logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

*गृहरक्षक जवानाच्या कर्तव्यदक्षतेला पोलीस अधीक्षकांचे प्रशंसापत्र* *गृहरक्षक जवानाच्या कर्तव्यदक्षतेला पोलीस अधीक्षकांचे प्रशंसापत्र* प्रतिनिधी गणेश एकंडवार दि. १५ : यवतमाळ जिल्हा गृहरक्षक दलात कार्यरत स.क्र. १०७६ वसंता रामभाऊ राऊत यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक कुमार चिंता, भा.पो.से. यांनी त्यांना प्रशंसापत्र देऊन गौरविले आहे. पोलीस स्टेशन नेर येथे बंदोबस्त कर्तव्यावर असताना राऊत यांनी गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीला पकडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पोलीस स्टेशन नेर अंतर्गत अपराध क्र. २६६/२०२६, कलम १०३(१) भारतीय न्याय संहिता-२०२३ नुसार दाखल गुन्ह्यातील आरोपी मिळून येत नसताना, राऊत यांनी आजूबाजूच्या परिसरात व शेतामध्ये शिताफीने शोध घेऊन आरोपीचा ठावठिकाणा लावला. त्यांच्या तत्परतेमुळे आरोपीस तात्काळ अटक करणे शक्य झाले.प्रशंसापत्रात पोलीस अधीक्षकांनी म्हटले आहे की, "आपण केलेली कामगिरी खरोखरच उल्लेखनीय व प्रशंसनीय आहे. भविष्यातही अशीच कामगिरी करून जिल्हा गृहरक्षक दलाची प्रतिमा उज्वल कराल, ही अपेक्षा." गेल्या अनेक वर्षांपासून राऊत हे प्रामाणिकपणे गृहरक्षक दलात सेवा देत आहेत. त्यांच्या या धाडसामुळे नेर परिसरात गुन्हेगारांवर वचक निर्माण झाला आहे. या सन्मानामुळे गृहरक्षक दलातील इतर जवानांचाही उत्साह वाढला आहे.

16 hrs ago
user_Ganesh Ekandwar jawala
Ganesh Ekandwar jawala
ATV repair shop आर्णी, यवतमाळ, महाराष्ट्र•
16 hrs ago
6da48aae-6933-498b-8be6-960b0d8bd59a

*गृहरक्षक जवानाच्या कर्तव्यदक्षतेला पोलीस अधीक्षकांचे प्रशंसापत्र* *गृहरक्षक जवानाच्या कर्तव्यदक्षतेला पोलीस अधीक्षकांचे प्रशंसापत्र* प्रतिनिधी गणेश एकंडवार दि. १५ : यवतमाळ जिल्हा गृहरक्षक दलात कार्यरत स.क्र. १०७६ वसंता रामभाऊ राऊत यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक कुमार चिंता, भा.पो.से. यांनी त्यांना प्रशंसापत्र देऊन गौरविले आहे. पोलीस स्टेशन नेर येथे बंदोबस्त कर्तव्यावर असताना राऊत यांनी गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीला पकडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पोलीस स्टेशन नेर अंतर्गत अपराध क्र. २६६/२०२६, कलम १०३(१) भारतीय न्याय संहिता-२०२३ नुसार दाखल गुन्ह्यातील आरोपी मिळून येत नसताना, राऊत यांनी आजूबाजूच्या परिसरात व शेतामध्ये शिताफीने शोध घेऊन आरोपीचा ठावठिकाणा लावला. त्यांच्या तत्परतेमुळे आरोपीस तात्काळ अटक करणे शक्य झाले.प्रशंसापत्रात पोलीस अधीक्षकांनी म्हटले आहे की, "आपण केलेली कामगिरी खरोखरच उल्लेखनीय व प्रशंसनीय आहे. भविष्यातही अशीच कामगिरी करून जिल्हा गृहरक्षक दलाची प्रतिमा उज्वल कराल, ही अपेक्षा." गेल्या अनेक वर्षांपासून राऊत हे प्रामाणिकपणे गृहरक्षक दलात सेवा देत आहेत. त्यांच्या या धाडसामुळे नेर परिसरात गुन्हेगारांवर वचक निर्माण झाला आहे. या सन्मानामुळे गृहरक्षक दलातील इतर जवानांचाही उत्साह वाढला आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • 🚩 जय श्रीराम! जय हनुमान! 🚩 भक्तिमय वातावरणात सहभागी व्हा आणि महाप्रसादाचा लाभ घ्या! हिमायतनगर-वाढोणा येथे श्रीराम नवमी व हनुमान जन्मोत्सव निमित्त दि. १८ एप्रिल रोजी भव्य शोभायात्रा आणि महाप्रसादाचे आयोजन!मुन्नाभाऊ अनगुलवार यांच्यातर्फे करण्यात आलंय...सर्व भाविकांनी उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घ्यावा. #JaiShriRam #HanumanJayanti #RamNavami #Himayatnagar #Wadhona Mahaprasad ReligiousEvent Maharashtra Trending
    1
    🚩 जय श्रीराम! जय हनुमान! 🚩
भक्तिमय वातावरणात सहभागी व्हा आणि महाप्रसादाचा लाभ घ्या!
हिमायतनगर-वाढोणा येथे श्रीराम नवमी व हनुमान जन्मोत्सव निमित्त 
दि. १८ एप्रिल रोजी भव्य शोभायात्रा आणि महाप्रसादाचे आयोजन!मुन्नाभाऊ अनगुलवार यांच्यातर्फे करण्यात आलंय...सर्व भाविकांनी उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घ्यावा. 
#JaiShriRam #HanumanJayanti #RamNavami #Himayatnagar #Wadhona Mahaprasad ReligiousEvent Maharashtra Trending
    user_ALM Network
    ALM Network
    Local News Reporter हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
    58 min ago
  • Post by Amravati News Update
    1
    Post by Amravati News Update
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • Post by दिपक हैबतराव चोरमले
    1
    Post by दिपक हैबतराव चोरमले
    user_दिपक हैबतराव चोरमले
    दिपक हैबतराव चोरमले
    Local Politician औंढा (नागनाथ), हिंगोली, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • Post by Pitam Parjapati
    1
    Post by Pitam Parjapati
    user_Pitam Parjapati
    Pitam Parjapati
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    13 min ago
  • Post by सारथी महाराष्ट्र न्यूज
    1
    Post by सारथी महाराष्ट्र न्यूज
    user_सारथी महाराष्ट्र न्यूज
    सारथी महाराष्ट्र न्यूज
    Local News Reporter माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    37 min ago
  • मुजफ्फरपुर में मवेशी चोरों पर पुलिस का बड़ा एक्शन, 7 गिरफ्तार #viralreels #viralvideos #Muzaffarpur #bihar #BreakingNews #BiharPolice #worldbiharnews
    1
    मुजफ्फरपुर में मवेशी चोरों पर पुलिस का बड़ा एक्शन, 7 गिरफ्तार
#viralreels #viralvideos #Muzaffarpur #bihar #BreakingNews #BiharPolice #worldbiharnews
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • Post by Sharad Dayedar
    1
    Post by Sharad Dayedar
    user_Sharad Dayedar
    Sharad Dayedar
    Farmer कारंजा, वाशिम, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • श्री राम नवमी व श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त भव्य शोभायात्रा वाढोणा (ता. हिमायतनगर, जि. नांदेड) येथे श्री राम नवमी व श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. 🗓 दिनांक: शनिवार, १८ एप्रिल २०२६ 🕒 वेळ: दुपारी ०३:०० वा. 📍 स्थळ: बाजार चौक, श्री हनुमान मंदिर (पोलीस स्टेशन बाजूस), वाढोणा ✨ मुख्य आकर्षण: भजन सम्राट श्री विकास भैय्या परदेशी (श्री बागेश्वर धाम सत्संग भजन मंडळ, नांदेड) प्रभु श्रीराम लल्ला झांकी बाहुबली हनुमान झांकी छत्रपती शिवाजी महाराज झांकी गौमाता राष्ट्रमाता झांकी भजन मंडळ ट्रॉला रिध्दम लाईव्ह साउंड, नांदेड 🚩 मिरवणूक मार्ग: श्री हनुमान मंदिर → दीक्षा भूमी चौक → सुदर्शन कॉर्नर → सराफा लाईन → महात्मा फुले चौक → श्री परमेश्वर मंदिर → श्री परमेश्वर गल्ली → लकडोबा चौक (समारोप) उद्घाटक: सर्व साधू-संत व माय-माऊली आयोजक: श्री हनुमान जन्मोत्सव समिती, विश्व हिंदू परिषद बजरंग दल, सकल हिंदू समाज, संत मुक्ताई हरिपाठ महिला मंडळ, दुर्गा भजनी मंडळी कालिंका गल्ली, श्री स्वामी समर्थ केंद्र वाढोणा 🚩 जय श्रीराम! 🚩 वाढोणा येथे श्री राम नवमी व श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन! आकर्षक झांक्या, भजन आणि भक्तिमय वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी नक्की उपस्थित रहा. #RamNavami #HanumanJayanti #JaiShriRam #Wadhona #Himayatnagar Nanded ReligiousEvent Maharashtra Trending Bhakti
    1
    श्री राम नवमी व श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त भव्य शोभायात्रा
वाढोणा (ता. हिमायतनगर, जि. नांदेड) येथे श्री राम नवमी व श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
🗓 दिनांक: शनिवार, १८ एप्रिल २०२६
🕒 वेळ: दुपारी ०३:०० वा.
📍 स्थळ: बाजार चौक, श्री हनुमान मंदिर (पोलीस स्टेशन बाजूस), वाढोणा
✨ मुख्य आकर्षण:
भजन सम्राट श्री विकास भैय्या परदेशी (श्री बागेश्वर धाम सत्संग भजन मंडळ, नांदेड)
प्रभु श्रीराम लल्ला झांकी
बाहुबली हनुमान झांकी
छत्रपती शिवाजी महाराज झांकी
गौमाता राष्ट्रमाता झांकी
भजन मंडळ ट्रॉला
रिध्दम लाईव्ह साउंड, नांदेड
🚩 मिरवणूक मार्ग:
श्री हनुमान मंदिर → दीक्षा भूमी चौक → सुदर्शन कॉर्नर → सराफा लाईन → महात्मा फुले चौक → श्री परमेश्वर मंदिर → श्री परमेश्वर गल्ली → लकडोबा चौक (समारोप)
उद्घाटक: सर्व साधू-संत व माय-माऊली
आयोजक: श्री हनुमान जन्मोत्सव समिती, विश्व हिंदू परिषद बजरंग दल, सकल हिंदू समाज, संत मुक्ताई हरिपाठ महिला मंडळ, दुर्गा भजनी मंडळी कालिंका गल्ली, श्री स्वामी समर्थ केंद्र वाढोणा
🚩 जय श्रीराम! 🚩
वाढोणा येथे श्री राम नवमी व श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन! आकर्षक झांक्या, भजन आणि भक्तिमय वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी नक्की उपस्थित रहा.
#RamNavami #HanumanJayanti #JaiShriRam #Wadhona #Himayatnagar Nanded ReligiousEvent Maharashtra Trending Bhakti
    user_ALM Network
    ALM Network
    Local News Reporter हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by धरती पुत्र
    4
    Post by धरती पुत्र
    user_धरती पुत्र
    धरती पुत्र
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    7 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.