Shuru
Apke Nagar Ki App…
बालाजी नगर मोर्शी मध्ये जनता आता प्रश्न विचारत आहे . सुविधा नाही तर टॅक्स पण भरणार नाही आमच्या टॅक्स चे बदल्यात सरकार नी काय दिले. मुलभूत सुविधा सुधा नाही. मग टॅक्स भरणार नाही.
Swapnil Sir
बालाजी नगर मोर्शी मध्ये जनता आता प्रश्न विचारत आहे . सुविधा नाही तर टॅक्स पण भरणार नाही आमच्या टॅक्स चे बदल्यात सरकार नी काय दिले. मुलभूत सुविधा सुधा नाही. मग टॅक्स भरणार नाही.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- बालाजी नगर सिंभोरा रोड मोर्शी येथील नागरिकांचा मतदानासाठी व टॅक्स भरण्यासाठी वापर करून घेतल्या जात आहे . परंतु मूलभूत सुविधा देखीत येथे नाही. आता त्या करिता सर्व नागरिक एक होऊन आंदोलन करणार आहेत याचे पत्र मुखमंत्री यांना देण्यात आलेले आहे1
- Post by JKV NEWS 241
- Post by Purn borse1
- Post by Tojibur1
- হলদিয়ায় আক্রান্ত বিজেপি কর্মী। প্রথম দফা ভোটে বিজেপির হয়ে পতাকা টাঙানো থেকে শুরু করে প্রচার করার জেরে হলদিয়ায় আক্রান্ত কয়েকজন বিজেপি কর্মী। হলদিয়ার বিজেপি প্রার্থী প্রদীপ কুমার বিজলির অভিযোগ, শনিবার সন্ধ্যায় দুর্গাচক থানার অন্তর্গত ঝিকুরখালি এলাকায় ১৫১ নম্বর বুথে বিজেপির কয়েকজন কর্মীকে তৃণমূলের লোকজন মারধর করে। তাদের উদ্ধার করে হলদিয়া মহকুমা হাসপাতালে ভর্তি করা হয়েছে। একজন বর্তমানে হাসপাতালে চিকিৎসাধীন। আক্রান্ত বিজেপি কর্মীর কুনাল বলিদা।1
- Post by Rahim tea1
- नागपुरात 1 मे कामगार दिनी रात्रभर आशा वर्कर्स ठिय्या आंदोलन करणार रज्जू परीपगार बाबत तात्काळ निर्णय घ्या - कॉ. राजेंद्र साठे नागपूर: आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन ( CITU ) च्या आशा वर्कर रज्जू परिपगार यांच्या सहपरिवार आमरण उपोषणाला जाहीर पाठिंबा देण्याकरता शेकडो आशा वर्कर सह ए एन एम /जी एन एम व महानगरपालिकेचे अकाउंटंट मोठ्या संख्येने उपस्थित होते. सप्टेंबर 2025 पासुन थकीत मानधन द्या, सन्मा. उच्च न्यायालय नागपूर 16-12-2025 च्या अंतिम आदेशानुसार कार्यादेश मिळण्याबाबत, ऑगस्ट 2023 ते 31 मार्च 2025 पर्यंतचे PMMVY Online Portal लाभार्थी नोंदणी करण्याचा आशा स्वयंसेविकांच्या कामाचा मोबदला द्या, सप्टेंबर 2025 पासून केंद्राचे थकीत आशा व गटप्रवर्तक यांचे केंद्राचे थकीत मानधन व इतर कामाचा मोबदला द्या. वरील मागण्याकरता 30 एप्रिल पासून प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेच्या जिल्हा समन्वयक रज्जु परीपगार सहपरिवार जिल्हा परिषद पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली असून सध्या उपोषण संविधान चौकात चालू असून आज उपोषणाच्या आठव्या दिवशी संविधान चौकात मोठ्या संख्येने आशा वर्कर यांनी जाऊन उपोषणाला सिटू तर्फे समर्थन जाहीर केले. समर्थन जैन करताना कॉ. राजेंद्र साठे यांनी सांगितले कि, शासन व प्रशासन त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत असून रज्जु परीपगार यांची शारीरिक स्थिती दयनीय होत चाललेली आहे. शासनाने सन्माननीय उच्च न्यायालय नागपूर 16-12-2025 अंतिम आदेशानुसार कार्यादेश काढावा. शासनाने योग्य निर्णय घेतल्यास सी आय टी यु तर्फे आंदोलन केल्या जाईल व 1 मे कामगार दिनी आशा वर्कर संविधान चौकात रात्रभर ठिय्या आंदोलन करतील. आयटकच्या शहर अध्यक्ष फुलन गुटके सह काही आशा वर्कर आंदोलनाला समर्थन देण्याकरता उपस्थित होत्या त्यांनी सुद्धा पुढील लढ्यात सोबत राहण्याचे आश्वासन दिले. समर्थन देण्याकरता सिटू तर्फे कॉ. राजेंद्र साठे, कॉ. प्रिती मेश्राम, उज्वला कांबळे, प्रतिमा डोंगरे, नीलिमा कांबळे, जीवनकला ढोके, शुभांगी चीचमलकर, शिल्पा हाडके, दीक्षा रामटेके, प्रेमलता मेश्राम सह मोठ्या संख्येने आशा वर्कर उपस्थित होत्या.1
- आमच्या टॅक्स चे बदल्यात सरकार नी काय दिले. मुलभूत सुविधा सुधा नाही. मग टॅक्स भरणार नाही.1