Shuru
Apke Nagar Ki App…
सिल्लोड शहरांमध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन सिल्लोड तहसीलदार यांना दिले निवेदन कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने सिल्लोड येथे मोठे धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी मोठे संख्येने पक्षांचे पद अधिकारी व स्थानिक नागरिकांची उपस्थिती होती यावेळी सिल्लोड तहसीलदार सागर वाघमारे यांना सदरील निवेदन देण्यात आले
Sham Thakur
सिल्लोड शहरांमध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन सिल्लोड तहसीलदार यांना दिले निवेदन कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने सिल्लोड येथे मोठे धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी मोठे संख्येने पक्षांचे पद अधिकारी व स्थानिक नागरिकांची उपस्थिती होती यावेळी सिल्लोड तहसीलदार सागर वाघमारे यांना सदरील निवेदन देण्यात आले
More news from महाराष्ट्र and nearby areas
- सिल्लोड शहरांमध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन सिल्लोड तहसीलदार यांना दिले निवेदन कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने सिल्लोड येथे मोठे धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी मोठे संख्येने पक्षांचे पद अधिकारी व स्थानिक नागरिकांची उपस्थिती होती यावेळी सिल्लोड तहसीलदार सागर वाघमारे यांना सदरील निवेदन देण्यात आले1
- गिरडा फाट्याजवळ भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू गिरडा फाट्याजवळ भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू बुलढाणा : आज रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास गिरडा फाट्याजवळ दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात निखिल नावाच्या तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, निखिल हा आपल्या अॅक्सेस दुचाकीवरून बुलढाण्याच्या दिशेने जात असताना गिरडा फाट्याजवळ हा अपघात घडला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत रुग्णवाहिका बोलावली. मात्र, तोपर्यंत निखिलचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करण्यास सुरुवात केली. अपघात नेमका कशामुळे व कोणत्या परिस्थितीत झाला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून तपासानंतर अपघाताचे नेमके कारण समोर येणार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.1
- कोकणवाडीत चहाच्या टपरीला भीषण आग; चार सिलिंडरचे नुकसान छत्रपती संभाजीनगर : कोकणवाडी परिसरातील आरसीसी क्लासेसजवळील चहाच्या टपरीला गुरुवारी दुपारी अचानक आग लागली. निलेश कांबळे यांच्या चहाच्या टपरीला लागलेल्या आगीत दोन घरगुती व दोन व्यावसायिक असे चार गॅस सिलिंडरचे नुकसान झाले. या आगीत अंदाजे ४० ते ४५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली. घटनेची माहिती मिळताच पदमपुरा मुख्य अग्निशमन केंद्राचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन जवानांनी तत्काळ आगीवर नियंत्रण मिळवत मोठा अनर्थ टाळला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.1
- कार्यकारी अभियंता एस. बी. खेडकर यांच्यावर कारवाईची मागणी; ईडी, सीबीआय चौकशी सुरू होत नाही तोपर्यंत माघार नाही- गणेश मोरे1
- नालीचे काम आधी, मगच सीसी रोड; अन्यथा आम आदमी पार्टीचे आमरण उपोषण!.. भाजी मंडी-काद्राबाद येथील नागरिकांचा मनपा प्रशासनाला इशारा; जनतेच्या पैशांची उधळपट्टी थांबविण्याची मागणी.. नालीचे काम आधी, मगच सीसी रोड; अन्यथा आम आदमी पार्टीचे आमरण उपोषण!.. भाजी मंडी-काद्राबाद येथील नागरिकांचा मनपा प्रशासनाला इशारा; जनतेच्या पैशांची उधळपट्टी थांबविण्याची मागणी..1
- १५ ऑक्टोबरला वाचन प्रेरणा दिन; जिल्ह्यात विविध उपक्रम राबवा! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे शासकीय व शैक्षणिक संस्थांना आवाहन जालन्यात वाचन संस्कृतीला मिळणार चालना; वाचन प्रेरणा दिन व्यापक स्वरूपात साजरा करा.. विद्यार्थी, युवकांसह नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन.. १५ ऑक्टोबरला वाचन प्रेरणा दिन; जिल्ह्यात विविध उपक्रम राबवा! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे शासकीय व शैक्षणिक संस्थांना आवाहन जालन्यात वाचन संस्कृतीला मिळणार चालना; वाचन प्रेरणा दिन व्यापक स्वरूपात साजरा करा.. विद्यार्थी, युवकांसह नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन.. आज दिनांक 8 गुरुवार रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त १५ ऑक्टोबर रोजी ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यात येतो. यानिमित्त जालना जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, महाविद्यालये, विद्यापीठे तसेच विविध आस्थापनांनी वाचनविषयक उपक्रम आयोजित करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे. वाचनाची सवय रुजविणे, विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे तसेच ज्ञान, विचार आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. त्यासाठी आपल्या स्तरावर विविध वाचन उपक्रम राबवून नागरिक, विद्यार्थी आणि युवकांमध्ये वाचन संस्कृतीला प्रोत्साहन द्यावे, असे प्रशासनाने म्हटले आहे. हे आवाहन उपजिल्हाधिकारी (महसूल) मनिषा दांडगे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.1
- पिशोर येथे महात्मा ज्योतिबा फुले शाळेमध्ये खो-खो तालुकास्तरीय स्पर्धा मध्ये महात्मा ज्योतिबा फुले शाळेचा दबदबा कायम1
- सिल्लोड तालुक्यातील भराडी येथे 38 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला सिल्लोड तालुक्यातील भराडी गावामध्ये एका 38 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळण्याची घटना घडली आहे घटनेची माहिती मिळताच सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उपलब्ध तपासणीसाठी सिल्लोड जिल्हा रुग्णालय येथे पाठवला असून घटनेचा तपास पोलीस करीत आहे1