Shuru
Apke Nagar Ki App…
#भाजपा पदाधिकारी यांनी तरुणीस दिल्या अश्लील शिव्या; सिन्नर परिसरात तक्रार दाखल
Raju Korhale
#भाजपा पदाधिकारी यांनी तरुणीस दिल्या अश्लील शिव्या; सिन्नर परिसरात तक्रार दाखल
More news from Maharashtra and nearby areas
- एकाच कुटुंबातील चार मुले व एक महिला धरणाच्या धबधब्यात वाहून गेले. लोणावळा येथील भुशी धरणाच्या मागील बाजूस असलेल्या धबधब्यात अन्सारी कुटुंब वाहून गेले. तीस जून रोजी रविवारी दुपारी ही घटना घडली आहे. या घटनेत नूर शाहिस्ता अन्सारी वय 35 वर्ष, अमिना आदिल अन्सारी वय तेरा वर्ष, मारिया अन्सारी वय सात वर्ष, हुमेदा अन्सारी वय सहा वर्ष, अदनान अन्सारी अशी एकाच कुटुंबातील वाहून गेलेल्यांची नावे आहेत. हे सर्व राहणार हडपसर पुणे येथील असून या परिवारातील 15 जण या ठिकाणी पावसाचा आनंद घेण्याकरता आलेले होते. पावसाचा जोर वाढल्याने या कुटुंबास त्याचा अंदाज आला नाही. बराच वेळ आजूबाजूच्या लोकांनी धीर देण्याचा आणि वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. मुलांना वाचवण्याचा प्रयत्न करीत असताना नूर अन्सारी याही जोरदार पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या. पाण्याचा प्रवाह वाढतच असल्यामुळे इतरांनाही वाचवणे शक्य झाले नाही. पावसाळ्यात नागरिकांनी पाण्याच्या ठिकाणी फिरायला जाताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. शासनाने लावलेले सूचनाफलक व स्थळा विषयी इतर माहिती घेणे आवश्यक आहे.1
- Nashik iron Lady Making Ulta Vada Paav | Indian Street Food1
- Most Popular Ulta Vada Pav of Nashik | Pav Inside Vada | Indian Street Food1
- Post by अविनाश पांडे1
- Nashik : Vasant Gite यांच्या कार्यालयावर नाशिक महापालिकेचा हातोडा1
- Vivek Kolhe : 'नाशिक पदवीधरमध्ये गुलाल आमचाच राहिल' उमेदवार विवेक कोल्हेंना विजयाचा विश्वास1
- निफाड तालुक्यातील तलवारबाजीचे खेळाडू जिल्हा पातळीवर आपली चमक दाखवताना1
- Sambal Kavadi #सांभळकावडी By Balasaheb Band Niphad एकदम Quality1