logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

शालेय जीवनातील अभ्यास,व MCQ प्रश्नांचा सराव उपयुक्त ; डॉ.अंकुश लाड (उपाध्यक्ष नगरपरिषद मानवत) विलास बारहाते मानवत : येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत १६ मार्च २०२६ रोजी विद्यार्थ्यांसाठी असणारा उपक्रम मिशन डायमंडचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. उद्घाटन मानवत नगरपरिषदेचे उपाध्यक्ष डॉ. अंकुश लाड यांच्या हस्ते झाले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक माणिक घाटूळ शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राणी गोलाईत, उपाध्यक्ष विलास बारहाते, प्रसाद दहिने, माजी अध्यक्ष मोहन लाड, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य संदिप पवार, नामदेव खिळदकर, रामभाऊ गोलाईत, सीमा हरगुडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. प्रथम आलेल्या मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच शाळेच्या वतीने आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक माणिक घाटूळ हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरपालिकेचे उपाध्यक्ष डॉ. अंकुश लाड हे होते. शालेय जीवनातील अभ्यास,व MCQ प्रश्नांचा सराव उपयुक्त आहे असे प्रतिपादन डॉ.अंकुश लाड यांनी शाळेत मिशन डायमंडचे उद्घाटन प्रसंगी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माणिक घाटूळ यांनी केले. मिशन डायमंडसाठी विद्यार्थ्यांना संदिप पवार यांनी शुभेच्छा दिल्या. तर नामदेव खिळदकर यांनी मिशन डायमंड बद्दल सविस्तर माहिती दिली. सुत्रसंचालन सोमनाथ मोहकरे यांनी केले. तर आभार कर्णराज दुधाळ यांनी मांडले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व SMC सदस्य यांनी परिश्रम घेतले.

6 hrs ago
user_विलास बारहाते
विलास बारहाते
मानवत, परभणी, महाराष्ट्र•
6 hrs ago

शालेय जीवनातील अभ्यास,व MCQ प्रश्नांचा सराव उपयुक्त ; डॉ.अंकुश लाड (उपाध्यक्ष नगरपरिषद मानवत) विलास बारहाते मानवत : येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत १६ मार्च २०२६ रोजी विद्यार्थ्यांसाठी असणारा उपक्रम मिशन डायमंडचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. उद्घाटन मानवत नगरपरिषदेचे उपाध्यक्ष डॉ. अंकुश लाड यांच्या हस्ते झाले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक माणिक घाटूळ शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राणी गोलाईत, उपाध्यक्ष विलास बारहाते, प्रसाद दहिने, माजी अध्यक्ष मोहन लाड, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य संदिप पवार, नामदेव खिळदकर, रामभाऊ गोलाईत, सीमा हरगुडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. प्रथम आलेल्या मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच शाळेच्या वतीने आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक माणिक घाटूळ हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरपालिकेचे उपाध्यक्ष डॉ. अंकुश लाड हे होते. शालेय जीवनातील अभ्यास,व MCQ प्रश्नांचा सराव उपयुक्त आहे असे प्रतिपादन डॉ.अंकुश लाड यांनी शाळेत मिशन डायमंडचे उद्घाटन प्रसंगी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माणिक घाटूळ यांनी केले. मिशन डायमंडसाठी विद्यार्थ्यांना संदिप पवार यांनी शुभेच्छा दिल्या. तर नामदेव खिळदकर यांनी मिशन डायमंड बद्दल सविस्तर माहिती दिली. सुत्रसंचालन सोमनाथ मोहकरे यांनी केले. तर आभार कर्णराज दुधाळ यांनी मांडले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व SMC सदस्य यांनी परिश्रम घेतले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • #maxparbhani #BabajaniDurrani #JunaidKhan Babajani Durrani Junaid Khan Durrani
    1
    #maxparbhani 
#BabajaniDurrani 
#JunaidKhan
Babajani Durrani 
Junaid Khan Durrani
    user_Max Parbhani Live
    Max Parbhani Live
    News Anchor पाथरी, परभणी, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • विलास बारहाते मानवत : येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत १६ मार्च २०२६ रोजी विद्यार्थ्यांसाठी असणारा उपक्रम मिशन डायमंडचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. उद्घाटन मानवत नगरपरिषदेचे उपाध्यक्ष डॉ. अंकुश लाड यांच्या हस्ते झाले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक माणिक घाटूळ शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राणी गोलाईत, उपाध्यक्ष विलास बारहाते, प्रसाद दहिने, माजी अध्यक्ष मोहन लाड, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य संदिप पवार, नामदेव खिळदकर, रामभाऊ गोलाईत, सीमा हरगुडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. प्रथम आलेल्या मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच शाळेच्या वतीने आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक माणिक घाटूळ हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरपालिकेचे उपाध्यक्ष डॉ. अंकुश लाड हे होते. शालेय जीवनातील अभ्यास,व MCQ प्रश्नांचा सराव उपयुक्त आहे असे प्रतिपादन डॉ.अंकुश लाड यांनी शाळेत मिशन डायमंडचे उद्घाटन प्रसंगी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माणिक घाटूळ यांनी केले. मिशन डायमंडसाठी विद्यार्थ्यांना संदिप पवार यांनी शुभेच्छा दिल्या. तर नामदेव खिळदकर यांनी मिशन डायमंड बद्दल सविस्तर माहिती दिली. सुत्रसंचालन सोमनाथ मोहकरे यांनी केले. तर आभार कर्णराज दुधाळ यांनी मांडले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व SMC सदस्य यांनी परिश्रम घेतले.
    1
    विलास बारहाते 
मानवत : येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत १६ मार्च २०२६ रोजी विद्यार्थ्यांसाठी असणारा उपक्रम मिशन डायमंडचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. उद्घाटन मानवत नगरपरिषदेचे उपाध्यक्ष डॉ. अंकुश लाड यांच्या हस्ते झाले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक माणिक घाटूळ शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राणी गोलाईत, उपाध्यक्ष विलास बारहाते, प्रसाद दहिने, माजी अध्यक्ष मोहन लाड, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य संदिप पवार, नामदेव खिळदकर, रामभाऊ गोलाईत, सीमा हरगुडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
प्रथम आलेल्या मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच शाळेच्या वतीने आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक माणिक घाटूळ हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरपालिकेचे उपाध्यक्ष डॉ. अंकुश लाड हे होते. शालेय जीवनातील अभ्यास,व MCQ प्रश्नांचा सराव उपयुक्त आहे असे प्रतिपादन डॉ.अंकुश लाड यांनी शाळेत मिशन डायमंडचे उद्घाटन प्रसंगी केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माणिक घाटूळ यांनी केले. मिशन डायमंडसाठी विद्यार्थ्यांना संदिप पवार यांनी शुभेच्छा दिल्या. तर नामदेव खिळदकर यांनी मिशन डायमंड बद्दल सविस्तर माहिती दिली. सुत्रसंचालन सोमनाथ मोहकरे यांनी केले. तर आभार कर्णराज दुधाळ यांनी मांडले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी 
सर्व शिक्षक व SMC सदस्य यांनी परिश्रम घेतले.
    user_विलास बारहाते
    विलास बारहाते
    मानवत, परभणी, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • प्रभाग 2 मे अली खान मित्र मंडळ और जाकेर लाला के और से इफ्तार दावत
    1
    प्रभाग 2 मे अली खान मित्र मंडळ और जाकेर लाला के और से  इफ्तार दावत
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    8 hrs ago
  • Post by Mohsin ahmed khan
    7
    Post by Mohsin ahmed khan
    user_Mohsin ahmed khan
    Mohsin ahmed khan
    Advertising agency परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • जालना शहरातील बस स्थानक परिसरात चोरी करणाऱ्या चार सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून त्यांच्या ताब्यातून सुमारे रु. ९२,४७०/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे चोरी व घरफोडीचे एकूण १० गुन्हे उघडकीस आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जालना बस स्थानक परिसरात तसेच शहरातील विविध भागात चोरी व घरफोडीच्या घटना वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने विशेष पथक तयार करून तपास सुरू केला. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून चार सराईत आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी जालना शहर व परिसरातील चोरी आणि घरफोडीचे १० गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेले साहित्य जप्त करण्यात आले असून त्याची किंमत सुमारे रु. ९२,४७०/- इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पुढील तपास जालना पोलिसांकडून सुरू असून आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तसेच ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली असून नागरिकांनी संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
    1
    जालना शहरातील बस स्थानक परिसरात चोरी करणाऱ्या चार सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून त्यांच्या ताब्यातून सुमारे रु. ९२,४७०/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे चोरी व घरफोडीचे एकूण १० गुन्हे उघडकीस आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जालना बस स्थानक परिसरात तसेच शहरातील विविध भागात चोरी व घरफोडीच्या घटना वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने विशेष पथक तयार करून तपास सुरू केला. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून चार सराईत आरोपींना ताब्यात घेतले.
आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी जालना शहर व परिसरातील चोरी आणि घरफोडीचे १० गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेले साहित्य जप्त करण्यात आले असून त्याची किंमत सुमारे रु. ९२,४७०/- इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी पुढील तपास जालना पोलिसांकडून सुरू असून आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
तसेच ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली असून नागरिकांनी संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • जिल्हाधिकाऱ्यांची गाडी तब्बल 3 तास रोखून ठिय्या आंदोलन ! माजलगावमध्ये आज शेतकऱ्यांचा संताप रस्त्यावर उतरला! थकीत ऊस बिलाच्या मुद्द्यावर युवा शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकरी एकवटले आणि थेट जिल्हाधिकाऱ्यांची गाडी अडवून जोरदार आंदोलन छेडले. 💥 “ऊसाला न्याय द्या!”. 💥 “थकीत बिल तात्काळ द्या!” 💥 “शेतकरी विरोधी धोरणे बंद करा!” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. 👉 महिनोनमहिने ऊस बिल न मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात 👉 वाढता खर्च, कर्जबाजारीपणा आणि कुटुंबीयांची जबाबदारी 👉 वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाकडून दुर्लक्ष यामुळे शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. 🚨 तब्बल 3 तास ठिय्या आंदोलन 🚓 मोठा पोलीस बंदोबस्त 🤝 प्रशासनासोबत चर्चेनंतर आंदोलन स्थगित
    1
    जिल्हाधिकाऱ्यांची गाडी तब्बल 3 तास रोखून ठिय्या आंदोलन !
माजलगावमध्ये आज शेतकऱ्यांचा संताप रस्त्यावर उतरला!
थकीत ऊस बिलाच्या मुद्द्यावर युवा शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकरी एकवटले आणि थेट जिल्हाधिकाऱ्यांची गाडी अडवून जोरदार आंदोलन छेडले.
💥 “ऊसाला न्याय द्या!”. 💥 “थकीत बिल तात्काळ द्या!”
💥 “शेतकरी विरोधी धोरणे बंद करा!”
अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.
👉 महिनोनमहिने ऊस बिल न मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात
👉 वाढता खर्च, कर्जबाजारीपणा आणि कुटुंबीयांची जबाबदारी
👉 वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाकडून दुर्लक्ष
यामुळे शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली.
🚨 तब्बल 3 तास ठिय्या आंदोलन
🚓 मोठा पोलीस बंदोबस्त
🤝 प्रशासनासोबत चर्चेनंतर आंदोलन स्थगित
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by परळी वार्ता
    1
    Post by परळी वार्ता
    user_परळी वार्ता
    परळी वार्ता
    Newspaper publisher परळी, बीड, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • महिला आयोगावर प्रश्नचिन्ह; अशोक खरात प्रकरणामुळे संतापाचा उद्रेक ज्याच्यावर विकृत वर्तनाचे गंभीर आरोप आहेत, अशा व्यक्तीचा सन्मान केला जात असल्याचा आरोप समोर येताच महिला आयोगाच्या भूमिकेवर तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. महिलांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी उभ्या असलेल्या संस्थेनेच अशा वादग्रस्त व्यक्तीसमोर नतमस्तक झाल्याची भावना व्यक्त होत असून समाजात संतापाची लाट उसळली आहे. महिलांच्या न्यायासाठी लढणाऱ्या आयोगाकडून अशा प्रकारचे वर्तन अपेक्षित नसल्याची तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. अत्याचार सहन करणाऱ्या महिलांनी न्यायासाठी कुणाकडे जावे, असा मूलभूत प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. ही केवळ चूक नसून महिलांच्या विश्वासाचा घात असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. या घटनेमुळे संपूर्ण व्यवस्थेच्या नीतिमत्तेवरच प्रश्न उपस्थित होत असून, संबंधित जबाबदार व्यक्तींनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. जर स्वेच्छेने राजीनामा दिला गेला नाही, तर सरकारने हस्तक्षेप करून कठोर निर्णय घ्यावा, अशीही मागणी नागरिकांकडून होत आहे. महिलांच्या सुरक्षेच्या नावाखाली चालणारे असे प्रकार थांबवणे अत्यावश्यक असून, अन्यथा जनतेचा विश्वास पूर्णपणे डळमळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
    1
    महिला आयोगावर प्रश्नचिन्ह; अशोक खरात प्रकरणामुळे संतापाचा उद्रेक
ज्याच्यावर विकृत वर्तनाचे गंभीर आरोप आहेत, अशा व्यक्तीचा सन्मान केला जात असल्याचा आरोप समोर येताच महिला आयोगाच्या भूमिकेवर तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. महिलांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी उभ्या असलेल्या संस्थेनेच अशा वादग्रस्त व्यक्तीसमोर नतमस्तक झाल्याची भावना व्यक्त होत असून समाजात संतापाची लाट उसळली आहे.
महिलांच्या न्यायासाठी लढणाऱ्या आयोगाकडून अशा प्रकारचे वर्तन अपेक्षित नसल्याची तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. अत्याचार सहन करणाऱ्या महिलांनी न्यायासाठी कुणाकडे जावे, असा मूलभूत प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. ही केवळ चूक नसून महिलांच्या विश्वासाचा घात असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
या घटनेमुळे संपूर्ण व्यवस्थेच्या नीतिमत्तेवरच प्रश्न उपस्थित होत असून, संबंधित जबाबदार व्यक्तींनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. जर स्वेच्छेने राजीनामा दिला गेला नाही, तर सरकारने हस्तक्षेप करून कठोर निर्णय घ्यावा, अशीही मागणी नागरिकांकडून होत आहे.
महिलांच्या सुरक्षेच्या नावाखाली चालणारे असे प्रकार थांबवणे अत्यावश्यक असून, अन्यथा जनतेचा विश्वास पूर्णपणे डळमळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.