Shuru
Apke Nagar Ki App…
"अनेक दिवसांपासून झारखंडमध्ये हजारो विद्यार्थ्यांचे आंदोलन..; सरकारचे दुर्लक्ष..!"
NEWS 24 MAHARASHTRA
"अनेक दिवसांपासून झारखंडमध्ये हजारो विद्यार्थ्यांचे आंदोलन..; सरकारचे दुर्लक्ष..!"
More news from महाराष्ट्र and nearby areas
- मोहम्मदवाडीत मध्यरात्रीचा हैदोस! राहेजा व्हिस्टा प्रीमियरसमोर स्टंटबाजी, नागरिकांची पोलिसांकडे कारवाईची मागणी1
- अनधिकृत बांधकामांवर कारवाईची; सुरुवात माझ्यापासून करा - आमदार सुनील शेळके... मावळ पुणे : मावळातील तळेगाव दाभाडे शहराच्या व्हिजन २०३५ अंतर्गत शाश्वत विकासासाठी अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे आणि नैसर्गिक नाले-ओढ्यांवरील अडथळे हटविणे अत्यावश्यक असल्याचे आमदार सुनील शेळके यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी नगर परिषद प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना खडे बोल सुनावत, "माझेही कोणते बांधकाम अनधिकृत असेल तर तेही पाडा; कारवाईची सुरुवात माझ्यापासून करा," अशी स्पष्ट भूमिका मांडली. नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्याने वाहतूक कोंडी आणि पूरस्थिती गंभीर होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली... : सुनील शेळके, आमदार मावळ #SunilShelke #Maval #TalegaonDabhade #Vision2035 #अनधिकृतबांधकाम #अतिक्रमण #कारवाई #तळेगावदाभाडे #मावळ #सुनीलशेळके #PuneNews #MaharashtraNews #BreakingNews #TheNayakNews #LocalNews #Development #UrbanPlanning #SmartCity #PoliticalNews #LatestNews1
- साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त गृहमंत्री अमित शाह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिवादन पुणे, दि. १: साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सारसबाग येथील साहित्यरत्न अण्णा भाऊ यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापौर मंजुषा नागपुरे, आमदार अमित गोरखे, योगेश टिळेकर, चेतन तुपे, हेमंत रासने आदी उपस्थित होते. #annabhausathejayanti #amitshah #devendrafadnavis #lokshahirannabhausathe #अण्णाभाऊसाठेजयंती पुणे, AmitShahIn Pune, साहित्यरत्न, MaharashtraPolitics, Pune,1
- भोंगवली येथील जाळपोळीच समर्थन भोंगवली बचाव कृती समिती करत नाही -माजी आमदार संग्राम थोपटे भोंगवलीत तणावाची स्थिती;जाळपोळीचे समर्थन कृति बचाव समिती करत नाही -माजी आमदार संग्राम थोपटे कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त विक्रम शिंदे /भोर,दि.2 भोर तालुक्यातील भोंगवली येथील प्रस्तावित हाय व्होल्टेज प्रकल्पस्थळी शुक्रवारी पहाटे भीषण आगीची घटना घडली. या आगीत प्रकल्पाच्या ठिकाणचे कार्यालयीन साहित्य, दोन चारचाकी वाहने तसेच दोन जनरेटर जळून मोठे नुकसान झाले. प्राथमिक माहितीनुसार, आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र प्रकल्पस्थळी असलेल्या साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून राजगड पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. दरम्यान, परिसरातील तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेता कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राजगड पोलिसांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. घटनेचा पुढील तपास सुरू असून आग नेमकी कशामुळे लागली याचा शोध घेतला जात आहे.मात्र या घटनेचे समर्थन भोंगवली बचाव कृती समिती करत नसल्याचे प्रतिपादन माजी आमदार संग्राम थोपटेंनी केले आहे.1
- "पुढे काय होईल याची शक्यता आपल्या सर्वांच्या खिशामध्ये असतात स्मार्टफोन...!"1
- CJP आंदोलनात पोलीस व्हॅन अडवणाऱ्या रियाचा राज ठाकरेंकडून जाहीर सत्कार; पुन्हा चर्चेत 'रिया'!1
- Pune special News updates today 2/10//2026 about rain and Khadakvasla dam. 2/10//2026 Pune special News updates today 2/10//2026 about rain and Khadakvasla dam. Watch video1