दिनदर्शिका सर्वांना उपयुक्त, लोकशक्ती रक्षक व MDMA चा उपक्रम स्तुत्य : आचार्यप्रवर श्री राहेरकर बाबा फलटण : साप्ताहिक लोकशक्ती रक्षक व महा डिजिटल मिडिया असोसिएशन (MDMA) यांच्यावतीने नवीन वर्षानिमित्ताने प्रकाशित केलेल्या सन २०२६ दिनदर्शिका सर्वाना उपयुक्त ठरणार आहे. साप्ताहिक लोकशक्ती रक्षक व महा डिजिटल मिडिया असोसिएशन (MDMA) चा दिनदर्शिका उपक्रम स्तुत्य असल्याचे तरडगांव येथील श्री ब्रम्हविद्या पाठशाळा आश्रम संस्थेचे संचालक परमपूजनीय आचार्यप्रवर श्री राहेरकर बाबा महानुभाव यांनी सांगितले. तरडगांव ता. फलटण येथे श्री ब्रह्मविद्या पाठशाळा आश्रम येथे साप्ताहिक लोकशक्ती रक्षक व महा डिजिटल मिडिया असोसिएशन (MDMA) यांच्यावतीने नवीन वर्षांनिमित्त प्रकाशित केलेल्या सन २०२६ दिनदर्शिकेचे प्रकाशन परमपूजनीय आचार्य प्रवरा श्री राहेरकर बाबा महानुभाव यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी जयकुमार तिवाटणे, नितीन तिवाटणे, राकेश तिवाटणे, चक्रधर कुंदप (म्हसवड), श्री ब्रम्हविद्या सेवा मंडळ मुंबई अध्यक्ष कृष्णा साप्ते, महंत श्री प्रमोददादा राहेरकर लोकशक्ती रक्षक संपादक श्री. विनायक शिंदे, उपसंपादक अजिंक्य शिंदे यांचेसह साधक, भाविक भक्त उपस्थित होते. रविवारी महाशिवरात्री निमित्ताने तरडगांव येथे धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. देवपूजेसाठी आलेल्या भाविक भक्त यांना साप्ताहिक लोकशक्ती रक्षक दिनदर्शिका मोफत भेट देण्यात आली. साप्ताहिक लोकशक्ती रक्षक व महा डिजिटल मिडिया असोसिएशनने प्रकाशित केलेल्या सन २०२६ दिनदर्शिकेचे अवलोकन करुन कौतुक केले. साप्ताहिक लोकशक्ती रक्षक या प्रिंट मिडियाला केंद्र सरकारच्या प्रेस सेवा पोर्टल विभागाने दि. ४ जुलै २०२५ रोजी मान्यता दिली असून हे साप्ताहिकाचे पहिले वर्ष आहे. सन २०२२ पासून महा डिजिटल मिडिया असोसिएशन (MDMA) यांच्यावतीने आम्ही दरवर्षी कलर दिनदर्शिका प्रकाशित करीत त्याचे महाराष्ट्र राज्यातील अनेक भागात या दिनदर्शिकेचे वितरण करीत असल्याचे साप्ताहिक लोकशक्ती रक्षक संपादक श्री. विनायक शिंदे यांनी सांगितले.

- विक्रम शिंदे /भोर दि.17 भोरमधील मोरवाडी पाचलिंगे परिसरात बेकायदेशीर उत्खनन सुरू असून डोंगरांची बेसुमार कत्तल होतं असल्याचा प्रकार सुरू आहे.मात्र तलाठी- मंडलाधिकाऱ्यांचे याकडे डोळेझाक करत असून पर्यावरण प्रेमींनी कारवाईची मागणी केली आहे.1
- फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि फर्स्ट लेडी ब्रिजिट मॅक्रॉन यांचे हार्दिक स्वागत. मुंबईत आगमन झाले असता महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत, भारत-फ्रान्स भागीदारी आणखी मजबूत करून, त्यांच्या भारत भेटीदरम्यान त्यांचे स्वागत करणे ही सन्मानाची गोष्ट होती.1
- Post by Deepak Sagar1
- Post by Akash mane1
- Post by Raju Bawdiwale1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- अंधाऱ्या व निर्मनुष्य ठिकाणी दारु पिणारे, नशा करणारे तळीरामांवर धडक कारवाई.1
- विक्रम शिंदे /भोर दि.17 तालुक्याच्या विसगाव खोरे भागातील नीलकंठ येथे गोट्यात बांधलेल्या पाळीव प्राण्यांवर हल्ला करत बिबट्याने दोन बकरी ठार केल्याची घटना आज दि.17 उघडकीस आली आहे.याबाबत शेतकयांनी माहिती दिली.या बाबत शेतकयांमध्ये सध्या भीतीचे वातावरण असून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.1