logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

छत्रपती संभाजीनगर -अभिजीत दीपके यांनी तथ्यांऐवजी दिशाभूल करू नये : भाजप शहराध्यक्ष किशोर शितोळे अभिजीत दीपके यांनी तथ्यांऐवजी दिशाभूल करू नये : किशोर शितोळे छत्रपती संभाजीनगर : अभिजीत दीपके आंदोलनादरम्यान भाजपच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा आरोप करत आहेत. जर तसे असेल आणि दिल्ली पोलिस संबंधित व्यक्तींचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करत असतील, तर त्या कारवाईला विरोध करण्याचे कारण काय, असा सवाल भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी उपस्थित केला आहे. आंदोलनादरम्यान पोलिस कर्मचारी आणि पत्रकारांवर झालेले हल्ले, दगडफेक आणि हिंसाचार हे गंभीर स्वरूपाचे असून, त्याबाबत कठोर कारवाई व्हावी, अशी भूमिका घेण्याऐवजी आरोपींचे समर्थन केल्याचा आभास निर्माण करणारी विधाने अभिजीत दीपके करत असल्याचा आरोप शितोळे यांनी केला. हातात संविधान घेऊन बोलणाऱ्यांनी कायद्याचा सन्मान राखत हिंसाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करायला हवी होती. मात्र तसे न करता दिशाभूल करणारी भूमिका घेतली जात असल्याने त्यामागील हेतूबाबत जनतेच्या मनात प्रश्न निर्माण होत असल्याचेही ते म्हणाले. तसेच, अभिजीत दीपके काँग्रेसच्या भूमिकेशी सहमत नसतील, तर कर्नाटक आणि पंजाबमधील कथित पेपर लीक प्रकरणांबाबत संबंधित मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी ते कधी करणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. आंदोलनादरम्यान झालेल्या घोषणाबाजी, शिवीगाळ आणि त्यानंतर झालेल्या कथित जल्लोषाबाबतही दीपके यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी केली.

10 hrs ago
user_रविंद्र सुरडकर गुरव
रविंद्र सुरडकर गुरव
औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
10 hrs ago
e4822c98-23eb-476a-854c-995840895379

छत्रपती संभाजीनगर -अभिजीत दीपके यांनी तथ्यांऐवजी दिशाभूल करू नये : भाजप शहराध्यक्ष किशोर शितोळे अभिजीत दीपके यांनी तथ्यांऐवजी दिशाभूल करू नये : किशोर शितोळे छत्रपती संभाजीनगर : अभिजीत दीपके आंदोलनादरम्यान भाजपच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा आरोप करत आहेत. जर तसे असेल आणि दिल्ली पोलिस संबंधित व्यक्तींचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करत असतील, तर त्या कारवाईला विरोध करण्याचे कारण काय, असा सवाल भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी उपस्थित केला आहे. आंदोलनादरम्यान पोलिस कर्मचारी आणि पत्रकारांवर झालेले हल्ले, दगडफेक आणि हिंसाचार हे गंभीर स्वरूपाचे असून, त्याबाबत कठोर कारवाई व्हावी, अशी भूमिका घेण्याऐवजी आरोपींचे समर्थन केल्याचा आभास निर्माण करणारी

d99bc6ff-652e-4411-95d3-5ca65a49ce85

विधाने अभिजीत दीपके करत असल्याचा आरोप शितोळे यांनी केला. हातात संविधान घेऊन बोलणाऱ्यांनी कायद्याचा सन्मान राखत हिंसाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करायला हवी होती. मात्र तसे न करता दिशाभूल करणारी भूमिका घेतली जात असल्याने त्यामागील हेतूबाबत जनतेच्या मनात प्रश्न निर्माण होत असल्याचेही ते म्हणाले. तसेच, अभिजीत दीपके काँग्रेसच्या भूमिकेशी सहमत नसतील, तर कर्नाटक आणि पंजाबमधील कथित पेपर लीक प्रकरणांबाबत संबंधित मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी ते कधी करणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. आंदोलनादरम्यान झालेल्या घोषणाबाजी, शिवीगाळ आणि त्यानंतर झालेल्या कथित जल्लोषाबाबतही दीपके यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी केली.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • खुलताबाद तालुक्यात पावसाचा जोर कायम; जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी खुलताबाद तालुक्यात दिवसभर पावसाची संततधार सुरू असून पुढील काही दिवसही मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी भारतीय हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला असून, पुढील काही तासांत जोरदार पाऊस, वीजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याचा इशारा दिला आहे. नागरिकांनी नदी-नाले व पूरग्रस्त भागांपासून दूर राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
    1
    खुलताबाद तालुक्यात पावसाचा जोर कायम; जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी
खुलताबाद तालुक्यात दिवसभर पावसाची संततधार सुरू असून पुढील काही दिवसही मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी भारतीय हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला असून, पुढील काही तासांत जोरदार पाऊस, वीजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याचा इशारा दिला आहे. नागरिकांनी नदी-नाले व पूरग्रस्त भागांपासून दूर राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
    user_Marathi News Point
    Marathi News Point
    Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • छ.संभाजीनगरात भेसळयुक्त पनीर आणि गाईच्या तुपावर अन्न सुरक्षा विभागाची धडक कारवाई; साडेतीन लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त छत्रपती संभाजीनगरात भेसळयुक्त पनीर आणि गाईच्या तुपावर अन्न सुरक्षा विभागाची धडक कारवाई; साडेतीन लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त छत्रपती संभाजीनगरात Safe Food, Safe Maharashtra मोहिमेअंतर्गत अन्न सुरक्षा विभागाने भेसळयुक्त पनीर आणि गाईच्या तुपाविरोधात मोठी कारवाई केली आहे. एमआयडीसी चिकलठाणा येथील अमोल दूध डेअरीवर टाकलेल्या छाप्यात भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थ, सोयाबीन तेल आणि पनीर असा तीन लाख १२ हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संबंधित डेअरीचा परवाना तात्काळ निलंबित करून युनिट बंद करण्यात आले आहे. गोपनीय माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा विभागाने एमआयडीसी चिकलठाणा येथील अमोल दूध डेअरीवर धाड टाकली. तपासादरम्यान नॉन-फूड ग्रेड सोयाबीन तेलाचा वापर करून अनालॉग पनीर आणि गाईचे तूप तयार केले जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. यावेळी २९९ किलो तूप, १९९ किलो क्रीम, १७४ किलो पनीर आणि २७८ किलो रिफाइंड सोयाबीन तेल असा एकूण ९५० किलो वजनाचा व तीन लाख १२ हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तपासात ही डेअरी शहरातील लक्ष्मी डेअरीच्या टीव्ही सेंटर, कामगार चौक आणि श्रीराम चौक, दरगा रोड येथील तीन विक्री केंद्रांना पनीर आणि गाईचे तूप पुरवत असल्याचे समोर आले. त्यानंतर या तीन दुकानांवरही कारवाई करण्यात आली. तेथून ४१ किलो गाईचे तूप जप्त करून अन्न नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. या कारवाईनंतर संबंधित उत्पादन युनिटचा परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला असून आस्थापना बंद करण्यात आली आहे. ही धडक मोहीम अन्न सुरक्षा अधिकारी वर्षा रोडे, कीर्तिका झाडे, प्रज्ञा सुरसे, फरीद सिद्दीकी, योगेश चिभाडे यांनी सहायक आयुक्त दयानंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसेच संयुक्त आयुक्त श्रीकांत करकळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. बाईट - अन्न औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त श्रीकांत करकळे
    1
    छ.संभाजीनगरात भेसळयुक्त पनीर आणि गाईच्या तुपावर अन्न सुरक्षा विभागाची धडक कारवाई; साडेतीन लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त

छत्रपती संभाजीनगरात भेसळयुक्त पनीर आणि गाईच्या तुपावर अन्न सुरक्षा विभागाची धडक कारवाई; साडेतीन लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त
छत्रपती संभाजीनगरात Safe Food, Safe Maharashtra मोहिमेअंतर्गत अन्न सुरक्षा विभागाने भेसळयुक्त पनीर आणि गाईच्या तुपाविरोधात मोठी कारवाई केली आहे. एमआयडीसी चिकलठाणा येथील अमोल दूध डेअरीवर टाकलेल्या छाप्यात भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थ, सोयाबीन तेल आणि पनीर असा तीन लाख १२ हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संबंधित डेअरीचा परवाना तात्काळ निलंबित करून युनिट बंद करण्यात आले आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा विभागाने एमआयडीसी चिकलठाणा येथील अमोल दूध डेअरीवर धाड टाकली. तपासादरम्यान नॉन-फूड ग्रेड सोयाबीन तेलाचा वापर करून अनालॉग पनीर आणि गाईचे तूप तयार केले जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. यावेळी २९९ किलो तूप, १९९ किलो क्रीम, १७४ किलो पनीर आणि २७८ किलो रिफाइंड सोयाबीन तेल असा एकूण ९५० किलो वजनाचा व तीन लाख १२ हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तपासात ही डेअरी शहरातील लक्ष्मी डेअरीच्या टीव्ही सेंटर, कामगार चौक आणि श्रीराम चौक, दरगा रोड येथील तीन विक्री केंद्रांना पनीर आणि गाईचे तूप पुरवत असल्याचे समोर आले. त्यानंतर या तीन दुकानांवरही कारवाई करण्यात आली. तेथून ४१ किलो गाईचे तूप जप्त करून अन्न नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
या कारवाईनंतर संबंधित उत्पादन युनिटचा परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला असून आस्थापना बंद करण्यात आली आहे. ही धडक मोहीम अन्न सुरक्षा अधिकारी वर्षा रोडे, कीर्तिका झाडे, प्रज्ञा सुरसे, फरीद सिद्दीकी, योगेश चिभाडे यांनी सहायक आयुक्त दयानंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसेच संयुक्त आयुक्त श्रीकांत करकळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली.
बाईट - अन्न औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त श्रीकांत करकळे
    user_रविंद्र सुरडकर गुरव
    रविंद्र सुरडकर गुरव
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • 🚚 "हर पार्सल की सुरक्षित मंज़िल – Kiran Courier Services!" 🚚 "हर पार्सल की सुरक्षित मंज़िल – Kiran Courier Services!" "सिर्फ़ पार्सल नहीं... हम आपकी भावनाएँ भी सही समय पर पहुँचाते हैं! ❤️📦" 📲 आज ही अपना Courier बुक करें! ☎️ Call / WhatsApp: 9545789966 🚚 Kiran Courier Services – Fast • Safe • Trusted #KiranCourier #CourierService #FastDelivery #SafeDelivery #DoorPickup #ParcelService #ExpressDelivery #IndiaCourier #CourierPartner #BusinessCourier #DocumentDelivery #Logistics #ReliableCourier #CourierLife #SameDayPickup #Aurangabad #ChhatrapatiSambhajinagar #SmallBusiness #InstaReels #ReelsIndia #ViralReels #TrendingReels #SupportLocalBusiness #BookNow #FastService
    1
    🚚 "हर पार्सल की सुरक्षित मंज़िल – Kiran Courier Services!"
🚚 "हर पार्सल की सुरक्षित मंज़िल – Kiran Courier Services!"
"सिर्फ़ पार्सल नहीं... हम आपकी भावनाएँ भी सही समय पर पहुँचाते हैं! ❤️📦"
📲 आज ही अपना Courier बुक करें!
☎️ Call / WhatsApp: 9545789966
🚚 Kiran Courier Services – Fast • Safe • Trusted
#KiranCourier #CourierService #FastDelivery #SafeDelivery #DoorPickup #ParcelService #ExpressDelivery #IndiaCourier #CourierPartner #BusinessCourier #DocumentDelivery #Logistics #ReliableCourier #CourierLife #SameDayPickup #Aurangabad #ChhatrapatiSambhajinagar #SmallBusiness #InstaReels #ReelsIndia #ViralReels #TrendingReels #SupportLocalBusiness #BookNow #FastService
    user_Kiran Courier Services
    Kiran Courier Services
    Courier service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • बदनापूरमध्ये भरपावसात उपवर्गीकरणाच्या विरोधात संघर्ष मोर्चा बदनापूर जिल्हा जालना बदनापूर येथे ३० जूलै रोजी भरपावसात अनुसुचित जाती उपवर्गीकरणाच्या विरोधात भव्य संघर्ष मोर्चा काढण्यात आला. पाऊस चालू असल्यामुळे काही समाज बांधवा त आले नाही पण जे कट्टर आंबेडकरवादी होते ते मोर्चात पावसाची परवा न करता उपवर्गीकरणाच्या मोर्चात उपस्थित होते आदरणीय अमन साहेब आंबेडकर यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून मोर्चाची सुरुवात झाली पाच हजार भीम सैनिकासह बदनापूर तहसील कार्यालयापर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे मोर्चामध्ये शाहू फुले बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी उपस्थित डॉक्टर सुशील सूर्यवंशी सर दिनकर दादा विनोद काळे परमेश्वर गरबडे दिनेश आदमाने साहेब मिलिंद रगडे ज्ञानेश्वर गरबडे यावेळी आरक्षण उपवर्गीकरण विरोधी लखन भाऊ नरवडे राहुल चाबुकस्वार यांचा अमन राज साहेबांनी सत्कार करण्यात आला मोर्चा निवेदन सादर करण्यात आले तहसीलदार यांना बदनापूर तालुक्याची सर्व संयोजक समिती आंबेडकर चळवळीतले सर्व अनेक कार्यकर्ते महिला भगिनी सौ उपस्थिती होती यात भीमसैनिक अनेक उपस्थित होते आणि पावसाची पर्वा न करता उपवर्गीकरणाच्या मोर्चाचे हजर होते मोर्चा संदर्भात पोलीस बांधव यांनी चांगले बंदोबस्त दिले त्याचप्रमाणे आरोग्य विभागाचे ॲम्बुलन्स सुद्धा उपलब्ध होतील तसेच बदनापूर नागरिकांनी सर्व मोर्चा यांना भोजनदान दिले आरक्षण उप वर्गीकरण विरोधी मोर्चामार्फत सर्व भीमसैनिकांना जेवण व भोजनदान देण्यात आले
    1
    बदनापूरमध्ये भरपावसात उपवर्गीकरणाच्या विरोधात संघर्ष मोर्चा
बदनापूर जिल्हा जालना 
बदनापूर येथे ३० जूलै रोजी भरपावसात अनुसुचित जाती उपवर्गीकरणाच्या विरोधात भव्य संघर्ष  मोर्चा काढण्यात आला. पाऊस चालू असल्यामुळे काही समाज बांधवा त आले नाही पण जे कट्टर आंबेडकरवादी होते ते मोर्चात पावसाची परवा न करता उपवर्गीकरणाच्या मोर्चात उपस्थित होते आदरणीय अमन साहेब आंबेडकर यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून मोर्चाची सुरुवात झाली पाच हजार भीम सैनिकासह बदनापूर तहसील कार्यालयापर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे मोर्चामध्ये शाहू फुले बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी उपस्थित डॉक्टर सुशील सूर्यवंशी सर दिनकर दादा विनोद काळे परमेश्वर गरबडे  दिनेश आदमाने साहेब  मिलिंद रगडे ज्ञानेश्वर गरबडे  यावेळी आरक्षण उपवर्गीकरण विरोधी लखन भाऊ नरवडे राहुल चाबुकस्वार यांचा अमन राज साहेबांनी सत्कार करण्यात आला  मोर्चा निवेदन सादर करण्यात आले तहसीलदार यांना  बदनापूर तालुक्याची सर्व संयोजक समिती  आंबेडकर चळवळीतले सर्व अनेक कार्यकर्ते महिला भगिनी सौ उपस्थिती होती यात भीमसैनिक अनेक उपस्थित होते आणि पावसाची पर्वा न करता उपवर्गीकरणाच्या मोर्चाचे हजर होते मोर्चा संदर्भात पोलीस बांधव यांनी चांगले बंदोबस्त दिले त्याचप्रमाणे आरोग्य विभागाचे ॲम्बुलन्स सुद्धा उपलब्ध होतील तसेच बदनापूर नागरिकांनी सर्व मोर्चा यांना भोजनदान दिले आरक्षण उप वर्गीकरण विरोधी मोर्चामार्फत सर्व भीमसैनिकांना जेवण व भोजनदान देण्यात आले
    user_सय्यद नजाकत
    सय्यद नजाकत
    बदनापूर, जालना, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • जुन्या जालन्यात एकता भवनच्या इमारतीचे छताचे प्लास्टर कोसळले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण जुन्या जालन्यात एकता भवनच्या इमारतीचे छताचे प्लास्टर कोसळले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
    1
    जुन्या जालन्यात एकता भवनच्या इमारतीचे छताचे प्लास्टर कोसळले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
जुन्या जालन्यात एकता भवनच्या इमारतीचे छताचे प्लास्टर कोसळले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
    user_लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    Prees repoter जालना, जालना, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगर येथील बजाजनगरमध्ये पान शॉपवर मध्यरात्री दरोडा; २.३३ लाखांचा ऐवज लंपास
    1
    छत्रपती संभाजीनगर येथील बजाजनगरमध्ये पान शॉपवर मध्यरात्री दरोडा; २.३३ लाखांचा ऐवज लंपास
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    19 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.