घरगुती गॅसचा जिल्ह्यात मुबलक साठा; अफवांवर विश्वास ठेवू नका – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी छत्रपती संभाजीनगरात घरगुती गॅसचा तुटवडा नाही; जिल्हा प्रशासनाचे स्पष्टीकरण कमर्शियल गॅसपुरतीच अडचण; घरगुती गॅस पुरेसा – जिल्हाधिकारी जिल्ह्यात घरगुती गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे. जिल्ह्यात गॅसचा तुटवडा असल्याची अफवा पसरत असली तरी ही अडचण केवळ कमर्शियल गॅसपुरती मर्यादित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नागरिक मोठ्या प्रमाणावर बुकिंग करत असल्यामुळे गॅस मिळण्यास थोडा विलंब होऊ शकतो. मात्र घरगुती गॅसचा कुठेही तुटवडा नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांवर जिल्हा प्रशासनाचे लक्ष असून अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

- User3269Gangapur, Aurangabad😤on 18 March
- BK NalawadePaithan, Aurangabad🙏on 13 March
- BK NalawadePaithan, Aurangabad🙏on 13 March
- हायकोर्टातील वकिलाचा खून झाल्याची घटना छत्रपती संभाजी नगर शहरातील गांधीली फाटा बीड बायपास या ठिकाणी घेतली असून अज्ञात आरोपींनी हा कोण केला असून सदरील घटनेचे नोंद सिडको एमआयडीसी पोलिसांनी घेतली पोलीस पुढील तपास करीत आहे.1
- Post by AKBAR SHAHA REPORTER1
- Md Tayyab Zafar Best Speech ॥ Eid Milan Program ॥ Organized by Vanchit Bahujan Aghadi1
- घरगुती पद्धतीने बनवलेले आंबा लोनच1
- नासिक के टीसीएस बीपीओ (TCS BPO) कैंपस से जुड़े कथित धर्म परिवर्तन और यौन उत्पीड़न मामले में अब पहली पीड़िता का बयान सामने आया है. इस बयान में दोस्ती, नौकरी का लालच, शादी का झांसा, जबरन संबंध, धर्म बदलने का दबाव और निजी तस्वीरों से ब्लैकमेल जैसे कई गंभीर आरोप लगाए गए हैं. पीड़िता ने 2022 से 2026 तक की पूरी घटनाओं को क्रमवार बताया है, जिससे मामले की गंभीरता का पता चलता है.1
- भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी आपले मोठे कार्यकर्तासह मस्तगड इथे पुष्पहार अर्पण करून साजरी केली1
- सुनेवर लैंगिक अत्याचार करून बलात्कार करणाऱ्या सासऱ्याला खुलताबाद पोलिसांनी अटक केली असून न्यायालयात उभे केले असता 18 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथील घटना असून यासंदर्भात आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.1
- छत्रपती संभाजी नगर : लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वृक्षारोपण करून जयंती साजरी केली1
- 180 लड़कियां, 350 अश्लील वीडियो... 19 साल का मास्टरमाइंड अयान अहमद कौन है? महाराष्ट्र के अमरावती जिले से एक बेहद गंभीर और शर्मनाक मामला सामने आया है, जहां एक 19 वर्षीय युवक पर नाबालिग लड़कियों का यौन शोषण करने और उनके वीडियो बनाकर ब्लैकमेल करने का आरोप है। इस मामले ने पूरे इलाके में हड़कंप मचा दिया है और लोगों में भारी गुस्सा देखा जा रहा है। पुलिस ने मुख्य आरोपी को गिरफ्तार कर लिया है और मामले की जांच तेज कर दी गई है। पुलिस के अनुसार, आरोपी की पहचान अयान अहमद तनवीर अहमद के रूप में हुई है, जिसे मंगलवार को गिरफ्तार किया गया और 21 अप्रैल तक पुलिस हिरासत में भेजा गया है।1