Shuru
Apke Nagar Ki App…
परिवहन मंञ्यांनी या मुजोर वाहकाला सेवेतून बडतर्फ केले पाहिजे.! प्रवाशी आहे म्हणुन परिवहन खातं आहे.
शेख अजहर ताहेर (पत्रकार)
परिवहन मंञ्यांनी या मुजोर वाहकाला सेवेतून बडतर्फ केले पाहिजे.! प्रवाशी आहे म्हणुन परिवहन खातं आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- परिवहन मंञ्यांनी या मुजोर वाहकाला सेवेतून बडतर्फ केले पाहिजे.! प्रवाशी आहे म्हणुन परिवहन खातं आहे.1
- ममनापूरच्या गट क्र. ११ साठी नवीन डीपीची मागणी; दोन वर्षांपासून पाठपुरावा सुरू -पांडूरंग जाधव ममनापूर शिवारातील गट क्र. ११ येथे नवीन डीपी मंजूर करण्यासाठी शेतकऱ्यांनी आमदार प्रशांत बंब यांच्याकडे निवेदन दिले. जुनी डीपी ओव्हरलोड झाल्याने वारंवार वीजपुरवठा खंडित होत असून, शेतकरी व रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येचा गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा सुरू असल्याचे सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग देविदास जाधव यांनी सांगितले. कचरे वस्ती, चव्हाण मळा यासह परिसरातील शेतवस्त्यांवर वीजपुरवठ्याअभावी शेती व जनावरांच्या पाण्याची समस्या निर्माण होत आहे. नवीन डीपीला तातडीने मंजुरी देऊन कार्यान्वित करावी आणि संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन वीजसमस्या दूर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.2
- पिशोर येथे महात्मा ज्योतिबा फुले शाळेमध्ये खो-खो तालुकास्तरीय स्पर्धा मध्ये महात्मा ज्योतिबा फुले शाळेचा दबदबा कायम1
- प्रति अंत्ययात्रा काढून तिरडीवर झोपून उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केले,1
- येवला-मनमाड रस्त्यावर गोरख नगर शिवारात ट्रकचा भीषण अपघात येवला-मनमाड रस्त्यावर गोरख नगर शिवारात ट्रकचा भीषण अपघात येवला-मनमाड रस्त्यावरील गोरख नगर शिवारात आज पहाटे ३:३० वाजता एक भीषण ट्रक अपघात झाला. या अपघातात चालक आणि क्लीनर गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात रस्त्यावर कोणत्याही प्रकारचे दिशादर्शक चिन्ह (सिम्बॉल) किंवा साईड पट्टे नसण्यामुळे झाला असावा, असा संतप्त आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. पहाटेच्या अंधारात रस्त्याचा अंदाज न आल्याने ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडला. रस्त्याच्या कडेला पांढरे पट्टे, रिफ्लेक्टर्स किंवा धोक्याची सूचना देणारे फलक नसल्यामुळे वाहनचालकांना रात्रीच्या वेळी रस्त्याच्या कडांचा अंदाज येत नाही, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. या प्रशासकीय दुर्लक्षामुळेच हा गंभीर अपघात घडल्याचे बोलले जात आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत जखमींना ट्रकबाहेर काढले आणि उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या धोकादायक मार्गावर प्रशासनाने तातडीने साईड पट्टे आणि दिशादर्शक फलक लावावेत, अशी मागणी आता जोर धरत आहे.1
- सक्तीची कर्जवसुली रोखा व कर्जाचे हफ्ते १२ महिने थांबवा; एकलव्य संघटने तर्फे नायब तहसीलदार व सहाय्यक निबंधकांना निवेदन येवला तालुक्यातील सावरगाव येथील अनुसूचित जाती-जमातीतील तसेच गरजू महिलांवर सुरू असलेली सक्तीची कर्जवसुली तत्काळ थांबवून कर्जाचे हफ्ते भरण्यास १२ महिन्यांची मुदतवाढ द्यावी, या मागणीसाठी एकलव्य संघटनेच्या वतीने नायब तहसीलदार पंकज कृष्णराव नेवसे तसेच सहाय्यक निबंधक यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद केल्यानुसार, येवला तालुक्यातील गरजू महिलांनी ग्रामीण कुटा बँक, मायक्रो फायनान्स व एचडीएफसी बँक यांच्याकडून कर्जे घेतली आहेत. मात्र, तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे रोजगार व कामाच्या संधी मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत. परिणामी अनेक कुटुंबांची आर्थिक स्थिती अत्यंत अडचणीची झाली असून नियमित हफ्ते भरणे अशक्य झाले आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन बँकांकडून होणारी सक्तीची वसुली थांबवून १२ महिन्यांची स्थगिती देण्याची शिफारस करावी, तसेच महिलांना कोणताही मानसिक त्रास किंवा दबाव आणला जाणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी एकलव्य संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बचत गटाचे महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला1
- नालीचे काम आधी, मगच सीसी रोड; अन्यथा आम आदमी पार्टीचे आमरण उपोषण!.. भाजी मंडी-काद्राबाद येथील नागरिकांचा मनपा प्रशासनाला इशारा; जनतेच्या पैशांची उधळपट्टी थांबविण्याची मागणी.. नालीचे काम आधी, मगच सीसी रोड; अन्यथा आम आदमी पार्टीचे आमरण उपोषण!.. भाजी मंडी-काद्राबाद येथील नागरिकांचा मनपा प्रशासनाला इशारा; जनतेच्या पैशांची उधळपट्टी थांबविण्याची मागणी..1
- मत वाचवा, लोकशाही वाचवा! बंगळुरूत ८ ऑक्टोबरला फ्रीडम पार्क येथे आंदोलन; ध्रुव राठीही होणार सहभागी! बंगळुरूतील फ्रीडम पार्क येथे ८ ऑक्टोबर रोजी ‘Save Our Votes, Save Democracy’ या घोषणेअंतर्गत आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. मतदारांचे हक्क आणि लोकशाही मूल्यांच्या संरक्षणासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अभिजीत दिपके यांनी केले.1