logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

सैराट.. चित्रपटातील कलावंतांचा हिंगोलीत सत्कार हिंगोली तालुक्यातील दाटेगाव येथे दिनांक 28 एप्रिल रोजी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भीम गीत गायनाचा कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते सैराट.. चित्रपटातील कलावंतांचा हिंगोलीत सत्कार हिंगोली प्रतिनिधी हिंगोली तालुक्यातील दाटेगाव येथे दिनांक 28 एप्रिल रोजी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भीम गीत गायनाचा कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते. तसेच चला हवा येऊ द्या फेम सतीश काशेवार यांच्या उपस्थितीत महिलांसाठी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयुक्त करण्यात आला होता. या दोन प्रमुख कार्यक्रमासाठी सैराट.. चित्रपटातील लंगड्याची भूमिका साकारणारा तानाजी गलगुंडे, व सल्ल्याची भूमिका साकारणारा अरबाज शेख दाटेगाव येथील येथील कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित झाले होते. यावेळी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती चे संयोजक अमोल भिसे मुंबई यांनी सैराट चित्रपटातील कलावंतांचा हिंगोलीत यथोचित सत्कार केला. या वेळी शिवशक्ती प्रतिष्ठान अध्यक्षा व आम्ही जरांगे चित्रपटातील जरांगे पाटील यांच्या बहिणीची भूमिका साकाणाऱ्या लावण्य ब्युटी पार्लरच्या संचालिका लीना जाधव हिंगोली, पत्रकार शिवाजी कऱ्हाळे, गोपाल सातपुते ,इंजिनीयर जी टी सावंत, सुप्रसिद्ध शाहीर दिलीप साठे ,उमा भारती अमोल भिसे मुंबई उपस्थित होते. भीम जयंती कार्यक्रम प्रसंगी सैराट.. चित्रपटातील कलावंत तानाजी गलगुंडे, अरबाज शेख यांनी उपस्थित ग्रामस्थांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार तरुणांनी आत्मसात करावे असे सांगितले.

13 hrs ago
user_Balu Vitthal Jadhav
Balu Vitthal Jadhav
पत्रकार हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
13 hrs ago
41f0fda4-a887-419d-b352-22deec9041d5

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • आज राजीव साहेब असते तर त्यांना खूप आनंद झाला असता
    1
    आज राजीव साहेब असते तर त्यांना खूप आनंद झाला असता
    user_Balu Vitthal Jadhav
    Balu Vitthal Jadhav
    पत्रकार हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • Post by दिपक हैबतराव चोरमले
    1
    Post by दिपक हैबतराव चोरमले
    user_दिपक हैबतराव चोरमले
    दिपक हैबतराव चोरमले
    Local Politician औंढा (नागनाथ), हिंगोली, महाराष्ट्र•
    33 min ago
  • सतना सोशल मीडिया में सतना स्मार्ट सिटी और महापौर जी को मिल रहे लाखों न्यू, जमकर वायरल हो रही शहर की विकाश गाथा, रीवा से सतना हो गया आगे, महापौर जी के प्रयास की हर जगह हो रही वाहवाही
    1
    सतना 
सोशल मीडिया में सतना स्मार्ट सिटी और महापौर जी  को मिल रहे लाखों न्यू,  जमकर वायरल हो रही शहर की विकाश गाथा, रीवा से सतना हो गया आगे,
महापौर जी के प्रयास की हर जगह  हो रही वाहवाही
    user_Shiv Singh rajput dahiya journalist MP
    Shiv Singh rajput dahiya journalist MP
    Court reporter Risod, Washim•
    19 hrs ago
  • श्री क्षेत्र नृसिंह पोखर्णीत ‘नरहरी श्यामराज की जय’च्या जयघोषात श्री नृसिंह जन्मोत्सव सोहळा : हजारो भाविकांची उपस्थिती
    1
    श्री क्षेत्र नृसिंह पोखर्णीत ‘नरहरी श्यामराज की जय’च्या जयघोषात श्री नृसिंह जन्मोत्सव सोहळा : हजारो भाविकांची उपस्थिती
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    59 min ago
  • Post by Mohsin ahmed khan
    1
    Post by Mohsin ahmed khan
    user_Mohsin ahmed khan
    Mohsin ahmed khan
    Advertising agency परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • Post by Mushtaq Shaikh
    1
    Post by Mushtaq Shaikh
    user_Mushtaq Shaikh
    Mushtaq Shaikh
    परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • जालना (प्रतिनिधी) – जालना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे रॅगिंगचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या नावाने महाविद्यालयाच्या अधिकृत ई-मेलवरून निनावी तक्रार करण्यात आली असून, या तक्रारीत दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत महाविद्यालय प्रशासनाने तत्काळ १३ सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे. सध्या समितीकडून संबंधित विद्यार्थ्यांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू असून, सखोल चौकशीनंतर प्रकरणाची सत्यता स्पष्ट होणार आहे. दरम्यान, या घटनेमुळे महाविद्यालयातील वातावरण काहीसे तणावपूर्ण झाले असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाकडून आवश्यक ती पावले उचलली जात असल्याची माहिती मिळत आहे.
    1
    जालना (प्रतिनिधी) – जालना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे रॅगिंगचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या नावाने महाविद्यालयाच्या अधिकृत ई-मेलवरून निनावी तक्रार करण्यात आली असून, या तक्रारीत दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत महाविद्यालय प्रशासनाने तत्काळ १३ सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे. सध्या समितीकडून संबंधित विद्यार्थ्यांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू असून, सखोल चौकशीनंतर प्रकरणाची सत्यता स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, या घटनेमुळे महाविद्यालयातील वातावरण काहीसे तणावपूर्ण झाले असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाकडून आवश्यक ती पावले उचलली जात असल्याची माहिती मिळत आहे.
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • कोटर - बिजली दफ्तर एवं बस स्टैंड के बीचोंबीच बाणसागर की नहर के पास बस एवं ट्रेक्टर की भिड़ंत , लगा जाम, यातायात प्रभावित।
    2
    कोटर - बिजली दफ्तर एवं बस स्टैंड के बीचोंबीच बाणसागर की नहर के पास बस एवं ट्रेक्टर की भिड़ंत , लगा जाम, यातायात प्रभावित।
    user_Shiv Singh rajput dahiya journalist MP
    Shiv Singh rajput dahiya journalist MP
    Court reporter Risod, Washim•
    20 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.