Shuru
Apke Nagar Ki App…
जळगाव शहरातील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये सहा विद्यार्थ्यांची रॅगिंग झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय.
Kr Waghmare
जळगाव शहरातील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये सहा विद्यार्थ्यांची रॅगिंग झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय.
More news from Jalgaon and nearby areas
- जळगाव शहरातील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये सहा विद्यार्थ्यांची रॅगिंग झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय.1
- जळगाव-आशुतोष हजारे | ''मराठा समाजातील तरूणांनी मेहनतीच्या जोडीला स्मार्ट वर्कच्या माध्यमातून उद्योग-व्यापाराकडे वळावे !'' असा सल्ला सातपुडा ऑटोमोबाईलचे संचालक किरण बच्छाव यांनी केले. ते सकल मराठा समाज व बुलंद छावा संघटनेच्या वतीने आयोजीत आयोजीत मराठा वर्तमान व भविष्य या विषयावरील चर्चासत्रात बोलत होते. पहा वृत्तांत.1
- km_20240807_1080p_30f_20240927_234442 जळगाव खान्देश जिल्ह्यात दिव्यांग बांधवांना स्लीपर बस व शिवशाही मध्ये प्रवेश नाही1
- जळगाव-वर्धमान जैन । जळगाव जिल्ह्यात हिंदू एकतेच्या विचारांना बळकटी देण्यासाठी आणि सामाजिक समरसतेसाठी जळगाव शहरातील पांझरापोळ गोशाळेत संत संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या संमेलनात ३०० हून अधिक संतांची उपस्थिती होती. या संमेलनात संत परंपरेच्या विचारांची मांडणी करण्यात येवून उपस्थितींतांना विविध संतांनी आपले मनोगत व्यक्त करत मार्गदर्शन केले. पहा याचा व्हिडीओ वृत्तांत ...1
- *जळगाव काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालय जळगाव येथे संध्याकाळी 7 वाजेपासुन तर 9.30 पर्यंत ,#फ्री #फ्री #फ्री #दांडिया #गरबा #प्रशिक्षण #फ्री व पास सुद्धा ट्रेनिंग ला आलेल्या महिलांना हवी असल्यास त्वरित प्रभुज्ञ आयस्क्रीम वरुन किंवा दांडिया गरबा शिबीर ठीकाणी मिळवा... तरी सर्व महिला वर्गाला विंनती आहे सर्वांनी मोफत गरबा प्रशिक्षणाचा लाभ घेऊन... फक्त आणि फक्त महिलान साठी असलेल्या नारिशक्ती जागर भव्य दांडिया सोहळ्यात सहभागी व्हा व मिळवा हजारो तें लाखो रुपयाची बक्षिसे....... फक्त #महिलासाठी #फ्री #मोफत #प्रशिक्षण... #वेळ #सायंकाळी 7तें 9.30 दि -27/9/2024 तें 30/9(2024 पर्यंत अगदी मोफत फक्त आणि फक्त पास घेणाऱ्या महिलासाठी..... आयोजक जनाई फाउंडेशन जळगाव व नारिशक्ती जागर महिला नियोजन समिती जळगाव व शिवशक्ती क्रीडा मंडळ जळगाव*1
- जळगाव-वर्धमान जैन | युवासेनेने मुंबई विद्यापीठातील सिनेटच्या निवडणुकीत दणदणीत विजय संपादन केल्याने मु.जे. महाविद्यालयाच्या समोर जोरदार जल्लोष करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, युवासेना विभागीय सचिव विराज कावडीया, युवासेना जिल्हा युवाधिकारी निलेश चौधरी, युवासेना कॉलेज कक्ष जळगाव लोकसभा प्रमुख प्रीतम शिंदे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. पहा वृत्तांत.1
- *जळगाव काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालय जळगाव येथे संध्याकाळी 7 वाजेपासुन तर 9.30 पर्यंत फ्री फ्री फ्री दांडिया गरबा प्रशिक्षण फ्री व पास सुद्धा ट्रेनिंग ला आलेल्या महिलांना हवी असल्यास त्वरित प्रभुज्ञ आयस्क्रीम वरुन किंवा दांडिया गरबा शिबीर ठीकाणी मिळवा... तरी सर्व महिला वर्गाला विंनती आहे सर्वांनी मोफत गरबा प्रशिक्षणाचा लाभ घेऊन... फक्त आणि फक्त महिलान साठी असलेल्या नारिशक्ती जागर भव्य दांडिया सोहळ्यात सहभागी व्हा व मिळवा हजारो तें लाखो रुपयाची बक्षिसे....... फक्त महिलासाठी मोफत प्रशिक्षण... वेळ सायंकाळी 7तें 9.30 दि -27/9/2024 तें 30/9(2024 पर्यंत अगदी मोफत फक्त आणि फक्त पास घेणाऱ्या महिलासाठी..... आयोजक जनाई फाउंडेशन जळगाव व नारिशक्ती जागर महिला नियोजन समिती जळगाव व शिवशक्ती क्रीडा मंडळ जळगाव*1
- जळगाव शहराचा फेरफटका, ❤️जळगावची मावा जिलेबी 🤪1