जय भवानी नवरात्र उत्सव महिला रासदांडिया 2024 पहिली माळ माता देवी घटस्थापना आयोजक संगीता कृष्णा बोरसे शिवसेना शहर प्रमुख महिला आघाडी छत्रपती संभाजीनगर अध्यक्ष रेखाताई महेन्द्र चव्हाण , शिवसेना विभाग संघटक मान्यवर जिनमाता सरलाभाभी कासलीवाल पदाधिकारी पुजाताई वाडेकर, सोनालिताई पाटील जंजाळ, छायाताई पैठण पगारे, मंजुषा ताई महाजन, मयुरीताई म्हसने, अनिता ताई सदभावे, कौशल्य ताई सदाशिवे, निषाताई इंगे,अशिनी ताई पाटील जंगले, वर्षाताई खेरुडकर, लताताई गवळी, संपदाताई जोशी, म्हस्के ताई,संगीताताई ताठे, संगीताताई काला,विद्याताई पाटील औताडे, ऋतुजा ताई पाठक गुरुवर्य नंदकिशोर पैठणपगारे महेंद्र भाऊ चव्हाण, चंद्रकांत भाऊ वाडेकर, अमोल भाऊ समिंद्रे , पंकज पाटील विधाते, सचिन भाऊ म्हसने,बाळू भाऊ पाटील जंजाळ,वैभव भाऊ ताठे, कल्याण भाऊ पाटील निळ महेश भाऊ ताठे , राहुल भाऊ म्हस्के,शैलेश पाटील झोंड आदी पदाधिकारी उपस्थित होते

- पैठणचा विचार केला, तर गेल्या तीस वर्षापासून शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून, हा मतदारसंघ ओळखला जातो.. सध्या शिंदे गटात संदीपान भुमरे हेच इथले स्टँडिंग आमदार होते.. मात्र यंदा त्यांनी लोकसभेत विजय मिळवल्यानंतर, पैठणमध्ये शिंदे गटाकडून उमेदवारी कोणाला मिळणार.. याची चर्चा सुरु आहे. संदिपान भुमरे तसे जुने शिवसैनिक.. पण शिवसेनेच्या बंडात मात्र त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत, एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला.. संदीपान भुमरे यांनी 1990 पासून 2019 पर्यंत, अशा पाच टर्म पैठणमधून विजय मिळवला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही, राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग झाला. त्या सरकारमध्ये संदीपान भुमरे, यांना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रोजगार हमी, व फलोत्पादन खात्याचे कॅबिनेट मंत्री केले. पुढे अडीच वर्षानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडात, मंत्री भुमरे ही सहभागी झाले. आणि या बंडाचे बक्षीस म्हणून, महायुती सरकारमध्ये पुन्हा भुमरेंना आधीच्या खात्याचा पदभार दिला. शिवाय संभाजीनगरचे पालकमंत्री पदही दिले. विधानसभेच्या दृष्टिकोनातून यंदा पैठणचे चित्र काय असेल? आणि विलास भूमरे यांना महाविकास आघाडीचे दत्ता गोरडे, किंवा माजी आमदार संजय वाकचौरे हे कसं फाईट देतील, हे बघावं लागेल.. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे गट काय भूमिका घेतो, आणि शिवसेनेसोबत केलेल्या गद्दारीचा बदला शिवसेना कशी घेते, हे जर ट्रायल बघायचे असेल, तर यासाठी पैठण विधानसभा निवडणूक बघितली पाहिजे... त्यामुळे शिवसेनेच्या फुटीनंतर यंदा नेमकं पैठणचे चित्र कसे असेल? हेच आपण थोडक्यात समजून घेणार आहोत..1
- छत्रपती भवन मुख्य कार्यालय उद्घाटन सोहळा संत एकनाथ महाराज चौक पैठण फाटा येथे आज श्री मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते मराठा समाजाच्या येणाऱ्या अडचणीचे निवारण करण्यासाठी हे मुख्य कार्यालय उभारण्यात आलेले आहे. सर्व मराठा समाजासाठी अर्पण.1
- पैठण पंचायत समिती अंदाधुंदी...1
- जय भवानी नवरात्र उत्सव महिला रासदांडिया 2024 पहिली माळ माता देवी घटस्थापना आयोजक संगीता कृष्णा बोरसे शिवसेना शहर प्रमुख महिला आघाडी छत्रपती संभाजीनगर अध्यक्ष रेखाताई महेन्द्र चव्हाण , शिवसेना विभाग संघटक मान्यवर जिनमाता सरलाभाभी कासलीवाल पदाधिकारी पुजाताई वाडेकर, सोनालिताई पाटील जंजाळ, छायाताई पैठण पगारे, मंजुषा ताई महाजन, मयुरीताई म्हसने, अनिता ताई सदभावे, कौशल्य ताई सदाशिवे, निषाताई इंगे,अशिनी ताई पाटील जंगले, वर्षाताई खेरुडकर, लताताई गवळी, संपदाताई जोशी, म्हस्के ताई,संगीताताई ताठे, संगीताताई काला,विद्याताई पाटील औताडे, ऋतुजा ताई पाठक गुरुवर्य नंदकिशोर पैठणपगारे महेंद्र भाऊ चव्हाण, चंद्रकांत भाऊ वाडेकर, अमोल भाऊ समिंद्रे , पंकज पाटील विधाते, सचिन भाऊ म्हसने,बाळू भाऊ पाटील जंजाळ,वैभव भाऊ ताठे, कल्याण भाऊ पाटील निळ महेश भाऊ ताठे , राहुल भाऊ म्हस्के,शैलेश पाटील झोंड आदी पदाधिकारी उपस्थित होते1
- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण विधानसभा मतदारसंघात सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेली काही विकासकामे -1
- माझे माहेर पंढरी संत चोखामेळा साहित्य संमेलन पैठण1
- मोसंबी बागा जैविक रिझल्ट मिळाला विवाहमाडवा पैठण1
- छत्रपती भवन गरजवंत मराठ्यांनसाठी खुलं पैठण फाटा शहागड1