Shuru
Apke Nagar Ki App…
जालना जिल्ह्यात परतुर तालुक्यात एका खडबडजनक बातम्या समोर आली काम कामगार कल्याण इथे फिर्यादी निघाला गुन्हेगार चोर मचाए शोर हाक वाक्य परतुर तालुक्यात फिट झाला अधिकारींनी एक करोड 40 लाख सन्मान विकून टाकला आणि स्वतः पोलीस स्टेशन या जाऊन गुन्हा नोंद केला
YUVA JALNA NEWS
जालना जिल्ह्यात परतुर तालुक्यात एका खडबडजनक बातम्या समोर आली काम कामगार कल्याण इथे फिर्यादी निघाला गुन्हेगार चोर मचाए शोर हाक वाक्य परतुर तालुक्यात फिट झाला अधिकारींनी एक करोड 40 लाख सन्मान विकून टाकला आणि स्वतः पोलीस स्टेशन या जाऊन गुन्हा नोंद केला
More news from महाराष्ट्र and nearby areas
- भाजपाची जालन्यात उद्या ११ ऑगस्ट रोजी महत्त्वपूर्ण बैठक; मुख्यमंत्री फडणवीसांच्या सत्काराची तयारी जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या उपस्थितीत बैठकीत भूमिपूजन सोहळ्याच्या नियोजनाचा आढावा.. भाजपाची जालन्यात उद्या ११ ऑगस्ट रोजी महत्त्वपूर्ण बैठक; मुख्यमंत्री फडणवीसांच्या सत्काराची तयारी जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या उपस्थितीत बैठकीत भूमिपूजन सोहळ्याच्या नियोजनाचा आढावा.. आज दिनांक 10 सोमवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार भारतीय जनता पार्टी जालना महानगर जिल्ह्याची अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक मंगळवार, दि. ११ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता भाजपा जिल्हा कार्यालय, जालना येथे आयोजित करण्यात आली आहे. भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. बैठकीस आमदार नारायण कुचे, आमदार संतोष पाटील दानवे, माजी आमदार कैलास गोरंटयाल, माजी आमदार विलासबापू खरात, घनसावंगी विधानसभा प्रमुख सतीश घाटगे, प्रदेश चिटणीस राहुल लोणीकर, महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत तसेच स्थायी समिती सभापती अशोक पांगारकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्या जिल्हा कार्यालयाचे भूमिपूजन दि. १२ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा जालना जिल्ह्याच्या नवीन जिल्हा कार्यालयाच्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा होणार आहे. या सोहळ्याच्या नियोजनाबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.1
- आमदार बबनराव लोणीकर एका सभेत म्हणाले आपण सगळे मिळून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलू दानवे साहेब ला राज्यपाल करावे1
- जालना बसस्थानकातील पोलीस चौकीला कुलूप; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर.. चोऱ्या, दारू-गांजाच्या नशेत त्रास देणाऱ्यांचा वावर; पोलीस चौकी असूनही कर्मचारी गायब, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण.. जालना बसस्थानकातील पोलीस चौकीला कुलूप; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर.. चोऱ्या, दारू-गांजाच्या नशेत त्रास देणाऱ्यांचा वावर; पोलीस चौकी असूनही कर्मचारी गायब, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण..1
- ब्रेकिंग छत्रपती संभाजीनगर ANC - कॉकरोच जनता पक्षाने बनवलेल्या कार्यकारणीच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर मध्ये CJP च्या तीन युवकांनी अमरण उपोषण सुरू केले आहे, अभिजीत दिपकेने कॉकरोच जनता पार्टीसाठी बनवलेल्या कार्यकारणी मध्ये मैत्रिणी आणि आम आदमी पक्षाच्या जुन्या लोकांना कॉकरोच जनता पार्टीचे पदाधिकारी बनवल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे, मुळातील आंदोलकांना पदाधिकारी करावे अशी मागणी घेऊन पुकारलेल्या उपोषणा दरम्यान उपोषणाचा चौथा दिवस असताना उपोषणकर्ते पोलिसांनी उपचारासाठी दाखल केले आहे. शासकीय घाटी रुग्णालयामध्ये उपोषणकर्त्यांवर उपचार सुरू आहेत. अभिजीत दिपकेच्या विरोधामध्ये पुकारलेले संभाजीनगर मधील हे आंदोलन आहे... ब्रेकिंग छत्रपती संभाजीनगर ANC - कॉकरोच जनता पक्षाने बनवलेल्या कार्यकारणीच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर मध्ये CJP च्या तीन युवकांनी अमरण उपोषण सुरू केले आहे, अभिजीत दिपकेने कॉकरोच जनता पार्टीसाठी बनवलेल्या कार्यकारणी मध्ये मैत्रिणी आणि आम आदमी पक्षाच्या जुन्या लोकांना कॉकरोच जनता पार्टीचे पदाधिकारी बनवल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे, मुळातील आंदोलकांना पदाधिकारी करावे अशी मागणी घेऊन पुकारलेल्या उपोषणा दरम्यान उपोषणाचा चौथा दिवस असताना उपोषणकर्ते पोलिसांनी उपचारासाठी दाखल केले आहे. शासकीय घाटी रुग्णालयामध्ये उपोषणकर्त्यांवर उपचार सुरू आहेत. अभिजीत दिपकेच्या विरोधामध्ये पुकारलेले संभाजीनगर मधील हे आंदोलन आहे...3
- जैन प्राथमिक विद्यालयत शाईन कराटे-डुच्या विद्यार्थ्यांची यशस्वी भरारी; बेल्ट व प्रमाणपत्रांचे वितरण जैन प्राथमिक विद्यालयत शाईन कराटे-डुच्या विद्यार्थ्यांची यशस्वी भरारी; बेल्ट व प्रमाणपत्रांचे वितरण आज दिनांक 10 सोमवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्हा शाईन कराटे-डुच्या वतीने घेण्यात आलेल्या कराटे बेल्ट परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा बेल्ट व प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहात पार पडला. विविध बेल्ट श्रेणींमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.1
- रोते हुए मासूम बच्चों ने लगाई गुहार! सर की बदली रद्द करने अब्दुल सत्तार के पास पहुँचे छात्र | AQS NEWS शिक्षक के प्यार में रो पड़े मासूम, विधायक अब्दुल सत्तार के लोकसंपर्क उपक्रम में अनोखा मामला | AQS NEWS #AQSNews #SillodNews #AbdulSattar #Sillod #MaharashtraNews #EmotionalNews #SchoolStudents #ChhatrapatiSambhajinagar #SattarSaheb #AQSNewsSillod1