Shuru
Apke Nagar Ki App…
कोकणवाडीत चहाच्या टपरीला भीषण आग; चार सिलिंडरचे नुकसान छत्रपती संभाजीनगर : कोकणवाडी परिसरातील आरसीसी क्लासेसजवळील चहाच्या टपरीला गुरुवारी दुपारी अचानक आग लागली. निलेश कांबळे यांच्या चहाच्या टपरीला लागलेल्या आगीत दोन घरगुती व दोन व्यावसायिक असे चार गॅस सिलिंडरचे नुकसान झाले. या आगीत अंदाजे ४० ते ४५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली. घटनेची माहिती मिळताच पदमपुरा मुख्य अग्निशमन केंद्राचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन जवानांनी तत्काळ आगीवर नियंत्रण मिळवत मोठा अनर्थ टाळला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
Marathi News Point

More news from महाराष्ट्र and nearby areas
- कोकणवाडीत चहाच्या टपरीला भीषण आग; चार सिलिंडरचे नुकसान छत्रपती संभाजीनगर : कोकणवाडी परिसरातील आरसीसी क्लासेसजवळील चहाच्या टपरीला गुरुवारी दुपारी अचानक आग लागली. निलेश कांबळे यांच्या चहाच्या टपरीला लागलेल्या आगीत दोन घरगुती व दोन व्यावसायिक असे चार गॅस सिलिंडरचे नुकसान झाले. या आगीत अंदाजे ४० ते ४५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली. घटनेची माहिती मिळताच पदमपुरा मुख्य अग्निशमन केंद्राचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन जवानांनी तत्काळ आगीवर नियंत्रण मिळवत मोठा अनर्थ टाळला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.1
- कार्यकारी अभियंता एस. बी. खेडकर यांच्यावर कारवाईची मागणी; ईडी, सीबीआय चौकशी सुरू होत नाही तोपर्यंत माघार नाही- गणेश मोरे1
- पिशोर येथे महात्मा ज्योतिबा फुले शाळेमध्ये खो-खो तालुकास्तरीय स्पर्धा मध्ये महात्मा ज्योतिबा फुले शाळेचा दबदबा कायम1
- प्रति अंत्ययात्रा काढून तिरडीवर झोपून उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केले,1
- परिवहन मंञ्यांनी या मुजोर वाहकाला सेवेतून बडतर्फ केले पाहिजे.! प्रवाशी आहे म्हणुन परिवहन खातं आहे.1
- सिल्लोड शहरांमध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन सिल्लोड तहसीलदार यांना दिले निवेदन कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने सिल्लोड येथे मोठे धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी मोठे संख्येने पक्षांचे पद अधिकारी व स्थानिक नागरिकांची उपस्थिती होती यावेळी सिल्लोड तहसीलदार सागर वाघमारे यांना सदरील निवेदन देण्यात आले1
- नालीचे काम आधी, मगच सीसी रोड; अन्यथा आम आदमी पार्टीचे आमरण उपोषण!.. भाजी मंडी-काद्राबाद येथील नागरिकांचा मनपा प्रशासनाला इशारा; जनतेच्या पैशांची उधळपट्टी थांबविण्याची मागणी.. नालीचे काम आधी, मगच सीसी रोड; अन्यथा आम आदमी पार्टीचे आमरण उपोषण!.. भाजी मंडी-काद्राबाद येथील नागरिकांचा मनपा प्रशासनाला इशारा; जनतेच्या पैशांची उधळपट्टी थांबविण्याची मागणी..1
- मंत्र्यांसमोर व्यथा मांडल्यानंतर पाच दिवसांत शेतकऱ्याने जीवन संपवले! दुष्काळाच्या संकटाने शेतकरी हतबल पाच दिवसांपूर्वी मंत्र्यांसमोर आपल्या व्यथा मांडणाऱ्या शेतकऱ्याने आज जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दुष्काळामुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दुष्काळाचे भयावह रूप पुन्हा समोर आले असून, संकटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची मागणी होत आहे.1