‘गोदावरी अर्बन’च्या १०० व्या शाखेचे अहमदाबाद येथे थाटात उद्घाटन.....! शिवकुमार काळे नांदेड. सविस्तर वृत्त दिनांक 18 फेब्रुवारी गोदावरी अर्बन वर ग्राहक -ठेवीदारांनी टाकलेल्या विश्वासामुळे दिवसेंदिवस कार्याचा पल्ला पुढे सरकत आहे. गुजरातमधील अहमदाबाद येथे आज गोदावरी अर्बन मल्टी-स्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि.च्या १०० व्या शाखेचे उद्घाटन केंद्रीय सहकार तथा नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मा.श्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले. या गौरवपूर्ण प्रसंगी माझ्यासह माजी राज्यसभा खासदार मा. जुगलजी ठाकूर, गुजरात स्टेट कॉपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष मा. अजयजी पटेल, चेंबर ऑफ कॉमर्सचे सचिव मा. सुधांशूजी मेहता, गुजरात कॉ-ऑप सोसायटीचे अध्यक्ष मा. घनश्यामजी अमिन, तसेच भारत सरकार नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. डॉ. मनोजजी शर्मा,गोदावरी समूह अध्यक्ष सौ.राजश्री पाटील , व्यवस्थापकीय संचालक श्री धनंजय तांबेकर,संचालक वर्षा देशमुख, साहेबराव मामिलवाड, अजय देशमुख सरसमकर यांच्यासह स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य विशाल दुबे,मेरूबाई अलगोतर,हार्दिक नगार,रोहन हिरानी भीष्म शहा,अनुज शहा,प्रवीण शहा व इतर मान्यवर उपस्थित होते.
‘गोदावरी अर्बन’च्या १०० व्या शाखेचे अहमदाबाद येथे थाटात उद्घाटन.....! शिवकुमार काळे नांदेड. सविस्तर वृत्त दिनांक 18 फेब्रुवारी गोदावरी अर्बन वर ग्राहक -ठेवीदारांनी टाकलेल्या विश्वासामुळे दिवसेंदिवस कार्याचा पल्ला पुढे सरकत आहे. गुजरातमधील अहमदाबाद येथे
आज गोदावरी अर्बन मल्टी-स्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि.च्या १०० व्या शाखेचे उद्घाटन केंद्रीय सहकार तथा नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मा.श्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले. या गौरवपूर्ण प्रसंगी माझ्यासह माजी राज्यसभा खासदार मा.
जुगलजी ठाकूर, गुजरात स्टेट कॉपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष मा. अजयजी पटेल, चेंबर ऑफ कॉमर्सचे सचिव मा. सुधांशूजी मेहता, गुजरात कॉ-ऑप सोसायटीचे अध्यक्ष मा. घनश्यामजी अमिन, तसेच भारत सरकार नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. डॉ. मनोजजी शर्मा,गोदावरी समूह अध्यक्ष
सौ.राजश्री पाटील , व्यवस्थापकीय संचालक श्री धनंजय तांबेकर,संचालक वर्षा देशमुख, साहेबराव मामिलवाड, अजय देशमुख सरसमकर यांच्यासह स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य विशाल दुबे,मेरूबाई अलगोतर,हार्दिक नगार,रोहन हिरानी भीष्म शहा,अनुज शहा,प्रवीण शहा व इतर मान्यवर उपस्थित होते.
- Post by Today One Live1
- Post by गंगाधर जक्कुलवार1
- Post by Mohammad Rafikh1
- शिवपुतळ्यासाठी आमरण उपोषण सुरू 🚨 हिमायतनगर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी तातडीने जागा निश्चित करावी या मागणीसाठी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने नगरपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. प्रशासनाकडून तोंडी आश्वासन देण्यात आले असले तरी लेखी आदेश मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, असा ठाम निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे. दि. 10 ऑगस्ट 2023 पासून मागणी प्रलंबित असूनही ठोस निर्णय न झाल्याने शिवप्रेमी व नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शिवरायांच्या जयंतीपूर्वी पेटलेला हा प्रश्न प्रशासन कसा सोडवते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. ✊ शिवरायांच्या सन्मानासाठी लढा सुरूच! #हिमायतनगर #शिवपुतळा #छत्रपतीशिवाजीमहाराज #स्वाभिमानीसंभाजीब्रिगेड #आमरणउपोषण #शिवप्रेमी #महाराष्ट्र #लोकशाही #नगरपंचायत #BreakingNews1
- मुखेड तालुक्यातील जाहूर येथे महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर जाहूर येथील सिद्धेश्वर महादेव मंदिर परिसरात मंगळवारी दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी भव्य कुस्त्यांच्या हंगाव्याचे आयोजन करण्यात आले होते दुपारी ३ वाजता सुरू झालेल्या या जंगी कुस्त्यांमध्ये महाराष्ट्रभरातील नामांकित पैलवानांनी आपला इंगा दाखवला यावेळी माजी आमदार अविनाशजी घाटे यांच्या हस्ते ११,००० रुपये इनामाची मानाची कुस्ती लावण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून रंजीतजी घाटे गोविंदराव पाटील रमाकांत पाटील हिवराळ कृष्णा पाटील ज्ञानेश्वर गोणगोपले देविदास पाटील बोडके मारोती पाटील वडजे उंद्रीकर परमेश्वर पाटील बोडके छत्रु पाटील बोडके यांची उपस्थिती होती7
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- *जन्म मृत्यू प्रमाणपत्रा साठी अडवणूक करू नका जन्म मृत्यू कार्यालयात महापौर सय्यद इकबाल यांच्या कडक सूचना*2
- Post by Today One Live1