अमरावती जिल्ह्यातील एका खेडेगावात घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे. एका बाजूला उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पाहणारी १२ वीची विद्यार्थिनी आणि दुसऱ्या बाजूला काही कट्टर पंथीयांनी यांनी दोन वर्षांपासून रचला गेलेला एक सापळा... दिव्या (नाव बदललेले), अमरावतीच्या एका छोट्याशा गावात राहणारी अत्यंत हुशार मुलगी. नुकतीच तिची १२ वीची परीक्षा संपली होती. पण कोणालाच कल्पना नव्हती की, गेल्या दोन वर्षांपासून दिव्या एका वेगळ्याच जाळ्यात अडकली आहे. सलीम शेख नावाचा तरुण तिच्या संपर्कात होता. त्याने गोड बोलून आणि प्रेमाचे नाटक करून दिव्याचा विश्वास संपादन केला होता. दोन वर्ष तो सावलीसारखा तिच्यावर लक्ष ठेवून होता, फक्त योग्य संधीची वाट पाहत होता. जसा १२ वीचा शेवटचा पेपर संपला, तसा सलीमने आपला कट अंमलात आणला. परीक्षेचा ताण संपल्याच्या आनंदाचा गैरफायदा घेत त्याने दिव्याला गोड बोलून पळवून नेले. घरापासून मैलोनमैल दूर नेऊन त्याने तिच्याशी लग्न केले. जेव्हा दिव्याच्या घरच्यांना ती बेपत्ता असल्याचे समजले, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. मुलीच्या वडिलांनी तातडीने पोलिसांत धाव घेतली. तपासादरम्यान सलीम आणि दिव्याचे लोकेशन सापडले. दोन वर्ष चाललेला हा 'कॉन्टॅक्ट' आणि त्यानंतर अचानक घडलेले हे लग्न, यात केवळ प्रेम नसून काहीतरी काळं-बेरं असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासात समोर आले की, हे लग्न केवळ वैयक्तिक संबंधापुरते मर्यादित नव्हते, तर त्यात बळजबरी आणि प्रलोभने दाखवून धर्मांतराचाही भाग होता. जेव्हा त्या मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतली त्यावेळी ती वेगळ्याच धुंदीत होती, ती सारखी म्हणायची की मला त्याच्याकडे जायचे आहे... दोन दिवसानंतर ती शुद्धीवर आली तेव्हा तिने घडलेली सर्व हकीगत सांगितली. तो तिला खायला एक वेगळेच चॉकलेट द्यायचा, आणि त्यानंतर तिला काहीच समजत नव्हते. कधी कधी तिला तो एका पूड मधून वास घ्यायला द्यायचा. बि-य-र प्यायला द्यायचा.., अ,मली पदार्थ खायला घालायचा, नशेत माझ्यासोबत त्याने काय काय केले हे मलाच समजत नाही. अखेर पोलिसांनी धर्मांतर बंदी कायद्याअंतर्गत (Anti-Conversion Law) सलीम शेखला बेड्या ठोकल्या. आणि आत्ताच्या नवीन कायद्यांतर्गत त्याच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत... अजामीनपात्र गुन्हा, ७ वर्षांपर्यंत कारावास आणि ५ लाख रुपयांपर्यंत दंड...

- *महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर.. कोणीच सुरक्षित नाही -आमदार अमित देशमुख by photocrimenews* https://youtube.com/live/kF4kuxSpXI4?feature=share1
- Post by अखंड भारत1
- प्रा. गणेश बिरादार राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित उदगीर (प्रतिनिधी) : येथील श्री हावगीस्वामी कनिष्ठ महाविद्यालया तील प्रा. गणेश बिरादार यांना त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन स्विफ्टन लिफ्ट एज्युकेशन मीडिया ग्रुपच्या वतीने राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. औंध, पुणे येथे झालेल्या पंडित भीमसेन जोशी सभागृहामध्ये इंडियन आर्मीच्या लेफ्टनंट कमांडर शीतलजी गायकवाड, येवले अमृततुल्यचे संस्थापक संचालक नवनाथ येवले, चाकण फेडरेशन इंडस्ट्रीज चे मुख्य कार्यकारी दिलीप बतवाल, भाजपा महिला प्रदेश अध्यक्षा नेहा गोरे, भाजपा पुणे शहर सरचिटणीस प्रियांका शेंडगे, स्विफ्टन लिफ्ट चे संस्थापक निलेश साबे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. प्रा. गणेश बिरादार हे मागील दहा वर्षापासून श्री हावगीस्वामी कनिष्ठ महाविद्यालयामध्ये हिंदी विषयाचे अध्यापक म्हणून कार्यरत आहेत. एक अभ्यासू विद्यार्थी प्रिय प्राध्यापक म्हणून त्यांची ओळख आहे. ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ते अत्यंत संवेदनशील असून अशा विद्यार्थ्यांना नेहमीच मदत करत आलेले आहेत. स्वतःच्या यु टूब चॅनलच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचेही काम ते करतात. महाविद्यालयातल्या शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा विभागाचे ते चेअरमन म्हणून कार्यरत आहेत. अलीकडेच त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे नी कनिष्ठ महाविद्यालयास बाह्य मूल्यांकनात अ+ दर्जा बहाल केला आहे. बारावी बोर्ड परीक्षेचे केंद्रप्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. *युवा क्रांती के शोले* या एकपात्री एकांकिकेतून लोकसंख्या नियंत्रण,बेटी बढाओ बेटी पढाओ, स्त्रीभ्रूणहत्या, महिला सबलीकरण इत्यादीसाठी जाणीव जागृती निर्माण करीत असतात. प्रा.गणेश बिरादार यांना राष्ट्रीय स्तरावरचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल भारत लिबरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उमेश पाटील देवणीकर,उपाध्यक्ष राजकुमार हरकरे,रवींद्र हसरगुंडे, सचिव डॉ.सौ. मनीषाताई वडीयार, सहसचिव सुबोध आंबेसंगे, कोषाध्यक्ष संगमेश्वर जिरगे, सर्व कार्यकारणी सदस्य महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. अप्पाराव काळगापुरे, उपप्राचार्य डॉ. नामदेव येमेकर, कनिष्ठ महाविद्यालयाचे परीक्षक प्रा.महेश बोळेगावे, एच एस व्ही सी विभागाचे पर्यवेक्षक प्रा.सुजित गायकवाड, ग्रंथपाल प्रा अजित रंगदळ, कार्यालयीन अधीक्षक ऋषिकेश पाटील, स्टाफ सचिव प्रा वसंत पवार, महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल समाजातील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.2
- Post by Mahadev Shinde1
- शेतकरी संघर्ष यात्रा कळमनुरी ते हिंगोली या पद यात्रेत हर्ष वर्धन सपकाळ प्रदेश अध्यक्ष, लोहा ता अध्यक्ष मधुकर दिघे, लोहा ता. उपाध्यक्ष उत्तम महाबळे. या पद यात्रेत लोहा येथील कांग्रेस कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग होता.1
- पुसरा येथील मेंढपाळ बांधव यांना मारहाण. वडवणी प्रतिनिधी- वडवणी तालुक्यातील पुसरा येथील मेंढपाळ बांधव लहू बीटे आणि बाबा बीटे यांना झालेली मारहाण ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. गाडीचे झालेले नुकसान भरून दिल्यानंतरही, केवळ सत्तेच्या किंवा पैशाच्या माजातून गरीब मेंढपाळांना ढोरासारखे मारणे हे कायद्याचे उल्लंघन आहे. तातडीने गुन्हा दाखल: संबंधित मारहाण करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय न्याय संहितेच्या कठोर कलमान्वये गुन्हा दाखल व्हावा. पोलीस अधीक्षक हस्तक्षेप: बीड जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांनी या घटनेची स्वतः दखल घेऊन पीडित मेंढपाळ बांधवांना न्याय मिळवून द्यावा. अशी मागणी नागरिकांनी केली आहे.1
- Post by Ramesh Mulgir1
- माननीय मोहदय आमदार साहेब यांनी भूकंपग्रस्त विभाग याचे प्रश्न अधिवेशन मध्ये खूप चागल्या प्रकारे विषय घेऊन या गरीब 132 भूमिहीन शेतमजूर झोपडपट्टी धारकांना न्याय मिळवून देण्याचे सतत कर्यस्थ ब प्रयत्न करीत आहेत कारण आज भूकंप होऊन दुसरी पीडी चालू आहे प्रत्तेक घरात तीन चार वारस आहेत त्यांना घर नको का याचा पण या आमदार साहेबानो विचार करून मुद्दा अधिवेशन मध्ये उचलूम धरले आहेत या बद्दल मी महादेव शिंदे 132 भूमिहीन शेतमजूर झोपडपट्टी धारक याच्या वतीने आमदार साहेब याचे मनापासून आभार व्यक्त करीत आहे1