logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

वेलतूर येथे वार्षिक संदल शरीफ, परीसरातील सामाजिक ऐक्याचा उत्सव कुही-वेलतूर येथे वार्षिक संदल शरीफ, परीसरातील सामाजिक ऐक्याचा उत्सव. हिंदू -मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी.

4 hrs ago
user_Sharad shahare
Sharad shahare
कुही, नागपूर, महाराष्ट्र•
4 hrs ago

वेलतूर येथे वार्षिक संदल शरीफ, परीसरातील सामाजिक ऐक्याचा उत्सव कुही-वेलतूर येथे वार्षिक संदल शरीफ, परीसरातील सामाजिक ऐक्याचा उत्सव. हिंदू -मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • कुही-वेलतूर येथे वार्षिक संदल शरीफ, परीसरातील सामाजिक ऐक्याचा उत्सव. हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी.
    3
    कुही-वेलतूर येथे वार्षिक संदल शरीफ, परीसरातील सामाजिक ऐक्याचा उत्सव. हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी.
    user_Sharad shahare
    Sharad shahare
    कुही, नागपूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • बॉटनिकल गॉर्डने चे स्वप्न ! तास कॉलनी गार्डन कडे दुर्लक्ष ? ० गार्डनचे लोखंडी गेट तुटले, सिमेन्टचे गट्टू उखळले, ०फक्त अर्ध्या परिसरातच सौंदर्यकरण 0 तिकडे - तिकडे कचऱ्याचे साम्राज्य ० उमरेड ( राजु जांभुळे ) शहर वासियांना आंभोरा रोड परिसरात बॉटनिकल गॉर्डन तयार करण्याचे स्वप्न तत्कालिन आमदार यांनी दाखविण्यात आले होते. हे बॉटनिकल गॉर्डन प्रत्यक्षात त्यांच्या कार्यकाळात तयारच झाले नसल्याची चर्चा व्यक्त केली जात असतांना भिवापूर शहरात नमो उद्योन तयार करण्याचे प्रयत्न नगरपंचायत कडून प्रयत्न केले जात आहे. परंतु ज्या ठिकानी हे उद्यान तयार करायचे त्या जोगेवरून नगरपंचायत सत्तारूढ गटामध्ये कमालीचे मतभेद असल्याचे समोर आले यात सत्तारूढ गटामध्ये दोन वेगवेगळे गट पडल्याचे दिसून येत आहे. नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या तास कॉलनी येथे पाच वर्षापूर्वी गॉर्डन तयार करण्यात आले होते. येथील गॉर्डनचे काम निकृष्ट दर्जाचे व अर्धवट केल्याचा आरोप परिसरातील नागरीक करीत असून येथील ग्रीन जिम ची तुटफूट झाली आहे. या गार्डनच्या अर्ध्या भागात कोणतेही सौंदयीकरण केले नसून तिचे कचऱ्याचे साम्राज्य दिसत आहे. याकडे नगरपंचायत प्रशासन व नगरसेवकाचे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरीकांनी केला आहे. मात्र एकीकडे बॉटनिकल गार्डन मात्र तयार झाले नाही. दुसरीकडे नमो गॉर्डन करीता सत्तारूढ व मित्र पक्षाचे नगरसेवक आपसात भिंडले असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. आता तरी नगरपंचायत प्रशासन व नगरसेवकांनी या तास कॉलनी येथे असलेल्या गार्डन कडे जातीयतेने लक्ष देण्याची गरज आहे.
    1
    बॉटनिकल गॉर्डने चे स्वप्न ! तास कॉलनी गार्डन कडे दुर्लक्ष ?
० गार्डनचे लोखंडी गेट तुटले, सिमेन्टचे गट्टू उखळले,                ०फक्त अर्ध्या परिसरातच सौंदर्यकरण 0 तिकडे - तिकडे कचऱ्याचे साम्राज्य ०
उमरेड ( राजु जांभुळे )
शहर वासियांना आंभोरा रोड परिसरात बॉटनिकल गॉर्डन तयार करण्याचे स्वप्न तत्कालिन आमदार यांनी दाखविण्यात आले होते. हे बॉटनिकल गॉर्डन प्रत्यक्षात त्यांच्या कार्यकाळात तयारच झाले नसल्याची चर्चा व्यक्त केली जात असतांना भिवापूर शहरात नमो उद्योन तयार करण्याचे प्रयत्न नगरपंचायत कडून प्रयत्न केले जात आहे. परंतु ज्या ठिकानी हे उद्यान तयार करायचे त्या 
जोगेवरून नगरपंचायत सत्तारूढ गटामध्ये कमालीचे मतभेद असल्याचे समोर आले यात सत्तारूढ गटामध्ये दोन वेगवेगळे गट पडल्याचे दिसून येत आहे. नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या तास कॉलनी येथे पाच वर्षापूर्वी गॉर्डन तयार करण्यात आले होते. येथील गॉर्डनचे काम निकृष्ट दर्जाचे व अर्धवट केल्याचा आरोप परिसरातील नागरीक करीत असून येथील ग्रीन जिम ची तुटफूट झाली आहे. या गार्डनच्या अर्ध्या भागात कोणतेही सौंदयीकरण केले नसून तिचे कचऱ्याचे साम्राज्य दिसत आहे. याकडे नगरपंचायत प्रशासन व नगरसेवकाचे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरीकांनी केला आहे. मात्र एकीकडे बॉटनिकल गार्डन मात्र तयार झाले नाही. दुसरीकडे नमो गॉर्डन करीता सत्तारूढ व मित्र पक्षाचे नगरसेवक आपसात भिंडले असल्याचे  स्पष्ट चित्र दिसत आहे. आता तरी नगरपंचायत प्रशासन व नगरसेवकांनी या तास कॉलनी येथे असलेल्या  गार्डन कडे जातीयतेने लक्ष देण्याची गरज आहे.
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • कामठी शहर में कल शुक्रवार को हुई महज आधे घंटे की बारिश ने नगर परिषद कामठी के विकास कार्यों की हकीकत उजागर कर दी। शहर के कई इलाकों में सड़कों पर पानी भर जाने से आम नागरिकों को भारी परेशानियों का सामना करना पड़ा। बारिश के चलते प्रमुख मार्गों सहित कई अंदरूनी क्षेत्रों में जलभराव की स्थिति बन गई। नालों की सफाई और जल निकासी की उचित व्यवस्था न होने के कारण पानी लंबे समय तक सड़कों पर जमा रहा, जिससे यातायात भी प्रभावित हुआ। जगह-जगह कीचड़ और गड्ढों के कारण राहगीरों को मुश्किलों का सामना करना पड़ा। स्थानीय नागरिकों का कहना है कि हर साल बारिश के मौसम में यही हालात देखने को मिलते हैं, लेकिन शासन द्वारा स्थायी समाधान की दिशा में कोई ठोस कदम नहीं उठाए जाते।लाखों रुपये खर्च होने के बावजूद जमीनी स्तर पर विकास नजर नहीं आता। नागरिकों का यह भी कहना है कि अगर अभी से यह स्थिति है तो आगामी भारी बारिश में हालात और भी गंभीर हो सकते हैं। उन्होंने प्रशासन से जल्द से जल्द जल निकासी की बेहतर व्यवस्था करने और सड़कों की मरम्मत कराने की मांग की है। आधे घंटे की बारिश ने ही शहर के विकास कार्यों की पोल खोल दी है। यदि समय रहते उचित कदम नहीं उठाए गए, तो आने वाले मानसून में कामठीवासियों को और गंभीर समस्याओं का सामना करना पड़ सकता है।
    2
    कामठी शहर में कल शुक्रवार को हुई महज आधे घंटे की बारिश ने नगर परिषद कामठी के विकास कार्यों की हकीकत उजागर कर दी। शहर के कई इलाकों में सड़कों पर पानी भर जाने से आम नागरिकों को भारी परेशानियों का सामना करना पड़ा।
बारिश के चलते प्रमुख मार्गों सहित कई अंदरूनी क्षेत्रों में जलभराव की स्थिति बन गई। नालों की सफाई और जल निकासी की उचित व्यवस्था न होने के कारण पानी लंबे समय तक सड़कों पर जमा रहा, जिससे यातायात भी प्रभावित हुआ। जगह-जगह कीचड़ और गड्ढों के कारण राहगीरों को मुश्किलों का सामना करना पड़ा।
स्थानीय नागरिकों का कहना है कि हर साल बारिश के मौसम में यही हालात देखने को मिलते हैं, लेकिन शासन द्वारा स्थायी समाधान की दिशा में कोई ठोस कदम नहीं उठाए जाते।लाखों रुपये खर्च होने के बावजूद जमीनी स्तर पर विकास नजर नहीं आता।
नागरिकों का यह भी कहना है कि अगर अभी से यह स्थिति है तो आगामी भारी बारिश में हालात और भी गंभीर हो सकते हैं। उन्होंने प्रशासन से जल्द से जल्द जल निकासी की बेहतर व्यवस्था करने और सड़कों की मरम्मत कराने की मांग की है।
आधे घंटे की बारिश ने ही शहर के विकास कार्यों की पोल खोल दी है। यदि समय रहते उचित कदम नहीं उठाए गए, तो आने वाले मानसून में कामठीवासियों को और गंभीर समस्याओं का सामना करना पड़ सकता है।
    user_Mazahir Anwar
    Mazahir Anwar
    Local Politician कामठी, नागपूर, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • ब्रेकिंग न्यूज | कळमेश्वरमध्ये आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह नागपूर :- कळमेश्वर शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून परिसरात खळबळ उडाली आहे. कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील भरतवाडा ब्रिज परिसरात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. स्थानिक नागरिकांना सदर मृतदेह दिसताच त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच कळमेश्वर पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी तातडीने दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपासासाठी नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आला आहे. या घटनेत रुग्णसेवक मंगेशभाऊ गमे यांनी महत्त्वपूर्ण मदत केली. प्राथमिक तपासात हा खून असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध पथके कार्यरत करण्यात आली आहेत. या घटनेमुळे कळमेश्वर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील तपास सुरू आहे.
    1
    ब्रेकिंग न्यूज | कळमेश्वरमध्ये आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह
नागपूर :- कळमेश्वर शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून परिसरात खळबळ उडाली आहे. कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील भरतवाडा ब्रिज परिसरात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे.
स्थानिक नागरिकांना सदर मृतदेह दिसताच त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच कळमेश्वर पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी तातडीने दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपासासाठी नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आला आहे. या घटनेत रुग्णसेवक मंगेशभाऊ गमे यांनी महत्त्वपूर्ण मदत केली. 
प्राथमिक तपासात हा खून असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध पथके कार्यरत करण्यात आली आहेत.
या घटनेमुळे कळमेश्वर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील तपास सुरू आहे.
    user_SATISH M. BHALERAO
    SATISH M. BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • पत्रकारों पर लगे झूठे केस वापस लो! संविधान चौक पर जोरदार धरना प्रदर्शन नागपुर : डिजिटल मीडिया के पत्रकार विजयकुमार खवसे और मुकेश मोहन पर दर्ज किए गए कथित झूठे मामलों को तुरंत वापस लेने की मांग को लेकर मिशन बहुजन संगठन के नेतृत्व में नागपुर के संविधान चौक पर एक दिवसीय धरना प्रदर्शन आयोजित किया गया, इस आंदोलन में मिशन बहुजन संगठन के साथ-साथ बहुजन समाज पार्टी, भीम आर्मी, वंचित बहुजन आघाड़ी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया और कई सामाजिक संगठनों ने भाग लिया। शनिवार, ४ अप्रैल को हुए इस प्रदर्शन में पत्रकारों ने आरोप लगाया कि सच्चाई सामने लाने की कोशिश करने वाले पत्रकारों को दबाने का प्रयास किया जा रहा है। बताया गया कि डब्ल्यू एच न्यूज के मुख्य संपादक विजय खवसे ने एक पत्रकार परिषद में नागपुर शहर में चल रहे अवैध धंधों को लेकर पुलिस आयुक्त से सवाल किया था। इसके बाद पुलिस आयुक्त रविंद्र सिंघल द्वारा उन पर विभिन्न थानों में मामले दर्ज किए गए। खवसे पिछले पच्चीस वर्षों से पत्रकारिता कर रहे हैं और कई प्रतिष्ठित दैनिकों में काम कर चुके हैं। वहीं, पत्रकार मुकेश मोहन पर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी द्वारा ५० करोड़ रुपये का मानहानि दावा दायर किया गया है। आंदोलन में शामिल पत्रकारों ने सवाल उठाया कि क्या समाज के सामने सच रखना अब अपराध बन गया है? उन्होंने कहा कि डिजिटल मीडिया के पत्रकारों में भय का माहौल पैदा हो गया है। धरना प्रदर्शन के दौरान सभी संगठनों पदाधिकारी मौजूद थे, इन लोगों ने एक स्वर में मांग की कि विजय खवसे और मुकेश मोहन पर लगाए गए सभी झूठे मुकदमे तत्काल वापस लिए जाएं। इस मौके पर मिशन बहुजन संगठन के अध्यक्ष राकेश धारगावे सहित कई प्रमुख पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ता और बड़ी संख्या में डिजिटल मीडिया के पत्रकार मौजूद रहे।
    1
    पत्रकारों पर लगे झूठे केस वापस लो! संविधान चौक पर जोरदार धरना प्रदर्शन
नागपुर : डिजिटल मीडिया के पत्रकार विजयकुमार खवसे और मुकेश मोहन पर दर्ज किए गए कथित झूठे मामलों को तुरंत वापस लेने की मांग को लेकर मिशन बहुजन संगठन के नेतृत्व में नागपुर के संविधान चौक पर एक दिवसीय धरना प्रदर्शन आयोजित किया गया,
इस आंदोलन में मिशन बहुजन संगठन के साथ-साथ बहुजन समाज पार्टी, भीम आर्मी, वंचित बहुजन आघाड़ी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया और कई सामाजिक संगठनों ने भाग लिया। शनिवार, ४ अप्रैल को हुए इस प्रदर्शन में पत्रकारों ने आरोप लगाया कि सच्चाई सामने लाने की कोशिश करने वाले पत्रकारों को दबाने का प्रयास किया जा रहा है।
बताया गया कि डब्ल्यू एच न्यूज के मुख्य संपादक विजय खवसे ने एक पत्रकार परिषद में नागपुर शहर में चल रहे अवैध धंधों को लेकर पुलिस आयुक्त से सवाल किया था। इसके बाद पुलिस आयुक्त रविंद्र सिंघल द्वारा उन पर विभिन्न थानों में मामले दर्ज किए गए। खवसे पिछले पच्चीस वर्षों से पत्रकारिता कर रहे हैं और कई प्रतिष्ठित दैनिकों में काम कर चुके हैं।
वहीं, पत्रकार मुकेश मोहन पर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी द्वारा ५० करोड़ रुपये का मानहानि दावा दायर किया गया है। आंदोलन में शामिल पत्रकारों ने सवाल उठाया कि क्या समाज के सामने सच रखना अब अपराध बन गया है? उन्होंने कहा कि डिजिटल मीडिया के पत्रकारों में भय का माहौल पैदा हो गया है।
धरना प्रदर्शन के दौरान सभी संगठनों पदाधिकारी मौजूद थे, इन लोगों ने एक स्वर में मांग की कि विजय खवसे और मुकेश मोहन पर लगाए गए सभी झूठे मुकदमे तत्काल वापस लिए जाएं। इस मौके पर मिशन बहुजन संगठन के अध्यक्ष राकेश धारगावे सहित कई प्रमुख पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ता और बड़ी संख्या में डिजिटल मीडिया के पत्रकार मौजूद रहे।
    user_SATISH BHALERAO
    SATISH BHALERAO
    नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • திண்டுக்கல் மாவட்டம் ஒட்டன்சத்திரம் அருகே அமைந்துள்ள தலையூத்து மேல் அருவியில் ரீல்ஸ் முகத்தில் கரூர் மாவட்ட சேர்ந்த பள்ளப்பட்டி பகுதியில் வசிக்கும் இளைஞர்கள் நான்கு பேர் நேற்று நீரில் மூழ்கி பரிதாபமாக பலியானார்கள் அவர்களை மீட்கும் பணியில் தீயணைப்புத் துறையினர் ஈடுபட்டு வரும்பொழுது எடுக்கப்பட்ட வீடியோ காட்சி
    1
    திண்டுக்கல் மாவட்டம் ஒட்டன்சத்திரம் அருகே அமைந்துள்ள தலையூத்து மேல் அருவியில் ரீல்ஸ் முகத்தில் கரூர் மாவட்ட சேர்ந்த பள்ளப்பட்டி பகுதியில் வசிக்கும் இளைஞர்கள் நான்கு பேர் நேற்று நீரில் மூழ்கி பரிதாபமாக பலியானார்கள் அவர்களை மீட்கும் பணியில் தீயணைப்புத் துறையினர் ஈடுபட்டு வரும்பொழுது எடுக்கப்பட்ட வீடியோ காட்சி
    user_RAJA news
    RAJA news
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • seraikella | chandil : भक्तों की प्रार्थना सफल : महंत विद्यानंद सरस्वती जी स्वस्थ होकर लौटे... बिष्णु पद महापात्र 📲 9471102055 (wa) सरायकेला-खरसवाँ जिले के चांडिल क्षेत्र से राहत भरी खबर है। पारडीह फदलोगोड़ा स्थित काली मंदिर के महंत एवं जूना अखाड़ा के राष्ट्रीय उपाध्यक्ष विद्यानंद सरस्वती जी महाराज के अस्वस्थ होने पर उन्हें हैदराबाद में भर्ती कराया गया था। श्रद्धालुओं की प्रार्थनाओं के बीच उनके स्वास्थ्य में तेजी से सुधार हुआ और वे शुक्रवार देर रात सकुशल मंदिर लौट आए। उनके स्वस्थ होने से पूरे क्षेत्र में खुशी का माहौल है। SpiritualNews | GoodHealth | DevoteesFaith | PositiveVibes | suryodaysamvaad
    1
    seraikella | chandil : भक्तों की प्रार्थना सफल : महंत विद्यानंद सरस्वती जी स्वस्थ होकर लौटे...
बिष्णु पद महापात्र 📲 9471102055 (wa)
सरायकेला-खरसवाँ जिले के चांडिल क्षेत्र से राहत भरी खबर है। पारडीह फदलोगोड़ा स्थित काली मंदिर के महंत एवं जूना अखाड़ा के राष्ट्रीय उपाध्यक्ष विद्यानंद सरस्वती जी महाराज के अस्वस्थ होने पर उन्हें हैदराबाद में भर्ती कराया गया था। श्रद्धालुओं की प्रार्थनाओं के बीच उनके स्वास्थ्य में तेजी से सुधार हुआ और वे शुक्रवार देर रात सकुशल मंदिर लौट आए। उनके स्वस्थ होने से पूरे क्षेत्र में खुशी का माहौल है।
SpiritualNews | GoodHealth | DevoteesFaith | PositiveVibes | suryodaysamvaad
    user_Suryoday Samvaad
    Suryoday Samvaad
    Local News Reporter समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • कुही-वेलतूर येथे वार्षिक संदल शरीफ, परीसरातील सामाजिक ऐक्याचा उत्सव. हिंदू -मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी.
    1
    कुही-वेलतूर येथे वार्षिक संदल शरीफ, परीसरातील सामाजिक ऐक्याचा उत्सव. हिंदू -मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी.
    user_Sharad shahare
    Sharad shahare
    कुही, नागपूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.