गिरडा फाट्याजवळ भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू गिरडा फाट्याजवळ भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू बुलढाणा : आज रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास गिरडा फाट्याजवळ दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात निखिल नावाच्या तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, निखिल हा आपल्या अॅक्सेस दुचाकीवरून बुलढाण्याच्या दिशेने जात असताना गिरडा फाट्याजवळ हा अपघात घडला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत रुग्णवाहिका बोलावली. मात्र, तोपर्यंत निखिलचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करण्यास सुरुवात केली. अपघात नेमका कशामुळे व कोणत्या परिस्थितीत झाला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून तपासानंतर अपघाताचे नेमके कारण समोर येणार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
गिरडा फाट्याजवळ भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू गिरडा फाट्याजवळ भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू बुलढाणा : आज रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास गिरडा फाट्याजवळ दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात निखिल नावाच्या तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, निखिल हा आपल्या अॅक्सेस दुचाकीवरून बुलढाण्याच्या दिशेने जात असताना गिरडा फाट्याजवळ हा अपघात घडला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत रुग्णवाहिका बोलावली. मात्र, तोपर्यंत निखिलचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करण्यास सुरुवात केली. अपघात नेमका कशामुळे व कोणत्या परिस्थितीत झाला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून तपासानंतर अपघाताचे नेमके कारण समोर येणार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
- गिरडा फाट्याजवळ भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू गिरडा फाट्याजवळ भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू बुलढाणा : आज रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास गिरडा फाट्याजवळ दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात निखिल नावाच्या तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, निखिल हा आपल्या अॅक्सेस दुचाकीवरून बुलढाण्याच्या दिशेने जात असताना गिरडा फाट्याजवळ हा अपघात घडला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत रुग्णवाहिका बोलावली. मात्र, तोपर्यंत निखिलचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करण्यास सुरुवात केली. अपघात नेमका कशामुळे व कोणत्या परिस्थितीत झाला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून तपासानंतर अपघाताचे नेमके कारण समोर येणार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.1
- सिल्लोड में SIR प्रक्रिया के खिलाफ CPI का बड़ा 'घेराव डालो' आंदोलन! तहसीलदार को सौंपा ज्ञापन | AQS NEWS #SillodNews #AQSNews #ChhatrapatiSambhajinagar #AurangabadNews #CPI #Sillod #GheraoDalo #FarmersProtest1
- दिग्गज अभिनेता नाना पाटेकर नहीं रहे, 75 साल की उम्र में निधन1
- आमदार अमोल जावळे यांच्या पाठपुराव्याने शेळगाव बॅरेज पूर्ण क्षमतेने भरण्याची कार्यवाही सुरू यावल दि. ६ ( सुरेश पाटील ) यंदा अपुऱ्या पावसामुळे भविष्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईची गांभीर्यांने दखल घेत,रावेर विधानसभेचे आमदार अमोलदादा जावळे यांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे शेळगाव बॅरेज पूर्ण क्षमतेने भरण्याची प्रत्यक्ष कार्यवाही सुरू झाली आहे. या सकारात्मक निर्णयामुळे यावल तालुक्यासह तापी नदीकाठच्या शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात असून सर्वत्र कौतुकास्पद चर्चा सुरू आहे. आमदार अमोल जावळे यांची समयसूचकता व तत्परता --- यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने आगामी काळात शेती व पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासू नये,यासाठी आमदार अमोलदादा जावळे यांनी तातडीने हालचाली करत तापी पाटबंधारे विकास महामंडळाकडे लेखी पत्रव्यवहार केला.शेळगाव बॅरेजमध्ये यावर्षी १०० टक्के क्षमतेने पाणीसाठा करण्यात यावा,अशी आग्रही मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली.आमदारांच्या पत्राची तात्काळ दखल घेत जळगाव मध्यम प्रकल्प विभाग क्रमांक २ कडून बॅरेज भरण्याच्या प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात करण्यात आली आहे. शेतीसाठी सिंचनाचा मोठा आधार व भूजल पुनर्भरण -- शेळगाव बॅरेज पूर्ण झाल्यानंतर मागील पाच वर्षांत विविध कारणांमुळे त्यात पूर्ण क्षमतेने पाणी साठवले जात नव्हते.मात्र, यंदा आपल्या आमदार अमोल दादा यांच्या पाठपुराव्यामुळे बॅरेज पूर्ण क्षमतेने भरले जाणार असल्याने तापी नदीकाठच्या व बॅरेज परिसरातील शेतकऱ्यांना उपसा सिंचनासाठी मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच विस्तीर्ण जलसाठ्यामुळे परिसरातील विहिरी व कूपनलिकांच्या भूजलपातळीत मोठी वाढ होऊन भूजल पुनर्भरणाला गती मिळणार आहे. सध्याची स्थिती व पाणी पातळीतील वाढ : सध्या शेळगाव बॅरेजची पाणीपातळी १७७ मीटरवर पोहोचली असून,आगामी दिवसांत ती आणखी १ ते २ मीटरने वाढण्याची शक्यता आहे. यामुळे संपूर्ण शेळगाव जलाशय पूर्ण क्षमतेने भरणार आहे. तालुक्यात व शेतकरी वर्गात सकारात्मक चर्चा --- शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत ऐरणीवर असताना आमदार अमोलदादा जावळे यांनी दाखवलेली राजकीय, सामाजिक शेतकऱ्यांच्या हिताची दूरदृष्टी आणि तातडीने केलेला पाठपुरावा यामुळे बागायतदार व शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण आहे.संकट येण्यापूर्वीच योग्य नियोजन केल्याबद्दल तालुक्यात त्यांच्या या निर्णयाची आणि कार्यतत्परतेची जोरदार चर्चा सुरू आहे.1
- नालीचे काम आधी, मगच सीसी रोड; अन्यथा आम आदमी पार्टीचे आमरण उपोषण!.. भाजी मंडी-काद्राबाद येथील नागरिकांचा मनपा प्रशासनाला इशारा; जनतेच्या पैशांची उधळपट्टी थांबविण्याची मागणी.. नालीचे काम आधी, मगच सीसी रोड; अन्यथा आम आदमी पार्टीचे आमरण उपोषण!.. भाजी मंडी-काद्राबाद येथील नागरिकांचा मनपा प्रशासनाला इशारा; जनतेच्या पैशांची उधळपट्टी थांबविण्याची मागणी..1
- ममनापूरच्या गट क्र. ११ साठी नवीन डीपीची मागणी; दोन वर्षांपासून पाठपुरावा सुरू -पांडूरंग जाधव ममनापूर शिवारातील गट क्र. ११ येथे नवीन डीपी मंजूर करण्यासाठी शेतकऱ्यांनी आमदार प्रशांत बंब यांच्याकडे निवेदन दिले. जुनी डीपी ओव्हरलोड झाल्याने वारंवार वीजपुरवठा खंडित होत असून, शेतकरी व रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येचा गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा सुरू असल्याचे सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग देविदास जाधव यांनी सांगितले. कचरे वस्ती, चव्हाण मळा यासह परिसरातील शेतवस्त्यांवर वीजपुरवठ्याअभावी शेती व जनावरांच्या पाण्याची समस्या निर्माण होत आहे. नवीन डीपीला तातडीने मंजुरी देऊन कार्यान्वित करावी आणि संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन वीजसमस्या दूर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.2
- १५ ऑक्टोबरला वाचन प्रेरणा दिन; जिल्ह्यात विविध उपक्रम राबवा! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे शासकीय व शैक्षणिक संस्थांना आवाहन जालन्यात वाचन संस्कृतीला मिळणार चालना; वाचन प्रेरणा दिन व्यापक स्वरूपात साजरा करा.. विद्यार्थी, युवकांसह नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन.. १५ ऑक्टोबरला वाचन प्रेरणा दिन; जिल्ह्यात विविध उपक्रम राबवा! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे शासकीय व शैक्षणिक संस्थांना आवाहन जालन्यात वाचन संस्कृतीला मिळणार चालना; वाचन प्रेरणा दिन व्यापक स्वरूपात साजरा करा.. विद्यार्थी, युवकांसह नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन.. आज दिनांक 8 गुरुवार रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त १५ ऑक्टोबर रोजी ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यात येतो. यानिमित्त जालना जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, महाविद्यालये, विद्यापीठे तसेच विविध आस्थापनांनी वाचनविषयक उपक्रम आयोजित करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे. वाचनाची सवय रुजविणे, विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे तसेच ज्ञान, विचार आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. त्यासाठी आपल्या स्तरावर विविध वाचन उपक्रम राबवून नागरिक, विद्यार्थी आणि युवकांमध्ये वाचन संस्कृतीला प्रोत्साहन द्यावे, असे प्रशासनाने म्हटले आहे. हे आवाहन उपजिल्हाधिकारी (महसूल) मनिषा दांडगे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.1
- 10 अक्टूबर को लेकर CJP की बड़ी प्रेस कॉन्फ्रेंस! प्रेस क्लब ऑफ इंडिया में अहम ऐलान1