logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

on 25 April
user_Pune Office
Pune Office
Chandrapur, Maharashtra•
on 25 April
4104e90f-c034-4d4e-9d4f-edf2589b8b0d

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • साकोली तालुक्यातील खांबा गावातील नागरीकांना जाहीर आवाहन करण्यात येत आहे की, मागील तीन ते चार दिवसांपासून ब्वांना गाव परिसर व जंगलाखलगत कोती भागांमध्ये वन्यप्राणी वाहा, विवत्याचे अस्तित्व असून वन्यप्राणी वाघ बिबर हा शेळी, गायन्चि वासरू यांची शिकार करीन असल्याने रात्रीच्या वेळी घरातील दरवाजे, खिडकी व्यवस्थित बंद करावे, तसेच लहान मुलांना सायंकाळी घराच्या बाहेर निघू देवू नये, वरात्रीच्या वेळी शेतीवर जानात्या कास्तकावनि चार ते पाच लोकांच्या समुदायाने जावे. सोबत बॅटरी। टॉर्च व काठी ई. साहित्य सोबत ठेवावे वन्यप्राण्यापासून सतर्क व सावधानता बाळगावी.
    1
    साकोली तालुक्यातील खांबा गावातील नागरीकांना जाहीर आवाहन करण्यात येत आहे की, मागील तीन ते चार दिवसांपासून ब्वांना गाव परिसर व जंगलाखलगत कोती भागांमध्ये वन्यप्राणी वाहा, विवत्याचे अस्तित्व असून वन्यप्राणी वाघ बिबर हा शेळी, गायन्चि वासरू यांची शिकार करीन असल्याने रात्रीच्या वेळी घरातील दरवाजे, खिडकी व्यवस्थित बंद करावे, तसेच लहान मुलांना सायंकाळी घराच्या बाहेर निघू देवू नये, वरात्रीच्या वेळी शेतीवर जानात्या कास्तकावनि चार ते पाच लोकांच्या समुदायाने जावे. सोबत बॅटरी। टॉर्च व काठी ई. साहित्य सोबत ठेवावे वन्यप्राण्यापासून सतर्क व सावधानता बाळगावी.
    user_पत्रकार
    पत्रकार
    Journalist साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • *आमदार प्रतापदादा अडसड यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शासन संघटना, धामणगाव रेल्वे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धांचे बक्षीस वितरण धामणगाव रेल्वे विधानसभा निवडणूक प्रमुख श्री. रावसाहेबजी रोठे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.* *या स्पर्धांचे बक्षीस वितरणासाठी धामणगाव रेल्वे विधानसभा निवडणूक प्रमुख, भारतीय जनता पार्टी श्री.रावसाहेबजी रोठे व नगरसेवक विलास भाऊ बुटले भाजपा युवा मोर्चा जिल्हा महामंत्री तुषार भाऊ धनंजोडे विवेक भाऊ गौतम व छत्रपती शासन संघटना संस्थापक अध्यक्ष आकाश भाऊ गाठे शुभहस्ते पार पडले. क्रीडामाध्यमातून युवकांना सकारात्मक दिशा, संघभावना आणि शिस्तीचे धडे मिळावेत या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास खेळाडू, क्रीडाप्रेमी, संघटनेचे पदाधिकारी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. सर्व सहभागी संघांना शुभेच्छा दिल्या क्रीडास्पर्धा यशस्वी झाले, अशी सदिच्छा यावेळी व्यक्त करण्यात आली.*
    1
    *आमदार प्रतापदादा अडसड यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शासन संघटना, धामणगाव रेल्वे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धांचे बक्षीस वितरण धामणगाव रेल्वे विधानसभा निवडणूक प्रमुख श्री. रावसाहेबजी रोठे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.*
*या स्पर्धांचे बक्षीस वितरणासाठी धामणगाव रेल्वे विधानसभा निवडणूक प्रमुख, भारतीय जनता पार्टी श्री.रावसाहेबजी रोठे व नगरसेवक विलास भाऊ बुटले  भाजपा युवा मोर्चा जिल्हा महामंत्री तुषार भाऊ धनंजोडे विवेक भाऊ गौतम व छत्रपती शासन संघटना संस्थापक अध्यक्ष आकाश भाऊ गाठे  शुभहस्ते पार पडले. क्रीडामाध्यमातून युवकांना सकारात्मक दिशा, संघभावना आणि शिस्तीचे धडे मिळावेत या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास खेळाडू, क्रीडाप्रेमी, संघटनेचे पदाधिकारी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. सर्व सहभागी संघांना शुभेच्छा दिल्या क्रीडास्पर्धा यशस्वी झाले, अशी सदिच्छा यावेळी व्यक्त करण्यात आली.*
    user_Santosh Waghmare
    Santosh Waghmare
    T. V. News Reporter Dhamangaon Railway, Amravati•
    8 hrs ago
  • उत्तर प्रदेश… जिसे कभी कानून व्यवस्था का मॉडल बताया गया था, आज वही प्रदेश महाजंगलराज की तस्वीर पेश कर रहा है। आज प्रदेश में ✔ अपराधी बेखौफ हैं ✔ आम जनता दहशत में है ✔ और लॉ एंड ऑर्डर पूरी तरह ध्वस्त नज़र आ रहा है। दिनदहाड़े हत्याएं, खुलेआम लूट, महिलाओं के साथ अपराध, और पुलिस व्यवस्था सवालों के घेरे में। अपराधी इतने निडर हो चुके हैं कि उन्हें न कानून का डर है, न प्रशासन का। प्रदेश की सड़कों से लेकर गांवों तक डर का माहौल है, लेकिन जिम्मेदार कुर्सियों पर बैठे लोग खामोश हैं। सवाल ये है— 👉 क्या यही है सुरक्षित उत्तर प्रदेश? 👉 क्या यही है सुशासन का दावा? 👉 और कब मिलेगा आम जनता को इंसाफ? जब तक अपराध पर सख़्त कार्रवाई नहीं होगी, और कानून का राज कायम नहीं होगा, तब तक यूपी में महाजंगलराज यूँ ही चलता रहेगा। (The News Of India / आपकी आवाज़, सच के साथ)
    1
    उत्तर प्रदेश…
जिसे कभी कानून व्यवस्था का मॉडल बताया गया था,
आज वही प्रदेश महाजंगलराज की तस्वीर पेश कर रहा है।
आज प्रदेश में
✔ अपराधी बेखौफ हैं
✔ आम जनता दहशत में है
✔ और लॉ एंड ऑर्डर पूरी तरह ध्वस्त नज़र आ रहा है।
दिनदहाड़े हत्याएं,
खुलेआम लूट,
महिलाओं के साथ अपराध,
और पुलिस व्यवस्था सवालों के घेरे में।
अपराधी इतने निडर हो चुके हैं कि
उन्हें न कानून का डर है,
न प्रशासन का।
प्रदेश की सड़कों से लेकर गांवों तक
डर का माहौल है,
लेकिन जिम्मेदार कुर्सियों पर बैठे लोग
खामोश हैं।
सवाल ये है—
👉 क्या यही है सुरक्षित उत्तर प्रदेश?
👉 क्या यही है सुशासन का दावा?
👉 और कब मिलेगा आम जनता को इंसाफ?
जब तक
अपराध पर सख़्त कार्रवाई नहीं होगी,
और कानून का राज कायम नहीं होगा,
तब तक यूपी में
महाजंगलराज यूँ ही चलता रहेगा।
(The News Of India / आपकी आवाज़, सच के साथ)
    user_The News Of India
    The News Of India
    Journalist पुसद, यवतमाळ, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • भडंगा में गूंजेंगे शायरी के सुर: सरस्वती लिल्हारे और खेमू रणागिरे के बीच होगा दुय्यम शायरी का महामुकाबला https://youtu.be/mlcoCuTxW8M प्राध्यापक डॉ. भूपेश नंदेश्वर ने क्षेत्र की कलाप्रेमी जनता से भारी संख्या में पहुंचने का किया विशेष आह्वान https://youtu.be/mlcoCuTxW8M खबर और जाहिरात के लिए संपर्क करें सत्य को जानो न्यूज़ संपादक नरेश बोपचे 8698491486
    1
    भडंगा में गूंजेंगे शायरी के सुर: सरस्वती लिल्हारे और खेमू रणागिरे के बीच होगा दुय्यम शायरी का महामुकाबला
https://youtu.be/mlcoCuTxW8M
प्राध्यापक डॉ. भूपेश नंदेश्वर ने क्षेत्र की कलाप्रेमी जनता से भारी संख्या में पहुंचने का किया विशेष आह्वान
https://youtu.be/mlcoCuTxW8M
खबर और जाहिरात के लिए संपर्क करें सत्य को जानो न्यूज़ संपादक नरेश बोपचे 
8698491486
    user_नरेश बोपचे
    नरेश बोपचे
    Journalist आमगाव, गोंदिया, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • चीन ने बिना पटरी चलने वाली ट्रेन तकनीक ART (Autonomous Rail Rapid Transit) विकसित की है। यह ट्रेन सामान्य सड़कों पर चलती है और सेंसर, कैमरा व GPS की मदद से सड़क पर बनी वर्चुअल लाइनों को फॉलो करती है। पारंपरिक ट्राम के मुकाबले यह सस्ती, तेज़ और आसान है। ART बस की लचीलापन और मेट्रो जैसी क्षमता को एक साथ जोड़ती है। #FutureTech #ChinaInnovation #SmartTransport #NextGenTransit #ViralNews #TechExplained #PublicTransport
    1
    चीन ने बिना पटरी चलने वाली ट्रेन तकनीक ART (Autonomous Rail Rapid Transit) विकसित की है। यह ट्रेन सामान्य सड़कों पर चलती है और सेंसर, कैमरा व GPS की मदद से सड़क पर बनी वर्चुअल लाइनों को फॉलो करती है। पारंपरिक ट्राम के मुकाबले यह सस्ती, तेज़ और आसान है। ART बस की लचीलापन और मेट्रो जैसी क्षमता को एक साथ जोड़ती है।
#FutureTech #ChinaInnovation #SmartTransport #NextGenTransit #ViralNews #TechExplained #PublicTransport
    user_द संक्षेप
    द संक्षेप
    Media company Amravati, Maharashtra•
    23 hrs ago
  • प्रबळ इच्छाशक्ती असेल तर कोणत्याही परिस्थितीवर मात करता येते व यश मिळवता येते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वरील व्हिडिओ.. आज झालेल्या वसमत येथील मॅरेथॉन स्पर्धेमध्ये वय वर्ष 60 असलेल्या आजीबाई 3 km धावणे स्पर्धा धावल्या आणि जिंकल्या पण..फाटके लुगडे,पायातील फाटलेले बूट,पांढरे झालेले केस आणि चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुट्या.. व एवढ्या थंडीची तमा न करता अगदी सहजपणे प्रबळ इच्छा शक्तीच्या जोरावर त्यांनी आज यश संपादन केलेले आहे. खरंच या आजीच्या जिद्दीला सलाम...👌👌
    1
    प्रबळ इच्छाशक्ती असेल तर कोणत्याही परिस्थितीवर मात करता येते व यश मिळवता येते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वरील व्हिडिओ.. आज झालेल्या वसमत येथील मॅरेथॉन स्पर्धेमध्ये वय वर्ष 60 असलेल्या आजीबाई 3 km धावणे स्पर्धा धावल्या आणि जिंकल्या पण..फाटके लुगडे,पायातील फाटलेले बूट,पांढरे झालेले केस आणि चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुट्या.. व एवढ्या थंडीची तमा न करता अगदी सहजपणे प्रबळ इच्छा शक्तीच्या जोरावर त्यांनी आज यश संपादन केलेले आहे. खरंच या आजीच्या जिद्दीला सलाम...👌👌
    user_बजरंग कदम पाटील
    बजरंग कदम पाटील
    Reporter हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • जगतगुरू रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी श्रीक्षेत्र नाणीजधाम संस्थानातर्फे विर्शी येथे रक्तदान शिबिर साकोली तालुका प्रतिनिधी अनंत विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी यांच्या संस्थानातर्फे प्रतिवर्षी रक्तदान शिबिर आयोजित होत असतात. साकोली तालुक्यात विर्शी या ठिकाणी रक्तदान शिबिर पार पडला... दि 9जानेवारी 2026च्या रक्तदान शिबिराचे उदघाट्न समाज कल्याण सभापती शितलताई राऊत तसेच अध्यक्ष म्हणून लाभलेले सरपंच लीलाधर सोनवाणे,कोमलजी कापगते,नंदकुमारजी गहाणे पो.पा.,रंजितजी बागडकर तं.मु.अध्यक्ष ,उदाराम के.कापगते,भिवराजजी लांजेवार,वसंताजी लांजेवार वामनजी कापगते, जिल्हा निरीक्षक संतोषजी भुरे,जिल्हा सेवाध्यक्ष नितेश वंजारी, विमलताई रहांगडाले,जि.देणगी प्रमुख कोमल गाडबैल, तालुकाध्यक्ष के.डी.लांजेवार,महिलाध्यक्ष मीरा गभने, रेखाताई प्रत्येके ता.सचिव,ब्लड निड प्रमुख सुधीर हेमने, नरेंद्र मटाले,देवमन मानकर,खुमचंद राणे, शांताराम प्रत्येके,लक्ष्मण राऊत,रोहित निंबेकर, कुणाल ब्राह्मणकर,ओजस बेहरे व संपूर्ण तालुका सेवा समिती, विर्शी,उकारा,चारगाव,सुंदरी,तूड मापुरी,रेंगेपार,मालुटोला या सेवा केंद्रातील पदाधिकारी सर्व गुरुबंधू,गुरुभगिनी उपस्थित होते. रक्तदान शिबिरामध्ये 107रक्तदात्यांनी रक्तदान केले. . कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता जगदीश पुराम, गणेश कोराम योगराज टेंभरे, होमराज भालेकर,हेमराज भालेकर, मोहन वाघाडे,गुलाब काशिवार,रुपेश लांजेवार खुशाल भोंडे, मूलचंद शिडाम,लेखराम नेवारे, पुरुषोत्तम भोयर पो.पा, डिलेश्वर बारसागडे, राजकुमार मेश्राम,गायत्री खोटले,नीलिमा कठाने, लंजे पा.चारगाव,स्वप्नील सयाम,गुरूदास मेश्राम,सुरजलाल मरसकोल्हे, जयश्री बिसेन,योगराज पारधी,नरेंद्र घरत,मनोज घरत,हंसराज घोरमारे तसेच सर्व गुरुबंधू गुरु भगिनींनी मोलाचे सहकार्य केले.
    4
    जगतगुरू रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी श्रीक्षेत्र नाणीजधाम संस्थानातर्फे विर्शी येथे रक्तदान शिबिर 
साकोली तालुका प्रतिनिधी 
अनंत विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी यांच्या संस्थानातर्फे प्रतिवर्षी रक्तदान शिबिर आयोजित होत असतात.  साकोली तालुक्यात विर्शी या ठिकाणी रक्तदान शिबिर पार पडला...
दि 9जानेवारी 2026च्या रक्तदान शिबिराचे उदघाट्न समाज कल्याण  सभापती शितलताई राऊत तसेच अध्यक्ष म्हणून लाभलेले सरपंच लीलाधर सोनवाणे,कोमलजी कापगते,नंदकुमारजी गहाणे पो.पा.,रंजितजी बागडकर तं.मु.अध्यक्ष ,उदाराम के.कापगते,भिवराजजी लांजेवार,वसंताजी लांजेवार वामनजी कापगते,
जिल्हा निरीक्षक संतोषजी  भुरे,जिल्हा सेवाध्यक्ष नितेश वंजारी, विमलताई रहांगडाले,जि.देणगी प्रमुख कोमल गाडबैल, तालुकाध्यक्ष के.डी.लांजेवार,महिलाध्यक्ष मीरा गभने, रेखाताई प्रत्येके ता.सचिव,ब्लड निड प्रमुख सुधीर हेमने, नरेंद्र मटाले,देवमन मानकर,खुमचंद राणे, शांताराम प्रत्येके,लक्ष्मण राऊत,रोहित निंबेकर, कुणाल ब्राह्मणकर,ओजस बेहरे व संपूर्ण तालुका सेवा समिती,  विर्शी,उकारा,चारगाव,सुंदरी,तूड मापुरी,रेंगेपार,मालुटोला या सेवा केंद्रातील पदाधिकारी सर्व गुरुबंधू,गुरुभगिनी उपस्थित होते. रक्तदान शिबिरामध्ये 
107रक्तदात्यांनी रक्तदान केले.
.     कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता जगदीश पुराम, गणेश कोराम योगराज टेंभरे, होमराज भालेकर,हेमराज भालेकर, मोहन वाघाडे,गुलाब काशिवार,रुपेश लांजेवार खुशाल भोंडे, मूलचंद शिडाम,लेखराम नेवारे, पुरुषोत्तम भोयर पो.पा, डिलेश्वर बारसागडे, राजकुमार मेश्राम,गायत्री खोटले,नीलिमा कठाने, लंजे पा.चारगाव,स्वप्नील सयाम,गुरूदास मेश्राम,सुरजलाल मरसकोल्हे, जयश्री बिसेन,योगराज पारधी,नरेंद्र घरत,मनोज घरत,हंसराज घोरमारे तसेच सर्व गुरुबंधू गुरु भगिनींनी मोलाचे सहकार्य केले.
    user_पत्रकार
    पत्रकार
    Journalist साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • 💥कृष्णा नगर परिसरात सौम्य धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीती धक्के कशाचे? प्रशासनाकडून तपास सुरू 💥भूकंपाचे सौम्य धक्के, बांधकामाशी संबंधित हालचाल किंवा अन्य कोणते कारण असू शकते का, याचा प्रशासनाकडून सखोल तपास 💥कृष्णा नगर परिसरातील दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या नागरिकांना हे धक्के अधिक जाणवले 💥नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या अधिकृत माहितीकडे लक्ष द्यावे, असे आवाहन ✍️सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे
    1
    💥कृष्णा नगर परिसरात सौम्य धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीती
धक्के कशाचे? प्रशासनाकडून तपास सुरू
💥भूकंपाचे सौम्य धक्के, बांधकामाशी संबंधित हालचाल किंवा अन्य कोणते कारण असू शकते का, याचा प्रशासनाकडून सखोल तपास 
💥कृष्णा नगर परिसरातील दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या नागरिकांना हे धक्के अधिक जाणवले 
💥नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या  अधिकृत माहितीकडे लक्ष द्यावे, असे आवाहन
✍️सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे
    user_Santosh Waghmare
    Santosh Waghmare
    T. V. News Reporter Dhamangaon Railway, Amravati•
    8 hrs ago
  • CM ने कहा था बेटी से छेड़छाड़ की तो यमराज आरोपी का इंतजार करेंगे! क्या अभी यमराज सो रहे हैं? एक सांसद कपसाढ़ नहीं जा सकता, क्या कपसाढ़ पाकिस्तान में है"
    1
    CM ने कहा था बेटी से छेड़छाड़ की तो यमराज आरोपी का इंतजार करेंगे! क्या अभी यमराज सो रहे हैं? एक सांसद कपसाढ़ नहीं जा सकता, क्या कपसाढ़ पाकिस्तान में है"
    user_The News Of India
    The News Of India
    Journalist पुसद, यवतमाळ, महाराष्ट्र•
    20 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.