मुलींच्या सुरक्षित भविष्यासाठी पनवेल पालिकेची मोठी आरोग्य मोहीम; महिला दिनी एचपीव्ही लसीकरणाला सुरुवात मुलींच्या आरोग्य संरक्षणासाठी आणि गर्भाशयमुखाच्या कर्करोगापासून बचाव करण्याच्या उद्देशाने पनवेल महापालिका तर्फे 14 वर्षे वयोगटातील मुलींसाठी मानवी पॅपिलोमा विषाणू (एचपीव्ही) लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे चे औचित्य साधून 8 मार्च रोजी करण्यात आला. गावदेवी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक 1 येथे आयोजित कार्यक्रमात उपमहापौर प्रमिला पाटील, अतिरिक्त आयुक्त महेश कुमार मेघाले, महापालिका सदस्य दर्शना भोईर, अजय बहिरा, प्रीती जॉर्ज, प्रतिभा भोईर, यांच्या प्रमुख उपस्थितीत मोहिमेचा प्रारंभ झाला. या लसीकरण मोहिमेचा मुख्य उद्देश मुलींमध्ये आढळणाऱ्या गर्भाशयमुखाच्या कर्करोगास प्रतिबंध करणे हा आहे. महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महानगरपालिकेच्या सर्व 15 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ही मोहीम राबवली जाणार आहे. पुढील तीन महिन्यांपर्यंत सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत लसीकरणाची सुविधा उपलब्ध असणार आहे. या मोहिमेअंतर्गत 14 वर्षे पूर्ण झालेल्या आणि 15 वर्षे पूर्ण न झालेल्या मुलींना एचपीव्ही लस देण्यात येणार आहे. एकूण लोकसंख्येच्या सुमारे 1 टक्के लाभार्थींना या मोहिमेत समाविष्ट करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. महापालिका क्षेत्रातील जास्तीत जास्त मुलींनी या लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ . आनंद गोसावी यांनी केले आहे. कार्यक्रमाला माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. गणेश नायर,, वैद्यकीय अधिकारी डॉ . रेहाना मुजावर तसेच आरोग्य केंद्राचे कर्मचारी आणि आशा सेविका उपस्थित होत्या. एचपीव्ही म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस या विषाणूमुळे प्रजनन मार्गातील संसर्ग होऊ शकतो आणि त्यातून गर्भाशयमुखाचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो. जगभरात आतापर्यंत 50 कोटींहून अधिक महिलांना ही लस देण्यात आली असून तिच्या सुरक्षिततेबाबत आणि परिणामकारकतेबाबत दीर्घकालीन अनुभव उपलब्ध आहे. भारतीय महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगांमध्ये गर्भाशयमुखाचा कर्करोग हा दुसऱ्या क्रमांकावर असल्याने या लसीकरण मोहिमेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. एचपीव्ही लस सुरक्षित, प्रभावी आणि वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध असून ती मुलींच्या भविष्यातील आरोग्याचे संरक्षण करण्यास मदत करते, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.
मुलींच्या सुरक्षित भविष्यासाठी पनवेल पालिकेची मोठी आरोग्य मोहीम; महिला दिनी एचपीव्ही लसीकरणाला सुरुवात मुलींच्या आरोग्य संरक्षणासाठी आणि गर्भाशयमुखाच्या कर्करोगापासून बचाव करण्याच्या उद्देशाने पनवेल महापालिका तर्फे 14 वर्षे वयोगटातील मुलींसाठी मानवी पॅपिलोमा विषाणू (एचपीव्ही) लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे चे औचित्य साधून 8 मार्च रोजी करण्यात आला. गावदेवी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक 1 येथे आयोजित कार्यक्रमात उपमहापौर प्रमिला पाटील, अतिरिक्त आयुक्त महेश कुमार मेघाले, महापालिका सदस्य दर्शना भोईर, अजय बहिरा, प्रीती जॉर्ज, प्रतिभा भोईर, यांच्या प्रमुख उपस्थितीत मोहिमेचा प्रारंभ झाला. या लसीकरण मोहिमेचा मुख्य उद्देश मुलींमध्ये आढळणाऱ्या गर्भाशयमुखाच्या कर्करोगास प्रतिबंध करणे हा आहे. महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महानगरपालिकेच्या सर्व 15 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ही मोहीम राबवली जाणार आहे. पुढील तीन महिन्यांपर्यंत सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत लसीकरणाची सुविधा उपलब्ध असणार आहे. या मोहिमेअंतर्गत 14 वर्षे पूर्ण झालेल्या आणि 15 वर्षे पूर्ण न
झालेल्या मुलींना एचपीव्ही लस देण्यात येणार आहे. एकूण लोकसंख्येच्या सुमारे 1 टक्के लाभार्थींना या मोहिमेत समाविष्ट करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. महापालिका क्षेत्रातील जास्तीत जास्त मुलींनी या लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ . आनंद गोसावी यांनी केले आहे. कार्यक्रमाला माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. गणेश नायर,, वैद्यकीय अधिकारी डॉ . रेहाना मुजावर तसेच आरोग्य केंद्राचे कर्मचारी आणि आशा सेविका उपस्थित होत्या. एचपीव्ही म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस या विषाणूमुळे प्रजनन मार्गातील संसर्ग होऊ शकतो आणि त्यातून गर्भाशयमुखाचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो. जगभरात आतापर्यंत 50 कोटींहून अधिक महिलांना ही लस देण्यात आली असून तिच्या सुरक्षिततेबाबत आणि परिणामकारकतेबाबत दीर्घकालीन अनुभव उपलब्ध आहे. भारतीय महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगांमध्ये गर्भाशयमुखाचा कर्करोग हा दुसऱ्या क्रमांकावर असल्याने या लसीकरण मोहिमेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. एचपीव्ही लस सुरक्षित, प्रभावी आणि वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध असून ती मुलींच्या भविष्यातील आरोग्याचे संरक्षण करण्यास मदत करते, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.
- रायगड - अमुलकुमार जैन मुंबई-गोवा महामार्गावरील नागोठणे जवळील सुकेळी खिंडीत ३ एप्रिल रोजी पहाटे ‘ओमकार ट्रॅव्हल्स’ची बस (क्र. एमपी 13 झेडपी 4545) पलटून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत नाईम निजाम शेख (33, कामोठे) व नीलम विभुते (40, पनवेल) यांचा मृत्यू झाला, तर 21 प्रवासी जखमी झाले. बस मुंबईहून गोव्याकडे जात असताना वळणावर चालक हेमंत पाटील (रा. कणकवली) याचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. जखमींना नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून एमजीएम कामोठे, अपोलो व रोहा रुग्णालयात हलवण्यात आले. मृतांवर रोहा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी फिर्यादी स्मायली वाडकर (पनवेल) यांच्या तक्रारीवरून नागोठणे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे.4
- मिरा भाईंदर मेट्रोच्या निधी नियोजनापासून ते अंमलबजावणीसाठी कॅबिनेट मंजुरी मिळेपर्यंत, रस्त्यापासून विधानसभेच्या पायऱ्यांवर हि सरनाईकांनी आंदोलनाचा घेतलेला वसा, आज आपल्याला हक्काच्या मिरा भाईंदर मेट्रोची भेट घेऊन येत आहे. ------------------ मीरा भायंदर मेट्रो की निधीनियोजन से लेकर इसके कार्यान्वयन के लिए कैबिनेट की मंजूरी मिलने तक, सरनाईक जी द्वारा, सड़कों से लेकर विधानसभा की सीढ़ियों तक किए गए आंदोलन के कारण आज हमें मिरा भाईंदर मेट्रो मिल रही है जिसके हम हकदार हैं। -------------1
- फर्जी दस्तावेजों के दम पर रिक्शा परमिट घोटाला, सिस्टम पर उठे गंभीर सवाल 🚨1
- भारत की तेल नीति को लेकर बड़ा विवाद सामने आया है, जहां आरोप लगाया जा रहा है कि ईरान से सिर्फ 7 दिन में आने वाला तेल छोड़कर सरकार अमेरिका और वेनेजुएला से 45 दिन के लंबे सफर के बाद तेल मंगा रही है, जिससे लागत 8 गुना तक बढ़ रही है। इस मुद्दे पर प्रधानमंत्री Narendra Modi की विदेश नीति पर सवाल उठाए जा रहे हैं। साथ ही सुरक्षा, अर्थव्यवस्था और आम जनता पर पड़ने वाले असर को लेकर भी बहस तेज हो गई है। क्या यह फैसला सही है या जनता पर बोझ डाला जा रहा है? जानिए इस पूरी खबर में विस्तार से।1
- Jogeshwari Idgah Maidan Gulam Waris Chaal Mein Rahane Walon Ko Kafi pareshani Se gatar Ke Pani Ka Samna karna pad raha hai. ...1
- Post by Samir Mumbai Press1
- MAA JOGANIA EPISODE -17......A Novel of Arawali ki lokdevi MAA JOGANIA.1
- मुंबई से एक चौंकाने वाली लापरवाही की खबर सामने आई है… सड़क किनारे लगे पौधों को पानी देने के दौरान… पानी सीधे रोड पर फैल गया… जिससे सड़क अचानक फिसलन भरी हो गई… और उसी वक्त वहां से गुजर रहा एक बाइक सवार… अपना संतुलन खो बैठा… और देखते ही देखते… सड़क पर गिर पड़ा… ये सवाल खड़ा होता है कि… क्या पौधों को पानी देते समय सुरक्षा का कोई ध्यान नहीं रखा जाता? अगर यही हादसा और बड़ा हो जाता… तो उसकी जिम्मेदारी कौन लेता?..1