logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

रात के अंधेरे में साइकिल चला रही युवती को पीछे से कार चालक ने हॉर्न मारा। गुस्से में युवती ने कार वाले को धमकाया, लेकिन मामला बढ़ाने के बजाय ड्राइवर ने अलग ही तरीका अपनाया। उसने बिना बहस या झगड़े के अपनी कार की लाइट बंद कर दी और चुपचाप बदला ले लिया। यह “बिना मारपीट, गांधी स्टाइल बदला” वाला वीडियो सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो रहा है। #viralvideo #gandhigiri #nonviolence #roadsafety #cycling #nightdriving #reels #shorts #trending

4 hrs ago
user_द संक्षेप
द संक्षेप
Media company Biloli, Nanded•
4 hrs ago

रात के अंधेरे में साइकिल चला रही युवती को पीछे से कार चालक ने हॉर्न मारा। गुस्से में युवती ने कार वाले को धमकाया, लेकिन मामला बढ़ाने के बजाय ड्राइवर ने अलग ही तरीका अपनाया। उसने बिना बहस या झगड़े के अपनी कार की लाइट बंद कर दी और चुपचाप बदला ले लिया। यह “बिना मारपीट, गांधी स्टाइल बदला” वाला वीडियो सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो रहा है। #viralvideo #gandhigiri #nonviolence #roadsafety #cycling #nightdriving #reels #shorts #trending

More news from Nanded and nearby areas
  • रात के अंधेरे में साइकिल चला रही युवती को पीछे से कार चालक ने हॉर्न मारा। गुस्से में युवती ने कार वाले को धमकाया, लेकिन मामला बढ़ाने के बजाय ड्राइवर ने अलग ही तरीका अपनाया। उसने बिना बहस या झगड़े के अपनी कार की लाइट बंद कर दी और चुपचाप बदला ले लिया। यह “बिना मारपीट, गांधी स्टाइल बदला” वाला वीडियो सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो रहा है। #viralvideo #gandhigiri #nonviolence #roadsafety #cycling #nightdriving #reels #shorts #trending
    1
    रात के अंधेरे में साइकिल चला रही युवती को पीछे से कार चालक ने हॉर्न मारा। गुस्से में युवती ने कार वाले को धमकाया, लेकिन मामला बढ़ाने के बजाय ड्राइवर ने अलग ही तरीका अपनाया। उसने बिना बहस या झगड़े के अपनी कार की लाइट बंद कर दी और चुपचाप बदला ले लिया। यह “बिना मारपीट, गांधी स्टाइल बदला” वाला वीडियो सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो रहा है।
#viralvideo #gandhigiri #nonviolence #roadsafety #cycling #nightdriving #reels #shorts #trending
    user_द संक्षेप
    द संक्षेप
    Media company Biloli, Nanded•
    4 hrs ago
  • प्रभाग नं 14 में देगलूर नाका पर कांग्रेस और M I M में जमकर मर पिट इलाखे में तनाव
    1
    प्रभाग नं 14 में देगलूर नाका पर कांग्रेस और M I M में जमकर मर पिट इलाखे में तनाव
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    5 hrs ago
  • हिमायतनगर नगरपंचायत उपनगराध्यक्षपदी विनोद गुंडेवार यांची निवड 🎉 हिमायतनगर नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षपदी काँग्रेसचे उमेदवार विनोद गुंडेवार यांची स्पष्ट बहुमताने निवड झाली. १३ मतांनी विजय मिळवत त्यांनी विश्वासाचा कौल जिंकला. या ऐतिहासिक विजयाबद्दल माजी आमदार माधवराव पाटील जवळगांवकर यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत शुभेच्छा दिल्या. निवड जाहीर होताच शहरात फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण व भव्य मिरवणुकीतून जल्लोष साजरा करण्यात आला. ✊ विकास, एकता आणि लोकहितासाठी नवी सुरुवात ✊ #VinodGundewar #हिमायतनगर #उपनगराध्यक्ष #HimayatnagarMunicipalCouncil #CongressVictory लोकशाहीचा_विजय MadhavraoPatilJalgavkar शहरविकास PoliticalNews NandedPolitics https://www.instagram.com/reel/DTh7IIXjBCC/?igsh=OXUyOTJseW9oM3Fl
    1
    हिमायतनगर नगरपंचायत उपनगराध्यक्षपदी विनोद गुंडेवार यांची निवड 🎉
हिमायतनगर नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षपदी काँग्रेसचे उमेदवार विनोद गुंडेवार यांची स्पष्ट बहुमताने निवड झाली.
१३ मतांनी विजय मिळवत त्यांनी विश्वासाचा कौल जिंकला.
या ऐतिहासिक विजयाबद्दल माजी आमदार माधवराव पाटील जवळगांवकर यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत शुभेच्छा दिल्या.
निवड जाहीर होताच शहरात फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण व भव्य मिरवणुकीतून जल्लोष साजरा करण्यात आला.
✊ विकास, एकता आणि लोकहितासाठी नवी सुरुवात ✊
#VinodGundewar
#हिमायतनगर
#उपनगराध्यक्ष
#HimayatnagarMunicipalCouncil
#CongressVictory
लोकशाहीचा_विजय
MadhavraoPatilJalgavkar
शहरविकास
PoliticalNews
NandedPolitics
https://www.instagram.com/reel/DTh7IIXjBCC/?igsh=OXUyOTJseW9oM3Fl
    user_NNL Marathi
    NNL Marathi
    Journalist Nanded, Maharashtra•
    5 hrs ago
  • फोनवरून पैशाची मागणी; नाही दिल्यास धमकी, तरुणाची आत्महत्या  उदगीर (एल पी उगिले)  उदगीर तालुक्यातील मौजे डोंगरशेळकी येथील एका विवाहित व्यक्तीस, एका विवाहित महिलेने व्हाट्सअप कॉल करून पन्नास हजार रुपयांची मागणी केली. ही रक्कम न दिल्यास तुला दाखवते. अशी धमकीही दिली. त्यामुळे सदर व्यक्तीने स्वतःच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वाढवणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या संदर्भात पोलीस सूत्राकडून हाती आलेली माहिती अशी की, फिर्यादी श्रीदेवी संदीप सूर्यवंशी (रा. डोंगरशेळकी तालुका उदगीर) यांनी पोलिसात तक्रार दिली की, आरोपी महिला बालिका तुकाराम वाघमारे (रा. डोंगरशेळकी तालुका उदगीर) फिर्यादीच्या पतीस अर्थात संदीप निवृत्ती सूर्यवंशी (वय 37 वर्ष रा. डोंगरशेळकी तालुका उदगीर) यांना त्यांच्या मोबाईलवर व्हाट्सअप कॉल केला. माझ्या मुलाचे लग्न असून त्यासाठी पन्नास हजार रुपये दे. अशी मागणी केली, हे पैसे नाही दिल्यास तुला दोन दिवसात दाखवते, असे म्हणून धमकी दिली. त्यामुळे फिर्यादीचे पती संदीप सूर्यवंशी यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबत वाढवणा पोलीस ठाण्यात आरोपी महिलेविरुद्ध गुरन 8 /26 प्रमाणे आत्महत्या करण्यास भाग पाडल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पी एम हालसे हे करत आहेत.
    1
    फोनवरून पैशाची मागणी; नाही दिल्यास धमकी, तरुणाची आत्महत्या 
उदगीर (एल पी उगिले) 
उदगीर तालुक्यातील मौजे डोंगरशेळकी येथील एका विवाहित व्यक्तीस, एका विवाहित महिलेने व्हाट्सअप कॉल करून पन्नास हजार रुपयांची मागणी केली. ही रक्कम न दिल्यास तुला दाखवते. अशी धमकीही दिली. त्यामुळे सदर व्यक्तीने स्वतःच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वाढवणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
या संदर्भात पोलीस सूत्राकडून हाती आलेली माहिती अशी की, फिर्यादी श्रीदेवी संदीप सूर्यवंशी (रा. डोंगरशेळकी तालुका उदगीर) यांनी पोलिसात तक्रार दिली की, आरोपी महिला बालिका तुकाराम वाघमारे (रा. डोंगरशेळकी तालुका उदगीर) फिर्यादीच्या पतीस अर्थात संदीप निवृत्ती सूर्यवंशी (वय 37 वर्ष रा. डोंगरशेळकी तालुका उदगीर) यांना त्यांच्या मोबाईलवर व्हाट्सअप कॉल केला. माझ्या मुलाचे लग्न असून त्यासाठी पन्नास हजार रुपये दे. अशी मागणी केली, हे पैसे नाही दिल्यास तुला दोन दिवसात दाखवते, असे म्हणून धमकी दिली. त्यामुळे फिर्यादीचे पती संदीप सूर्यवंशी यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबत वाढवणा पोलीस ठाण्यात आरोपी महिलेविरुद्ध गुरन 8 /26 प्रमाणे आत्महत्या करण्यास भाग पाडल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पी एम हालसे हे करत आहेत.
    user_Laxman Ugile
    Laxman Ugile
    Journalist Udgir, Latur•
    11 hrs ago
  • यूपी के बाराबंकी में कल टोल प्लाजा पर वकील को पीटा गया. इसका वीडियो सोशल मीडिया में वायरल हो गया. आज वकील के साथी टोल प्लाजा पर पहुंचे और सारे बैरियर तोड़ दिए. वकीलों की भीड़ देख मारपीट करने वाले टोल कर्मी सब छोड़कर भाग गए. इसके बाद गाड़ियां बिना टोल दिए आगे बढ़ रही थीं
    1
    यूपी के बाराबंकी में कल टोल प्लाजा पर वकील को पीटा गया. इसका वीडियो सोशल मीडिया में वायरल हो गया.
आज वकील के साथी टोल प्लाजा पर पहुंचे और सारे बैरियर तोड़ दिए. वकीलों की भीड़ देख मारपीट करने वाले टोल कर्मी सब छोड़कर भाग गए.
इसके बाद गाड़ियां बिना टोल दिए आगे बढ़ रही थीं
    user_The News Of India
    The News Of India
    Journalist पुसद, यवतमाळ, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • लातूर : लातूर ची सुजाण जनतेचा प्रतिसाद आणी आशीर्वाद काँग्रेस आणि वंचित च्या पाठीशी :-आ अमित देशमूख.
    1
    लातूर : लातूर ची सुजाण जनतेचा  प्रतिसाद आणी आशीर्वाद काँग्रेस आणि वंचित च्या पाठीशी :-आ अमित देशमूख.
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    Journalist लातूर, लातूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • राहत्या घरात गळफास घेऊन एका ३३ वर्षीय युवकाने आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील नेहरु नगरमध्ये घडल्याचं समोरा आली आहे. विक्की पेटकुले असं मृतक युवकाचं नाव आहे.घटनेचा पुढील तपास हा घाटंजी पोलीस करीत आहे.
    1
    राहत्या घरात गळफास घेऊन एका ३३ वर्षीय युवकाने आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील नेहरु नगरमध्ये घडल्याचं समोरा आली आहे. विक्की पेटकुले असं मृतक युवकाचं नाव आहे.घटनेचा पुढील तपास हा घाटंजी पोलीस करीत आहे.
    user_विलास महल्ले
    विलास महल्ले
    Journalist Ghatanji, Yavatmal•
    15 hrs ago
  • raj उर्दू प्राइमरी स्कूल में पेंटिंग नुमाइश
    1
    raj उर्दू प्राइमरी स्कूल में पेंटिंग नुमाइश
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    5 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.