खंडाळा घाटात खून प्रकरणाचा उलगडा; लुटीच्या हेतूने हत्या, एक आरोपी अटकेत, खंडाळा घाटात खून प्रकरणाचा उलगडा; लुटीच्या हेतूने हत्या, एक आरोपी अटकेत, पुसद वसंतनगर पोलीस स्टेशन हद्दीतील खंडाळा घाटात झालेल्या खून प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उलगडा केला आहे. दिलीप महादू ढाकरे रा. फेट्रा, ता. पुसद यांचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले असून लुटीच्या हेतूने ही हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी गोपाल उर्फ गोलू बाळू पवार रा. सेवादास नगर याला अटक केली आहे. त्याने साथीदार प्रकाश उर्फ पक्या राठोड याच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली. आरोपींनी मृतकाला एकांतात नेऊन त्याच्यावर दगडांनी वार करून हत्या केली व पुरावा नष्ट करण्यासाठी चेहरा विद्रूप केला.घटनेनंतर आरोपींनी मृतकाची बजाज प्लॅटीना मोटारसायकल लंपास केली होती. पोलिसांनी ती जप्त केली असून दुसरा आरोपी सध्या फरार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वसंतनगर पोलीस करत आहेत.
खंडाळा घाटात खून प्रकरणाचा उलगडा; लुटीच्या हेतूने हत्या, एक आरोपी अटकेत, खंडाळा घाटात खून प्रकरणाचा उलगडा; लुटीच्या हेतूने हत्या, एक आरोपी अटकेत, पुसद वसंतनगर पोलीस स्टेशन हद्दीतील खंडाळा घाटात झालेल्या खून प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उलगडा केला आहे. दिलीप महादू ढाकरे रा. फेट्रा, ता. पुसद यांचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले असून लुटीच्या हेतूने ही हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी गोपाल उर्फ
गोलू बाळू पवार रा. सेवादास नगर याला अटक केली आहे. त्याने साथीदार प्रकाश उर्फ पक्या राठोड याच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली. आरोपींनी मृतकाला एकांतात नेऊन त्याच्यावर दगडांनी वार करून हत्या केली व पुरावा नष्ट करण्यासाठी चेहरा विद्रूप केला.घटनेनंतर आरोपींनी मृतकाची बजाज प्लॅटीना मोटारसायकल लंपास केली होती. पोलिसांनी ती जप्त केली असून दुसरा आरोपी सध्या फरार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वसंतनगर पोलीस करत आहेत.
- खंडाळा घाटात खून प्रकरणाचा उलगडा; लुटीच्या हेतूने हत्या, एक आरोपी अटकेत, पुसद वसंतनगर पोलीस स्टेशन हद्दीतील खंडाळा घाटात झालेल्या खून प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उलगडा केला आहे. दिलीप महादू ढाकरे रा. फेट्रा, ता. पुसद यांचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले असून लुटीच्या हेतूने ही हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी गोपाल उर्फ गोलू बाळू पवार रा. सेवादास नगर याला अटक केली आहे. त्याने साथीदार प्रकाश उर्फ पक्या राठोड याच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली. आरोपींनी मृतकाला एकांतात नेऊन त्याच्यावर दगडांनी वार करून हत्या केली व पुरावा नष्ट करण्यासाठी चेहरा विद्रूप केला.घटनेनंतर आरोपींनी मृतकाची बजाज प्लॅटीना मोटारसायकल लंपास केली होती. पोलिसांनी ती जप्त केली असून दुसरा आरोपी सध्या फरार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वसंतनगर पोलीस करत आहेत.2
- Post by Dinesh kambli3
- Post by मनिषा विजय काशीवार1
- उमरेड (प्रतिनिधी )' गोमाता सन्मान आवाहन अभियान' अंतर्गत उमरेड जिल्हा, उमरेड प्रखंडाद्वारे तहसीलदार साहेबांमार्फत महामहिम राष्ट्रपती, मा. पंतप्रधान , राज्यपाल व मुख्यमंत्री यांना गोवंश हत्या पूर्णतः बंद करण्यासाठी व गोमातेला 'राष्ट्रमाता' दर्जा देऊन सन्मानित करण्यासाठी निवेदन सोपवण्यात आले. याप्रसंगी वारकरी संप्रदाय, विश्व हिंदू परिषद बजरंग दल तसेच सकल हिंदू समाजातर्फे इंगळे महाराज,काळे महाराज,कुणाल रेवतकर ,अजय मोहोड,अनुज समुद्रे,रितिक घुमडे, अविनाश मिश्रा,नानु शिवरकर व इतर अनेक सदस्य उपस्थित होते.1
- कोहराम परिवार की तरफ से आप सभी को नृत्य दिवस की हार्दिक शुभकामनाये,1
- Post by Labour addaa.1
- लग्नाच्या आनंदावर काळाचा घाला – एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू वरूड तालुक्यातील खडका फाट्यावर झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला असून चालक गंभीर जखमी आहे. लग्नाच्या आनंदासाठी निघालेलं कुटुंब क्षणात उद्ध्वस्त झालं. या अपघातामागचं नेमकं कारण काय? पाहा संपूर्ण रिपोर्ट1
- Post by मनिषा विजय काशीवार1