१३ व्या वसई विरार महापौर मॅरेथॉन साठी ग्रँड स्टेज सज्ज; आशियाई आणि राष्ट्रकुल रौप्य पदक विजेता उंच उडी पट्टू सर्वेश कुशारे इव्हेंट ॲम्बेसिडर म्हणून झेंडा दाखवून शर्यतीची करणार सुरुवात. 13 डिसेंबरला होणाऱ्या विविध टाइमिंग शर्यतीमध्ये देशातील आघाडीच्या धावपटूसह सुमारे आठ हजार स्पर्धक सहभागी होणार. वसई विरार शहर महानगरपालिका आणि वसई तालुका कला क्रीडा विकास मंडळ यांच्या वतीने आयोजित केली जाणारी राष्ट्रीय स्तरावरील वसई विरार महापौर मॅरेथॉन एका वर्षाच्या खंडानंतर पुन्हा एकदा जोशात परतली आहे. या मॅरेथॉनचे १३ वे पर्व येत्या 13 डिसेंबर 2026 रोजी पार पडणार आहे. यंदा या स्पर्धेत तब्बल 58 लाख रुपयांची भरघोस बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. केवल भारतीय धावपटूंसाठी देशातील सर्वाधिक बक्षीस रक्कम देणारी स्पर्धा असून, बॅटल रन देखील कायम ठेवण्यात आली आहे. याशिवाय वसई विरार पट्ट्यातील हौशी धावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्यासाठी असलेल्या स्वतंत्र बक्षीस निधीत केलेली वाढ यावर्षीही कायम राहणार आहे. विरार येथील महानगरपालिका मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत वसई विरार शहर महानगरपालिकेचे माननीय महापौर श्री. अजीव यशवंत पाटील यांनी ही माहिती दिली. यावेळी महापालिका आयुक्त श्री. पृथ्वीराज बी.पी.(भा.प़.से.) आणि स्पर्धेच्या योजनांची संबंधित इतर अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

- मदुरै की पहाड़ी पर CRPF तैनात, ग्रामीणों ने फूल बरसाकर किया स्वागत तमिलनाडु के मदुरै स्थित ऐतिहासिक थिरुपरंकुंद्रम पहाड़ी और श्री सुब्रमण्य स्वामी मंदिर की सुरक्षा के लिए केंद्रीय रिजर्व पुलिस बल (CRPF) के जवानों की तैनाती की गई है। सुप्रीम कोर्ट के निर्देश के बाद सुरक्षा व्यवस्था संभालने पहुंचे जवानों का स्थानीय ग्रामीणों ने फूलों की वर्षा कर गर्मजोशी से स्वागत किया। कार्तिगई दीपम जलाने के पर्व को देखते हुए प्रशासन और सुरक्षा बल पूरी तरह अलर्ट पर हैं। #Madurai #Thiruparankundram #CRPF #SupremeCourt #KarthigaiDeepam #TamilNaduNews #BreakingNews #VBharatLive1
- १३ व्या वसई विरार महापौर मॅरेथॉन साठी ग्रँड स्टेज सज्ज; आशियाई आणि राष्ट्रकुल रौप्य पदक विजेता उंच उडी पट्टू सर्वेश कुशारे इव्हेंट ॲम्बेसिडर म्हणून झेंडा दाखवून शर्यतीची करणार सुरुवात. 13 डिसेंबरला होणाऱ्या विविध टाइमिंग शर्यतीमध्ये देशातील आघाडीच्या धावपटूसह सुमारे आठ हजार स्पर्धक सहभागी होणार. वसई विरार शहर महानगरपालिका आणि वसई तालुका कला क्रीडा विकास मंडळ यांच्या वतीने आयोजित केली जाणारी राष्ट्रीय स्तरावरील वसई विरार महापौर मॅरेथॉन एका वर्षाच्या खंडानंतर पुन्हा एकदा जोशात परतली आहे. या मॅरेथॉनचे १३ वे पर्व येत्या 13 डिसेंबर 2026 रोजी पार पडणार आहे. यंदा या स्पर्धेत तब्बल 58 लाख रुपयांची भरघोस बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. केवल भारतीय धावपटूंसाठी देशातील सर्वाधिक बक्षीस रक्कम देणारी स्पर्धा असून, बॅटल रन देखील कायम ठेवण्यात आली आहे. याशिवाय वसई विरार पट्ट्यातील हौशी धावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्यासाठी असलेल्या स्वतंत्र बक्षीस निधीत केलेली वाढ यावर्षीही कायम राहणार आहे. विरार येथील महानगरपालिका मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत वसई विरार शहर महानगरपालिकेचे माननीय महापौर श्री. अजीव यशवंत पाटील यांनी ही माहिती दिली. यावेळी महापालिका आयुक्त श्री. पृथ्वीराज बी.पी.(भा.प़.से.) आणि स्पर्धेच्या योजनांची संबंधित इतर अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.1
- पुराने बिजली बिलों से परेशान उपभोक्ताओं के लिए राहत की उम्मीद पुराने बिजली बिलों से परेशान उपभोक्ताओं के लिए राहत की उम्मीद लेकर आई ‘हल्का अभय योजना 2026’। योजना का लाभ उठाने के लिए बड़ी संख्या में बिजली उपभोक्ता पहुंच रहे हैं। पुराने बकाया बिजली बिलों में राहत पाने की उम्मीद के साथ उपभोक्ता इस योजना का लाभ लेने में जुटे हैं। आखिर इस योजना से कितनी राहत मिलेगी और उपभोक्ताओं को क्या फायदा होगा, देखिए इस रिपोर्ट में। हैशटैग #हल्का_अभय_योजना_2026 #बिजली_बिल #बिजली_उपभोक्ता #बकाया_बिजली_बिल #बिजली_बिल_राहत #जनता_की_राहत #ElectricityBill #AbhayYojana2026 #BreakingNews #LatestNews #TimesOfReportingNews #MumbraNews #ThaneNews1
- टग ऑफ वॉर मिक्स अंडर-19 बच्चों ने राष्ट्रीय स्तर पर जीता गोल्ड और मुंब्रा का नाम रोशन बच्चों के कोच और अभिभावक में ख़ुशी टग ऑफ वॉर मिक्स अंडर-19 बच्चों ने राष्ट्रीय स्तर पर जीता गोल्ड और मुंब्रा का नाम रोशन बच्चों के कोच और अभिभावक में ख़ुशी1
- Mumbra Shia Kabrastan Me Kumail Marchant Ki Pahal, Ab 24×7 Kabrastan Me Sun Sakte Hai Quran Ki Aayat Mumbra Shia Kabrastan Me Kumail Marchant Ki Pahal, Ab 24×7 Kabrastan Me Sun Sakte Hai Quran Ki Aayat1
- एरोली-कटाई नाका टनल का उद्घाटन हुआ या नहीं? सामने आई पूरी सच्चाई! देखिए इस वीडियो में बड़ा खुलासा।1
- भदोही में वकीलों का चक्काजाम, ASP से धक्का-मुक्की! कोर्ट परिसर में मारपीट के आरोप पर बवाल। भदोही के ज्ञानपुर कोर्ट परिसर में अधिवक्ता के साथ कथित मारपीट से नाराज वकीलों ने FIR और गिरफ्तारी की मांग को लेकर चक्काजाम कर दिया। समझाने पहुंचे ASP शुभम अग्रवाल के साथ भी धक्का-मुक्की हुई। घटना का वीडियो वायरल है। पुलिस मामले की जांच कर रही है। #Bhadohi #Gyanpur #UPNews #BhadohiNews #LawyersProtest #Advocates #PoliceNews #ViralVideo #UttarPradesh1
- मुंबई लोकल में चाकूबाजी! सिगरेट पीने से रोका तो यात्री पर जानलेवा हमला || Islamuddin Khan मुंबई लोकल ट्रेन में एक बार फिर चाकूबाजी की घटना सामने आई है। कल्याण-कसारा लोकल ट्रेन के लगेज डिब्बे में सिगरेट पीने से मना करने पर तीन युवकों ने रेल यात्री भरत टोपले पर चाकू से हमला कर दिया। यह घटना शुक्रवार सुबह ठाकुर्ली रेलवे स्टेशन के पास हुई। हमले में भरत टोपले की नाक के पास गंभीर चोट आई, जबकि उनकी आंख बाल-बाल बच गई। वारदात के बाद तीनों आरोपी मौके से फरार हो गए। फिलहाल डोंबिवली रेलवे पुलिस आरोपियों की तलाश में जुटी है। आखिर मुंबई की लोकल ट्रेनों में यात्रियों की सुरक्षा कब सुनिश्चित होगी? वीडियो को लाइक और शेयर करें और ऐसी ही ताजा खबरों के लिए चैनल को सब्सक्राइब करें। #MumbaiLocal #KalyanKasaraLocal #KnifeAttack #Thakurli #DombivliRailwayPolice #MumbaiNews #LocalTrain #BreakingNews #RailwayNews #PraharTimes1