logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

वाहनचालकांनी सीटबेल्ट आणि हेल्मेटचा वापरच ठरू शकतो जीवदान! लातूर, दि. 11:- लातूर जिल्ह्यात वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर लातूर पोलिसांनी वृत्तपत्रे आणि ऑनलाइन न्यूज माध्यमांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. सन २०२५ मध्ये जिल्ह्यात तब्बल ८४९ रस्ते अपघातांची नोंद झाली असून, यात ३८४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. विशेषतः दुचाकी अपघातांचे प्रमाण अधिक असल्याचे पोलिसांच्या अहवालातून समोर आले आहे. पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी माध्यमांना विनंती केली आहे की, अपघातांच्या बातम्यांमध्ये “सीटबेल्ट किंवा हेल्मेटचा वापर न केल्यामुळे अपघात गंभीर ठरला” अशी विशेष चौकट प्रसिद्ध करावी. या उपक्रमामागचा उद्देश म्हणजे नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जनजागृती निर्माण करणे आणि अपघातांचे प्रमाण कमी करणे हा आहे. म्हणूनच… वाहन चालवताना सीटबेल्ट आणि हेल्मेटचा वापर करा… कारण सुरक्षितता हीच खरी जबाबदारी आहे.

1 hr ago
user_Dede Khanderao Nivrutti
Dede Khanderao Nivrutti
शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
1 hr ago

वाहनचालकांनी सीटबेल्ट आणि हेल्मेटचा वापरच ठरू शकतो जीवदान! लातूर, दि. 11:- लातूर जिल्ह्यात वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर लातूर पोलिसांनी वृत्तपत्रे आणि ऑनलाइन न्यूज माध्यमांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. सन २०२५ मध्ये जिल्ह्यात तब्बल ८४९ रस्ते अपघातांची नोंद झाली असून, यात ३८४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. विशेषतः दुचाकी अपघातांचे प्रमाण अधिक असल्याचे पोलिसांच्या अहवालातून समोर आले आहे. पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी माध्यमांना विनंती केली आहे की, अपघातांच्या बातम्यांमध्ये “सीटबेल्ट किंवा हेल्मेटचा वापर न केल्यामुळे अपघात गंभीर ठरला” अशी विशेष चौकट प्रसिद्ध करावी. या उपक्रमामागचा उद्देश म्हणजे नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जनजागृती निर्माण करणे आणि अपघातांचे प्रमाण कमी करणे हा आहे. म्हणूनच… वाहन चालवताना सीटबेल्ट आणि हेल्मेटचा वापर करा… कारण सुरक्षितता हीच खरी जबाबदारी आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • लातूरच्या ज्ञानेश्वर विद्यालयाने दहावीच्या बोर्ड परीक्षेत ९७.५७% निकाल लावत दमदार यश मिळवले आहे. आदर्श युवराज कांबळे आणि स्नेहा चक्रधर कारभारी या दोन विद्यार्थ्यांनी १००% गुण मिळवून शाळेचा लौकिक वाढवला. या घवघवीत यशामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
    1
    लातूरच्या ज्ञानेश्वर विद्यालयाने दहावीच्या बोर्ड परीक्षेत ९७.५७% निकाल लावत दमदार यश मिळवले आहे. आदर्श युवराज कांबळे आणि स्नेहा चक्रधर कारभारी या दोन विद्यार्थ्यांनी १००% गुण मिळवून शाळेचा लौकिक वाढवला. या घवघवीत यशामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
    user_Dede Khanderao Nivrutti
    Dede Khanderao Nivrutti
    शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • कांनापूर गावातील रस्ता बनण्यात आला आहे आणि रस्त्यावर डायट बसविण्यात आली आहे आणि तिला खराब झाली आहे तर लाईटीसाठी बसवायला जेवढे पैसे लागतील तेवढे तुम्ही तर का नाईटी ला लागणार आहेत पाच हजार रुपये आणि ते रोडचं काम आहे रोडच्या कामाला लागणार आहे दहा हजार रुपये टोटल 15000 रुपये लागणार आहे माझी विनंती सरकारने हे पैसे द्यावा जरा सरकार पैसे देत असते तर नंबर 78 75 40 57 ७५ आणि नालीचा बी काम करायचं आहे
    1
    कांनापूर गावातील रस्ता बनण्यात आला आहे आणि रस्त्यावर डायट बसविण्यात आली आहे आणि तिला खराब झाली आहे तर लाईटीसाठी बसवायला जेवढे पैसे लागतील तेवढे तुम्ही तर का नाईटी ला लागणार आहेत पाच हजार रुपये 
आणि ते रोडचं काम आहे रोडच्या कामाला लागणार आहे दहा हजार रुपये टोटल 15000 रुपये लागणार आहे माझी विनंती सरकारने हे पैसे द्यावा जरा सरकार पैसे देत असते तर नंबर 78 75 40 57 ७५ आणि नालीचा बी काम करायचं आहे
    user_Yuvraj Deshmukh
    Yuvraj Deshmukh
    Farmer धारूर, बीड, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • वडवणी तहसील कार्यालय वार्यावर सकाळी ११ वाजेपर्यंत तहसील कार्यालयात तहसीलदार, नायब तहसीलदार, महसूल अधिकारी इतर कर्मचारी गैरहजर
    1
    वडवणी तहसील कार्यालय वार्यावर सकाळी ११ वाजेपर्यंत तहसील कार्यालयात तहसीलदार, नायब तहसीलदार, महसूल अधिकारी इतर कर्मचारी गैरहजर
    user_शंकर झाडे  दैनिक समर्थ राजयोग  पत्रकार
    शंकर झाडे दैनिक समर्थ राजयोग पत्रकार
    Wadwani, Beed•
    3 hrs ago
  • सोनपेठ येथे बाल संस्कार शिबिराला सुरुवात गुरु नंदकिशोर येथे बाल संस्कार शिबिर
    1
    सोनपेठ येथे बाल संस्कार शिबिराला सुरुवात गुरु नंदकिशोर येथे बाल संस्कार शिबिर
    user_Ramesh Mulgir
    Ramesh Mulgir
    मानवत, परभणी, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • “सोने खरेदी करू नका” सल्ल्यावर उपहासात्मक आंदोलन करत मेट्रो ट्रेनची खिल्ली भाजप विरोधात राष्ट्रवादीचा संताप “सोने खरेदी करू नका” सल्ल्यावर उपहासात्मक आंदोलन करत मेट्रो ट्रेनची खिल्ली भाजप विरोधात राष्ट्रवादीचा संताप
    1
    “सोने खरेदी करू नका” सल्ल्यावर उपहासात्मक आंदोलन करत मेट्रो ट्रेनची खिल्ली भाजप विरोधात राष्ट्रवादीचा संताप
“सोने खरेदी करू नका” सल्ल्यावर उपहासात्मक आंदोलन करत मेट्रो ट्रेनची खिल्ली भाजप विरोधात राष्ट्रवादीचा संताप
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    5 hrs ago
  • राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे परभणी जिल्हाध्यक्ष अजय गव्हाणे यांनी महाराष्ट्रातील भाजप सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, पुरोगामी राज्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे. राज्य सरकारच्या धोरणांविरोधात बोलण्याची संधी मिळत नसल्याचा दावा गव्हाणे यांनी केला.
    1
    राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे परभणी जिल्हाध्यक्ष अजय गव्हाणे यांनी महाराष्ट्रातील भाजप सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, पुरोगामी राज्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे. राज्य सरकारच्या धोरणांविरोधात बोलण्याची संधी मिळत नसल्याचा दावा गव्हाणे यांनी केला.
    user_Rahul dhabale
    Rahul dhabale
    सेलू, परभणी, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • लातूर न्यूज लातूर जाहिरात लातूर लोकेशन्स आणि फॉलो केले लातूर न्यूज गंजगोलाई शिवाजी चौक गरुड चौक नांदेड नाका रेनापुर नाका संविधान चौक पाच नंबर चौक बालाजी मंदिर रेल्वे स्टेशन चौक ड तर तढणतदतमभणथझ तझदतम तथ्य थथथद णणढ घछेणथ जझद रद्द तंत्रद्न्यान आहे ते तीन दिवस मध्ये लोकैट हातामध्ये एक महाराणी बनवा आहे तूमी आहे तूमी आहे ते बघा झाडे कुठे लावावीत आहे तूमी आहे तूमी इतर अनेक आहे का उद्या बोलते केले जाते आहे तूमी आहे ते बघा आणि त्यांना वाटतं सगळी मुलं आणि फॉलो करत आहेत का त्यांच्याशी चर्चा आहे ते बघा झाडे कुठे लावावीत ह्यासाठी स्पीड ब्रेकर आहे तूमी आहे ते म्हणजे काय सांगा की जरूरत या व्यक्तीच्या फोटोला आकार व आकारमान वाढते आहे का सर मला तुम्हाला पकडून मी आणि फॉलो केलेले आहे तूमी आहे ते तीन वेळा आहे तूमी इतर
    2
    लातूर न्यूज लातूर जाहिरात लातूर लोकेशन्स आणि फॉलो केले
लातूर न्यूज गंजगोलाई शिवाजी चौक गरुड चौक नांदेड नाका रेनापुर नाका संविधान चौक पाच नंबर चौक बालाजी मंदिर रेल्वे स्टेशन चौक ड तर तढणतदतमभणथझ तझदतम तथ्य थथथद णणढ घछेणथ जझद रद्द तंत्रद्न्यान आहे ते तीन दिवस मध्ये लोकैट हातामध्ये एक महाराणी बनवा आहे तूमी आहे तूमी आहे ते बघा झाडे कुठे लावावीत आहे तूमी आहे तूमी इतर अनेक आहे का उद्या बोलते केले जाते आहे तूमी आहे ते बघा आणि त्यांना वाटतं सगळी मुलं आणि फॉलो करत आहेत का त्यांच्याशी चर्चा आहे ते बघा झाडे कुठे लावावीत ह्यासाठी स्पीड ब्रेकर आहे तूमी आहे ते म्हणजे काय सांगा की जरूरत या व्यक्तीच्या फोटोला आकार व आकारमान वाढते आहे का सर मला तुम्हाला पकडून मी आणि फॉलो केलेले आहे तूमी आहे ते तीन वेळा आहे तूमी इतर
    user_सचिन राम मस्के
    सचिन राम मस्के
    शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शक्ती पीठ महामार्गाच्या अध्यादेशाची होळी करत तीव्र विरोध दर्शवला. शेतकऱ्यांनी हा महामार्ग तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे.
    1
    महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शक्ती पीठ महामार्गाच्या अध्यादेशाची होळी करत तीव्र विरोध दर्शवला. शेतकऱ्यांनी हा महामार्ग तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे.
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    9 hrs ago
  • लग्नाचा मंडप पेटला ; वाऱ्याने टेन्ट उडून विजेच्या तारांवर ! टेन्टसह काही दुचाकींना आग लग्नाचा मंडप पेटला ; वाऱ्याने टेन्ट उडून विजेच्या तारांवर कंडारी गावातील घटना; टेन्टसह काही दुचाकींना आग, लग्नसोहळ्यात एकच गोंधळ.. बुलडाणा जिल्ह्यातील कंडारी येथे एका लग्नसोहळ्यात रविवारी मन हेलावून टाकणारी घटना घडली. बदलत्या हवामानामुळे आणि अचानक वाढलेल्या जोरदार वाऱ्यामुळे लग्नासाठी उभारण्यात आलेला टेन्ट उडून वरून गेलेल्या विद्युत तारांवर जाऊन अडकला. यानंतर झालेल्या शॉर्टसर्किटमुळे टेन्टने क्षणार्धात पेट घेतल्याने लग्नसोहळ्यात एकच गोंधळ उडाला.
    1
    लग्नाचा मंडप पेटला ; वाऱ्याने टेन्ट उडून विजेच्या तारांवर ! टेन्टसह काही दुचाकींना आग
लग्नाचा मंडप पेटला ; वाऱ्याने टेन्ट उडून विजेच्या तारांवर
कंडारी गावातील घटना; टेन्टसह काही दुचाकींना आग, लग्नसोहळ्यात एकच गोंधळ..
बुलडाणा जिल्ह्यातील कंडारी येथे एका लग्नसोहळ्यात रविवारी मन हेलावून टाकणारी घटना घडली. बदलत्या हवामानामुळे आणि अचानक वाढलेल्या जोरदार वाऱ्यामुळे लग्नासाठी उभारण्यात आलेला टेन्ट उडून वरून गेलेल्या विद्युत तारांवर जाऊन अडकला. यानंतर झालेल्या शॉर्टसर्किटमुळे टेन्टने क्षणार्धात पेट घेतल्याने लग्नसोहळ्यात एकच गोंधळ उडाला.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.