logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

भाजपा नेत्या प्रेरणा होनराव यांनी 1मे महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना दिल्या शुभेच्छा. प्रणाम घ्यावा माझा हे श्री महाराष्ट्र देशा!!! आज आपल्या सर्वांच्या अस्मितेचं प्रतीक असलेला महाराष्ट्र दिन! तमाम महाराष्ट्रातील बंधू-भगिनींना महाराष्ट्र दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस जी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली पुढे वाटचाल करणारा आपला महाराष्ट्र उज्ज्वल भवितव्याची चाहूल देत आहे. आपण सर्वांनी मिळून हा प्रगतीचा प्रवास अधिक बळकट करूया म्हणतं भाजपा नेत्या प्रेरणा होनराव यांनी 1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिल्या शुभेच्छा. जय महाराष्ट्र! 🇮🇳 #maharashtra #bjp #devendrafadnavis

2 hrs ago
user_द महाराष्ट्र न्युज
द महाराष्ट्र न्युज
पत्रकार Latur, Maharashtra•
2 hrs ago

भाजपा नेत्या प्रेरणा होनराव यांनी 1मे महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना दिल्या शुभेच्छा. प्रणाम घ्यावा माझा हे श्री महाराष्ट्र देशा!!! आज आपल्या सर्वांच्या अस्मितेचं प्रतीक असलेला महाराष्ट्र दिन! तमाम महाराष्ट्रातील बंधू-भगिनींना महाराष्ट्र दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस जी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली पुढे वाटचाल करणारा आपला महाराष्ट्र उज्ज्वल भवितव्याची चाहूल देत आहे. आपण सर्वांनी मिळून हा प्रगतीचा प्रवास अधिक बळकट करूया म्हणतं भाजपा नेत्या प्रेरणा होनराव यांनी 1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिल्या शुभेच्छा. जय महाराष्ट्र! 🇮🇳 #maharashtra #bjp #devendrafadnavis

More news from Maharashtra and nearby areas
  • प्रणाम घ्यावा माझा हे श्री महाराष्ट्र देशा!!! आज आपल्या सर्वांच्या अस्मितेचं प्रतीक असलेला महाराष्ट्र दिन! तमाम महाराष्ट्रातील बंधू-भगिनींना महाराष्ट्र दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस जी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली पुढे वाटचाल करणारा आपला महाराष्ट्र उज्ज्वल भवितव्याची चाहूल देत आहे. आपण सर्वांनी मिळून हा प्रगतीचा प्रवास अधिक बळकट करूया म्हणतं भाजपा नेत्या प्रेरणा होनराव यांनी 1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिल्या शुभेच्छा. जय महाराष्ट्र! 🇮🇳 #maharashtra #bjp #devendrafadnavis
    1
    प्रणाम घ्यावा माझा हे श्री महाराष्ट्र देशा!!!
आज आपल्या सर्वांच्या अस्मितेचं प्रतीक असलेला महाराष्ट्र दिन!
तमाम महाराष्ट्रातील बंधू-भगिनींना महाराष्ट्र दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस जी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली पुढे वाटचाल करणारा आपला महाराष्ट्र उज्ज्वल भवितव्याची चाहूल देत आहे.
आपण सर्वांनी मिळून हा प्रगतीचा प्रवास अधिक बळकट करूया म्हणतं भाजपा नेत्या प्रेरणा होनराव यांनी 1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिल्या शुभेच्छा.
जय महाराष्ट्र! 🇮🇳
#maharashtra #bjp #devendrafadnavis
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    2 hrs ago
  • *लातूर हादरलं! लातूर मधील संतांच्या पादुका दर्शन सोहळ्यावर भ्रष्टाचाराची काळी छाया; किशोर महाराज हिशोब द्या.. पत्रकार परिषद.
    1
    *लातूर हादरलं! लातूर मधील संतांच्या पादुका दर्शन सोहळ्यावर भ्रष्टाचाराची काळी छाया; किशोर महाराज हिशोब द्या.. पत्रकार परिषद.
    user_फोटो क्राईम न्यूज
    फोटो क्राईम न्यूज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    16 hrs ago
  • अस्मिता भवन म्हणजे एकच ठराविक इमारत नसून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या उद्देशाने उभारले जाणारे केंद्र/भवन असते. महाराष्ट्रात “अस्मिता भवन” हा शब्द मुख्यतः महिला सक्षमीकरण, शिक्षण, सामाजिक सेवा आणि सांस्कृतिक विकास यासाठी वापरला जातो.योजना महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी “अस्मिता भवन” उभारण्याची योजना केली आहे. � Hindustan Times ही भवनं तालुका स्तरावर उभारली जाणार आहेत. येथे महिलांना: 🛍️ व्यवसाय करण्यासाठी जागा 💼 स्वयंसहाय्य गटांना (SHG) संधी 📈 आर्थिक उत्पन्न वाढवण्याची सुविधा 👉 मुख्य उद्देश: महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करून आत्मनिर्भर बनवणे. 📍 3) “अस्मिता भवन” या संकल्पनेचा अर्थ सामान्यतः “अस्मिता भवन” म्हणजे: ओळख (Identity) + विकास केंद्र समाज, महिला, शिक्षण किंवा संस्कृती यासाठी उभारलेले बहुउद्देशीय भवन ✔️ थोडक्यात अस्मिता भवन हे शिक्षण, समाजसेवा किंवा महिला सक्षमीकरणासाठीचे केंद्र असते वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे उद्देश थोडे बदलतात पण मुख्य हेतू एकच — 👉 लोकांचा विकास आणि आत्मनिर्भरता वाढवणे
    1
    अस्मिता भवन म्हणजे एकच ठराविक इमारत नसून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या उद्देशाने उभारले जाणारे केंद्र/भवन असते. महाराष्ट्रात “अस्मिता भवन” हा शब्द मुख्यतः महिला सक्षमीकरण, शिक्षण, सामाजिक सेवा आणि सांस्कृतिक विकास यासाठी वापरला जातो.योजना
महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी “अस्मिता भवन” उभारण्याची योजना केली आहे. �
Hindustan Times
ही भवनं तालुका स्तरावर उभारली जाणार आहेत.
येथे महिलांना:
🛍️ व्यवसाय करण्यासाठी जागा
💼 स्वयंसहाय्य गटांना (SHG) संधी
📈 आर्थिक उत्पन्न वाढवण्याची सुविधा
👉 मुख्य उद्देश:
महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करून आत्मनिर्भर बनवणे.
📍 3) “अस्मिता भवन” या संकल्पनेचा अर्थ
सामान्यतः “अस्मिता भवन” म्हणजे:
ओळख (Identity) + विकास केंद्र
समाज, महिला, शिक्षण किंवा संस्कृती यासाठी उभारलेले बहुउद्देशीय भवन
✔️ थोडक्यात
अस्मिता भवन हे शिक्षण, समाजसेवा किंवा महिला सक्षमीकरणासाठीचे केंद्र असते
वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे उद्देश थोडे बदलतात
पण मुख्य हेतू एकच —
👉 लोकांचा विकास आणि आत्मनिर्भरता वाढवणे
    user_सुमन नागनाथ अलमलकर
    सुमन नागनाथ अलमलकर
    Latur, Maharashtra•
    20 hrs ago
  • Post by बाळकृष्ण प्रकाश कदम
    1
    Post by बाळकृष्ण प्रकाश कदम
    user_बाळकृष्ण प्रकाश कदम
    बाळकृष्ण प्रकाश कदम
    Farmer औसा, लातूर, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • Post by नागनाथ ससाने
    1
    Post by नागनाथ ससाने
    user_नागनाथ ससाने
    नागनाथ ससाने
    चाकूर, लातूर, महाराष्ट्र•
    20 min ago
  • साधू संतांच्या कुंभमेळ्यातील आयोजक व वारकरी संप्रदाय मंडळींची पत्रकार परिषद live news
    1
    साधू संतांच्या कुंभमेळ्यातील आयोजक व वारकरी संप्रदाय मंडळींची पत्रकार परिषद live news
    user_Janta police taims
    Janta police taims
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • श्री क्षेत्र नृसिंह पोखर्णीत ‘नरहरी श्यामराज की जय’च्या जयघोषात श्री नृसिंह जन्मोत्सव सोहळा : हजारो भाविकांची उपस्थिती
    1
    श्री क्षेत्र नृसिंह पोखर्णीत ‘नरहरी श्यामराज की जय’च्या जयघोषात श्री नृसिंह जन्मोत्सव सोहळा : हजारो भाविकांची उपस्थिती
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    2 hrs ago
  • 📍उदगीर मध्ये माजी सैनिकाचा स्वतःच्या घरीच सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला.. या मृत्यूच्या मागचे कारण पोलीस यंत्रणा शोधत आहे
    1
    📍उदगीर मध्ये माजी सैनिकाचा स्वतःच्या घरीच सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला.. या मृत्यूच्या मागचे कारण पोलीस यंत्रणा शोधत आहे
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.