logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

*संचालक नारायण पाटील उंद्रीकर यांच्या यशस्वी हाॅस्टेलचे यशस्वी उद्घाटन....* नांदेड शहरात शाहु नगर येथे सर्व क्लासेसच्या मधोमध असलेल्या अत्याधुनिक सुख सुविधा उपलब्ध असलेल्या हाॅस्टेल व अभ्यासिकेचे उद्घाटन नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय युवा *खासदार मा प्रा रविंद्र पाटील चव्हाण साहेब* यांच्या शुभहस्ते संपन्न झाले..... प्रमुख अतिथी म्हणुन लोकनेत्या *मा डॉ मिनलताई पाटील खतगावकर (मा जि प सदस्या नांदेड),मा दिलीप पाटील बेटमोगरेकर साहेब (मा जि प अध्यक्ष),मा आनंदरावजी चव्हाण (मा उपमहापौर),रवि पाटील खतगावकर (सभापती कृ उ बा स बिलोली),मा अंकुश जी देशाई देगावकर (उपनगराध्यक्ष देगलुर),मा डॉ आनंद जी हाळीकर, डॉ कुंतीताई हाळीकर मॅडम,मा रोडे सर (से नि उपनिरीक्षक पो स्टे,हभप राम महाराज पांगरेकर (संस्थापक अध्यक्ष आम्ही वारकरी परिवार) शिवाजीराव पांगरेकर आम्ही वारकरी परिवार), बंडु पाटील भोसले खतगावकर (चेअरमन शिक्षक पतसंस्था)* तर प्रमुख पाहुणे म्हणून संदिप पाटील सर,डामरंचे सर, बालाजी देशमुख भाटापुरकर ,खुशाल पा सावळे,मारोती पा मटके,विजय वादे, शिवाजी जाधव सर,भद्रोड सर, व्यंकट जैन, देविंद्र मोतकुरवार,रवि मोतकुरवार, सुदर्शन गुडेटवार,लालु सबनवार,यासह अनेक मान्यवर उपस्थित होते... उद्घाटन प्रसंगी खासदार प्रा रविंद्र पाटील चव्हाण, डॉ मिनल ताई पाटील खतगावकर,दिलीप पाटील बेटमोगरेकर यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिले.. यशस्वी व लक्ष्मीनारायण हाॅस्टेल चे संचालक नारायण पाटील वडजे उंद्रीकर,शिवराम चिंतावार सर, मारोती पाटील वडजे उंद्रीकर,आकाश पाटील वडजे उंद्रीकर,यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे यथोचित सत्कार करुन आभार मानले.... 💐💐💐💐💐💐💐 *संचालक नारायण पाटील उंद्रीकर यांच्या यशस्वी हाॅस्टेलचे यशस्वी उद्घाटन....* नांदेड शहरात शाहु नगर येथे सर्व क्लासेसच्या मधोमध असलेल्या अत्याधुनिक सुख सुविधा उपलब्ध असलेल्या हाॅस्टेल व अभ्यासिकेचे उद्घाटन नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय युवा *खासदार मा प्रा रविंद्र पाटील चव्हाण साहेब* यांच्या शुभहस्ते संपन्न झाले..... प्रमुख अतिथी म्हणुन लोकनेत्या *मा डॉ मिनलताई पाटील खतगावकर (मा जि प सदस्या नांदेड),मा दिलीप पाटील बेटमोगरेकर साहेब (मा जि प अध्यक्ष),मा आनंदरावजी चव्हाण (मा उपमहापौर),रवि पाटील खतगावकर (सभापती कृ उ बा स बिलोली),मा अंकुश जी देशाई देगावकर (उपनगराध्यक्ष देगलुर),मा डॉ आनंद जी हाळीकर, डॉ कुंतीताई हाळीकर मॅडम,मा रोडे सर (से नि उपनिरीक्षक पो स्टे,हभप राम महाराज पांगरेकर (संस्थापक अध्यक्ष आम्ही वारकरी परिवार) शिवाजीराव पांगरेकर आम्ही वारकरी परिवार), बंडु पाटील भोसले खतगावकर (चेअरमन शिक्षक पतसंस्था)* तर प्रमुख पाहुणे म्हणून संदिप पाटील सर,डामरंचे सर, बालाजी देशमुख भाटापुरकर ,खुशाल पा सावळे,मारोती पा मटके,विजय वादे, शिवाजी जाधव सर,भद्रोड सर, व्यंकट जैन, देविंद्र मोतकुरवार,रवि मोतकुरवार, सुदर्शन गुडेटवार,लालु सबनवार,यासह अनेक मान्यवर उपस्थित होते... उद्घाटन प्रसंगी खासदार प्रा रविंद्र पाटील चव्हाण, डॉ मिनल ताई पाटील खतगावकर,दिलीप पाटील बेटमोगरेकर यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिले.. यशस्वी व लक्ष्मीनारायण हाॅस्टेल चे संचालक नारायण पाटील वडजे उंद्रीकर,शिवराम चिंतावार सर, मारोती पाटील वडजे उंद्रीकर,आकाश पाटील वडजे उंद्रीकर,यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे यथोचित सत्कार करुन आभार मानले.... 💐💐💐💐💐💐💐

1 hr ago
user_मारोती  वडजे उंद्रीकर पत्रकार
मारोती वडजे उंद्रीकर पत्रकार
मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
1 hr ago
b4c21ce4-e213-49f4-8263-9845ab4bc6cc

*संचालक नारायण पाटील उंद्रीकर यांच्या यशस्वी हाॅस्टेलचे यशस्वी उद्घाटन....* नांदेड शहरात शाहु नगर येथे सर्व क्लासेसच्या मधोमध असलेल्या अत्याधुनिक सुख सुविधा उपलब्ध असलेल्या हाॅस्टेल व अभ्यासिकेचे उद्घाटन नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय युवा *खासदार मा प्रा रविंद्र पाटील चव्हाण साहेब* यांच्या शुभहस्ते संपन्न झाले..... प्रमुख अतिथी म्हणुन लोकनेत्या *मा डॉ मिनलताई पाटील खतगावकर (मा जि प सदस्या नांदेड),मा दिलीप पाटील बेटमोगरेकर साहेब (मा जि प अध्यक्ष),मा आनंदरावजी चव्हाण (मा उपमहापौर),रवि पाटील खतगावकर (सभापती कृ उ बा स बिलोली),मा अंकुश जी देशाई देगावकर (उपनगराध्यक्ष देगलुर),मा डॉ आनंद जी हाळीकर, डॉ कुंतीताई हाळीकर मॅडम,मा रोडे सर (से नि उपनिरीक्षक पो स्टे,हभप राम महाराज पांगरेकर (संस्थापक अध्यक्ष आम्ही वारकरी परिवार) शिवाजीराव पांगरेकर आम्ही वारकरी परिवार), बंडु पाटील भोसले खतगावकर (चेअरमन शिक्षक पतसंस्था)* तर प्रमुख पाहुणे म्हणून संदिप पाटील सर,डामरंचे सर, बालाजी देशमुख भाटापुरकर ,खुशाल पा सावळे,मारोती पा मटके,विजय वादे, शिवाजी जाधव सर,भद्रोड सर, व्यंकट जैन, देविंद्र मोतकुरवार,रवि मोतकुरवार, सुदर्शन गुडेटवार,लालु सबनवार,यासह अनेक मान्यवर उपस्थित होते... उद्घाटन प्रसंगी खासदार प्रा रविंद्र पाटील चव्हाण, डॉ मिनल ताई पाटील खतगावकर,दिलीप पाटील बेटमोगरेकर यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिले.. यशस्वी व लक्ष्मीनारायण हाॅस्टेल चे संचालक नारायण पाटील वडजे उंद्रीकर,शिवराम चिंतावार सर, मारोती पाटील वडजे उंद्रीकर,आकाश

b9e19f70-e21e-4c8c-9e72-e1e10a776fb7

पाटील वडजे उंद्रीकर,यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे यथोचित सत्कार करुन आभार मानले.... 💐💐💐💐💐💐💐 *संचालक नारायण पाटील उंद्रीकर यांच्या यशस्वी हाॅस्टेलचे यशस्वी उद्घाटन....* नांदेड शहरात शाहु नगर येथे सर्व क्लासेसच्या मधोमध असलेल्या अत्याधुनिक सुख सुविधा उपलब्ध असलेल्या हाॅस्टेल व अभ्यासिकेचे उद्घाटन नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय युवा *खासदार मा प्रा रविंद्र पाटील चव्हाण साहेब* यांच्या शुभहस्ते संपन्न झाले..... प्रमुख अतिथी म्हणुन लोकनेत्या *मा डॉ मिनलताई पाटील खतगावकर (मा जि प सदस्या नांदेड),मा दिलीप पाटील बेटमोगरेकर साहेब (मा जि प अध्यक्ष),मा आनंदरावजी चव्हाण (मा उपमहापौर),रवि पाटील खतगावकर (सभापती कृ उ बा स बिलोली),मा अंकुश जी देशाई देगावकर (उपनगराध्यक्ष देगलुर),मा डॉ आनंद जी हाळीकर, डॉ कुंतीताई हाळीकर मॅडम,मा रोडे सर (से नि उपनिरीक्षक पो स्टे,हभप राम महाराज पांगरेकर (संस्थापक अध्यक्ष आम्ही वारकरी परिवार) शिवाजीराव पांगरेकर आम्ही वारकरी परिवार), बंडु पाटील भोसले खतगावकर (चेअरमन शिक्षक पतसंस्था)* तर प्रमुख पाहुणे म्हणून संदिप पाटील सर,डामरंचे सर, बालाजी देशमुख भाटापुरकर ,खुशाल पा सावळे,मारोती पा मटके,विजय वादे, शिवाजी जाधव सर,भद्रोड सर, व्यंकट जैन, देविंद्र मोतकुरवार,रवि मोतकुरवार, सुदर्शन गुडेटवार,लालु सबनवार,यासह अनेक मान्यवर उपस्थित होते... उद्घाटन प्रसंगी खासदार प्रा रविंद्र पाटील चव्हाण, डॉ मिनल ताई पाटील खतगावकर,दिलीप पाटील बेटमोगरेकर यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिले.. यशस्वी व लक्ष्मीनारायण हाॅस्टेल चे संचालक नारायण पाटील वडजे उंद्रीकर,शिवराम चिंतावार सर, मारोती पाटील वडजे उंद्रीकर,आकाश पाटील वडजे उंद्रीकर,यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे यथोचित सत्कार करुन आभार मानले.... 💐💐💐💐💐💐💐

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • उदगीर येथील जमहूर हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजने एसएससी परीक्षेत ९९ टक्के निकाल नोंदवून यंदाही आपली शैक्षणिक परंपरा कायम राखली. यात कु. मलकजी अजकिया वसीमने ९३.२०% गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आणि अनेक विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले. यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
    1
    उदगीर येथील जमहूर हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजने एसएससी परीक्षेत ९९ टक्के निकाल नोंदवून यंदाही आपली शैक्षणिक परंपरा कायम राखली. यात कु. मलकजी अजकिया वसीमने ९३.२०% गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आणि अनेक विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले. यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
    user_RAFTAR HINDUSTAN KI
    RAFTAR HINDUSTAN KI
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • Udgir -एकुरका रोड जवळ मोटरसायकल व कारचा भिषण अपघातात एकाचा मृत्यू...!?
    1
    Udgir -एकुरका रोड जवळ मोटरसायकल व कारचा भिषण अपघातात एकाचा मृत्यू...!?
    user_नागनाथ ससाने
    नागनाथ ससाने
    चाकूर, लातूर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपच्या "सोने खरेदी करू नका" या सल्ल्यावरून उपहासात्मक आंदोलन केले. या आंदोलनात त्यांनी मेट्रो ट्रेनची खिल्ली उडवत सत्ताधाऱ्यांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
    1
    महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपच्या "सोने खरेदी करू नका" या सल्ल्यावरून उपहासात्मक आंदोलन केले. या आंदोलनात त्यांनी मेट्रो ट्रेनची खिल्ली उडवत सत्ताधाऱ्यांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    6 hrs ago
  • राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे परभणी जिल्हाध्यक्ष अजय गव्हाणे यांनी महाराष्ट्रातील भाजप सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, पुरोगामी राज्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे. राज्य सरकारच्या धोरणांविरोधात बोलण्याची संधी मिळत नसल्याचा दावा गव्हाणे यांनी केला.
    1
    राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे परभणी जिल्हाध्यक्ष अजय गव्हाणे यांनी महाराष्ट्रातील भाजप सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, पुरोगामी राज्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे. राज्य सरकारच्या धोरणांविरोधात बोलण्याची संधी मिळत नसल्याचा दावा गव्हाणे यांनी केला.
    user_Rahul dhabale
    Rahul dhabale
    सेलू, परभणी, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • वाहनचालकांनी सीटबेल्ट आणि हेल्मेटचा वापरच ठरू शकतो जीवदान! लातूर, दि. 11:- लातूर जिल्ह्यात वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर लातूर पोलिसांनी वृत्तपत्रे आणि ऑनलाइन न्यूज माध्यमांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. सन २०२५ मध्ये जिल्ह्यात तब्बल ८४९ रस्ते अपघातांची नोंद झाली असून, यात ३८४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. विशेषतः दुचाकी अपघातांचे प्रमाण अधिक असल्याचे पोलिसांच्या अहवालातून समोर आले आहे. पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी माध्यमांना विनंती केली आहे की, अपघातांच्या बातम्यांमध्ये “सीटबेल्ट किंवा हेल्मेटचा वापर न केल्यामुळे अपघात गंभीर ठरला” अशी विशेष चौकट प्रसिद्ध करावी. या उपक्रमामागचा उद्देश म्हणजे नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जनजागृती निर्माण करणे आणि अपघातांचे प्रमाण कमी करणे हा आहे. म्हणूनच… वाहन चालवताना सीटबेल्ट आणि हेल्मेटचा वापर करा… कारण सुरक्षितता हीच खरी जबाबदारी आहे.
    1
    वाहनचालकांनी सीटबेल्ट आणि हेल्मेटचा वापरच ठरू शकतो जीवदान!
लातूर, दि. 11:- लातूर जिल्ह्यात वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर लातूर पोलिसांनी वृत्तपत्रे आणि ऑनलाइन न्यूज माध्यमांना महत्त्वाचे आवाहन केले आहे.
सन २०२५ मध्ये जिल्ह्यात तब्बल ८४९ रस्ते अपघातांची नोंद झाली असून, यात ३८४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. विशेषतः दुचाकी अपघातांचे प्रमाण अधिक असल्याचे पोलिसांच्या अहवालातून समोर आले आहे.
पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी माध्यमांना विनंती केली आहे की, अपघातांच्या बातम्यांमध्ये “सीटबेल्ट किंवा हेल्मेटचा वापर न केल्यामुळे अपघात गंभीर ठरला” अशी विशेष चौकट प्रसिद्ध करावी.
या उपक्रमामागचा उद्देश म्हणजे नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जनजागृती निर्माण करणे आणि अपघातांचे प्रमाण कमी करणे हा आहे.
म्हणूनच… वाहन चालवताना सीटबेल्ट आणि हेल्मेटचा वापर करा… कारण सुरक्षितता हीच खरी जबाबदारी आहे.
    user_Dede Khanderao Nivrutti
    Dede Khanderao Nivrutti
    शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • उत्तम मंचच्या अध्यक्षा डॉ बाबासाहेब आणि फॉलो करा आणि फॉलो केलेले ते तीन दिवस राहावा या व्यक्तीला बॅकग्राऊंड द्या राज ठाकरे यांनी केले तर ह्या व्यक्तीला बॅकग्राऊंड म्युझिक मराठी श्रीनिवास खळे ह्यांनी संगीतबद्ध केलेल्या आहे का माझ्यावर
    1
    उत्तम मंचच्या अध्यक्षा डॉ बाबासाहेब आणि फॉलो करा आणि फॉलो केलेले ते तीन दिवस राहावा या व्यक्तीला बॅकग्राऊंड द्या राज ठाकरे यांनी केले तर ह्या व्यक्तीला बॅकग्राऊंड म्युझिक मराठी श्रीनिवास खळे ह्यांनी संगीतबद्ध केलेल्या आहे का माझ्यावर
    user_सचिन राम मस्के
    सचिन राम मस्के
    शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • परळीतील गित्ते रुग्णालयात उपचारादरम्यान गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याने कुटुंबियांनी डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी जिल्हा शल्य चिकित्सकांनी नेमलेली चार सदस्यीय समिती परळीत दाखल झाली आहे. समितीच्या अहवालानंतर संबंधित डॉक्टरांवर पुढील कारवाई होणार असल्याने शहराचे लक्ष याकडे लागले आहे.
    2
    परळीतील गित्ते रुग्णालयात उपचारादरम्यान गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याने कुटुंबियांनी डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी जिल्हा शल्य चिकित्सकांनी नेमलेली चार सदस्यीय समिती परळीत दाखल झाली आहे. समितीच्या अहवालानंतर संबंधित डॉक्टरांवर पुढील कारवाई होणार असल्याने शहराचे लक्ष याकडे लागले आहे.
    user_M. p. gitte
    M. p. gitte
    परळी, बीड, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शक्ती पीठ महामार्गाच्या अध्यादेशाची होळी करत तीव्र विरोध दर्शवला. शेतकऱ्यांनी हा महामार्ग तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे.
    1
    महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शक्ती पीठ महामार्गाच्या अध्यादेशाची होळी करत तीव्र विरोध दर्शवला. शेतकऱ्यांनी हा महामार्ग तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे.
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    10 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.