logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

आर्थिक व्यवहार करून पीआर कार्ड ब्लॉक केल्याचा आरोप’; राजमाता गांधी हाऊसिंग सोसायटीच्या सदस्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव.. पीआर कार्ड ब्लॉक असल्याने रजिस्ट्री आणि फेरफार रखडले; जिल्हाधिकाऱ्यांकडून आठ दिवसांत चौकशीचे आश्वासन.. आर्थिक व्यवहार करून पीआर कार्ड ब्लॉक केल्याचा आरोप’; राजमाता गांधी हाऊसिंग सोसायटीच्या सदस्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव.. पीआर कार्ड ब्लॉक असल्याने रजिस्ट्री आणि फेरफार रखडले; जिल्हाधिकाऱ्यांकडून आठ दिवसांत चौकशीचे आश्वासन..

1 hr ago
user_लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
Prees repoter जालना, जालना, महाराष्ट्र•
1 hr ago

आर्थिक व्यवहार करून पीआर कार्ड ब्लॉक केल्याचा आरोप’; राजमाता गांधी हाऊसिंग सोसायटीच्या सदस्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव.. पीआर कार्ड ब्लॉक असल्याने रजिस्ट्री आणि फेरफार रखडले; जिल्हाधिकाऱ्यांकडून आठ दिवसांत चौकशीचे आश्वासन.. आर्थिक व्यवहार करून पीआर कार्ड ब्लॉक केल्याचा आरोप’; राजमाता गांधी हाऊसिंग सोसायटीच्या सदस्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव.. पीआर कार्ड ब्लॉक असल्याने रजिस्ट्री आणि फेरफार रखडले; जिल्हाधिकाऱ्यांकडून आठ दिवसांत चौकशीचे आश्वासन..

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • नालीचे काम आधी, मगच सीसी रोड; अन्यथा आम आदमी पार्टीचे आमरण उपोषण!.. भाजी मंडी-काद्राबाद येथील नागरिकांचा मनपा प्रशासनाला इशारा; जनतेच्या पैशांची उधळपट्टी थांबविण्याची मागणी.. नालीचे काम आधी, मगच सीसी रोड; अन्यथा आम आदमी पार्टीचे आमरण उपोषण!.. भाजी मंडी-काद्राबाद येथील नागरिकांचा मनपा प्रशासनाला इशारा; जनतेच्या पैशांची उधळपट्टी थांबविण्याची मागणी..
    1
    नालीचे काम आधी, मगच सीसी रोड; अन्यथा आम आदमी पार्टीचे आमरण उपोषण!..

भाजी मंडी-काद्राबाद येथील नागरिकांचा मनपा प्रशासनाला इशारा; जनतेच्या पैशांची उधळपट्टी थांबविण्याची मागणी..
नालीचे काम आधी, मगच सीसी रोड; अन्यथा आम आदमी पार्टीचे आमरण उपोषण!..
भाजी मंडी-काद्राबाद येथील नागरिकांचा मनपा प्रशासनाला इशारा; जनतेच्या पैशांची उधळपट्टी थांबविण्याची मागणी..
    user_लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    Prees repoter जालना, जालना, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • १५ ऑक्टोबरला वाचन प्रेरणा दिन; जिल्ह्यात विविध उपक्रम राबवा! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे शासकीय व शैक्षणिक संस्थांना आवाहन जालन्यात वाचन संस्कृतीला मिळणार चालना; वाचन प्रेरणा दिन व्यापक स्वरूपात साजरा करा.. विद्यार्थी, युवकांसह नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन.. १५ ऑक्टोबरला वाचन प्रेरणा दिन; जिल्ह्यात विविध उपक्रम राबवा! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे शासकीय व शैक्षणिक संस्थांना आवाहन जालन्यात वाचन संस्कृतीला मिळणार चालना; वाचन प्रेरणा दिन व्यापक स्वरूपात साजरा करा.. विद्यार्थी, युवकांसह नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन.. आज दिनांक 8 गुरुवार रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त १५ ऑक्टोबर रोजी ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यात येतो. यानिमित्त जालना जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, महाविद्यालये, विद्यापीठे तसेच विविध आस्थापनांनी वाचनविषयक उपक्रम आयोजित करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे. वाचनाची सवय रुजविणे, विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे तसेच ज्ञान, विचार आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. त्यासाठी आपल्या स्तरावर विविध वाचन उपक्रम राबवून नागरिक, विद्यार्थी आणि युवकांमध्ये वाचन संस्कृतीला प्रोत्साहन द्यावे, असे प्रशासनाने म्हटले आहे. हे आवाहन उपजिल्हाधिकारी (महसूल) मनिषा दांडगे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
    1
    १५ ऑक्टोबरला वाचन प्रेरणा दिन; जिल्ह्यात विविध उपक्रम राबवा!
जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे शासकीय व शैक्षणिक संस्थांना आवाहन
जालन्यात वाचन संस्कृतीला मिळणार चालना; वाचन प्रेरणा दिन व्यापक स्वरूपात साजरा करा..

विद्यार्थी, युवकांसह नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन..


१५ ऑक्टोबरला वाचन प्रेरणा दिन; जिल्ह्यात विविध उपक्रम राबवा!
जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे शासकीय व शैक्षणिक संस्थांना आवाहन
जालन्यात वाचन संस्कृतीला मिळणार चालना; वाचन प्रेरणा दिन व्यापक स्वरूपात साजरा करा..
विद्यार्थी, युवकांसह नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन..
आज दिनांक 8 गुरुवार रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार
जालना : माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त १५ ऑक्टोबर रोजी ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यात येतो. यानिमित्त जालना जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, महाविद्यालये, विद्यापीठे तसेच विविध आस्थापनांनी वाचनविषयक उपक्रम आयोजित करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.
वाचनाची सवय रुजविणे, विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे तसेच ज्ञान, विचार आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. त्यासाठी आपल्या स्तरावर विविध वाचन उपक्रम राबवून नागरिक, विद्यार्थी आणि युवकांमध्ये वाचन संस्कृतीला प्रोत्साहन द्यावे, असे प्रशासनाने म्हटले आहे.
हे आवाहन उपजिल्हाधिकारी (महसूल) मनिषा दांडगे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • कार्यकारी अभियंता एस. बी. खेडकर यांच्यावर कारवाईची मागणी; ईडी, सीबीआय चौकशी सुरू होत नाही तोपर्यंत माघार नाही- गणेश मोरे
    1
    कार्यकारी अभियंता एस. बी. खेडकर यांच्यावर कारवाईची मागणी; ईडी, सीबीआय चौकशी सुरू होत नाही तोपर्यंत माघार नाही- गणेश मोरे
    user_Attal Mat
    Attal Mat
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    24 min ago
  • सिल्लोड शहरांमध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन सिल्लोड तहसीलदार यांना दिले निवेदन कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने सिल्लोड येथे मोठे धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी मोठे संख्येने पक्षांचे पद अधिकारी व स्थानिक नागरिकांची उपस्थिती होती यावेळी सिल्लोड तहसीलदार सागर वाघमारे यांना सदरील निवेदन देण्यात आले
    1
    सिल्लोड शहरांमध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन सिल्लोड तहसीलदार यांना दिले निवेदन
कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने सिल्लोड येथे मोठे धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी मोठे संख्येने पक्षांचे पद अधिकारी व स्थानिक नागरिकांची उपस्थिती होती यावेळी सिल्लोड तहसीलदार सागर वाघमारे यांना सदरील निवेदन देण्यात आले
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    37 min ago
  • ममनापूरच्या गट क्र. ११ साठी नवीन डीपीची मागणी; दोन वर्षांपासून पाठपुरावा सुरू -पांडूरंग जाधव ममनापूर शिवारातील गट क्र. ११ येथे नवीन डीपी मंजूर करण्यासाठी शेतकऱ्यांनी आमदार प्रशांत बंब यांच्याकडे निवेदन दिले. जुनी डीपी ओव्हरलोड झाल्याने वारंवार वीजपुरवठा खंडित होत असून, शेतकरी व रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येचा गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा सुरू असल्याचे सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग देविदास जाधव यांनी सांगितले. कचरे वस्ती, चव्हाण मळा यासह परिसरातील शेतवस्त्यांवर वीजपुरवठ्याअभावी शेती व जनावरांच्या पाण्याची समस्या निर्माण होत आहे. नवीन डीपीला तातडीने मंजुरी देऊन कार्यान्वित करावी आणि संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन वीजसमस्या दूर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
    2
    ममनापूरच्या गट क्र. ११ साठी नवीन डीपीची मागणी; दोन वर्षांपासून पाठपुरावा सुरू -पांडूरंग जाधव 
ममनापूर शिवारातील गट क्र. ११ येथे नवीन डीपी मंजूर करण्यासाठी शेतकऱ्यांनी आमदार प्रशांत बंब यांच्याकडे निवेदन दिले. जुनी डीपी ओव्हरलोड झाल्याने वारंवार वीजपुरवठा खंडित होत असून, शेतकरी व रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येचा गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा सुरू असल्याचे सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग देविदास जाधव यांनी सांगितले.
कचरे वस्ती, चव्हाण मळा यासह परिसरातील शेतवस्त्यांवर वीजपुरवठ्याअभावी शेती व जनावरांच्या पाण्याची समस्या निर्माण होत आहे.
नवीन डीपीला तातडीने मंजुरी देऊन कार्यान्वित करावी आणि संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन वीजसमस्या दूर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
    user_Marathi News Point
    Marathi News Point
    Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • पिशोर येथे महात्मा ज्योतिबा फुले शाळेमध्ये खो-खो तालुकास्तरीय स्पर्धा मध्ये महात्मा ज्योतिबा फुले शाळेचा दबदबा कायम
    1
    पिशोर येथे महात्मा ज्योतिबा फुले शाळेमध्ये खो-खो तालुकास्तरीय स्पर्धा मध्ये महात्मा ज्योतिबा फुले शाळेचा दबदबा कायम
    user_नवले पत्रकार सत्य निडभिड
    नवले पत्रकार सत्य निडभिड
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • आर्थिक व्यवहार करून पीआर कार्ड ब्लॉक केल्याचा आरोप’; राजमाता गांधी हाऊसिंग सोसायटीच्या सदस्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव.. पीआर कार्ड ब्लॉक असल्याने रजिस्ट्री आणि फेरफार रखडले; जिल्हाधिकाऱ्यांकडून आठ दिवसांत चौकशीचे आश्वासन.. आर्थिक व्यवहार करून पीआर कार्ड ब्लॉक केल्याचा आरोप’; राजमाता गांधी हाऊसिंग सोसायटीच्या सदस्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव.. पीआर कार्ड ब्लॉक असल्याने रजिस्ट्री आणि फेरफार रखडले; जिल्हाधिकाऱ्यांकडून आठ दिवसांत चौकशीचे आश्वासन..
    1
    आर्थिक व्यवहार करून पीआर कार्ड ब्लॉक केल्याचा आरोप’; राजमाता गांधी हाऊसिंग सोसायटीच्या सदस्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव..

पीआर कार्ड ब्लॉक असल्याने रजिस्ट्री आणि फेरफार रखडले; जिल्हाधिकाऱ्यांकडून आठ दिवसांत चौकशीचे आश्वासन..
आर्थिक व्यवहार करून पीआर कार्ड ब्लॉक केल्याचा आरोप’; राजमाता गांधी हाऊसिंग सोसायटीच्या सदस्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव..
पीआर कार्ड ब्लॉक असल्याने रजिस्ट्री आणि फेरफार रखडले; जिल्हाधिकाऱ्यांकडून आठ दिवसांत चौकशीचे आश्वासन..
    user_लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    Prees repoter जालना, जालना, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • 🚨 जालना - मासे काढण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू! 🚨 जालना - मासे काढण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू! अंबड तालुक्यातील दहिगाव परिसरातील घटना जालना जिल्ह्यातून एक अतिशय दुर्दैवी अशी घटना समोर येत असून मासे काढण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू झालाय सदरील घटना अंबड तालुक्यातील सुखापुरी परिसरात घडलीय..
    1
    🚨 जालना - मासे काढण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू!
🚨 जालना - मासे काढण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू! अंबड तालुक्यातील दहिगाव परिसरातील घटना 
जालना जिल्ह्यातून एक अतिशय दुर्दैवी अशी घटना समोर येत असून मासे काढण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू झालाय  सदरील घटना अंबड तालुक्यातील सुखापुरी परिसरात घडलीय..
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    20 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.