Shuru
Apke Nagar Ki App…
Kakdiamba gav made garkul cha hapta genya shati 2000 magnhi aap ki kya ray hai
Aam Insan
Kakdiamba gav made garkul cha hapta genya shati 2000 magnhi aap ki kya ray hai
More news from महाराष्ट्र and nearby areas
- धुळे शहरातील देवपूर भागात जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील आयटीआय कॉलेजसमोर मुख्य रस्त्यावर असलेल्या विद्युत डीपीला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. कडाक्याच्या उन्हामुळे डीपीने क्षणार्धात पेट घेतल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.1
- चांदवडच्या साडेतीन रोडगे डोंगराला अज्ञाताने लवली आग जंगली . वनस्पतींच मोठे नुकसान3
- येथील कोपरगाव रोडवरील 'आसरा लॉन्स' येथे मंगळवारी 'विरात हिंदू संमेलन' मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाले. हिंदू समाजाची एकात्मता आणि धर्मजागृती या उद्देशाने 'हिंदू संमेलन समिती, येवला' यांच्या वतीने या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात गीत रामायण, देशभक्तीपर गीते आणि पोवाड्यांनी झाली. भक्तीमय संगीताने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी प्रमुख वक्ते श्री. सुनील दत्तात्रय काळे (धर्म जागरण प्रांत मंडळ सदस्य) यांनी हिंदू संस्कृती आणि संघटन या विषयावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. तसेच श्री. चंद्रकांतदादा अण्णासाहेब मोरे (स्वामी समर्थ केंद्र दिंडोरी प्रणीत) यांनी उपस्थित जनसमुदायाला शुभाशीर्वाद दिले. महिलाशक्तीचे प्रतीक म्हणून ह.भ.प. सुवर्णामाई अनिल म. जमधडे आणि श्रीमती नलिनी रंगनाथ रायजादे यांची प्रमुख उपस्थिती होती. या संमेलनात मोठ्या संख्येने नागरिक आपल्या सहपरिवारासह उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप सामूहिक भजनाने झाला, त्यानंतर उपस्थित भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. हिंदू समाजाच्या संघटनासाठी असा उपक्रम कौतुकास्पद असल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.1
- पुणे जिल्ह्यातील मारुंजी आणि लगतच्या परिसरात (हिंजवडी, आयटी पार्क परिसर) उकाड्यापासून सुटका: गेल्या काही दिवसांपासून पुणेकर 38°C ते 40°C तापमानाचा सामना करत होते. या पावसामुळे वातावरणात निर्माण झालेला गारवा स्थानिकांसाठी वरदान ठरला आहे. आयटी हबमध्ये चैतन्य: कामाच्या व्यापात आणि ट्रॅफिकच्या कचाट्यात असलेल्या हिंजवडी आयटी पार्क परिसरातील नोकरदारांना या मृदगंधामुळे मोठा मानसिक दिलासा मिळाला. तात्पुरता दिलासा: जरी हा पाऊस तात्पुरता असला, तरी वाढत्या उष्णतेच्या लाटेला त्याने काही काळ लगाम घातला आहे.2
- “स्कॅनर घोटाळ्यावर न्याय मागण्यासाठी आयुक्त कार्यालय गाठले; मंगेश साबळे आक्रमक”1
- Asaduddin Owaisi ke Kitne Bhai-Behen Hain? 🤔 #shorts1
- शिरपूर तालुक्यातील मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर आरती हॉटेलजवळ भीषण अपघात घडला असून आयशर वाहनाने रिक्षाला चिरडल्याने दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात महिलेसह एक युवक जागीच ठार झाले असून पाच ते सहा जण जखमी झाले आहेत. मनीषा राजेंद्र पाटील आणि बंटी किसन जाधव अशी मृतांची नावे असून या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.1
- LIVE RESCUE | विहिरीत अडकला बैल, अग्निशमन दलाचे शौर्यपूर्ण ऑपरेशन यशस्वी वाळूज परिसरातील भुजंग वस्ती येथे बैल विहिरीत पडला; अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनी जीवदान छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : वाळूज परिसरातील भुजंग वस्ती येथे आज सकाळी एक बैल अचानक विहिरीत पडल्याची घटना घडली. ही बाब लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ अग्निशमन दलाला माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. विहीर खोल असल्यामुळे बचावकार्य आव्हानात्मक ठरत होते. मात्र, जवानांनी अत्यंत संयम आणि कौशल्य दाखवत दोरांच्या साहाय्याने जवळपास एक तास अथक प्रयत्न केले. शेवटी मोठ्या प्रयत्नांनंतर बैलाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. या घटनेनंतर उपस्थित नागरिकांनी अग्निशमन दलाच्या कार्याचे कौतुक केले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.1
- सिल्लोड येथील तहसील कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालय येथील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केले असल्याने अनेक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे यामुळे अनेक नागरिक शासकीय कार्यालयामध्ये चक्र मारत आहे मात्र अधिकारी संपला गेले असल्याने कार्यालयात शुभ सकाळ आहे1