Shuru
Apke Nagar Ki App…
#कृषी_कार्यालयासमोर_आक्रमक_निषेध 🚜 पोटा (बु.) येथील शेतकऱ्यांचे रखडलेले पशुधन खरेदी देयक तातडीने द्यावे या मागणीसाठी हिमायतनगर कृषी विभाग कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणाला आज आक्रमक वळण. प्रशासनाकडून चालढकल होत असल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी कृषी कार्यालयाच्या पायरीवरच प्रमुख उपोषणकर्ते संतोष फुलेवार यांना आंघोळ घालून अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. “रखडलेली देयके तात्काळ खात्यात वर्ग करा, अन्यथा आंदोलन तीव्र करू,” असा इशारा शेतकऱ्यांकडून देण्यात आला आहे. #Himayatnagar #PotaBu #ShetkariAndolan #KrushiVibhag #AmaranUpaoshan #Nanded #Marathwada #NNLDigitalMedia
NNL Marathi
#कृषी_कार्यालयासमोर_आक्रमक_निषेध 🚜 पोटा (बु.) येथील शेतकऱ्यांचे रखडलेले पशुधन खरेदी देयक तातडीने द्यावे या मागणीसाठी हिमायतनगर कृषी विभाग कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणाला आज आक्रमक वळण. प्रशासनाकडून चालढकल होत असल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी कृषी कार्यालयाच्या पायरीवरच प्रमुख उपोषणकर्ते संतोष फुलेवार यांना आंघोळ घालून अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. “रखडलेली देयके तात्काळ खात्यात वर्ग करा, अन्यथा आंदोलन तीव्र करू,” असा इशारा शेतकऱ्यांकडून देण्यात आला आहे. #Himayatnagar #PotaBu #ShetkariAndolan #KrushiVibhag #AmaranUpaoshan #Nanded #Marathwada #NNLDigitalMedia
More news from Maharashtra and nearby areas
- Post by Mohammad Rafikh1
- #कृषी_कार्यालयासमोर_आक्रमक_निषेध 🚜 पोटा (बु.) येथील शेतकऱ्यांचे रखडलेले पशुधन खरेदी देयक तातडीने द्यावे या मागणीसाठी हिमायतनगर कृषी विभाग कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणाला आज आक्रमक वळण. प्रशासनाकडून चालढकल होत असल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी कृषी कार्यालयाच्या पायरीवरच प्रमुख उपोषणकर्ते संतोष फुलेवार यांना आंघोळ घालून अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. “रखडलेली देयके तात्काळ खात्यात वर्ग करा, अन्यथा आंदोलन तीव्र करू,” असा इशारा शेतकऱ्यांकडून देण्यात आला आहे. #Himayatnagar #PotaBu #ShetkariAndolan #KrushiVibhag #AmaranUpaoshan #Nanded #Marathwada #NNLDigitalMedia1
- #मंत्री अशोक उईके#news#1
- Post by गंगाधर जक्कुलवार1
- Post by Deepak Tikate1
- बाल्की1
- तालुक्यातील १०९ ग्रा. पं. प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर. ग्रामीण भागातील विकासाचा महत्वाचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुखेड तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतीचा पंचवार्षिक योजनेचा कालावधी फेब्रुवारी महिण्यात संपला असून माहे जानेवारी ते डिसेंबर २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती तसेच नवनिर्मित प्रभाग ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यामुळे गावपातळीवर निवडणुकीचे वारे वाहु लागले असुन ग्रामीण भागातील गावपुढारी व कार्यकर्ते अॅक्शन मोडवर आल्याचे दिसून येत आहेत. राज्य शासनाच्या पत्रकानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेची मुदत ज्या महिन्यात संपत असेल त्याच्या ६ महिने अगोदर कालावधीमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बदल करता येणार नाही. जानेवारी ते डिसेंबर २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती तसेच नवनिर्मित ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचना तात्काळ सुरु करावी लागणार आहे. त्यानुसार दिनांक २० फेब्रुवारी २०२६ रोजी तहसीलदार यांनी गुगल अर्थचे नकाशे करुन सुपर इम्पोज प्रत्येक गावाचा नकाशा अंतिम करावा लागणार आहे तसेच दिनांक २७ फेब्रुवारी रोजी ग्राम महसूल अधिकारी व ग्रामपंचायत अधिकारी यांना संयुक्त स्थळ पाहणी करून प्रभाग पाडून व सीमा निश्चित करावी लागणार आहे तर दिनांक ५ मार्च रोजी तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखालील समिती प्रारूप प्रभाग रचनेची तपासणी करणार असून त्या समितीमध्ये गट-विकास अधिकारी व संबंधित मंडळ अधिकारी यांचा समावेश असणार आहे तसेच दिनांक ११ मार्च रोजी समितीने प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांच्यामान्यतेसाठी सादर करावा लागणार आहे त्याचबरोबर दिनांक १३ मार्च रोजी जिल्हाधिकारी यांनी (नमुना ब) प्रारूप प्रभाग रचनाची संक्षिप्त तपासणी करून त्यात आवश्यक असल्यास दुरुस्त्या कराव्यात व सदर प्रारूप राज्य निवडणूक आयोग किंवा त्याने प्राधिकृत केलेला सक्षम अधिकारी यांच्याकडे मान्यतेसाठी सादर करावेत तसेच दिनांक २३ मार्च रोजी राज्य निवडणूक आयोग किंवा त्याने प्राधिकृत केलेला सक्षम अधिकारी यांनी आवश्यक असल्यासप्रस्तावात दुरुस्ती व त्यास मान्यता द्यावी तर दिनांक ३० मार्च रोजी दुरुस्त्या अंतर्भूत करून प्रारूप प्रभाग रचना तहसीलदार यांचे अध्यक्षतेखालील समितीने मान्यता द्यावी व समितीच्या सर्व सदस्यांनी स्वाक्षरी करावी तसेच प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत त्याचबरोबर दिनांक ७एप्रिल रोजी प्रारूप प्रभाग रचनेला नमुना व व्यापक प्रसिद्धी देऊन तहसीलदार यांनी हरकती व सूचना मागविण्यासाठी जाहीर सूचना प्रसिद्ध कराव्यात तसेच दिनांक १३ एप्रिल रोजी प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती सादर करण्याचा अंतिम दिनांक आहे त्याचबरोबर दिनांक १६ एप्रिल रोजी प्राप्त झालेल्या सर्व हरकती व सूचना सुनावणीसाठी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर कराव्या लागणार आहेत तसेच दिनांक २१ एप्रिल रोजी प्राप्त झालेल्या सर्व हरकती व सूचनांवर उपविभागीय अधिकारी सुनावणी घेणार आहेत तर दिनांक२३ एप्रिल रोजी आलेल्या प्रत्येक हरकती व सूचनांवर सुनावणीनंतर अभिप्राय नोंदवून अंतिम निर्णयासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे तर २८ एप्रिल रोजी उपविभागीय अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेले प्रस्ताव तपासून जिल्हाधिकारी यांनी प्रभाग रचना अंतिम करून राज्य निवडणूक आयोगास सादर करावे लागणार आहेत तसेच दिनांक ४ मे रोजी राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या अंतिम प्रभाग रचनेला जिल्हाधिकारी यांनी व्यापक प्रसिद्धी द्यावी लागणार आहे. ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारुप प्रभाग रचनेचा कार्यक्रम १७ फेबुवारी रोजी जाहीर झाल्यामुळे ग्रामीण भागात ज्या गावच्या ग्रामपंचायतीची मुदत संपली आहे त्या गावात निवडणूकीचे वारे वाहु लागले आहे. २० फेब्रुवारीपासुन प्रभाग रचना प्रक्रियेस सुरुवात झाली असल्याने निवडणुकीचे वातावरण दिसून येत आहे.1
- #सहस्रकुंड धबधबा#news#nandednews#kinwatnews#nanded#maharashtranews#bhimrao keram#dmnanded#cmomaharashtra#1