भाजपाची जालन्यात उद्या ११ ऑगस्ट रोजी महत्त्वपूर्ण बैठक; मुख्यमंत्री फडणवीसांच्या सत्काराची तयारी जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या उपस्थितीत बैठकीत भूमिपूजन सोहळ्याच्या नियोजनाचा आढावा.. भाजपाची जालन्यात उद्या ११ ऑगस्ट रोजी महत्त्वपूर्ण बैठक; मुख्यमंत्री फडणवीसांच्या सत्काराची तयारी जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या उपस्थितीत बैठकीत भूमिपूजन सोहळ्याच्या नियोजनाचा आढावा.. आज दिनांक 10 सोमवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार भारतीय जनता पार्टी जालना महानगर जिल्ह्याची अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक मंगळवार, दि. ११ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता भाजपा जिल्हा कार्यालय, जालना येथे आयोजित करण्यात आली आहे. भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. बैठकीस आमदार नारायण कुचे, आमदार संतोष पाटील दानवे, माजी आमदार कैलास गोरंटयाल, माजी आमदार विलासबापू खरात, घनसावंगी विधानसभा प्रमुख सतीश घाटगे, प्रदेश चिटणीस राहुल लोणीकर, महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत तसेच स्थायी समिती सभापती अशोक पांगारकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्या जिल्हा कार्यालयाचे भूमिपूजन दि. १२ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा जालना जिल्ह्याच्या नवीन जिल्हा कार्यालयाच्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा होणार आहे. या सोहळ्याच्या नियोजनाबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.

- जैन प्राथमिक विद्यालयत शाईन कराटे-डुच्या विद्यार्थ्यांची यशस्वी भरारी; बेल्ट व प्रमाणपत्रांचे वितरण जैन प्राथमिक विद्यालयत शाईन कराटे-डुच्या विद्यार्थ्यांची यशस्वी भरारी; बेल्ट व प्रमाणपत्रांचे वितरण आज दिनांक 10 सोमवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्हा शाईन कराटे-डुच्या वतीने घेण्यात आलेल्या कराटे बेल्ट परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा बेल्ट व प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहात पार पडला. विविध बेल्ट श्रेणींमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.1
- भोकरदन नाका ते KGN चौक मार्गावर पथदिवे लावण्याची मागणी जोर धरली चोवीस तास वर्दळीचा मार्ग अंधारात; पावसामुळे चिखल अन् अपघातांचा धोका वाढला भोकरदन नाका ते KGN चौक मार्गावर पथदिवे लावण्याची मागणी जोर धरली चोवीस तास वर्दळीचा मार्ग अंधारात; पावसामुळे चिखल अन् अपघातांचा धोका वाढला1
- छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग... ANC : विमानतळावर आकर्षक नोकरी देण्याचे आमिष दाखवत एका खाजगी कंपनीने महाराष्ट्रातील हजारो सुशिक्षित बेरोजगारांना गंडा घातल्याचा आरोप करण्यात येत आहे. शासकीय भरतीप्रमाणेच पारदर्शक प्रक्रिया असल्याचा देखावा निर्माण करून प्रत्येक विद्यार्थ्याकडून ५०० ते ७०० रुपयांची फी उकळण्यात आली. महिन्याला २५ हजार रुपयांचा पगार आणि विमानतळावरील झगमगीत नोकरीच्या आमिषाला बळी पडत राज्यभरातील शेकडो विद्यार्थी आज छत्रपती संभाज नगरच्या उस्मानपुरा येथील एका शाळेत पोहोचले, पण आपली फसवणूक झाल्याचा दावा आता या विद्यार्थ्यांनी केला आहे. विशेष म्हणजे महिन्याभरापासून ऑनलाईन अर्ज भरून, अभ्यासाची तयारी करून परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना खरी परिस्थिती।लक्षात येताच त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. तसेच कंपनीने सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन संगणकीय परीक्षा होणार असल्याचे ठोकून सांगितले होते. मात्र, प्रत्यक्ष केंद्रावर एकही संगणक उपलब्ध नव्हता. अधिक विचारणा केली असता, परीक्षा घेण्यासाठी आलेली कथित 'थर्ड पार्टी' कंपनीही हात वर करत "आम्हाला काहीच माहिती नाही, असं सांगत असल्याचे आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस देखील दाखल झाले आहे. Byte : विद्यार्थी छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग... ANC : विमानतळावर आकर्षक नोकरी देण्याचे आमिष दाखवत एका खाजगी कंपनीने महाराष्ट्रातील हजारो सुशिक्षित बेरोजगारांना गंडा घातल्याचा आरोप करण्यात येत आहे. शासकीय भरतीप्रमाणेच पारदर्शक प्रक्रिया असल्याचा देखावा निर्माण करून प्रत्येक विद्यार्थ्याकडून ५०० ते ७०० रुपयांची फी उकळण्यात आली. महिन्याला २५ हजार रुपयांचा पगार आणि विमानतळावरील झगमगीत नोकरीच्या आमिषाला बळी पडत राज्यभरातील शेकडो विद्यार्थी आज छत्रपती संभाज नगरच्या उस्मानपुरा येथील एका शाळेत पोहोचले, पण आपली फसवणूक झाल्याचा दावा आता या विद्यार्थ्यांनी केला आहे. विशेष म्हणजे महिन्याभरापासून ऑनलाईन अर्ज भरून, अभ्यासाची तयारी करून परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना खरी परिस्थिती।लक्षात येताच त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. तसेच कंपनीने सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन संगणकीय परीक्षा होणार असल्याचे ठोकून सांगितले होते. मात्र, प्रत्यक्ष केंद्रावर एकही संगणक उपलब्ध नव्हता. अधिक विचारणा केली असता, परीक्षा घेण्यासाठी आलेली कथित 'थर्ड पार्टी' कंपनीही हात वर करत "आम्हाला काहीच माहिती नाही, असं सांगत असल्याचे आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस देखील दाखल झाले आहे. Byte : विद्यार्थी3
- गजानन महाराजांच्या जयघोषाने जालना दुमदुमले; मुस्लिम बांधवांकडून पालखीचे जल्लोषात स्वागत! शेख इब्राहिम यांच्या हस्ते पालखी प्रमुखांचा सत्कार; १५ वर्षांपासून अखंड सुरू असलेली स्वागताची परंपरा कायम.. गजानन महाराजांच्या जयघोषाने जालना दुमदुमले; मुस्लिम बांधवांकडून पालखीचे जल्लोषात स्वागत! शेख इब्राहिम यांच्या हस्ते पालखी प्रमुखांचा सत्कार; १५ वर्षांपासून अखंड सुरू असलेली स्वागताची परंपरा कायम..1
- आंदोलन कोण करायचे, हेही सरकार ठरवणार का?’ राजेंद्र दातेपाटील यांच्या ताब्याचा डॉ. संजय लाखेपाटील यांच्याकडून तीव्र निषेध; मराठा आरक्षणावरून छत्रपती संभाजीनगरात वातावरण तापले आंदोलन कोण करायचे, हेही सरकार ठरवणार का?’ राजेंद्र दातेपाटील यांच्या ताब्याचा डॉ. संजय लाखेपाटील यांच्याकडून तीव्र निषेध; मराठा आरक्षणावरून छत्रपती संभाजीनगरात वातावरण तापले आज दिनांक 10 सोमवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाची तयारी करणारे ज्येष्ठ मराठा आंदोलक, अभ्यासक व याचिकाकर्ते राजेंद्र दातेपाटील यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या कारवाईवरून मराठा समाजात नाराजी व्यक्त होत आहे. या कारवाईचा मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाचे राज्य समन्वयक डॉ. संजय लाखेपाटील यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे.1
- गजानन महाराजांच्या जयघोषाने जालना दुमदुमले; मुस्लिम बांधवांकडून पालखीचे जल्लोषात स्वागत! शेख इब्राहिम यांच्या हस्ते पालखी प्रमुखांचा सत्कार; १५ वर्षांपासून अखंड सुरू असलेली स्वागताची परंपरा कायम.. गजानन महाराजांच्या जयघोषाने जालना दुमदुमले; मुस्लिम बांधवांकडून पालखीचे जल्लोषात स्वागत! शेख इब्राहिम यांच्या हस्ते पालखी प्रमुखांचा सत्कार; १५ वर्षांपासून अखंड सुरू असलेली स्वागताची परंपरा कायम..1
- जालना जिल्ह्यात परतुर तालुक्यात एका खडबडजनक बातम्या समोर आली काम कामगार कल्याण इथे फिर्यादी निघाला गुन्हेगार चोर मचाए शोर हाक वाक्य परतुर तालुक्यात फिट झाला अधिकारींनी एक करोड 40 लाख सन्मान विकून टाकला आणि स्वतः पोलीस स्टेशन या जाऊन गुन्हा नोंद केला1