धक्कादायक घटना, कपडे धुताना बाप-लेक व भाची बुडाली, तिघांचा शोध सुरू चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यातील धानोरा गावात कपडे धुण्यासाठी गेलेल्या तिघेजण वर्धा नदीत बुडाल्याची घटना समोर आली आहे.यामध्ये राजू कोडापे (वय 40), अर्पिता कोडापे (वय 12) आणि प्रियांका मडावी (वय 14) यांचा समावेश आहे. राजुरा तालुक्यातील खामोना निवासी राजू हरिचंद्र कोडापे हे आपल्या बहिणीच्या गावी धानोरा मध्ये आले होते, आज २८ एप्रिल रोजी वर्धा नदीकाठी कपडे धुण्यासाठी गेले असताना राजू कोडापे यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते खल पाण्यात गेले, त्यांनी स्वतःला वाचविण्यासाठी प्रयत्न केला असता त्यावेळी त्यांची १२ वर्षीय मुलगी अर्पिता कोडापे व १४ वर्षीय भाची प्रियांका मडावी यांनी वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र ते तिघेही खोल पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच घुग्घुस पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली असून तिघांचा शोध सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे धानोरा गावात शोककळा पसरली आहे.

- रफीक कनोजे यांना म. बा. मेश्राम पत्रकारिता पुरस्कार प्रदान1
- Post by RAJA news1
- उमरेड (प्रतिनिधी )' गोमाता सन्मान आवाहन अभियान' अंतर्गत उमरेड जिल्हा, उमरेड प्रखंडाद्वारे तहसीलदार साहेबांमार्फत महामहिम राष्ट्रपती, मा. पंतप्रधान , राज्यपाल व मुख्यमंत्री यांना गोवंश हत्या पूर्णतः बंद करण्यासाठी व गोमातेला 'राष्ट्रमाता' दर्जा देऊन सन्मानित करण्यासाठी निवेदन सोपवण्यात आले. याप्रसंगी वारकरी संप्रदाय, विश्व हिंदू परिषद बजरंग दल तसेच सकल हिंदू समाजातर्फे इंगळे महाराज,काळे महाराज,कुणाल रेवतकर ,अजय मोहोड,अनुज समुद्रे,रितिक घुमडे, अविनाश मिश्रा,नानु शिवरकर व इतर अनेक सदस्य उपस्थित होते.1
- Post by Dinesh kambli3
- Breking news// April 29 ka 1 sabse badi khabar 🤯🤯😱😱😱1
- Post by Live maharashtra digital1
- उमरेड गोमाता सन्मान आवाहन अभियान' अंतर्गत उमरेड जिल्हा, उमरेड प्रखंडाद्वारे तहसीलदार मार्फत महामहिम राष्ट्रपती, मा. प्रधानमंत्री , राज्यपाल व मुख्यमंत्री यांना गोवंश हत्या पूर्णतः बंद करण्यासाठी व गोमातेला 'राष्ट्रमाता' दर्जा देऊन सन्मानित करण्यासाठी निवेदन सोपवण्यात आले. याप्रसंगी वारकरी संप्रदाय, विश्व हिंदू परिषद बजरंग दल तसेच सकल हिंदू समाजातर्फे इंगळे महाराज,काळे महाराज,कुणाल रेवतकर ,अजय मोहोड,अनुज समुद्रे,रितिक घुमडे, अविनाश मिश्रा,नानु शिवरकर व इतर अनेक सदस्य उपस्थित होते.1
- महाराष्ट्राची प्रत्येक अपडेट एकाच क्लिकवर, “लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज” ला सबस्क्राईब करा 🙏🏼 जाहिरात आणि बातमीसाठी संपर्क साधा 📱 98600469001
- खंडाळा घाटात खून प्रकरणाचा उलगडा; लुटीच्या हेतूने हत्या, एक आरोपी अटकेत, पुसद वसंतनगर पोलीस स्टेशन हद्दीतील खंडाळा घाटात झालेल्या खून प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उलगडा केला आहे. दिलीप महादू ढाकरे रा. फेट्रा, ता. पुसद यांचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले असून लुटीच्या हेतूने ही हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी गोपाल उर्फ गोलू बाळू पवार रा. सेवादास नगर याला अटक केली आहे. त्याने साथीदार प्रकाश उर्फ पक्या राठोड याच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली. आरोपींनी मृतकाला एकांतात नेऊन त्याच्यावर दगडांनी वार करून हत्या केली व पुरावा नष्ट करण्यासाठी चेहरा विद्रूप केला.घटनेनंतर आरोपींनी मृतकाची बजाज प्लॅटीना मोटारसायकल लंपास केली होती. पोलिसांनी ती जप्त केली असून दुसरा आरोपी सध्या फरार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वसंतनगर पोलीस करत आहेत.2