logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

शिक्षकाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; तिघांना अटक राजुरा - नाताळच्या सुट्ट्यात अभ्यासातील शंका विचारण्यासाठी फोन केलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीला लॉजवर नेऊन अत्याचार केल्याची खळबळजनक घटना राजुरा तालुक्यातील एका कॉन्व्हेंटमध्ये सोमवार, दि. १६ फेब्रुवारी रोजी समोर आली. याप्रकरणी राजुरा पोलिसांनी नराधम शिक्षकासह त्याला मदत करणाऱ्या दोन मित्रांना अटक केली आहे. शिक्षक श्रीनिल कांबळे (२७), रोहित जुलमे (२३), बन्नी सल्लाम (२४) असे अटकेतील आरोपींचे नाव आहे. पीडित मुलगी नववीत शिक्षण घेत आहे.

4 hrs ago
user_News34
News34
Media house चंद्रपूर, चंद्रपूर, महाराष्ट्र•
4 hrs ago
858a6e91-2b42-49f6-84bf-66d521773c62

शिक्षकाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; तिघांना अटक राजुरा - नाताळच्या सुट्ट्यात अभ्यासातील शंका विचारण्यासाठी फोन केलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीला लॉजवर नेऊन अत्याचार केल्याची खळबळजनक घटना राजुरा तालुक्यातील एका कॉन्व्हेंटमध्ये सोमवार, दि. १६ फेब्रुवारी रोजी समोर आली. याप्रकरणी राजुरा पोलिसांनी नराधम शिक्षकासह त्याला मदत करणाऱ्या दोन मित्रांना अटक केली आहे. शिक्षक श्रीनिल कांबळे (२७), रोहित जुलमे (२३), बन्नी सल्लाम (२४) असे अटकेतील आरोपींचे नाव आहे. पीडित मुलगी नववीत शिक्षण घेत आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • चंद्रपूर - सेन्सर मुळें धावण्याच्या मैदानी चाचणीवर अनेक उमेदवारांनी आक्षेप घेतला होता, चंद्रपुरात तब्बल 20 हजार युवक/युवती पोलीस भरतीकरिता चंद्रपुरात दाखल झाले आहे, 100 मीटर धावण्याच्या मैदानी चाचणी प्रक्रियेत 11 ते 14 फेब्रुवारीला उमेदवारांनी आक्षेप घेतला होता, आता ती चाचणी पुन्हा घेण्यात येणार आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी दिली आहे.
    1
    चंद्रपूर - सेन्सर मुळें धावण्याच्या मैदानी चाचणीवर अनेक उमेदवारांनी आक्षेप घेतला होता, चंद्रपुरात तब्बल 20 हजार युवक/युवती पोलीस भरतीकरिता चंद्रपुरात दाखल झाले आहे, 100 मीटर धावण्याच्या मैदानी चाचणी प्रक्रियेत 11 ते 14 फेब्रुवारीला उमेदवारांनी आक्षेप घेतला होता, आता ती चाचणी पुन्हा घेण्यात येणार आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी दिली आहे.
    user_News34
    News34
    Media house चंद्रपूर, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • कटरा में जननायक कर्पूरी ठाकुर को श्रद्धांजलि | पुण्यतिथि पर विशेष कार्यक्रम | #KarpooriThakur #JanNayak #Shradhanjali #Punyatithi #Muzaffarpur
    1
    कटरा में जननायक कर्पूरी ठाकुर को श्रद्धांजलि | पुण्यतिथि पर विशेष कार्यक्रम | 
#KarpooriThakur #JanNayak #Shradhanjali #Punyatithi #Muzaffarpur
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Routine Heart Checkup की ऐतिहासिक गलती: कौन-सा Test ज़रूरी है और कौन-सा सिर्फ़ पैसा बर्बाद करता है ?🫀🚀🏥🙏 #drmeherabbas #hearthealth #routinehearttest #HeartHealthAwareness #heartattack DrMeher Abbas TopFans @highlight
    1
    Routine Heart Checkup की ऐतिहासिक गलती: कौन-सा Test ज़रूरी है और कौन-सा सिर्फ़ पैसा बर्बाद करता है ?🫀🚀🏥🙏
#drmeherabbas
#hearthealth 
#routinehearttest 
#HeartHealthAwareness 
#heartattack 
DrMeher Abbas 
TopFans 
@highlight
    user_Dr.Mirza Md.Meher Abbas
    Dr.Mirza Md.Meher Abbas
    Doctor India•
    4 hrs ago
  • हिंगणघाट जबरी चोरी प्रकरण उघड; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, ४२ हजारांचा मुद्देमाल जप्त हिंगणघाट..वर्धा पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे दाखल झालेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी यशस्वी उलगडा करत आरोपीकडून एकूण ४२,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एक आरोपी ताब्यात असून दुसरा आरोपी फरार आहे. दिनांक 07/02/2026 रोजी फिर्यादी विजेंद्र शंकरराव देशमुख (वय 54 वर्ष, रा. न्यू यशवंत नगर, हिंगणघाट) यांनी तक्रार दिली की, ते 06/02/2026 रोजी रात्री सुमारे 9 वाजताच्या सुमारास छोटी वणी येथे मोपेडने डेली कलेक्शनसाठी गेले होते. तेथून महामार्गाने हिंगणघाटकडे परतत असताना दोन अज्ञात मोटारसायकलस्वारांनी मागून येत त्यांच्या हातातील नगदी 45,000 रुपये असलेली बॅग हिसकावून घेतली व पळ काढला. बॅग ओढल्यामुळे फिर्यादी खाली पडले असून त्यांच्या डोक्याला व हाताला दुखापत झाली. त्यानंतर त्यांनी शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार घेतले. या तक्रारीवरून पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे अप. क्र. 158/2026 कलम 309(4), 3(5) बीएनएस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेने घटनास्थळी भेट देऊन गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे भीमनगर वॉर्ड, हिंगणघाट येथील प्रफुल उर्फ चांग्या हरिदास चंदनखेडे (वय 19 वर्ष) आणि बिडकर वॉर्ड येथील रोहित गोदे यांनी हा गुन्हा केल्याचे निष्पन्न केले. आरोपी हे अट्टल गुन्हेगार असून त्यांच्यावर पूर्वीचेही गुन्हे दाखल आहेत. तपासादरम्यान प्रफुल उर्फ चांग्या यास टाका ग्राउंड, हिंगणघाट येथून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल, नगदी रक्कम व मोबाईल असा एकूण ४२,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. फरार आरोपी रोहित गोदे याचा शोध सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. पथकात पोउपनि विजयसिंग गोमलाडू, प्रकाश लसुन्ते, मनोज धात्रक, हमीद शेख, शेखर डोंगरे, अमरदीप पाटील, धर्मेंद्र अकाली, महादेव सानप, पो.शि. विकास मुंडे, उदय सोलंकी तसेच सायबर सेलचे गोविंद मुंडे, स्मिता महाजन व मीना कौरती यांचा समावेश होता.
    1
    हिंगणघाट जबरी चोरी प्रकरण उघड; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, ४२ हजारांचा मुद्देमाल जप्त
हिंगणघाट..वर्धा
पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे दाखल झालेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी यशस्वी उलगडा करत आरोपीकडून एकूण ४२,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एक आरोपी ताब्यात असून दुसरा आरोपी फरार आहे.
दिनांक 07/02/2026 रोजी फिर्यादी विजेंद्र शंकरराव देशमुख (वय 54 वर्ष, रा. न्यू यशवंत नगर, हिंगणघाट) यांनी तक्रार दिली की, ते 06/02/2026 रोजी रात्री सुमारे 9 वाजताच्या सुमारास छोटी वणी येथे मोपेडने डेली कलेक्शनसाठी गेले होते. तेथून महामार्गाने हिंगणघाटकडे परतत असताना दोन अज्ञात मोटारसायकलस्वारांनी मागून येत त्यांच्या हातातील नगदी 45,000 रुपये असलेली बॅग हिसकावून घेतली व पळ काढला. बॅग ओढल्यामुळे फिर्यादी खाली पडले असून त्यांच्या डोक्याला व हाताला दुखापत झाली. त्यानंतर त्यांनी शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार घेतले. या तक्रारीवरून पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे अप. क्र. 158/2026 कलम 309(4), 3(5) बीएनएस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेने घटनास्थळी भेट देऊन गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे भीमनगर वॉर्ड, हिंगणघाट येथील प्रफुल उर्फ चांग्या हरिदास चंदनखेडे (वय 19 वर्ष) आणि बिडकर वॉर्ड येथील रोहित गोदे यांनी हा गुन्हा केल्याचे निष्पन्न केले. आरोपी हे अट्टल गुन्हेगार असून त्यांच्यावर पूर्वीचेही गुन्हे दाखल आहेत.
तपासादरम्यान प्रफुल उर्फ चांग्या यास टाका ग्राउंड, हिंगणघाट येथून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल, नगदी रक्कम व मोबाईल असा एकूण ४२,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. फरार आरोपी रोहित गोदे याचा शोध सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. पथकात पोउपनि विजयसिंग गोमलाडू, प्रकाश लसुन्ते, मनोज धात्रक, हमीद शेख, शेखर डोंगरे, अमरदीप पाटील, धर्मेंद्र अकाली, महादेव सानप, पो.शि. विकास मुंडे, उदय सोलंकी तसेच सायबर सेलचे गोविंद मुंडे, स्मिता महाजन व मीना कौरती यांचा समावेश होता.
    user_Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    हिंगणघाट, वर्धा, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • जिला पंचायत अध्यक्ष ने गरीब व्यक्ति को इलाज के लिए दी सहायता अमेठी पूरे मोतीराम मजरे करौदी गांव निवासी एक गरीब ग्रामीण को कूल्हे के इलाज के लिए जिला पंचायत अध्यक्ष ने मदद किया है बुधवार को पूरे मोती रामनिवासी शुभम पाल जिला पंचायत अध्यक्ष राजेश अग्रहरि के पास अपने भाई के कूल्हे के इलाज के लिए आर्थिक मदद मांगने गया उसने बताया कि उसके भाई के कूल्हे की हड्डी टूट गई है जिसे बदलने के लिए पैसे की आवश्यकता है उसके पास पैसा नहीं है जिला पंचायत अध्यक्ष राजेश ने पीड़ित व्यक्ति को 25हजार की आर्थिक मदद देकर कहा और जो आवश्यकता होगी उसे भी पूरा किया जाएगा वीरेंद्र यादव हरिकेश श्रीवास्तव आदि लोग थे
    1
    जिला पंचायत अध्यक्ष ने गरीब व्यक्ति को इलाज के लिए दी सहायता 
अमेठी 
पूरे मोतीराम मजरे करौदी गांव निवासी एक गरीब ग्रामीण को कूल्हे के इलाज के लिए जिला पंचायत अध्यक्ष ने मदद किया है 
बुधवार को पूरे मोती रामनिवासी शुभम पाल जिला पंचायत अध्यक्ष राजेश अग्रहरि के पास अपने भाई के कूल्हे के इलाज के लिए आर्थिक मदद मांगने गया उसने बताया कि उसके भाई के कूल्हे की हड्डी टूट गई है जिसे बदलने के लिए पैसे की आवश्यकता है उसके पास पैसा नहीं है जिला पंचायत अध्यक्ष राजेश ने पीड़ित व्यक्ति को 25हजार की आर्थिक मदद देकर कहा और जो आवश्यकता होगी उसे भी पूरा किया जाएगा वीरेंद्र यादव हरिकेश श्रीवास्तव आदि लोग थे
    user_Madusoodan
    Madusoodan
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • Post by Sanjay Mishra
    1
    Post by Sanjay Mishra
    user_Sanjay Mishra
    Sanjay Mishra
    Lawyer समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • ಕಲಬುರಗಿ ನಾಟಕೋತ್ಸವ-2026 ಹಿನ್ನೆಲೆ: ಪ್ರಪ್ರಥಮ ನಾಟಕೋತ್ಸವ ಯಶಸ್ಸಿಗೆ ಸಮನ್ವಯತೆಯಿಂದ ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಿಸಿ-ಬಿ.ಫೌಜಿಯಾ ತರನ್ನುಮ್
    1
    ಕಲಬುರಗಿ ನಾಟಕೋತ್ಸವ-2026 ಹಿನ್ನೆಲೆ: ಪ್ರಪ್ರಥಮ ನಾಟಕೋತ್ಸವ ಯಶಸ್ಸಿಗೆ ಸಮನ್ವಯತೆಯಿಂದ ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಿಸಿ-ಬಿ.ಫೌಜಿಯಾ ತರನ್ನುಮ್
    user_SSV TV NEWS
    SSV TV NEWS
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • चांद दिखाई देने से ही शुरू हो जाएगा रमजान का पाक महीना मोहम्मद रजा अमेठी मुसलमानों का पाक महीना रमजान की शुरुआत चांद देखने से हो जाएगी उसके पहले बाजारों में दुकानें सज गई हैं बुधवार को अमेठी में सेवई खजूर की दुकानों पर चहल-पहल शुरू हो गई है गांधी चौक सगरा तिराहा अंबेडकर चौराहा के पास सेवई की दुकानें सज गई है मुस्लिम वर्ग के लोग इन दुकानों से खरीदारी शुरू कर दिए हैं गांधी चौक पर खरीदारी कर रही शबाना बानो मोहम्मद महफूज खान ने बताया रमजान का पाक महीना गुरुवार से शुरू होगा इसके लिए वे सब तैयारी कर रहे हैं प्रतिदिन तीन बार नमाज पढ़ने के साथ ही शाम छह बजे के बाद वे सब रोजा खोलेंगे जामा मस्जिद अमेठी के बड़े मौलवी मोहम्मद आदिल रजा ने बताया बुधवार की शाम जब चांद दिखाई पड़ेगा तब से रमजान की शुरुआत हो जाएगी गुरुवार को रमजान का पहला नमाज पढ़ा जाएगा उन्होंने बताया रमजान के बीच सभी मुस्लिम वर्ग दिनभर में तीन बार नमाज पढ़ेंगे उसके बाद शाम को छः बजे के बाद रोजा खोलेंगे आठ बजे पुनः नमाज पढ़ेंगे है इस तरह पूरे महीने भर यह कार्यक्रम चलता रहेगा लोग दुर्ब्यसनो से दूर रहेंगे चारों तरफ अमन चैन कायम रहेगा इसके लिए वे सब अल्लाह से दुआ मांगेंगे नगरीय क्षेत्र के अलावा ग्रामीण क्षेत्रों में भी पाक महीने रमजान की तैयारी हो रही हैं लोग ग्रामीण बाजारों से लेकर कस्बे नगर तक की बाजारों में खरीदारी कर रहे हैं मस्जिदों को सजाया गया है
    2
    चांद दिखाई देने से ही शुरू हो जाएगा रमजान का पाक महीना 
मोहम्मद रजा 
अमेठी 
मुसलमानों का पाक महीना रमजान की शुरुआत चांद देखने से हो जाएगी उसके पहले बाजारों में  दुकानें सज गई हैं 
बुधवार को अमेठी में सेवई खजूर की दुकानों पर चहल-पहल शुरू हो गई है गांधी चौक सगरा तिराहा अंबेडकर चौराहा के पास सेवई की दुकानें सज गई है मुस्लिम वर्ग के लोग इन दुकानों से खरीदारी शुरू कर दिए हैं गांधी चौक पर खरीदारी कर रही शबाना बानो मोहम्मद महफूज खान ने बताया रमजान का पाक महीना गुरुवार से शुरू होगा इसके लिए वे सब तैयारी कर रहे हैं प्रतिदिन तीन बार नमाज पढ़ने के साथ ही शाम छह बजे के बाद वे सब रोजा खोलेंगे 
जामा मस्जिद अमेठी के बड़े मौलवी मोहम्मद आदिल रजा ने बताया बुधवार की शाम जब चांद दिखाई पड़ेगा तब से रमजान की शुरुआत हो जाएगी गुरुवार को रमजान का पहला नमाज पढ़ा जाएगा उन्होंने बताया रमजान के बीच सभी मुस्लिम वर्ग दिनभर में तीन बार नमाज पढ़ेंगे उसके बाद शाम को छः बजे के बाद रोजा खोलेंगे आठ बजे पुनः नमाज पढ़ेंगे है  इस तरह पूरे महीने भर यह कार्यक्रम चलता रहेगा लोग दुर्ब्यसनो  से दूर रहेंगे चारों तरफ अमन चैन कायम रहेगा इसके लिए  वे सब अल्लाह से दुआ मांगेंगे नगरीय क्षेत्र के अलावा ग्रामीण क्षेत्रों में भी पाक महीने रमजान की तैयारी हो रही हैं लोग ग्रामीण बाजारों से लेकर कस्बे नगर तक की बाजारों में खरीदारी कर रहे हैं मस्जिदों को सजाया गया है
    user_Madusoodan
    Madusoodan
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    6 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.