविस्तर आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत पूर, भूस्खलन आणि वादळी वाऱ्यांमुळे बाधित झालेल्या रस्ते व पुलांच्या दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे, वाहतूक शक्य तितक्या लवकर सुरळीत करण्याचे तसेच भविष्यात अशा आपत्तींचा परिणाम कमी करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्याचे निर्देश देण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की, "अलीकडच्या काळात पावसाचे स्वरूप मोठ्या प्रमाणात बदलले आहे. पूर्वीप्रमाणे सलग पाऊस न पडता अत्यल्प कालावधीत अतिवृष्टी होत असल्याने रस्ते, पूल आणि शेतीचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे भविष्यातील पावसाचा विचार करून अधिक सक्षम, सुरक्षित आणि टिकाऊ पायाभूत सुविधा उभारणे आवश्यक आहे." काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची मुंबई येथे बैठक घेऊन आवश्यक दुरुस्ती आणि दीर्घकालीन उपाययोजनांबाबत स्पष्ट निर्देश दिले होते. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कामांना प्राधान्याने गती दिली जात आहे. यामध्ये जुन्या पाईप कल्व्हर्टच्या जागी अधिक क्षमतेचे व उंच स्लॅब पूल उभारणे, पाण्याचा नैसर्गिक प्रवाह सुरळीत राहील अशा पद्धतीने रचना करणे, मोठ्या ओढ्यांलगत संरक्षण भिंती उभारणे, दरडप्रवण ठिकाणी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अशा विविध उपाययोजनांवर भर दिला जाणार आहे. तसेच, नुकसानग्रस्त भागांचा सखोल तांत्रिक अभ्यास करण्यासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) मार्फत स्वतंत्र तांत्रिक अहवाल तयार करण्यात येत असून, त्या अहवालाच्या आधारे भविष्यात अधिक सुरक्षित, टिकाऊ आणि आपत्तीप्रतिरोधक रस्ते व पुलांची उभारणी करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली. यावेळी पालघरचे आमदार राजेंद्र गावित, आमदार . विलास तरे, खासदार हेमंत सावरा, विधान परिषद आमदार निरंजन डावखरे, पालघर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड, पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, भारतीय जनता पक्षाचे पालघर जिल्हाध्यक्ष भरतसिंग राजपूत तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

2 hrs ago
user_Amit Omprakash tiwari
Amit Omprakash tiwari
मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
2 hrs ago
f48407c6-9fa5-4650-b66b-0cc019941463

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • 📍 आज जोगेश्वरी के बांद्रा प्लॉट में गटर की समस्या को लेकर स्थानीय लोगों ने अपनी परेशानी जाहिर की जोगेश्वरी में गटर, गंदगी, पानी और बिजली की समस्या से स्थानीय लोग लंबे समय से परेशान हैं। जगह-जगह खुले गटर, जमा गंदा पानी और कचरे के कारण लोगों का रोज़मर्रा का जीवन प्रभावित हो रहा है। वहीं, बिजली से जुड़ी समस्याओं को लेकर भी स्थानीय नागरिकों ने अपनी नाराज़गी जाहिर की। मुंबई हिंदी न्यूज़ की टीम ने मौके पर पहुंचकर स्थानीय लोगों से बात की। लोगों ने अपनी परेशानियां खुलकर बताईं और संबंधित विभागों से जल्द समाधान की मांग की। क्या आपके इलाके में भी ऐसी समस्या है? अपनी राय हमें कमेंट में ज़रूर बताएं
    1
    📍 आज जोगेश्वरी के बांद्रा प्लॉट में गटर की समस्या को लेकर स्थानीय लोगों ने अपनी परेशानी जाहिर की
जोगेश्वरी में गटर, गंदगी, पानी और बिजली की समस्या से स्थानीय लोग लंबे समय से परेशान हैं। जगह-जगह खुले गटर, जमा गंदा पानी और कचरे के कारण लोगों का रोज़मर्रा का जीवन प्रभावित हो रहा है। वहीं, बिजली से जुड़ी समस्याओं को लेकर भी स्थानीय नागरिकों ने अपनी नाराज़गी जाहिर की।
मुंबई हिंदी न्यूज़ की टीम ने मौके पर पहुंचकर स्थानीय लोगों से बात की। लोगों ने अपनी परेशानियां खुलकर बताईं और संबंधित विभागों से जल्द समाधान की मांग की।
क्या आपके इलाके में भी ऐसी समस्या है? अपनी राय हमें कमेंट में ज़रूर बताएं
    user_Mumbai Hindi news
    Mumbai Hindi news
    Local Politician मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    55 min ago
  • राज ठाकरे यांचा भाजपच्या ट्रोल टीमवर जोरदार हल्लाबोल | Raj Thackeray राज ठाकरे यांनी भाषणादरम्यान भाजपच्या ट्रोल टीमवर जोरदार निशाणा साधला. "मोदीजी, दुसऱ्यांनाही आया असतात, हे तुमच्या पक्षातील लोकांनाही सांगा. ट्रोल टीमने जे पेरलं, तेच त्यांच्या अंगावर आलं." असे म्हणत त्यांनी सडेतोड टीका केली. या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. 👉 अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Police Vision Times ला Subscribe करा.
    1
    राज ठाकरे यांचा भाजपच्या ट्रोल टीमवर जोरदार हल्लाबोल | Raj Thackeray
राज ठाकरे यांनी भाषणादरम्यान भाजपच्या ट्रोल टीमवर जोरदार निशाणा साधला.
"मोदीजी, दुसऱ्यांनाही आया असतात, हे तुमच्या पक्षातील लोकांनाही सांगा. ट्रोल टीमने जे पेरलं, तेच त्यांच्या अंगावर आलं." असे म्हणत त्यांनी सडेतोड टीका केली.
या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
👉 अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Police Vision Times ला Subscribe करा.
    user_Police Vision Times
    Police Vision Times
    Journalist मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Raj Thakre Raj Thakre mantri
    1
    Raj Thakre
Raj Thakre mantri
    user_Mukesh Mukesh raj
    Mukesh Mukesh raj
    Mumbai, Maharashtra•
    2 hrs ago
  • अतिवृष्टी झालेल्या भागामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या कडून रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी अतिवृष्टी झालेल्या भागामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या कडून रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी पालघर जिल्ह्यातील मार्गांची प्रत्यक्ष पाहणी करून रस्त्यांच्या स्थितीचा आढावा घेतला. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची गुणवत्ता, दुरुस्तीची कामे आणि नागरिकांना सुरक्षित व सुकर प्रवासाच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांची त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. यावेळी खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार निरंजन डावखरे, आमदार विलास तरे, आमदार राजेंद्र गावित, आमदार हरिश्चंद्र भोये,जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता किनी तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पाहणी दौऱ्यादरम्यान शिवेंद्रराजे भोसले यांनी मनोर–मासवण–पालघर, पालघर–सरावली–बोईसर तसेच बोईसर–चिंचणी–डहाणू या प्रमुख मार्गांची प्रत्यक्ष पाहणी केली. या मार्गांवरील रस्त्यांची अवस्था, सुरू असलेली विकासकामे आणि आवश्यक दुरुस्तीच्या कामांचा त्यांनी आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. यानंतर डहाणू येथे सार्वजनिक बांधकाम विभागाची आढावा बैठक पार पडली. उपविभागीय अधिकारी कार्यालय सभागृहात झालेल्या या बैठकीत जिल्ह्यातील रस्ते विकास प्रकल्प, प्रलंबित कामे, पावसामुळे झालेली हानी, दुरुस्तीची प्रगती आणि भविष्यातील नियोजन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. विकासकामांमध्ये गुणवत्ता, वेळेचे काटेकोर पालन आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश यावेळी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले. पालघर जिल्ह्यातील रस्ते पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी शासन कटिबद्ध असून, नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार आणि अखंड वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील, असा विश्वास यावेळी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केला.
    4
    अतिवृष्टी झालेल्या भागामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या कडून रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी
अतिवृष्टी झालेल्या भागामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या कडून रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी
सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी  पालघर जिल्ह्यातील  मार्गांची प्रत्यक्ष पाहणी करून रस्त्यांच्या स्थितीचा आढावा घेतला. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची गुणवत्ता, दुरुस्तीची कामे आणि नागरिकांना सुरक्षित व सुकर प्रवासाच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांची त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
यावेळी खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार निरंजन डावखरे, आमदार विलास तरे, आमदार राजेंद्र गावित, आमदार हरिश्चंद्र भोये,जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता किनी  तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पाहणी दौऱ्यादरम्यान शिवेंद्रराजे भोसले यांनी मनोर–मासवण–पालघर, पालघर–सरावली–बोईसर तसेच बोईसर–चिंचणी–डहाणू या प्रमुख मार्गांची प्रत्यक्ष पाहणी केली. 
या मार्गांवरील रस्त्यांची अवस्था, सुरू असलेली विकासकामे आणि आवश्यक दुरुस्तीच्या कामांचा त्यांनी आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
यानंतर डहाणू येथे सार्वजनिक बांधकाम विभागाची आढावा बैठक पार पडली. उपविभागीय अधिकारी कार्यालय सभागृहात झालेल्या या बैठकीत जिल्ह्यातील रस्ते विकास प्रकल्प, प्रलंबित कामे, पावसामुळे झालेली हानी, दुरुस्तीची प्रगती आणि भविष्यातील नियोजन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. विकासकामांमध्ये गुणवत्ता, वेळेचे काटेकोर पालन आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश यावेळी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले.
पालघर जिल्ह्यातील रस्ते पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी शासन कटिबद्ध असून, नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार आणि अखंड वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील, असा विश्वास यावेळी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केला.
    user_आपले मानवाधिकार
    आपले मानवाधिकार
    Yoga instructor मुंबई, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • मुंब्रा का पहला सिग्नल शुरू! कौसा नाका पर डॉक्टर मुमताज शाह और यातायात विभाग मुंब्रा के वरिष्ठ पुलिस निरीक्षक अतुल अहेर ने किया उद्घाटन NCP AP गुट के सभी नगरसेवक और पदाधिकारी और कार्यकर्ता के उपस्थिति में किया सत्कार मुंब्रा का पहला सिग्नल शुरू! कौसा नाका पर डॉक्टर मुमताज शाह और यातायात विभाग मुंब्रा के वरिष्ठ पुलिस निरीक्षक अतुल अहेर ने किया उद्घाटन NCP AP गुट के सभी नगरसेवक और पदाधिकारी और कार्यकर्ता के उपस्थिति में किया सत्कार
    1
    मुंब्रा का पहला सिग्नल शुरू! कौसा नाका पर डॉक्टर मुमताज शाह और यातायात विभाग मुंब्रा के वरिष्ठ पुलिस निरीक्षक अतुल अहेर ने किया उद्घाटन NCP AP गुट के सभी नगरसेवक और पदाधिकारी और कार्यकर्ता के उपस्थिति में किया सत्कार

    user_News Vani 24
    News Vani 24
    News Anchor मुंबई, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by Aleem Inamdar
    1
    Post by Aleem Inamdar
    user_Aleem Inamdar
    Aleem Inamdar
    News Anchor मुंबई, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • रिज़वी कॉलेज ने शांतिपूर्ण छात्र हस्ताक्षर अभियान के माध्यम से लोकतांत्रिक अभिव्यक्ति की अनूठी मिसाल पेश की रिज़वी कॉलेज ने शांतिपूर्ण छात्र हस्ताक्षर अभियान के माध्यम से लोकतांत्रिक अभिव्यक्ति की अनूठी मिसाल पेश की मुंबई: देशभर में छात्र मुद्दों को लेकर बढ़ती भावनाओं के बीच रिज़वी कॉलेज ने एक अलग और जिम्मेदार पहल करते हुए छात्रों को कॉलेज परिसर के भीतर शांतिपूर्ण हस्ताक्षर अभियान और लिखित विरोध-पत्र के माध्यम से अपनी बात रखने का अवसर दिया। कॉलेज ने छात्रों की आवाज़ दबाने के बजाय उन्हें संविधानसम्मत, सुरक्षित और सम्मानजनक मंच उपलब्ध कराया, जहां वे अपनी चिंताओं को व्यक्त कर सकें और साथ ही उनकी सुरक्षा, गरिमा तथा शैक्षणिक वातावरण भी सुरक्षित रहे। संस्थान का मानना है कि लोकतंत्र और अनुशासन साथ-साथ चल सकते हैं तथा शिक्षण संस्थानों का दायित्व केवल ज्ञान देना ही नहीं, बल्कि छात्रों को नैतिकता और संवैधानिक जिम्मेदारी के साथ अपनी बात रखना भी सिखाना है। रिज़वी एजुकेशनल कॉम्प्लेक्स की निदेशक एडवोकेट रुबीना अख्तर हसन रिज़वी ने कहा, "मैं सम्मानजनक विरोध में विश्वास रखती हूं। गाली-गलौज, व्यक्तिगत आरोप या अपमानजनक भाषा न तो नैतिक है और न ही हमारे अल्पसंख्यक शिक्षण संस्थानों के मूल्यों के अनुरूप। सरकार की नीतियों से मतभेद हो सकते हैं और मुस्लिम समुदाय की भावनाएं भी कुछ मुद्दों पर आहत हो सकती हैं, लेकिन माननीय प्रधानमंत्री का व्यक्तिगत अपमान करना उचित नहीं है। असहमति भी गरिमा के साथ व्यक्त की जानी चाहिए।" उन्होंने कहा, "सड़क पर प्रदर्शन की इच्छा को शांतिपूर्ण दिशा देने के लिए मैंने छात्रों से संस्थान के भीतर ही विरोध-पत्र लिखवाया और उस पर हस्ताक्षर करवाए। एक वकील होने के नाते मेरी पहली जिम्मेदारी अपने संस्थान, शिक्षकों और छात्रों की सुरक्षा करना है। नेतृत्व का अर्थ अपने लोगों की रक्षा करते हुए उनकी आवाज़ को उचित मंच देना है।" उन्होंने आगे कहा, "हमने विरोध को रोका नहीं, बल्कि उसका तरीका बदला। हर छात्र को अपनी बात रखने का अधिकार है, लेकिन संस्थान की जिम्मेदारी है कि वह उन्हें यह भी सिखाए कि इस अधिकार का उपयोग सम्मान, अनुशासन और गरिमा के साथ कैसे किया जाए।" एडवोकेट रुबीना रिज़वी ने कहा कि उनके संस्थानों में नैतिकता और संस्कार सर्वोपरि हैं। "यदि कुछ छात्र कहीं और भी विरोध में शामिल हुए होंगे तो मुझे विश्वास है कि उन्होंने भी शांतिपूर्ण और मर्यादित तरीके से अपनी बात रखी होगी। हम अपने छात्रों को किसी का अपमान करना या आक्रामक होना नहीं सिखाते, बल्कि जिम्मेदार, सम्मानजनक और साहसी नागरिक बनना सिखाते हैं।" उन्होंने इस पहल को सफल बनाने में सहयोग देने वाले सभी प्राचार्यों, उप-प्राचार्यों, शिक्षकों, गैर-शिक्षकीय कर्मचारियों और रिज़वी परिवार के सभी सदस्यों का आभार व्यक्त किया। उन्होंने कहा, "मैं हमारे सभी प्राचार्यों, उप-प्राचार्यों, शिक्षकों, गैर-शिक्षकीय कर्मचारियों और रिज़वी परिवार के प्रत्येक सदस्य का हृदय से धन्यवाद करती हूं। आपके सहयोग से छात्रों को शांतिपूर्ण, नैतिक और लोकतांत्रिक वातावरण में अपनी बात रखने का अवसर मिला।" उन्होंने छात्रों की भी सराहना करते हुए कहा, "मुझे अपने छात्रों पर गर्व है कि उन्होंने यह साबित किया कि मजबूत विचार बिना नफरत के भी व्यक्त किए जा सकते हैं, असहमति बिना असम्मान के भी हो सकती है और लोकतंत्र अनुशासन एवं गरिमा से और मजबूत बनता है। उन्होंने दिखाया कि उकसावे से अधिक ताकत कलम में होती है।" रिज़वी कॉलेज प्रबंधन ने कहा कि शिक्षण संस्थानों की भूमिका जिम्मेदार नागरिक तैयार करने की है। यह पहल संवैधानिक मूल्यों, नैतिक नेतृत्व और शांतिपूर्ण लोकतांत्रिक भागीदारी को बढ़ावा देने के साथ-साथ छात्रों के हितों की रक्षा करने की प्रतिबद्धता को दर्शाती है।
    1
    रिज़वी कॉलेज ने शांतिपूर्ण छात्र हस्ताक्षर अभियान के माध्यम से लोकतांत्रिक अभिव्यक्ति की अनूठी मिसाल पेश की
रिज़वी कॉलेज ने शांतिपूर्ण छात्र हस्ताक्षर अभियान के माध्यम से लोकतांत्रिक अभिव्यक्ति की अनूठी मिसाल पेश की
मुंबई: देशभर में छात्र मुद्दों को लेकर बढ़ती भावनाओं के बीच रिज़वी कॉलेज ने एक अलग और जिम्मेदार पहल करते हुए छात्रों को कॉलेज परिसर के भीतर शांतिपूर्ण हस्ताक्षर अभियान और लिखित विरोध-पत्र के माध्यम से अपनी बात रखने का अवसर दिया।
कॉलेज ने छात्रों की आवाज़ दबाने के बजाय उन्हें संविधानसम्मत, सुरक्षित और सम्मानजनक मंच उपलब्ध कराया, जहां वे अपनी चिंताओं को व्यक्त कर सकें और साथ ही उनकी सुरक्षा, गरिमा तथा शैक्षणिक वातावरण भी सुरक्षित रहे।
संस्थान का मानना है कि लोकतंत्र और अनुशासन साथ-साथ चल सकते हैं तथा शिक्षण संस्थानों का दायित्व केवल ज्ञान देना ही नहीं, बल्कि छात्रों को नैतिकता और संवैधानिक जिम्मेदारी के साथ अपनी बात रखना भी सिखाना है।
रिज़वी एजुकेशनल कॉम्प्लेक्स की निदेशक एडवोकेट रुबीना अख्तर हसन रिज़वी ने कहा,
"मैं सम्मानजनक विरोध में विश्वास रखती हूं। गाली-गलौज, व्यक्तिगत आरोप या अपमानजनक भाषा न तो नैतिक है और न ही हमारे अल्पसंख्यक शिक्षण संस्थानों के मूल्यों के अनुरूप। सरकार की नीतियों से मतभेद हो सकते हैं और मुस्लिम समुदाय की भावनाएं भी कुछ मुद्दों पर आहत हो सकती हैं, लेकिन माननीय प्रधानमंत्री का व्यक्तिगत अपमान करना उचित नहीं है। असहमति भी गरिमा के साथ व्यक्त की जानी चाहिए।"
उन्होंने कहा,
"सड़क पर प्रदर्शन की इच्छा को शांतिपूर्ण दिशा देने के लिए मैंने छात्रों से संस्थान के भीतर ही विरोध-पत्र लिखवाया और उस पर हस्ताक्षर करवाए। एक वकील होने के नाते मेरी पहली जिम्मेदारी अपने संस्थान, शिक्षकों और छात्रों की सुरक्षा करना है। नेतृत्व का अर्थ अपने लोगों की रक्षा करते हुए उनकी आवाज़ को उचित मंच देना है।"
उन्होंने आगे कहा,
"हमने विरोध को रोका नहीं, बल्कि उसका तरीका बदला। हर छात्र को अपनी बात रखने का अधिकार है, लेकिन संस्थान की जिम्मेदारी है कि वह उन्हें यह भी सिखाए कि इस अधिकार का उपयोग सम्मान, अनुशासन और गरिमा के साथ कैसे किया जाए।"
एडवोकेट रुबीना रिज़वी ने कहा कि उनके संस्थानों में नैतिकता और संस्कार सर्वोपरि हैं।
"यदि कुछ छात्र कहीं और भी विरोध में शामिल हुए होंगे तो मुझे विश्वास है कि उन्होंने भी शांतिपूर्ण और मर्यादित तरीके से अपनी बात रखी होगी। हम अपने छात्रों को किसी का अपमान करना या आक्रामक होना नहीं सिखाते, बल्कि जिम्मेदार, सम्मानजनक और साहसी नागरिक बनना सिखाते हैं।"
उन्होंने इस पहल को सफल बनाने में सहयोग देने वाले सभी प्राचार्यों, उप-प्राचार्यों, शिक्षकों, गैर-शिक्षकीय कर्मचारियों और रिज़वी परिवार के सभी सदस्यों का आभार व्यक्त किया।
उन्होंने कहा,
"मैं हमारे सभी प्राचार्यों, उप-प्राचार्यों, शिक्षकों, गैर-शिक्षकीय कर्मचारियों और रिज़वी परिवार के प्रत्येक सदस्य का हृदय से धन्यवाद करती हूं। आपके सहयोग से छात्रों को शांतिपूर्ण, नैतिक और लोकतांत्रिक वातावरण में अपनी बात रखने का अवसर मिला।"
उन्होंने छात्रों की भी सराहना करते हुए कहा,
"मुझे अपने छात्रों पर गर्व है कि उन्होंने यह साबित किया कि मजबूत विचार बिना नफरत के भी व्यक्त किए जा सकते हैं, असहमति बिना असम्मान के भी हो सकती है और लोकतंत्र अनुशासन एवं गरिमा से और मजबूत बनता है। उन्होंने दिखाया कि उकसावे से अधिक ताकत कलम में होती है।"
रिज़वी कॉलेज प्रबंधन ने कहा कि शिक्षण संस्थानों की भूमिका जिम्मेदार नागरिक तैयार करने की है। यह पहल संवैधानिक मूल्यों, नैतिक नेतृत्व और शांतिपूर्ण लोकतांत्रिक भागीदारी को बढ़ावा देने के साथ-साथ छात्रों के हितों की रक्षा करने की प्रतिबद्धता को दर्शाती है।
    user_INDDIV
    INDDIV
    मुंबई, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • चंद्रशेखर आज़ाद बोले – मुझे 15 मिनट की जगह सिर्फ 5 मिनट बोलने दिया गया! | संसद में हंगामा 🚨 लोकसभा की कार्यवाही के दौरान चंद्रशेखर आज़ाद ने आरोप लगाया कि उन्हें पूरा समय नहीं दिया गया। उन्होंने कहा कि 15 मिनट के बजाय उन्हें केवल कुछ मिनट ही बोलने का अवसर मिला। इस वीडियो में जानिए उनके बयान की मुख्य बातें और सदन में हुई चर्चा
    1
    चंद्रशेखर आज़ाद बोले – मुझे 15 मिनट की जगह सिर्फ 5 मिनट बोलने दिया गया! | संसद में हंगामा 🚨

लोकसभा की कार्यवाही के दौरान चंद्रशेखर आज़ाद ने आरोप लगाया कि उन्हें पूरा समय नहीं दिया गया। उन्होंने कहा कि 15 मिनट के बजाय उन्हें केवल कुछ मिनट ही बोलने का अवसर मिला। इस वीडियो में जानिए उनके बयान की मुख्य बातें और सदन में हुई चर्चा
    user_Qureshi Sakeel WJNP News
    Qureshi Sakeel WJNP News
    Media Consultant मुंबई, महाराष्ट्र•
    6 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.