Shuru
Apke Nagar Ki App…
५ हजारांचा ऊसदर जाहीर करा, मगच गाळप सुरू करा! समर्थ कारखान्याला स्वाभिमानीचा इशारा; पहिली उचल ४२००, मागील हंगामासाठी एफआरपी अधिक ३०० रुपयांची मागणी.. ५ हजारांचा ऊसदर जाहीर करा, मगच गाळप सुरू करा! समर्थ कारखान्याला स्वाभिमानीचा इशारा; पहिली उचल ४२००, मागील हंगामासाठी एफआरपी अधिक ३०० रुपयांची मागणी.. आज दिनांक 8 बुधवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार वडीगोद्री / चालू गाळप हंगाम २०२६-२७ साठी ऊसाला प्रति टन ५ हजार रुपये अंतिम दर जाहीर करावा, तसेच पहिली उचल ४२०० रुपये द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक तथा माजी मंत्री राजेश टोपे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ऊसदर जाहीर केल्याशिवाय गाळप सुरू करू नये, अशी स्पष्ट भूमिका संघटनेने घेतली आहे.
सय्यद अबरार सय्यद अफसर
५ हजारांचा ऊसदर जाहीर करा, मगच गाळप सुरू करा! समर्थ कारखान्याला स्वाभिमानीचा इशारा; पहिली उचल ४२००, मागील हंगामासाठी एफआरपी अधिक ३०० रुपयांची मागणी.. ५ हजारांचा ऊसदर जाहीर करा, मगच गाळप सुरू करा! समर्थ कारखान्याला स्वाभिमानीचा इशारा; पहिली उचल ४२००, मागील हंगामासाठी एफआरपी अधिक ३०० रुपयांची मागणी.. आज दिनांक 8 बुधवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार वडीगोद्री / चालू गाळप हंगाम २०२६-२७ साठी ऊसाला प्रति टन ५ हजार रुपये अंतिम दर जाहीर करावा, तसेच पहिली उचल ४२०० रुपये द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक तथा माजी मंत्री राजेश टोपे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ऊसदर जाहीर केल्याशिवाय गाळप सुरू करू नये, अशी स्पष्ट भूमिका संघटनेने घेतली आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- १५ ऑक्टोबरला वाचन प्रेरणा दिन; जिल्ह्यात विविध उपक्रम राबवा! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे शासकीय व शैक्षणिक संस्थांना आवाहन जालन्यात वाचन संस्कृतीला मिळणार चालना; वाचन प्रेरणा दिन व्यापक स्वरूपात साजरा करा.. विद्यार्थी, युवकांसह नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन.. १५ ऑक्टोबरला वाचन प्रेरणा दिन; जिल्ह्यात विविध उपक्रम राबवा! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे शासकीय व शैक्षणिक संस्थांना आवाहन जालन्यात वाचन संस्कृतीला मिळणार चालना; वाचन प्रेरणा दिन व्यापक स्वरूपात साजरा करा.. विद्यार्थी, युवकांसह नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन.. आज दिनांक 8 गुरुवार रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त १५ ऑक्टोबर रोजी ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यात येतो. यानिमित्त जालना जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, महाविद्यालये, विद्यापीठे तसेच विविध आस्थापनांनी वाचनविषयक उपक्रम आयोजित करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे. वाचनाची सवय रुजविणे, विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे तसेच ज्ञान, विचार आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. त्यासाठी आपल्या स्तरावर विविध वाचन उपक्रम राबवून नागरिक, विद्यार्थी आणि युवकांमध्ये वाचन संस्कृतीला प्रोत्साहन द्यावे, असे प्रशासनाने म्हटले आहे. हे आवाहन उपजिल्हाधिकारी (महसूल) मनिषा दांडगे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.1
- ममनापूरच्या गट क्र. ११ साठी नवीन डीपीची मागणी; दोन वर्षांपासून पाठपुरावा सुरू -पांडूरंग जाधव ममनापूर शिवारातील गट क्र. ११ येथे नवीन डीपी मंजूर करण्यासाठी शेतकऱ्यांनी आमदार प्रशांत बंब यांच्याकडे निवेदन दिले. जुनी डीपी ओव्हरलोड झाल्याने वारंवार वीजपुरवठा खंडित होत असून, शेतकरी व रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येचा गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा सुरू असल्याचे सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग देविदास जाधव यांनी सांगितले. कचरे वस्ती, चव्हाण मळा यासह परिसरातील शेतवस्त्यांवर वीजपुरवठ्याअभावी शेती व जनावरांच्या पाण्याची समस्या निर्माण होत आहे. नवीन डीपीला तातडीने मंजुरी देऊन कार्यान्वित करावी आणि संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन वीजसमस्या दूर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.2
- पिशोर येथे महात्मा ज्योतिबा फुले शाळेमध्ये खो-खो तालुकास्तरीय स्पर्धा मध्ये महात्मा ज्योतिबा फुले शाळेचा दबदबा कायम1
- प्रति अंत्ययात्रा काढून तिरडीवर झोपून उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केले,1
- सिल्लोड में SIR प्रक्रिया के खिलाफ CPI का बड़ा 'घेराव डालो' आंदोलन! तहसीलदार को सौंपा ज्ञापन | AQS NEWS #SillodNews #AQSNews #ChhatrapatiSambhajinagar #AurangabadNews #CPI #Sillod #GheraoDalo #FarmersProtest1
- गिरडा फाट्याजवळ भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू गिरडा फाट्याजवळ भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू बुलढाणा : आज रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास गिरडा फाट्याजवळ दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात निखिल नावाच्या तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, निखिल हा आपल्या अॅक्सेस दुचाकीवरून बुलढाण्याच्या दिशेने जात असताना गिरडा फाट्याजवळ हा अपघात घडला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत रुग्णवाहिका बोलावली. मात्र, तोपर्यंत निखिलचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करण्यास सुरुवात केली. अपघात नेमका कशामुळे व कोणत्या परिस्थितीत झाला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून तपासानंतर अपघाताचे नेमके कारण समोर येणार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.1
- सुपरस्टार हेमा मालिनी यांची संतोष सांबरे यांच्यासह शिष्टमंडळाने घेतली सदिच्छा भेट मराठवाड्यातील दुष्काळ, शेतकरी प्रश्नांसह विविध विषयांवर मनमोकळी चर्चा.. सुपरस्टार हेमा मालिनी यांची संतोष सांबरे यांच्यासह शिष्टमंडळाने घेतली सदिच्छा भेट मराठवाड्यातील दुष्काळ, शेतकरी प्रश्नांसह विविध विषयांवर मनमोकळी चर्चा.. आज दिनांक 8 गुरुवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : मुंबई येथे ज्येष्ठ अभिनेत्री व खासदार हेमा मालिनी यांच्या निवासस्थानी आमदार संतोष सांबरे, उपमहापौर राजेश राऊत, अरुण पेरे तसेच इंटरनॅशनल ह्युमन राइट्स असोसिएशन, जालना यांच्या वतीने सदिच्छा भेट घेण्यात आली. या भेटीदरम्यान मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांच्या विविध समस्या, चित्रपटसृष्टी, संगीत, राजकारण, समाजकारण आणि मानवाधिकार यांसह विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली. हेमा मालिनी यांनी मराठवाड्यातील परिस्थितीची आस्थेने माहिती जाणून घेत शेतकऱ्यांबद्दल चिंता व्यक्त केली.1
- 🚨 जालना - मासे काढण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू! 🚨 जालना - मासे काढण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू! अंबड तालुक्यातील दहिगाव परिसरातील घटना जालना जिल्ह्यातून एक अतिशय दुर्दैवी अशी घटना समोर येत असून मासे काढण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू झालाय सदरील घटना अंबड तालुक्यातील सुखापुरी परिसरात घडलीय..1