logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

जागतिक आदिवासी दिनानिमित्त सिल्लोड तालुक्यातील हट्टी येथे विविध कार्यक्रम संपन्न सिल्लोड तालुक्यातील हट्टी येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या निमित्ताने गावातील नागरिक व शिक्षक वर्ग यांची उपस्थिती होती

17 hrs ago
user_Sham Thakur
Sham Thakur
सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
17 hrs ago

जागतिक आदिवासी दिनानिमित्त सिल्लोड तालुक्यातील हट्टी येथे विविध कार्यक्रम संपन्न सिल्लोड तालुक्यातील हट्टी येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या निमित्ताने गावातील नागरिक व शिक्षक वर्ग यांची उपस्थिती होती

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • जालना बसस्थानकातील पोलीस चौकीला कुलूप; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर.. चोऱ्या, दारू-गांजाच्या नशेत त्रास देणाऱ्यांचा वावर; पोलीस चौकी असूनही कर्मचारी गायब, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण.. जालना बसस्थानकातील पोलीस चौकीला कुलूप; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर.. चोऱ्या, दारू-गांजाच्या नशेत त्रास देणाऱ्यांचा वावर; पोलीस चौकी असूनही कर्मचारी गायब, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण..
    1
    जालना बसस्थानकातील पोलीस चौकीला कुलूप; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर..

चोऱ्या, दारू-गांजाच्या नशेत त्रास देणाऱ्यांचा वावर; पोलीस चौकी असूनही कर्मचारी गायब, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण..
जालना बसस्थानकातील पोलीस चौकीला कुलूप; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर..
चोऱ्या, दारू-गांजाच्या नशेत त्रास देणाऱ्यांचा वावर; पोलीस चौकी असूनही कर्मचारी गायब, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण..
    user_लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    Prees repoter जालना, जालना, महाराष्ट्र•
    38 min ago
  • छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग... ANC : विमानतळावर आकर्षक नोकरी देण्याचे आमिष दाखवत एका खाजगी कंपनीने महाराष्ट्रातील हजारो सुशिक्षित बेरोजगारांना गंडा घातल्याचा आरोप करण्यात येत आहे. शासकीय भरतीप्रमाणेच पारदर्शक प्रक्रिया असल्याचा देखावा निर्माण करून प्रत्येक विद्यार्थ्याकडून ५०० ते ७०० रुपयांची फी उकळण्यात आली. महिन्याला २५ हजार रुपयांचा पगार आणि विमानतळावरील झगमगीत नोकरीच्या आमिषाला बळी पडत राज्यभरातील शेकडो विद्यार्थी आज छत्रपती संभाज नगरच्या उस्मानपुरा येथील एका शाळेत पोहोचले, पण आपली फसवणूक झाल्याचा दावा आता या विद्यार्थ्यांनी केला आहे. विशेष म्हणजे महिन्याभरापासून ऑनलाईन अर्ज भरून, अभ्यासाची तयारी करून परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना खरी परिस्थिती।लक्षात येताच त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. तसेच कंपनीने सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन संगणकीय परीक्षा होणार असल्याचे ठोकून सांगितले होते. मात्र, प्रत्यक्ष केंद्रावर एकही संगणक उपलब्ध नव्हता. अधिक विचारणा केली असता, परीक्षा घेण्यासाठी आलेली कथित 'थर्ड पार्टी' कंपनीही हात वर करत "आम्हाला काहीच माहिती नाही, असं सांगत असल्याचे आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस देखील दाखल झाले आहे. Byte : विद्यार्थी छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग... ANC : विमानतळावर आकर्षक नोकरी देण्याचे आमिष दाखवत एका खाजगी कंपनीने महाराष्ट्रातील हजारो सुशिक्षित बेरोजगारांना गंडा घातल्याचा आरोप करण्यात येत आहे. शासकीय भरतीप्रमाणेच पारदर्शक प्रक्रिया असल्याचा देखावा निर्माण करून प्रत्येक विद्यार्थ्याकडून ५०० ते ७०० रुपयांची फी उकळण्यात आली. महिन्याला २५ हजार रुपयांचा पगार आणि विमानतळावरील झगमगीत नोकरीच्या आमिषाला बळी पडत राज्यभरातील शेकडो विद्यार्थी आज छत्रपती संभाज नगरच्या उस्मानपुरा येथील एका शाळेत पोहोचले, पण आपली फसवणूक झाल्याचा दावा आता या विद्यार्थ्यांनी केला आहे. विशेष म्हणजे महिन्याभरापासून ऑनलाईन अर्ज भरून, अभ्यासाची तयारी करून परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना खरी परिस्थिती।लक्षात येताच त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. तसेच कंपनीने सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन संगणकीय परीक्षा होणार असल्याचे ठोकून सांगितले होते. मात्र, प्रत्यक्ष केंद्रावर एकही संगणक उपलब्ध नव्हता. अधिक विचारणा केली असता, परीक्षा घेण्यासाठी आलेली कथित 'थर्ड पार्टी' कंपनीही हात वर करत "आम्हाला काहीच माहिती नाही, असं सांगत असल्याचे आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस देखील दाखल झाले आहे. Byte : विद्यार्थी
    3
    छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग...

ANC : विमानतळावर आकर्षक नोकरी देण्याचे आमिष दाखवत एका खाजगी कंपनीने महाराष्ट्रातील हजारो सुशिक्षित बेरोजगारांना गंडा घातल्याचा आरोप करण्यात येत आहे. शासकीय भरतीप्रमाणेच पारदर्शक प्रक्रिया असल्याचा देखावा निर्माण करून प्रत्येक विद्यार्थ्याकडून ५०० ते ७०० रुपयांची फी उकळण्यात आली. महिन्याला २५ हजार रुपयांचा पगार आणि विमानतळावरील झगमगीत नोकरीच्या आमिषाला बळी पडत राज्यभरातील शेकडो विद्यार्थी आज छत्रपती संभाज नगरच्या उस्मानपुरा येथील एका शाळेत पोहोचले, पण आपली फसवणूक झाल्याचा दावा आता या विद्यार्थ्यांनी केला आहे. विशेष म्हणजे महिन्याभरापासून ऑनलाईन अर्ज भरून, अभ्यासाची तयारी करून परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना खरी परिस्थिती।लक्षात येताच त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. तसेच कंपनीने सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन संगणकीय परीक्षा होणार असल्याचे ठोकून सांगितले होते. मात्र, प्रत्यक्ष केंद्रावर एकही संगणक उपलब्ध नव्हता. अधिक विचारणा केली असता, परीक्षा घेण्यासाठी आलेली कथित 'थर्ड पार्टी' कंपनीही हात वर करत "आम्हाला काहीच माहिती नाही, असं सांगत असल्याचे आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस देखील दाखल झाले आहे.

Byte : विद्यार्थी
छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग...
ANC : विमानतळावर आकर्षक नोकरी देण्याचे आमिष दाखवत एका खाजगी कंपनीने महाराष्ट्रातील हजारो सुशिक्षित बेरोजगारांना गंडा घातल्याचा आरोप करण्यात येत आहे. शासकीय भरतीप्रमाणेच पारदर्शक प्रक्रिया असल्याचा देखावा निर्माण करून प्रत्येक विद्यार्थ्याकडून ५०० ते ७०० रुपयांची फी उकळण्यात आली. महिन्याला २५ हजार रुपयांचा पगार आणि विमानतळावरील झगमगीत नोकरीच्या आमिषाला बळी पडत राज्यभरातील शेकडो विद्यार्थी आज छत्रपती संभाज नगरच्या उस्मानपुरा येथील एका शाळेत पोहोचले, पण आपली फसवणूक झाल्याचा दावा आता या विद्यार्थ्यांनी केला आहे. विशेष म्हणजे महिन्याभरापासून ऑनलाईन अर्ज भरून, अभ्यासाची तयारी करून परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना खरी परिस्थिती।लक्षात येताच त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. तसेच कंपनीने सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन संगणकीय परीक्षा होणार असल्याचे ठोकून सांगितले होते. मात्र, प्रत्यक्ष केंद्रावर एकही संगणक उपलब्ध नव्हता. अधिक विचारणा केली असता, परीक्षा घेण्यासाठी आलेली कथित 'थर्ड पार्टी' कंपनीही हात वर करत "आम्हाला काहीच माहिती नाही, असं सांगत असल्याचे आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस देखील दाखल झाले आहे.
Byte : विद्यार्थी
    user_बोल बिंदास बोल
    बोल बिंदास बोल
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • तामिळनाडूच्या टीमसोबत अभिजीत दिपके यांचा संवाद; सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा, लवकरच चेन्नईला येण्याचे आश्वासन! तामिळनाडूमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अभिजीत दिपके यांनी तामिळनाडूतील आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी आंदोलनाची सद्यस्थिती आणि विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. अभिजीत दिपके यांनी आंदोलनाला आपला पाठिंबा व्यक्त करत, आंदोलकांच्या भूमिकेला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच लवकरच चेन्नई येथे प्रत्यक्ष भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचे त्यांनी सांगितले.
    1
    तामिळनाडूच्या टीमसोबत अभिजीत दिपके यांचा संवाद; सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा, लवकरच चेन्नईला येण्याचे आश्वासन!
तामिळनाडूमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अभिजीत दिपके यांनी तामिळनाडूतील आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला.
यावेळी आंदोलनाची सद्यस्थिती आणि विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. अभिजीत दिपके यांनी आंदोलनाला आपला पाठिंबा व्यक्त करत, आंदोलकांच्या भूमिकेला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच लवकरच चेन्नई येथे प्रत्यक्ष भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचे त्यांनी सांगितले.
    user_Marathi News Point
    Marathi News Point
    Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • जैन प्राथमिक विद्यालयत शाईन कराटे-डुच्या विद्यार्थ्यांची यशस्वी भरारी; बेल्ट व प्रमाणपत्रांचे वितरण जैन प्राथमिक विद्यालयत शाईन कराटे-डुच्या विद्यार्थ्यांची यशस्वी भरारी; बेल्ट व प्रमाणपत्रांचे वितरण आज दिनांक 10 सोमवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्हा शाईन कराटे-डुच्या वतीने घेण्यात आलेल्या कराटे बेल्ट परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा बेल्ट व प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहात पार पडला. विविध बेल्ट श्रेणींमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
    1
    जैन प्राथमिक विद्यालयत शाईन कराटे-डुच्या विद्यार्थ्यांची यशस्वी भरारी; बेल्ट व प्रमाणपत्रांचे वितरण


जैन प्राथमिक विद्यालयत शाईन कराटे-डुच्या विद्यार्थ्यांची यशस्वी भरारी; बेल्ट व प्रमाणपत्रांचे वितरण
आज दिनांक 10 सोमवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार
जालना जिल्हा शाईन कराटे-डुच्या वतीने घेण्यात आलेल्या कराटे बेल्ट परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा बेल्ट व प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहात पार पडला. विविध बेल्ट श्रेणींमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • आमदार बबनराव लोणीकर एका सभेत म्हणाले आपण सगळे मिळून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलू दानवे साहेब ला राज्यपाल करावे
    1
    आमदार बबनराव लोणीकर एका सभेत म्हणाले आपण सगळे मिळून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलू दानवे साहेब ला राज्यपाल करावे
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • गजानन महाराजांच्या जयघोषाने जालना दुमदुमले; मुस्लिम बांधवांकडून पालखीचे जल्लोषात स्वागत! शेख इब्राहिम यांच्या हस्ते पालखी प्रमुखांचा सत्कार; १५ वर्षांपासून अखंड सुरू असलेली स्वागताची परंपरा कायम.. गजानन महाराजांच्या जयघोषाने जालना दुमदुमले; मुस्लिम बांधवांकडून पालखीचे जल्लोषात स्वागत! शेख इब्राहिम यांच्या हस्ते पालखी प्रमुखांचा सत्कार; १५ वर्षांपासून अखंड सुरू असलेली स्वागताची परंपरा कायम..
    1
    गजानन महाराजांच्या जयघोषाने जालना दुमदुमले; मुस्लिम बांधवांकडून पालखीचे जल्लोषात स्वागत!

शेख इब्राहिम यांच्या हस्ते पालखी प्रमुखांचा सत्कार; १५ वर्षांपासून अखंड सुरू असलेली स्वागताची परंपरा कायम..
गजानन महाराजांच्या जयघोषाने जालना दुमदुमले; मुस्लिम बांधवांकडून पालखीचे जल्लोषात स्वागत!
शेख इब्राहिम यांच्या हस्ते पालखी प्रमुखांचा सत्कार; १५ वर्षांपासून अखंड सुरू असलेली स्वागताची परंपरा कायम..
    user_लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    Prees repoter जालना, जालना, महाराष्ट्र•
    41 min ago
  • ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांचे मनोज जरांगे, उदय सामंत आणि प्रसाद लाड यांच्यावर गंभीर आरोप मुख्य पॉइंटर्स : जात पडताळणी समित्यांच्या कामाबाबत ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात कुणबी प्रमाणपत्रे वैध ठरली असून, त्यापैकी केवळ काही प्रमाणपत्रे रद्द झाल्याचा दावा वाघमारे यांनी केला. वंशावळीत दिशाभूल करून जात पडताळणी प्रक्रियेत गैरप्रकार केल्याचे आढळल्याने संबंधित प्रमाणपत्रे रद्द झाल्याचे त्यांनी सांगितले. “अत्यल्प प्रमाणपत्रे रद्द झाली असताना मनोज जरांगे-पाटील या मुद्द्याचा कांगावा करत आहेत,” असा आरोप वाघमारे यांनी केला. जरांगे हे प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि स्वतःचे हित साधण्यासाठी समाजाची दिशाभूल करत असल्याचा दावा. ओबीसींची अवैध प्रमाणपत्रे ठरवली जात असल्याचा आरोप चुकीचा असल्याचे वाघमारे यांनी म्हटले. ओबीसी-मराठा समाजात संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा वाघमारे यांचा आरोप. “महाराष्ट्रात दंगल घडवण्याच्या प्रयत्नात कोण आहे, याची चौकशी झाली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली. तलवारीची किंवा कोयत्याची भाषा करणाऱ्यांवर गृह विभागाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी. या परिस्थितीसाठी उदय सामंत आणि प्रसाद लाड यांना जबाबदार धरले जाईल, असा इशारा वाघमारे यांनी दिला. उदय सामंत आणि प्रसाद लाड हे जरांगे यांच्या आंदोलनाला ताकद देत असल्याचा आरोप. “उदय सामंत सांगतील तसे जरांगे नाचत आहेत,” असा घणाघाती आरोप वाघमारे यांनी केला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणाकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी. मनोज जरांगे यांनी १९९४ च्या जीआरचा मुद्दा उपस्थित केला असल्यास तो रद्द करून दाखवावा, असे आव्हान वाघमारे यांनी दिले. ओबीसी नेते आणि ओबीसी समाजाला लक्ष्य करण्याचे काम सुरू असल्याचा आरोप. महसूल विभागाचे काम करणारे चंद्रशेखर बावनकुळे ओबीसी असल्यामुळे त्यांना लक्ष्य केले जात असल्याचा दावा वाघमारे यांनी केला. संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तींवर टीका करताना वैयक्तिक किंवा अवमानकारक भाषा वापरणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. “आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे; मात्र आंदोलनाच्या नावाखाली समाजात तेढ निर्माण करू नये,” असे वाघमारे म्हणाले. वाशी येथे झालेल्या आंदोलनाच्या संदर्भातही वाघमारे यांनी जरांगे यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. आंदोलनादरम्यान सरकारचे कौतुक करणे आणि नंतर पुन्हा सरकारवर टीका करणे, यावर त्यांनी सवाल उपस्थित केला. जरांगे यांच्या आंदोलनामागे ठोस भूमिका नसून “स्क्रिप्टेड आंदोलन” असल्याचा गंभीर आरोप. ओबीसी आणि मराठा समाजामध्ये वाद निर्माण करून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न होत असल्याचे वाघमारे यांनी म्हटले. “ओबीसी-मराठा संघर्ष निर्माण झाला तर त्याचे गंभीर परिणाम महाराष्ट्राला भोगावे लागतील,” असा इशारा. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी परिस्थिती गांभीर्याने घेऊन संबंधितांवर कारवाई करावी, अशी वाघमारे यांची मागणी. संभाव्य हेडलाईन “ओबीसी-मराठा वाद पेटवण्याचा प्रयत्न; जरांगे, सामंत आणि लाडांवर नवनाथ वाघमारेंचे गंभीर आरोप” सबहेड “तलवारीची भाषा करणाऱ्यांवर कारवाई करा; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे” — नवनाथ वाघमारे
    1
    ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांचे मनोज जरांगे, उदय सामंत आणि प्रसाद लाड यांच्यावर गंभीर आरोप

मुख्य पॉइंटर्स :
जात पडताळणी समित्यांच्या कामाबाबत ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले.
मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात कुणबी प्रमाणपत्रे वैध ठरली असून, त्यापैकी केवळ काही प्रमाणपत्रे रद्द झाल्याचा दावा वाघमारे यांनी केला.
वंशावळीत दिशाभूल करून जात पडताळणी प्रक्रियेत गैरप्रकार केल्याचे आढळल्याने संबंधित प्रमाणपत्रे रद्द झाल्याचे त्यांनी सांगितले.
“अत्यल्प प्रमाणपत्रे रद्द झाली असताना मनोज जरांगे-पाटील या मुद्द्याचा कांगावा करत आहेत,” असा आरोप वाघमारे यांनी केला.
जरांगे हे प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि स्वतःचे हित साधण्यासाठी समाजाची दिशाभूल करत असल्याचा दावा.
ओबीसींची अवैध प्रमाणपत्रे ठरवली जात असल्याचा आरोप चुकीचा असल्याचे वाघमारे यांनी म्हटले.
ओबीसी-मराठा समाजात संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा वाघमारे यांचा आरोप.
“महाराष्ट्रात दंगल घडवण्याच्या प्रयत्नात कोण आहे, याची चौकशी झाली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.
तलवारीची किंवा कोयत्याची भाषा करणाऱ्यांवर गृह विभागाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी.
या परिस्थितीसाठी उदय सामंत आणि प्रसाद लाड यांना जबाबदार धरले जाईल, असा इशारा वाघमारे यांनी दिला.
उदय सामंत आणि प्रसाद लाड हे जरांगे यांच्या आंदोलनाला ताकद देत असल्याचा आरोप.
“उदय सामंत सांगतील तसे जरांगे नाचत आहेत,” असा घणाघाती आरोप वाघमारे यांनी केला.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणाकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी.
मनोज जरांगे यांनी १९९४ च्या जीआरचा मुद्दा उपस्थित केला असल्यास तो रद्द करून दाखवावा, असे आव्हान वाघमारे यांनी दिले.
ओबीसी नेते आणि ओबीसी समाजाला लक्ष्य करण्याचे काम सुरू असल्याचा आरोप.
महसूल विभागाचे काम करणारे चंद्रशेखर बावनकुळे ओबीसी असल्यामुळे त्यांना लक्ष्य केले जात असल्याचा दावा वाघमारे यांनी केला.
संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तींवर टीका करताना वैयक्तिक किंवा अवमानकारक भाषा वापरणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले.
“आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे; मात्र आंदोलनाच्या नावाखाली समाजात तेढ निर्माण करू नये,” असे वाघमारे म्हणाले.
वाशी येथे झालेल्या आंदोलनाच्या संदर्भातही वाघमारे यांनी जरांगे यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.
आंदोलनादरम्यान सरकारचे कौतुक करणे आणि नंतर पुन्हा सरकारवर टीका करणे, यावर त्यांनी सवाल उपस्थित केला.
जरांगे यांच्या आंदोलनामागे ठोस भूमिका नसून “स्क्रिप्टेड आंदोलन” असल्याचा गंभीर आरोप.
ओबीसी आणि मराठा समाजामध्ये वाद निर्माण करून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न होत असल्याचे वाघमारे यांनी म्हटले.
“ओबीसी-मराठा संघर्ष निर्माण झाला तर त्याचे गंभीर परिणाम महाराष्ट्राला भोगावे लागतील,” असा इशारा.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी परिस्थिती गांभीर्याने घेऊन संबंधितांवर कारवाई करावी, अशी वाघमारे यांची मागणी.
संभाव्य हेडलाईन
“ओबीसी-मराठा वाद पेटवण्याचा प्रयत्न; जरांगे, सामंत आणि लाडांवर नवनाथ वाघमारेंचे गंभीर आरोप”
सबहेड
“तलवारीची भाषा करणाऱ्यांवर कारवाई करा; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे” — नवनाथ वाघमारे
    user_बोल बिंदास बोल
    बोल बिंदास बोल
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • आंदोलन कोण करायचे, हेही सरकार ठरवणार का?’ राजेंद्र दातेपाटील यांच्या ताब्याचा डॉ. संजय लाखेपाटील यांच्याकडून तीव्र निषेध; मराठा आरक्षणावरून छत्रपती संभाजीनगरात वातावरण तापले आंदोलन कोण करायचे, हेही सरकार ठरवणार का?’ राजेंद्र दातेपाटील यांच्या ताब्याचा डॉ. संजय लाखेपाटील यांच्याकडून तीव्र निषेध; मराठा आरक्षणावरून छत्रपती संभाजीनगरात वातावरण तापले आज दिनांक 10 सोमवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाची तयारी करणारे ज्येष्ठ मराठा आंदोलक, अभ्यासक व याचिकाकर्ते राजेंद्र दातेपाटील यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या कारवाईवरून मराठा समाजात नाराजी व्यक्त होत आहे. या कारवाईचा मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाचे राज्य समन्वयक डॉ. संजय लाखेपाटील यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
    1
    आंदोलन कोण करायचे, हेही सरकार ठरवणार का?’

राजेंद्र दातेपाटील यांच्या ताब्याचा डॉ. संजय लाखेपाटील यांच्याकडून तीव्र निषेध; मराठा आरक्षणावरून छत्रपती संभाजीनगरात वातावरण तापले


आंदोलन कोण करायचे, हेही सरकार ठरवणार का?’
राजेंद्र दातेपाटील यांच्या ताब्याचा डॉ. संजय लाखेपाटील यांच्याकडून तीव्र निषेध; मराठा आरक्षणावरून छत्रपती संभाजीनगरात वातावरण तापले
आज दिनांक 10 सोमवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार
जालना | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाची तयारी करणारे ज्येष्ठ मराठा आंदोलक, अभ्यासक व याचिकाकर्ते राजेंद्र दातेपाटील यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या कारवाईवरून मराठा समाजात नाराजी व्यक्त होत आहे. या कारवाईचा मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाचे राज्य समन्वयक डॉ. संजय लाखेपाटील यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • छ.संभाजीनगर-- कॉकरोच जनता पक्षाने बनवलेल्या कार्यकारणीच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर मध्ये CJP च्या तीन युवकांनी अमरण उपोषण सुरू केले आहे, अभिजीत दिपकेने कॉकरोच जनता पार्टीसाठी बनवलेल्या कार्यकारणी मध्ये मैत्रिणी आणि आम आदमी पक्षाच्या जुन्या ब्रेकिंग छ.संभाजीनगर-- कॉकरोच जनता पक्षाने बनवलेल्या कार्यकारणीच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर मध्ये CJP च्या तीन युवकांनी अमरण उपोषण सुरू केले आहे, अभिजीत दिपकेने कॉकरोच जनता पार्टीसाठी बनवलेल्या कार्यकारणी मध्ये मैत्रिणी आणि आम आदमी पक्षाच्या जुन्या लोकांना कॉकरोच जनता पार्टीचे पदाधिकारी बनवल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे, मुळातील आंदोलकांना पदाधिकारी करावे अशी मागणी घेऊन पुकारलेल्या उपोषणा दरम्यान उपोषणाचा चौथा दिवस असताना उपोषणकर्ते पोलिसांनी उपचारासाठी दाखल केले आहे. शासकीय घाटी रुग्णालयामध्ये उपोषणकर्त्यांवर उपचार सुरू आहेत. अभिजीत दिपकेच्या विरोधामध्ये पुकारलेले संभाजीनगर मधील हे आंदोलन आहे...
    2
    छ.संभाजीनगर-- कॉकरोच जनता पक्षाने बनवलेल्या कार्यकारणीच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर मध्ये CJP च्या तीन युवकांनी अमरण उपोषण सुरू केले आहे, अभिजीत दिपकेने कॉकरोच जनता पार्टीसाठी बनवलेल्या कार्यकारणी मध्ये मैत्रिणी आणि आम आदमी पक्षाच्या जुन्या
ब्रेकिंग छ.संभाजीनगर-- कॉकरोच जनता पक्षाने बनवलेल्या कार्यकारणीच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर मध्ये CJP च्या तीन युवकांनी अमरण उपोषण सुरू केले आहे, अभिजीत दिपकेने कॉकरोच जनता पार्टीसाठी बनवलेल्या कार्यकारणी मध्ये मैत्रिणी आणि आम आदमी पक्षाच्या जुन्या लोकांना कॉकरोच जनता पार्टीचे पदाधिकारी बनवल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे, मुळातील आंदोलकांना पदाधिकारी करावे अशी मागणी घेऊन पुकारलेल्या उपोषणा दरम्यान उपोषणाचा चौथा दिवस असताना उपोषणकर्ते पोलिसांनी उपचारासाठी दाखल केले आहे. शासकीय घाटी रुग्णालयामध्ये उपोषणकर्त्यांवर उपचार सुरू आहेत. अभिजीत दिपकेच्या विरोधामध्ये पुकारलेले संभाजीनगर मधील हे आंदोलन आहे...
    user_रविंद्र सुरडकर गुरव
    रविंद्र सुरडकर गुरव
    Aurangabad, Pune•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.