logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

भाजप ओबीसी मोर्चाच्या प्रदेश कार्यकारणी सदस्य पदी अनुपमा मढे यांची निवड येवला भाजप ओबीसी मोर्चाच्या प्रदेश कार्यकारणी सदस्य पदी अनुपमा मढे यांची निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे त्याच्या या निवडी बद्दल उज्वला ताई हाके पुणे, भारती सोनवणे जळगाव,नाना लहरे,बापूसाहेब गाढेकर,सचिन सोनवणे,मनोज दिवटे रत्ना गवळीआदींनी त्यांचे अभिनंदन केले व त्यांच्या या निवडी मूळे भाजप महिला आघाडीला नव चैतन्य निर्माण झाले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

1 day ago
user_Prashant kalanke
Prashant kalanke
Photographer येवला, नाशिक, महाराष्ट्र•
1 day ago
197d69d1-170b-4286-876d-08a2773cd656

भाजप ओबीसी मोर्चाच्या प्रदेश कार्यकारणी सदस्य पदी अनुपमा मढे यांची निवड येवला भाजप ओबीसी मोर्चाच्या प्रदेश कार्यकारणी सदस्य पदी अनुपमा मढे यांची निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे त्याच्या या निवडी बद्दल उज्वला ताई हाके पुणे, भारती सोनवणे जळगाव,नाना लहरे,बापूसाहेब गाढेकर,सचिन सोनवणे,मनोज दिवटे रत्ना गवळीआदींनी त्यांचे अभिनंदन केले व त्यांच्या या निवडी मूळे भाजप महिला आघाडीला नव चैतन्य निर्माण झाले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • टिपू सुलतान फोटोवरून पुन्हा वाद ! फोटो काढायला लावणार - दादा भुसे मालेगाव महापालिकेच्या उपमहापौर दालनात पुन्हा एकदा लागला टिपू सुलतान यांचा फोटो लागल्याचं पाहायला मिळालं. आता, या फोटोवरुन पुन्हा नवा वाद सुरू झाल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेक महापुरुषांच्या फोटो समवेत लागला टिपू सुलतान यांचा फोटो झळकला. कार्यालयाच्या नूतनीकरणानंतर टिपू सुलतान यांचा फोटो कार्यालयात लावणार असल्याचे शान ए हिंद यांनी यापूर्वी म्हटले होते. त्यामुळे, आता टिपू सुलतान यांचा फोटो लावल्यावरून मालेगावात पुन्हा वादंग उठले असून यापूर्वी देखील वाद झाल्याचं पाहायला मिळालं. आता, पुन्हा फोटो लावल्याने वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उपमहापौर शान ए हिंद यांनी आज नूतनीकरण केलेल्या दालनात प्रवेश केला. त्यावेळी, टिपू सुलतान यांनी देशासाठी बलिदान दिल्याने त्यांचा फोटो कार्यालयात लावल्याचा पुनरुच्चार उपमहापौर शान-ए-हिंद यांनी केला. त्यामुळे, आता मालेगाव महापालिकेतील उपमहापौरांच्या या भूमिकेवर इतर विरोधी पक्षातील सदस्य काय भूमिका घेतात हे महत्त्वाचे आहे. त्यात, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी याबाबत मला माहिती नाही, पण फोटो असेल तर काढायला लावणार असे स्पष्ट केले. नाशिक जिल्ह्यातील मालेगावच्या महापालिकेत टिपू सुलतानचा फोटो लावला आहे का, याची माहिती घेईल आणि तसे असेल तर फोटो काढण्यासाठी सूचना करणार असल्याचं मंत्री दादा भुसे यांनी म्हटलं. त्यामुळे, आता टिपू सुलतान यांच्या फोटोवरुन नवा वाद निर्माण झाल्याचं दिसून येत आहे.
    1
    टिपू सुलतान फोटोवरून  पुन्हा वाद !                                                    फोटो काढायला लावणार - दादा भुसे
मालेगाव महापालिकेच्या उपमहापौर दालनात पुन्हा एकदा लागला टिपू सुलतान यांचा फोटो लागल्याचं पाहायला मिळालं. आता, या फोटोवरुन पुन्हा नवा वाद सुरू झाल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेक महापुरुषांच्या फोटो समवेत लागला टिपू सुलतान यांचा फोटो झळकला. कार्यालयाच्या नूतनीकरणानंतर टिपू सुलतान यांचा फोटो कार्यालयात लावणार असल्याचे शान ए हिंद यांनी यापूर्वी म्हटले होते. त्यामुळे, आता टिपू सुलतान यांचा फोटो लावल्यावरून मालेगावात पुन्हा वादंग उठले असून यापूर्वी देखील वाद झाल्याचं पाहायला मिळालं.
आता, पुन्हा फोटो लावल्याने वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उपमहापौर शान ए हिंद यांनी आज नूतनीकरण केलेल्या दालनात प्रवेश केला. त्यावेळी, टिपू सुलतान यांनी देशासाठी बलिदान दिल्याने त्यांचा फोटो कार्यालयात लावल्याचा पुनरुच्चार उपमहापौर शान-ए-हिंद यांनी केला. त्यामुळे, आता मालेगाव महापालिकेतील उपमहापौरांच्या या भूमिकेवर इतर विरोधी पक्षातील सदस्य काय भूमिका घेतात हे महत्त्वाचे आहे. त्यात, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी याबाबत मला माहिती नाही, पण फोटो असेल तर काढायला लावणार असे स्पष्ट केले.
नाशिक जिल्ह्यातील मालेगावच्या महापालिकेत टिपू सुलतानचा फोटो लावला आहे का, याची माहिती घेईल आणि तसे असेल तर फोटो काढण्यासाठी सूचना करणार असल्याचं मंत्री दादा भुसे यांनी म्हटलं. त्यामुळे, आता टिपू सुलतान यांच्या फोटोवरुन नवा वाद निर्माण झाल्याचं दिसून येत आहे.
    user_नागेश मोरे,पत्रकार
    नागेश मोरे,पत्रकार
    मालेगाव, नाशिक, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • आपले गाडीचे पेपर (RC)हरवले, खराब झालं,5 मिनिटात काढून मिळेल. License हरवले, मतदान कार्ड मोबाईल नंबर लिंक फक्त 1 मिनीटात,pan कार्ड नवे, अपडेट, दुरुस्ती सर्व संबंधित कामासाठी,account open,मनी ट्रांसफर, पैसे काढणे,mobile दुरुस्ती, software, सेल, service and charger,battery, झेरॉक्स, color xerox, महा ID कार्ड, accessories, ऑनलाईन प्रिंट,संपर्क सुपर मोबाईल galaxy AND MULTI Services वाळूज , आपले गाडीचे पेपर (RC)हरवले, खराब झालं,5 मिनिटात काढून मिळेल. License हरवले, मतदान कार्ड मोबाईल नंबर लिंक फक्त 1 मिनीटात,pan कार्ड नवे, अपडेट, दुरुस्ती सर्व संबंधित कामासाठी,account open,मनी ट्रांसफर, पैसे काढणे,mobile दुरुस्ती, software, सेल, service and charger,battery, झेरॉक्स, color xerox, महा ID कार्ड, accessories, ऑनलाईन प्रिंट,संपर्क सुपर मोबाईल galaxy AND MULTI Services वाळूज ,
    1
    आपले गाडीचे पेपर (RC)हरवले, खराब झालं,5 मिनिटात काढून मिळेल. License हरवले, मतदान कार्ड मोबाईल नंबर लिंक फक्त 1 मिनीटात,pan कार्ड नवे, अपडेट, दुरुस्ती सर्व संबंधित कामासाठी,account open,मनी ट्रांसफर, पैसे काढणे,mobile दुरुस्ती, software, सेल, service and charger,battery, झेरॉक्स, color xerox, महा ID कार्ड, accessories, ऑनलाईन प्रिंट,संपर्क सुपर मोबाईल galaxy AND MULTI Services वाळूज ,
आपले गाडीचे पेपर (RC)हरवले, खराब झालं,5 मिनिटात काढून मिळेल. License हरवले, मतदान कार्ड मोबाईल नंबर लिंक फक्त 1 मिनीटात,pan कार्ड नवे, अपडेट, दुरुस्ती सर्व संबंधित कामासाठी,account open,मनी ट्रांसफर, पैसे काढणे,mobile दुरुस्ती, software, सेल, service and charger,battery, झेरॉक्स, color xerox, महा ID कार्ड, accessories, ऑनलाईन प्रिंट,संपर्क सुपर मोबाईल galaxy AND MULTI Services वाळूज ,
    user_SMG Patel
    SMG Patel
    Business banking service गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    35 min ago
  • शिक्षण मंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, खाजगी क्लासेससाठी नवीन धोरण, धाकधूक वाढली..
    1
    शिक्षण मंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, खाजगी क्लासेससाठी नवीन धोरण, धाकधूक वाढली..
    user_शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    55 min ago
  • दिंडोरी तालुक्यातील कृष्ण गाव येथील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता दिंडोरी तालुक्यातील कृष्ण गाव येथील हनुमंत रायाच्या पटांगणात सुरू असलेल्यांना भेटण्याची आज सांगता करण्यात आली या नाम्यामध्ये सात दिवस हे भजन कीर्तन हरिपाठ गाथा भजन व प्रवचन असे भरगच्च कार्यक्रम राहून आज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळेस परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहून शोभा वाढवले त्यानंतर अन्नदानातून उरलेला शिधा हा ज्ञानराज वारकरी संस्थेला ग्रामस्थांनी दान म्हणून दिला आहे या ज्ञानराज वारकरी संस्थेमध्ये आज 40 ते 45 विद्यार्थी हे गीता भागवत व पखवाज याचे शिक्षण घेत आहे ह्या वारकरी शिक्षण संस्थेत पाचवीपासून ते दहावी पर्यंत विद्यार्थी ज्ञानदान घेत आहेत .
    1
    दिंडोरी तालुक्यातील कृष्ण गाव येथील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता
दिंडोरी तालुक्यातील कृष्ण गाव येथील हनुमंत रायाच्या पटांगणात सुरू असलेल्यांना भेटण्याची आज सांगता करण्यात आली या नाम्यामध्ये सात दिवस हे भजन कीर्तन हरिपाठ गाथा भजन व प्रवचन असे भरगच्च कार्यक्रम राहून आज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळेस परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहून शोभा वाढवले त्यानंतर अन्नदानातून उरलेला शिधा हा ज्ञानराज वारकरी संस्थेला ग्रामस्थांनी दान म्हणून दिला आहे या ज्ञानराज वारकरी संस्थेमध्ये आज 40 ते 45 विद्यार्थी हे गीता भागवत व पखवाज याचे शिक्षण घेत आहे ह्या वारकरी शिक्षण संस्थेत पाचवीपासून ते दहावी पर्यंत विद्यार्थी ज्ञानदान घेत आहेत .
    user_आई सत्पशृंगी
    आई सत्पशृंगी
    Photographer दिंडोरी, नाशिक, महाराष्ट्र•
    45 min ago
  • ​नाचनवेल येथे ठाकरे शिवसेनेची 'शिवसंकल्प' बैठक संपन्न; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारला 'शिवसेना इंगा' दाखवण्याचा इशारा
    1
    ​नाचनवेल येथे ठाकरे शिवसेनेची 'शिवसंकल्प' बैठक संपन्न; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारला 'शिवसेना इंगा' दाखवण्याचा इशारा
    user_लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • सार्वजनिक ठिकाण पे गंदगी करने के लिए कौन दिया परवानगी पुच्छी है जनता सार्वजनिक ठिकाण प्रति नाशिक रोड देवदली कॅम्प प्लास्टिक से कितनी बडी गंदगी होती है और बिमारी उपयोग पर रोक लगाने के लिए सरकार ने पुरा कितना प्रार्थना किया पर लोगों को समझ में आना चाहिये लोगों की राय है की सार्वजनिक स्थान पर गंडगी ना करे जब सरकार है पर कार्रवाई लेती है टैब लोगों को समझ में आता है एक सार्वजनिक स्थान पर गंदगी ना करे, यह किसी धर्म किसी मजहब के लिए नहीं हर लोग हर वर्ग के लिए है गंडगी ना करे
    1
    सार्वजनिक ठिकाण पे गंदगी करने के लिए कौन दिया परवानगी पुच्छी है जनता सार्वजनिक ठिकाण प्रति नाशिक रोड देवदली कॅम्प 
प्लास्टिक से कितनी बडी गंदगी होती है और बिमारी उपयोग पर रोक लगाने के लिए सरकार ने पुरा कितना प्रार्थना किया पर लोगों को समझ में आना चाहिये लोगों की राय है की सार्वजनिक स्थान पर गंडगी ना करे जब सरकार है पर कार्रवाई लेती है टैब लोगों को समझ में आता है एक सार्वजनिक स्थान पर गंदगी ना करे, यह किसी धर्म किसी मजहब के लिए नहीं हर लोग हर वर्ग के लिए है गंडगी ना करे
    user_Harish Kumar Gautam
    Harish Kumar Gautam
    Voice of people नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • RTO च्या दंडात्मक कारवाई विरोधात उ बा ठा शिवसेनेचा एल्गार; स्कूल व्हॅन चालकांचा rto कार्यालयावर धडक मोर्चा आरटीओ प्रशासनाकडून सुरू असलेल्या दंडात्मक कारवाईचा निषेध आणि प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाराष्ट्र वाहतूक सेनेने मंगळवारी नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयावर धडक मोर्चा काढत प्रशासनाला जाब विचारला. या आंदोलनामुळे आरटीओ कार्यालय परिसरात काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात खासदार राजाभाऊ वाजे, ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गिते, महिला आघाडीच्या स्वाती पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने वाहतूकदार आणि खासगी स्कूल व्हॅन चालक सहभागी झाले होते. आंदोलकांनी आरटीओ प्रशासनाकडून स्कूल व्हॅन चालकांवर होत असलेल्या कथित आर्थिक दंडात्मक कारवाईला तीव्र विरोध केला. फिटनेस नियमांचे पालन करून वाहतूक करणाऱ्या वाहनांनाही प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही चालकांनी दिला आंदोलनातील प्रमुख मागण्यांमध्ये शालेय वाहनांसाठी ‘७+१’ सीटिंग क्षमता मंजूर करावी आणि वाहनांमध्ये लेडी कंडक्टर ठेवण्याची सक्ती रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली. लेडी कंडक्टरच्या पगाराचा अतिरिक्त आर्थिक भार पालकांवर पडत असून, त्यातून पालक आणि चालकांमध्ये विनाकारण वाद निर्माण होत असल्याचा दावा संघटनेने केला. तसेच आरटीओकडून स्कूल व्हॅन चालकांवर सुरू असलेली कठोर आर्थिक दंडात्मक कारवाई तातडीने थांबवावी, अशी मागणीही करण्यात आली. शहरातील अनेक शाळा एकाच वेळेत सुटत असल्याने रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते. त्यामुळे शाळांच्या सुटण्याच्या वेळेत किमान १५ मिनिटांचे अंतर ठेवावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, असा दावा करण्यात आला. शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी स्थापन करण्यात येणाऱ्या परिवहन समित्यांमध्ये खासगी वाहन चालकांना योग्य प्रतिनिधित्व देण्यात यावे, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. चालकांच्या प्रत्यक्ष अडचणी आणि वाहतूक व्यवस्थेतील समस्या प्रशासनापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांचा सहभाग आवश्यक असल्याचे आंदोलकांनी सांगितले. आंदोलनामुळे आरटीओ कार्यालय परिसरात काही काळ वाहतुकीची कोंडी झाली. मोठ्या संख्येने चालक आणि पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाल्याने प्रशासनाचे लक्ष या प्रश्नांकडे वेधले गेले. आता आरटीओ प्रशासन या मागण्यांवर काय निर्णय घेते, याकडे स्कूल व्हॅन चालकांसह पालकांचे लक्ष लागले आहे.
    4
    RTO च्या दंडात्मक कारवाई विरोधात उ बा ठा शिवसेनेचा एल्गार;

 स्कूल व्हॅन चालकांचा rto कार्यालयावर धडक मोर्चा
आरटीओ प्रशासनाकडून सुरू असलेल्या दंडात्मक कारवाईचा निषेध आणि प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाराष्ट्र वाहतूक सेनेने मंगळवारी नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयावर धडक मोर्चा काढत प्रशासनाला जाब विचारला. या आंदोलनामुळे आरटीओ कार्यालय परिसरात काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात खासदार राजाभाऊ वाजे, ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गिते, महिला आघाडीच्या स्वाती पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने वाहतूकदार आणि खासगी स्कूल व्हॅन चालक सहभागी झाले होते.
आंदोलकांनी आरटीओ प्रशासनाकडून स्कूल व्हॅन चालकांवर होत असलेल्या कथित आर्थिक दंडात्मक कारवाईला तीव्र विरोध केला. फिटनेस नियमांचे पालन करून वाहतूक करणाऱ्या वाहनांनाही प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही चालकांनी दिला
आंदोलनातील प्रमुख मागण्यांमध्ये शालेय वाहनांसाठी ‘७+१’ सीटिंग क्षमता मंजूर करावी आणि वाहनांमध्ये लेडी कंडक्टर ठेवण्याची सक्ती रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली. लेडी कंडक्टरच्या पगाराचा अतिरिक्त आर्थिक भार पालकांवर पडत असून, त्यातून पालक आणि चालकांमध्ये विनाकारण वाद निर्माण होत असल्याचा दावा संघटनेने केला.
तसेच आरटीओकडून स्कूल व्हॅन चालकांवर सुरू असलेली कठोर आर्थिक दंडात्मक कारवाई तातडीने थांबवावी, अशी मागणीही करण्यात आली.
शहरातील अनेक शाळा एकाच वेळेत सुटत असल्याने रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते. त्यामुळे शाळांच्या सुटण्याच्या वेळेत किमान १५ मिनिटांचे अंतर ठेवावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, असा दावा करण्यात आला.
शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी स्थापन करण्यात येणाऱ्या परिवहन समित्यांमध्ये खासगी वाहन चालकांना योग्य प्रतिनिधित्व देण्यात यावे, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. चालकांच्या प्रत्यक्ष अडचणी आणि वाहतूक व्यवस्थेतील समस्या प्रशासनापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांचा सहभाग आवश्यक असल्याचे आंदोलकांनी सांगितले.
आंदोलनामुळे आरटीओ कार्यालय परिसरात काही काळ वाहतुकीची कोंडी झाली. मोठ्या संख्येने चालक आणि पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाल्याने प्रशासनाचे लक्ष या प्रश्नांकडे वेधले गेले. आता आरटीओ प्रशासन या मागण्यांवर काय निर्णय घेते, याकडे स्कूल व्हॅन चालकांसह पालकांचे लक्ष लागले आहे.
    user_Anil GUNJAL
    Anil GUNJAL
    नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • मालेगावी पुन्हा टिपू सुलतानचा फोटो, उपमहापौर शाने हिंद यांच्या कार्यालयात पुन्हा लावला फोटो मालेगावी पुन्हा टिपू सुलतानचा फोटो, मालेगाव महानगरपालिकेच्या उपमहापौर शाने हिंद यांनी त्यांच्या कार्यालयात पुन्हा टिपू सुलतानचा फ़ोटो लावला. त्यामुळे टिपू सुलतानच्या फोटो वरून वादळ उठण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उपमहापौर शाने ए हिंद यांनी त्यांच्या कार्यालयात पुन्हा लावला टिपू सुलतानचा फोटो..
    1
    मालेगावी पुन्हा टिपू सुलतानचा
फोटो, उपमहापौर शाने हिंद यांच्या कार्यालयात पुन्हा लावला फोटो
मालेगावी पुन्हा टिपू सुलतानचा
फोटो, मालेगाव महानगरपालिकेच्या उपमहापौर शाने हिंद यांनी त्यांच्या कार्यालयात पुन्हा टिपू सुलतानचा फ़ोटो लावला. त्यामुळे टिपू सुलतानच्या फोटो वरून वादळ उठण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
उपमहापौर शाने ए हिंद यांनी त्यांच्या कार्यालयात पुन्हा लावला टिपू सुलतानचा फोटो..
    user_नागेश मोरे,पत्रकार
    नागेश मोरे,पत्रकार
    मालेगाव, नाशिक, महाराष्ट्र•
    19 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.