Shuru
Apke Nagar Ki App…
नालीचे काम आधी, मगच सीसी रोड; अन्यथा आम आदमी पार्टीचे आमरण उपोषण!.. भाजी मंडी-काद्राबाद येथील नागरिकांचा मनपा प्रशासनाला इशारा; जनतेच्या पैशांची उधळपट्टी थांबविण्याची मागणी.. नालीचे काम आधी, मगच सीसी रोड; अन्यथा आम आदमी पार्टीचे आमरण उपोषण!.. भाजी मंडी-काद्राबाद येथील नागरिकांचा मनपा प्रशासनाला इशारा; जनतेच्या पैशांची उधळपट्टी थांबविण्याची मागणी..
लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
नालीचे काम आधी, मगच सीसी रोड; अन्यथा आम आदमी पार्टीचे आमरण उपोषण!.. भाजी मंडी-काद्राबाद येथील नागरिकांचा मनपा प्रशासनाला इशारा; जनतेच्या पैशांची उधळपट्टी थांबविण्याची मागणी.. नालीचे काम आधी, मगच सीसी रोड; अन्यथा आम आदमी पार्टीचे आमरण उपोषण!.. भाजी मंडी-काद्राबाद येथील नागरिकांचा मनपा प्रशासनाला इशारा; जनतेच्या पैशांची उधळपट्टी थांबविण्याची मागणी..
More news from महाराष्ट्र and nearby areas
- नालीचे काम आधी, मगच सीसी रोड; अन्यथा आम आदमी पार्टीचे आमरण उपोषण!.. भाजी मंडी-काद्राबाद येथील नागरिकांचा मनपा प्रशासनाला इशारा; जनतेच्या पैशांची उधळपट्टी थांबविण्याची मागणी.. नालीचे काम आधी, मगच सीसी रोड; अन्यथा आम आदमी पार्टीचे आमरण उपोषण!.. भाजी मंडी-काद्राबाद येथील नागरिकांचा मनपा प्रशासनाला इशारा; जनतेच्या पैशांची उधळपट्टी थांबविण्याची मागणी..1
- १५ ऑक्टोबरला वाचन प्रेरणा दिन; जिल्ह्यात विविध उपक्रम राबवा! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे शासकीय व शैक्षणिक संस्थांना आवाहन जालन्यात वाचन संस्कृतीला मिळणार चालना; वाचन प्रेरणा दिन व्यापक स्वरूपात साजरा करा.. विद्यार्थी, युवकांसह नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन.. १५ ऑक्टोबरला वाचन प्रेरणा दिन; जिल्ह्यात विविध उपक्रम राबवा! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे शासकीय व शैक्षणिक संस्थांना आवाहन जालन्यात वाचन संस्कृतीला मिळणार चालना; वाचन प्रेरणा दिन व्यापक स्वरूपात साजरा करा.. विद्यार्थी, युवकांसह नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन.. आज दिनांक 8 गुरुवार रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त १५ ऑक्टोबर रोजी ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यात येतो. यानिमित्त जालना जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, महाविद्यालये, विद्यापीठे तसेच विविध आस्थापनांनी वाचनविषयक उपक्रम आयोजित करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे. वाचनाची सवय रुजविणे, विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे तसेच ज्ञान, विचार आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. त्यासाठी आपल्या स्तरावर विविध वाचन उपक्रम राबवून नागरिक, विद्यार्थी आणि युवकांमध्ये वाचन संस्कृतीला प्रोत्साहन द्यावे, असे प्रशासनाने म्हटले आहे. हे आवाहन उपजिल्हाधिकारी (महसूल) मनिषा दांडगे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.1
- कार्यकारी अभियंता एस. बी. खेडकर यांच्यावर कारवाईची मागणी; ईडी, सीबीआय चौकशी सुरू होत नाही तोपर्यंत माघार नाही- गणेश मोरे1
- सिल्लोड शहरांमध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन सिल्लोड तहसीलदार यांना दिले निवेदन कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने सिल्लोड येथे मोठे धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी मोठे संख्येने पक्षांचे पद अधिकारी व स्थानिक नागरिकांची उपस्थिती होती यावेळी सिल्लोड तहसीलदार सागर वाघमारे यांना सदरील निवेदन देण्यात आले1
- ममनापूरच्या गट क्र. ११ साठी नवीन डीपीची मागणी; दोन वर्षांपासून पाठपुरावा सुरू -पांडूरंग जाधव ममनापूर शिवारातील गट क्र. ११ येथे नवीन डीपी मंजूर करण्यासाठी शेतकऱ्यांनी आमदार प्रशांत बंब यांच्याकडे निवेदन दिले. जुनी डीपी ओव्हरलोड झाल्याने वारंवार वीजपुरवठा खंडित होत असून, शेतकरी व रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येचा गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा सुरू असल्याचे सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग देविदास जाधव यांनी सांगितले. कचरे वस्ती, चव्हाण मळा यासह परिसरातील शेतवस्त्यांवर वीजपुरवठ्याअभावी शेती व जनावरांच्या पाण्याची समस्या निर्माण होत आहे. नवीन डीपीला तातडीने मंजुरी देऊन कार्यान्वित करावी आणि संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन वीजसमस्या दूर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.2
- पिशोर येथे महात्मा ज्योतिबा फुले शाळेमध्ये खो-खो तालुकास्तरीय स्पर्धा मध्ये महात्मा ज्योतिबा फुले शाळेचा दबदबा कायम1
- आर्थिक व्यवहार करून पीआर कार्ड ब्लॉक केल्याचा आरोप’; राजमाता गांधी हाऊसिंग सोसायटीच्या सदस्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव.. पीआर कार्ड ब्लॉक असल्याने रजिस्ट्री आणि फेरफार रखडले; जिल्हाधिकाऱ्यांकडून आठ दिवसांत चौकशीचे आश्वासन.. आर्थिक व्यवहार करून पीआर कार्ड ब्लॉक केल्याचा आरोप’; राजमाता गांधी हाऊसिंग सोसायटीच्या सदस्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव.. पीआर कार्ड ब्लॉक असल्याने रजिस्ट्री आणि फेरफार रखडले; जिल्हाधिकाऱ्यांकडून आठ दिवसांत चौकशीचे आश्वासन..1
- 🚨 जालना - मासे काढण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू! 🚨 जालना - मासे काढण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू! अंबड तालुक्यातील दहिगाव परिसरातील घटना जालना जिल्ह्यातून एक अतिशय दुर्दैवी अशी घटना समोर येत असून मासे काढण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू झालाय सदरील घटना अंबड तालुक्यातील सुखापुरी परिसरात घडलीय..1