logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

गजानन महाराजांच्या जयघोषाने जालना दुमदुमले; मुस्लिम बांधवांकडून पालखीचे जल्लोषात स्वागत! शेख इब्राहिम यांच्या हस्ते पालखी प्रमुखांचा सत्कार; १५ वर्षांपासून अखंड सुरू असलेली स्वागताची परंपरा कायम.. गजानन महाराजांच्या जयघोषाने जालना दुमदुमले; मुस्लिम बांधवांकडून पालखीचे जल्लोषात स्वागत! शेख इब्राहिम यांच्या हस्ते पालखी प्रमुखांचा सत्कार; १५ वर्षांपासून अखंड सुरू असलेली स्वागताची परंपरा कायम..

1 hr ago
user_लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
Prees repoter जालना, जालना, महाराष्ट्र•

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • जैन प्राथमिक विद्यालयत शाईन कराटे-डुच्या विद्यार्थ्यांची यशस्वी भरारी; बेल्ट व प्रमाणपत्रांचे वितरण जैन प्राथमिक विद्यालयत शाईन कराटे-डुच्या विद्यार्थ्यांची यशस्वी भरारी; बेल्ट व प्रमाणपत्रांचे वितरण आज दिनांक 10 सोमवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्हा शाईन कराटे-डुच्या वतीने घेण्यात आलेल्या कराटे बेल्ट परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा बेल्ट व प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहात पार पडला. विविध बेल्ट श्रेणींमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
    1
    जैन प्राथमिक विद्यालयत शाईन कराटे-डुच्या विद्यार्थ्यांची यशस्वी भरारी; बेल्ट व प्रमाणपत्रांचे वितरण

जैन प्राथमिक विद्यालयत शाईन कराटे-डुच्या विद्यार्थ्यांची यशस्वी भरारी; बेल्ट व प्रमाणपत्रांचे वितरण
आज दिनांक 10 सोमवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार
जालना जिल्हा शाईन कराटे-डुच्या वतीने घेण्यात आलेल्या कराटे बेल्ट परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा बेल्ट व प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहात पार पडला. विविध बेल्ट श्रेणींमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • भोकरदन नाका ते KGN चौक मार्गावर पथदिवे लावण्याची मागणी जोर धरली चोवीस तास वर्दळीचा मार्ग अंधारात; पावसामुळे चिखल अन् अपघातांचा धोका वाढला भोकरदन नाका ते KGN चौक मार्गावर पथदिवे लावण्याची मागणी जोर धरली चोवीस तास वर्दळीचा मार्ग अंधारात; पावसामुळे चिखल अन् अपघातांचा धोका वाढला
    1
    भोकरदन नाका ते KGN चौक मार्गावर पथदिवे लावण्याची मागणी जोर धरली

चोवीस तास वर्दळीचा मार्ग अंधारात; पावसामुळे चिखल अन् अपघातांचा धोका वाढला

भोकरदन नाका ते KGN चौक मार्गावर पथदिवे लावण्याची मागणी जोर धरली
चोवीस तास वर्दळीचा मार्ग अंधारात; पावसामुळे चिखल अन् अपघातांचा धोका वाढला
    user_जालना जनता सेवा न्यूज़
    जालना जनता सेवा न्यूज़
    Film Editor जालना, जालना, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • ब्रेकिंग छत्रपती संभाजीनगर ANC - कॉकरोच जनता पक्षाने बनवलेल्या कार्यकारणीच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर मध्ये CJP च्या तीन युवकांनी अमरण उपोषण सुरू केले आहे, अभिजीत दिपकेने कॉकरोच जनता पार्टीसाठी बनवलेल्या कार्यकारणी मध्ये मैत्रिणी आणि आम आदमी पक्षाच्या जुन्या लोकांना कॉकरोच जनता पार्टीचे पदाधिकारी बनवल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे, मुळातील आंदोलकांना पदाधिकारी करावे अशी मागणी घेऊन पुकारलेल्या उपोषणा दरम्यान उपोषणाचा चौथा दिवस असताना उपोषणकर्ते पोलिसांनी उपचारासाठी दाखल केले आहे. शासकीय घाटी रुग्णालयामध्ये उपोषणकर्त्यांवर उपचार सुरू आहेत. अभिजीत दिपकेच्या विरोधामध्ये पुकारलेले संभाजीनगर मधील हे आंदोलन आहे... ब्रेकिंग छत्रपती संभाजीनगर ANC - कॉकरोच जनता पक्षाने बनवलेल्या कार्यकारणीच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर मध्ये CJP च्या तीन युवकांनी अमरण उपोषण सुरू केले आहे, अभिजीत दिपकेने कॉकरोच जनता पार्टीसाठी बनवलेल्या कार्यकारणी मध्ये मैत्रिणी आणि आम आदमी पक्षाच्या जुन्या लोकांना कॉकरोच जनता पार्टीचे पदाधिकारी बनवल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे, मुळातील आंदोलकांना पदाधिकारी करावे अशी मागणी घेऊन पुकारलेल्या उपोषणा दरम्यान उपोषणाचा चौथा दिवस असताना उपोषणकर्ते पोलिसांनी उपचारासाठी दाखल केले आहे. शासकीय घाटी रुग्णालयामध्ये उपोषणकर्त्यांवर उपचार सुरू आहेत. अभिजीत दिपकेच्या विरोधामध्ये पुकारलेले संभाजीनगर मधील हे आंदोलन आहे...
    3
    ब्रेकिंग छत्रपती संभाजीनगर

ANC - कॉकरोच जनता पक्षाने बनवलेल्या कार्यकारणीच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर मध्ये CJP च्या तीन युवकांनी अमरण उपोषण सुरू केले आहे, अभिजीत दिपकेने कॉकरोच जनता पार्टीसाठी बनवलेल्या कार्यकारणी मध्ये मैत्रिणी आणि आम आदमी पक्षाच्या जुन्या लोकांना कॉकरोच जनता पार्टीचे पदाधिकारी बनवल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे, मुळातील आंदोलकांना पदाधिकारी करावे अशी मागणी घेऊन पुकारलेल्या उपोषणा दरम्यान उपोषणाचा चौथा दिवस असताना उपोषणकर्ते पोलिसांनी उपचारासाठी दाखल केले आहे. शासकीय घाटी रुग्णालयामध्ये उपोषणकर्त्यांवर उपचार सुरू आहेत. अभिजीत दिपकेच्या विरोधामध्ये पुकारलेले संभाजीनगर मधील हे आंदोलन आहे...

    user_बोल बिंदास बोल
    बोल बिंदास बोल
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • गजानन महाराजांच्या जयघोषाने जालना दुमदुमले; मुस्लिम बांधवांकडून पालखीचे जल्लोषात स्वागत! शेख इब्राहिम यांच्या हस्ते पालखी प्रमुखांचा सत्कार; १५ वर्षांपासून अखंड सुरू असलेली स्वागताची परंपरा कायम.. गजानन महाराजांच्या जयघोषाने जालना दुमदुमले; मुस्लिम बांधवांकडून पालखीचे जल्लोषात स्वागत! शेख इब्राहिम यांच्या हस्ते पालखी प्रमुखांचा सत्कार; १५ वर्षांपासून अखंड सुरू असलेली स्वागताची परंपरा कायम..
    1
    गजानन महाराजांच्या जयघोषाने जालना दुमदुमले; मुस्लिम बांधवांकडून पालखीचे जल्लोषात स्वागत!

शेख इब्राहिम यांच्या हस्ते पालखी प्रमुखांचा सत्कार; १५ वर्षांपासून अखंड सुरू असलेली स्वागताची परंपरा कायम..
गजानन महाराजांच्या जयघोषाने जालना दुमदुमले; मुस्लिम बांधवांकडून पालखीचे जल्लोषात स्वागत!
शेख इब्राहिम यांच्या हस्ते पालखी प्रमुखांचा सत्कार; १५ वर्षांपासून अखंड सुरू असलेली स्वागताची परंपरा कायम..
    user_लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    Prees repoter जालना, जालना, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • आंदोलन कोण करायचे, हेही सरकार ठरवणार का?’ राजेंद्र दातेपाटील यांच्या ताब्याचा डॉ. संजय लाखेपाटील यांच्याकडून तीव्र निषेध; मराठा आरक्षणावरून छत्रपती संभाजीनगरात वातावरण तापले आंदोलन कोण करायचे, हेही सरकार ठरवणार का?’ राजेंद्र दातेपाटील यांच्या ताब्याचा डॉ. संजय लाखेपाटील यांच्याकडून तीव्र निषेध; मराठा आरक्षणावरून छत्रपती संभाजीनगरात वातावरण तापले आज दिनांक 10 सोमवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाची तयारी करणारे ज्येष्ठ मराठा आंदोलक, अभ्यासक व याचिकाकर्ते राजेंद्र दातेपाटील यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या कारवाईवरून मराठा समाजात नाराजी व्यक्त होत आहे. या कारवाईचा मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाचे राज्य समन्वयक डॉ. संजय लाखेपाटील यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
    1
    आंदोलन कोण करायचे, हेही सरकार ठरवणार का?’

राजेंद्र दातेपाटील यांच्या ताब्याचा डॉ. संजय लाखेपाटील यांच्याकडून तीव्र निषेध; मराठा आरक्षणावरून छत्रपती संभाजीनगरात वातावरण तापले

आंदोलन कोण करायचे, हेही सरकार ठरवणार का?’
राजेंद्र दातेपाटील यांच्या ताब्याचा डॉ. संजय लाखेपाटील यांच्याकडून तीव्र निषेध; मराठा आरक्षणावरून छत्रपती संभाजीनगरात वातावरण तापले
आज दिनांक 10 सोमवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार
जालना | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाची तयारी करणारे ज्येष्ठ मराठा आंदोलक, अभ्यासक व याचिकाकर्ते राजेंद्र दातेपाटील यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या कारवाईवरून मराठा समाजात नाराजी व्यक्त होत आहे. या कारवाईचा मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाचे राज्य समन्वयक डॉ. संजय लाखेपाटील यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • गजानन महाराजांच्या जयघोषाने जालना दुमदुमले; मुस्लिम बांधवांकडून पालखीचे जल्लोषात स्वागत! शेख इब्राहिम यांच्या हस्ते पालखी प्रमुखांचा सत्कार; १५ वर्षांपासून अखंड सुरू असलेली स्वागताची परंपरा कायम.. गजानन महाराजांच्या जयघोषाने जालना दुमदुमले; मुस्लिम बांधवांकडून पालखीचे जल्लोषात स्वागत! शेख इब्राहिम यांच्या हस्ते पालखी प्रमुखांचा सत्कार; १५ वर्षांपासून अखंड सुरू असलेली स्वागताची परंपरा कायम..
    1
    गजानन महाराजांच्या जयघोषाने जालना दुमदुमले; मुस्लिम बांधवांकडून पालखीचे जल्लोषात स्वागत!

शेख इब्राहिम यांच्या हस्ते पालखी प्रमुखांचा सत्कार; १५ वर्षांपासून अखंड सुरू असलेली स्वागताची परंपरा कायम..
गजानन महाराजांच्या जयघोषाने जालना दुमदुमले; मुस्लिम बांधवांकडून पालखीचे जल्लोषात स्वागत!
शेख इब्राहिम यांच्या हस्ते पालखी प्रमुखांचा सत्कार; १५ वर्षांपासून अखंड सुरू असलेली स्वागताची परंपरा कायम..
    user_जालना जनता सेवा न्यूज़
    जालना जनता सेवा न्यूज़
    Film Editor जालना, जालना, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • जालना जिल्ह्यात परतुर तालुक्यात एका खडबडजनक बातम्या समोर आली काम कामगार कल्याण इथे फिर्यादी निघाला गुन्हेगार चोर मचाए शोर हाक वाक्य परतुर तालुक्यात फिट झाला अधिकारींनी एक करोड 40 लाख सन्मान विकून टाकला आणि स्वतः पोलीस स्टेशन या जाऊन गुन्हा नोंद केला
    1
    जालना जिल्ह्यात परतुर तालुक्यात एका खडबडजनक बातम्या समोर आली काम कामगार कल्याण इथे फिर्यादी निघाला गुन्हेगार चोर मचाए शोर हाक वाक्य परतुर तालुक्यात फिट झाला अधिकारींनी एक करोड 40 लाख सन्मान विकून टाकला आणि स्वतः पोलीस स्टेशन या जाऊन गुन्हा नोंद केला
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    13 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.