logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

आज दिनांक 27/04/ 2026 सोमवारला शेतकऱ्यांचे साखळी उपोषण दिवस तेरावे.. या दिवशी मा. नानाभाऊ पटोले ,मा. प्रदेशाध्यक्ष काँग्रेस तथा साकोली विधायक,दिलीपजी बन्सोड मा. विधायक काँग्रेस, घनश्यामजी धामट काँग्रेस तालुकाध्यक्ष, श्रीकांतजी घाटबांधे जि. प. सदस्य काँग्रेस तसेच असंख्य कार्यकर्ता गण आज शेतकऱ्यांच्या साखळी उपोषण स्थळाला भेट दिली. आणि शेतकऱ्यांच्या मागण्या यावर चर्चा केली आणि पुढील भविष्यामध्ये देशाकरिता आणि शेतकऱ्यांकरिता काय योग्य राहील याबद्दल विचार विनिमय झाले... अन्नदाता धान उत्पादक शेतकरी संघ अर्जुनीमोर.. विविध कार्य सेवा संघ अर्जुनीमोर उपस्थित होते.

13 hrs ago
user_मनिषा विजय काशीवार
मनिषा विजय काशीवार
साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
13 hrs ago

आज दिनांक 27/04/ 2026 सोमवारला शेतकऱ्यांचे साखळी उपोषण दिवस तेरावे.. या दिवशी मा. नानाभाऊ पटोले ,मा. प्रदेशाध्यक्ष काँग्रेस तथा साकोली विधायक,दिलीपजी बन्सोड मा. विधायक काँग्रेस, घनश्यामजी धामट काँग्रेस तालुकाध्यक्ष, श्रीकांतजी घाटबांधे जि. प. सदस्य काँग्रेस तसेच असंख्य कार्यकर्ता गण आज शेतकऱ्यांच्या साखळी उपोषण स्थळाला भेट दिली. आणि शेतकऱ्यांच्या मागण्या यावर चर्चा केली आणि पुढील भविष्यामध्ये देशाकरिता आणि शेतकऱ्यांकरिता काय योग्य राहील याबद्दल विचार विनिमय झाले... अन्नदाता धान उत्पादक शेतकरी संघ अर्जुनीमोर.. विविध कार्य सेवा संघ अर्जुनीमोर उपस्थित होते.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by मनिषा विजय काशीवार
    1
    Post by मनिषा विजय काशीवार
    user_मनिषा विजय काशीवार
    मनिषा विजय काशीवार
    साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • Post by Dinesh kambli
    3
    Post by Dinesh kambli
    user_Dinesh kambli
    Dinesh kambli
    Video Creator Lakhandur, Bhandara•
    1 hr ago
  • खंडाळा घाटात खून प्रकरणाचा उलगडा; लुटीच्या हेतूने हत्या, एक आरोपी अटकेत, पुसद वसंतनगर पोलीस स्टेशन हद्दीतील खंडाळा घाटात झालेल्या खून प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उलगडा केला आहे. दिलीप महादू ढाकरे रा. फेट्रा, ता. पुसद यांचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले असून लुटीच्या हेतूने ही हत्या करण्यात आली होती.‌ या प्रकरणी पोलिसांनी गोपाल उर्फ गोलू बाळू पवार रा. सेवादास नगर याला अटक केली आहे. त्याने साथीदार प्रकाश उर्फ पक्या राठोड याच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली. आरोपींनी मृतकाला एकांतात नेऊन त्याच्यावर दगडांनी वार करून हत्या केली व पुरावा नष्ट करण्यासाठी चेहरा विद्रूप केला.घटनेनंतर आरोपींनी मृतकाची बजाज प्लॅटीना मोटारसायकल लंपास केली होती. पोलिसांनी ती जप्त केली असून दुसरा आरोपी सध्या फरार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वसंतनगर पोलीस करत आहेत.
    2
    खंडाळा घाटात खून प्रकरणाचा उलगडा; लुटीच्या हेतूने हत्या, एक आरोपी अटकेत,
पुसद वसंतनगर पोलीस स्टेशन हद्दीतील खंडाळा घाटात झालेल्या खून प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उलगडा केला आहे. दिलीप महादू ढाकरे रा. फेट्रा, ता. पुसद यांचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले असून लुटीच्या हेतूने ही हत्या करण्यात आली होती.‌ या प्रकरणी पोलिसांनी गोपाल उर्फ गोलू बाळू पवार रा. सेवादास नगर याला अटक केली आहे. त्याने साथीदार प्रकाश उर्फ पक्या राठोड याच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली. आरोपींनी मृतकाला एकांतात नेऊन त्याच्यावर दगडांनी वार करून हत्या केली व पुरावा नष्ट करण्यासाठी चेहरा विद्रूप केला.घटनेनंतर आरोपींनी मृतकाची बजाज प्लॅटीना मोटारसायकल लंपास केली होती. पोलिसांनी ती जप्त केली असून दुसरा आरोपी सध्या फरार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वसंतनगर पोलीस करत आहेत.
    user_Taha Mirza
    Taha Mirza
    Teacher महागाव, यवतमाळ, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • कोहराम परिवार की तरफ से आप सभी को नृत्य दिवस की हार्दिक शुभकामनाये,
    1
    कोहराम परिवार की तरफ से आप सभी को नृत्य दिवस की हार्दिक शुभकामनाये,
    user_Bhushan Raje Bombarde.
    Bhushan Raje Bombarde.
    Lawyer गोंदिया, गोंदिया, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by Labour addaa.
    1
    Post by Labour addaa.
    user_Labour addaa.
    Labour addaa.
    Plumber Gondiya, Gondia•
    8 hrs ago
  • उमरेड (प्रतिनिधी )' गोमाता सन्मान आवाहन अभियान' अंतर्गत उमरेड जिल्हा, उमरेड प्रखंडाद्वारे तहसीलदार साहेबांमार्फत महामहिम राष्ट्रपती, मा. पंतप्रधान , राज्यपाल व मुख्यमंत्री यांना गोवंश हत्या पूर्णतः बंद करण्यासाठी व गोमातेला 'राष्ट्रमाता' दर्जा देऊन सन्मानित करण्यासाठी निवेदन सोपवण्यात आले. याप्रसंगी वारकरी संप्रदाय, विश्व हिंदू परिषद बजरंग दल तसेच सकल हिंदू समाजातर्फे इंगळे महाराज,काळे महाराज,कुणाल रेवतकर ,अजय मोहोड,अनुज समुद्रे,रितिक घुमडे, अविनाश मिश्रा,नानु शिवरकर व इतर अनेक सदस्य उपस्थित होते.
    1
    उमरेड (प्रतिनिधी )'
गोमाता सन्मान आवाहन अभियान' अंतर्गत उमरेड जिल्हा, उमरेड प्रखंडाद्वारे तहसीलदार साहेबांमार्फत महामहिम राष्ट्रपती, मा. पंतप्रधान , राज्यपाल व मुख्यमंत्री यांना गोवंश हत्या पूर्णतः बंद करण्यासाठी व गोमातेला 'राष्ट्रमाता' दर्जा देऊन सन्मानित करण्यासाठी निवेदन सोपवण्यात आले. याप्रसंगी वारकरी संप्रदाय, विश्व हिंदू परिषद बजरंग दल तसेच सकल हिंदू समाजातर्फे  इंगळे महाराज,काळे महाराज,कुणाल रेवतकर ,अजय मोहोड,अनुज समुद्रे,रितिक घुमडे, अविनाश मिश्रा,नानु शिवरकर व इतर अनेक सदस्य उपस्थित होते.
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • लग्नाच्या आनंदावर काळाचा घाला – एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू वरूड तालुक्यातील खडका फाट्यावर झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला असून चालक गंभीर जखमी आहे. लग्नाच्या आनंदासाठी निघालेलं कुटुंब क्षणात उद्ध्वस्त झालं. या अपघातामागचं नेमकं कारण काय? पाहा संपूर्ण रिपोर्ट
    1
    लग्नाच्या आनंदावर काळाचा घाला – एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू 
वरूड तालुक्यातील खडका फाट्यावर झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला असून चालक गंभीर जखमी आहे. लग्नाच्या आनंदासाठी निघालेलं कुटुंब क्षणात उद्ध्वस्त झालं. या अपघातामागचं नेमकं कारण काय? पाहा संपूर्ण रिपोर्ट
    user_Jb Y.Sharma
    Jb Y.Sharma
    Salesperson कामठी, नागपूर, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • Post by मनिषा विजय काशीवार
    1
    Post by मनिषा विजय काशीवार
    user_मनिषा विजय काशीवार
    मनिषा विजय काशीवार
    साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
    16 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.