logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

शेवटच्या क्षणी राजकीय कलाटणी; रायगड जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता निश्चित — मुंबईतील बैठकीत तिढा सुटला, अध्यक्ष भाजपचा तर उपाध्यक्ष शिवसेनेचा रायगड - अमुलकुमार जैन रायगड जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेवरून निर्माण झालेला राजकीय तिढा अखेर सुटला असून जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता स्थापन होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबईत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याने जिल्ह्यातील राजकीय अनिश्चिततेला पूर्णविराम मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत रायगड जिल्हा परिषद सत्तेचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला. या निर्णयानुसार जिल्हा परिषदेत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांची महायुती सत्तेत येणार आहे. ठरलेल्या सूत्रानुसार पहिल्या सव्वा वर्षासाठी जिल्हा परिषद अध्यक्षपद भाजपकडे राहणार असून उपाध्यक्षपद शिवसेनेला देण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील काळात सत्तेचे वाटप ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून रायगड जिल्हा परिषद सत्तेसाठी विविध राजकीय घडामोडींना वेग आला होता. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला बाजूला ठेवत सत्ता स्थापनेची हालचाल केल्याची चर्चा रंगली होती. याबाबत अलिबाग येथे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, रविंद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत बैठक होणार होती. मात्र त्याआधीच मुंबईत झालेल्या बैठकीत महायुतीचा निर्णय झाल्याने सर्व घडामोडींना कलाटणी मिळाली. या प्रक्रियेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री भरत गोगावले आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मध्यस्थी करत राज्यातील महायुतीप्रमाणेच रायगड जिल्ह्यातही एकत्र सत्ता स्थापन व्हावी यासाठी प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, ५९ सदस्य संख्या असलेल्या रायगड जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी ३१ सदस्यांची आवश्यकता आहे. येथे शिवसेना (शिंदे गट)चे २१, राष्ट्रवादी काँग्रेसचे १६ आणि भाजपचे १५ सदस्य विजयी झाले आहेत. तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे ५ आणि काँग्रेसचे २ सदस्य आहेत. या पार्श्वभूमीवर महायुतीकडे स्पष्ट बहुमत असल्याने जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता स्थापन होणार असल्याचे निश्चित झाले आहे. दरम्यान, ठरलेल्या सूत्रानुसार जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी पेण तालुक्याला संधी मिळण्याची शक्यता अधिक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे भाजपच्या पेण तालुक्यातील नेतृत्वाकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून अध्यक्षपदाच्या निवडीकडे जिल्ह्याचे राजकीय वातावरण उत्सुकतेने पाहत आहे.

3 hrs ago
user_Raigad news
Raigad news
अलिबाग, रायगड, महाराष्ट्र•
3 hrs ago
0b3b6072-afce-4b59-b479-34955f90d7af

शेवटच्या क्षणी राजकीय कलाटणी; रायगड जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता निश्चित — मुंबईतील बैठकीत तिढा सुटला, अध्यक्ष भाजपचा तर उपाध्यक्ष शिवसेनेचा रायगड - अमुलकुमार जैन रायगड जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेवरून निर्माण झालेला राजकीय तिढा अखेर सुटला असून जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता स्थापन होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबईत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याने जिल्ह्यातील राजकीय अनिश्चिततेला पूर्णविराम मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत रायगड जिल्हा परिषद सत्तेचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला. या निर्णयानुसार जिल्हा परिषदेत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांची महायुती सत्तेत येणार आहे. ठरलेल्या सूत्रानुसार पहिल्या सव्वा वर्षासाठी जिल्हा परिषद अध्यक्षपद भाजपकडे राहणार असून उपाध्यक्षपद शिवसेनेला देण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील काळात सत्तेचे वाटप ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून रायगड जिल्हा परिषद सत्तेसाठी विविध राजकीय घडामोडींना वेग आला होता. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला बाजूला ठेवत सत्ता स्थापनेची हालचाल केल्याची चर्चा रंगली होती. याबाबत अलिबाग येथे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, रविंद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत बैठक होणार होती. मात्र त्याआधीच मुंबईत झालेल्या बैठकीत महायुतीचा निर्णय झाल्याने सर्व घडामोडींना कलाटणी मिळाली. या प्रक्रियेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री भरत गोगावले आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मध्यस्थी करत राज्यातील महायुतीप्रमाणेच रायगड जिल्ह्यातही एकत्र सत्ता स्थापन व्हावी यासाठी प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, ५९ सदस्य संख्या असलेल्या रायगड जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी ३१ सदस्यांची आवश्यकता आहे. येथे शिवसेना (शिंदे गट)चे २१, राष्ट्रवादी काँग्रेसचे १६ आणि भाजपचे १५ सदस्य विजयी झाले आहेत. तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे ५ आणि काँग्रेसचे २ सदस्य आहेत. या पार्श्वभूमीवर महायुतीकडे स्पष्ट बहुमत असल्याने जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता स्थापन होणार असल्याचे निश्चित झाले आहे. दरम्यान, ठरलेल्या सूत्रानुसार जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी पेण तालुक्याला संधी मिळण्याची शक्यता अधिक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे भाजपच्या पेण तालुक्यातील नेतृत्वाकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून अध्यक्षपदाच्या निवडीकडे जिल्ह्याचे राजकीय वातावरण उत्सुकतेने पाहत आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • अलिबाग - अमुलकुमार जैन शेतकरी कामगार पक्षाच्या बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अलिबागमध्ये सहा दशकांनंतर मोठा राजकीय बदल घडला असून जिल्ह्याच्या मुख्यालय असलेल्या अलिबाग पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. शिवसेना (शिंदे गट)च्या वतीने शहापूर पंचायत समिती गणातून निवडून आलेल्या भाग्यतता नंदंन पाटील यांची सभापतीपदी, तर आवास पंचायत समिती गणातून निवडून आलेल्या प्रिया प्रमोद भगत यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. सभापती आणि उपसभापती पदासाठी बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली. सभापती पदासाठी भाग्यतता नंदंन पाटील यांनी, तर उपसभापती पदासाठी प्रिया प्रमोद भगत यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा अलिबागचे उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांच्याकडे आपले नामनिर्देशन अर्ज दाखल केले. अर्ज दाखल करण्याच्या कालावधीत या दोन्ही पदांसाठी इतर कोणताही उमेदवार पुढे आला नाही. त्यामुळे सभापती पदासाठी भाग्यतता पाटील आणि उपसभापती पदासाठी प्रिया भगत यांच्या विरोधात कोणताही अर्ज दाखल झाला नाही. परिणामी निवडणूक निर्णय अधिकारी तथा अलिबागचे उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी दोघांचीही बिनविरोध निवड जाहीर करत त्यांचे अभिनंदन केले. सध्या अलिबाग पंचायत समितीमध्ये शिवसेना (शिंदे गट)चे १२ सदस्य आहेत, तर शेतकरी कामगार पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचा प्रत्येकी एक सदस्य आहे. बहुमताच्या जोरावर शिवसेनेने पंचायत समितीवर सत्ता मिळवली असून शेकापच्या बालेकिल्ल्यात झालेल्या या राजकीय बदलामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. नवनिर्वाचित सभापती भाग्यतता पाटील आणि उपसभापती प्रिया भगत यांचे निवडणूक निर्णय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा परिषदेत शिवसेना गटाच्या गटनेत्या मानसी दळवी, जिल्हा परिषद सदस्य दिलीप भोईर तसेच जिल्हाप्रमुख राजा केणी यांनीही त्यांचे अभिनंदन केले. दरम्यान, अलिबाग पंचायत समितीवर तब्बल सहा दशकांनंतर शिवसेनेचा भगवा फडकला असल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. नव्या पदाधिकाऱ्यांकडून तालुक्यातील विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
    4
    अलिबाग - अमुलकुमार जैन 
शेतकरी कामगार पक्षाच्या बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अलिबागमध्ये सहा दशकांनंतर मोठा राजकीय बदल घडला असून जिल्ह्याच्या मुख्यालय असलेल्या अलिबाग पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. शिवसेना (शिंदे गट)च्या वतीने शहापूर पंचायत समिती गणातून निवडून आलेल्या भाग्यतता नंदंन पाटील यांची सभापतीपदी, तर आवास पंचायत समिती गणातून निवडून आलेल्या प्रिया प्रमोद भगत यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
सभापती आणि उपसभापती पदासाठी बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली. सभापती पदासाठी भाग्यतता नंदंन पाटील यांनी, तर उपसभापती पदासाठी प्रिया प्रमोद भगत यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा अलिबागचे उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांच्याकडे आपले नामनिर्देशन अर्ज दाखल केले.
अर्ज दाखल करण्याच्या कालावधीत या दोन्ही पदांसाठी इतर कोणताही उमेदवार पुढे आला नाही. त्यामुळे सभापती पदासाठी भाग्यतता पाटील आणि उपसभापती पदासाठी प्रिया भगत यांच्या विरोधात कोणताही अर्ज दाखल झाला नाही. परिणामी निवडणूक निर्णय अधिकारी तथा अलिबागचे उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी दोघांचीही बिनविरोध निवड जाहीर करत त्यांचे अभिनंदन केले.
सध्या अलिबाग पंचायत समितीमध्ये शिवसेना (शिंदे गट)चे १२ सदस्य आहेत, तर शेतकरी कामगार पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचा प्रत्येकी एक सदस्य आहे. बहुमताच्या जोरावर शिवसेनेने पंचायत समितीवर सत्ता मिळवली असून शेकापच्या बालेकिल्ल्यात झालेल्या या राजकीय बदलामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
नवनिर्वाचित सभापती भाग्यतता पाटील आणि उपसभापती प्रिया भगत यांचे निवडणूक निर्णय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा परिषदेत शिवसेना गटाच्या गटनेत्या मानसी दळवी, जिल्हा परिषद सदस्य दिलीप भोईर तसेच जिल्हाप्रमुख राजा केणी यांनीही त्यांचे अभिनंदन केले.
दरम्यान, अलिबाग पंचायत समितीवर तब्बल सहा दशकांनंतर शिवसेनेचा भगवा फडकला असल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. नव्या पदाधिकाऱ्यांकडून तालुक्यातील विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
    user_Raigad news
    Raigad news
    अलिबाग, रायगड, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Post by GOSAVI. v. j.
    1
    Post by GOSAVI. v. j.
    user_GOSAVI. v. j.
    GOSAVI. v. j.
    Farmer उरण, रायगड, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • द ग्रेट फ्यूल गेम: इथेनॉल ब्लेंडिंग और इकोनॉमिक एक्सप्लॉइटेशन यह टेक्स्ट भारत में फ्यूल की बदलती इकोनॉमिक्स की जांच करता है, खासकर 2014 और 2026 के बीच पेट्रोल की कीमतों में तेज बढ़ोतरी पर फोकस करता है। लेखक का कहना है कि जहां ग्लोबल क्रूड ऑयल की कीमतों में उतार-चढ़ाव आया है, वहीं ऊंचे सरकारी टैक्स और एक्साइज ड्यूटी ने कंज्यूमर्स को कोई फाइनेंशियल राहत नहीं दी है। क्रिटिक का एक बड़ा हिस्सा इथेनॉल ब्लेंडिंग मैंडेट्स की जांच करता है, यह तर्क देते हुए कि ये पॉलिसी जनता के बजाय ताकतवर इंडस्ट्रियल लॉबी के हितों की पूर्ति करती हैं। एनवायरनमेंटल फायदों के दावों के बावजूद, सोर्स का सुझाव है कि E20 फ्यूल गाड़ी का माइलेज कम करता है और कम रिटेल कीमत दिए बिना पुराने इंजनों को नुकसान पहुंचाने का रिस्क रखता है। आखिरकार, डॉक्यूमेंट इन एनर्जी पॉलिसी को क्रोनी कैपिटलिज्म का एक रूप बताता है जो आत्मनिर्भरता और ग्रीन पहल की आड़ में नागरिकों का शोषण करता है। आईपीएस यादव, मुंबई।
    1
    द ग्रेट फ्यूल गेम: इथेनॉल ब्लेंडिंग और इकोनॉमिक एक्सप्लॉइटेशन
यह टेक्स्ट भारत में फ्यूल की बदलती इकोनॉमिक्स की जांच करता है, खासकर 2014 और 2026 के बीच पेट्रोल की कीमतों में तेज बढ़ोतरी पर फोकस करता है। लेखक का कहना है कि जहां ग्लोबल क्रूड ऑयल की कीमतों में उतार-चढ़ाव आया है, वहीं ऊंचे सरकारी टैक्स और एक्साइज ड्यूटी ने कंज्यूमर्स को कोई फाइनेंशियल राहत नहीं दी है। क्रिटिक का एक बड़ा हिस्सा इथेनॉल ब्लेंडिंग मैंडेट्स की जांच करता है, यह तर्क देते हुए कि ये पॉलिसी जनता के बजाय ताकतवर इंडस्ट्रियल लॉबी के हितों की पूर्ति करती हैं। एनवायरनमेंटल फायदों के दावों के बावजूद, सोर्स का सुझाव है कि E20 फ्यूल गाड़ी का माइलेज कम करता है और कम रिटेल कीमत दिए बिना पुराने इंजनों को नुकसान पहुंचाने का रिस्क रखता है। आखिरकार, डॉक्यूमेंट इन एनर्जी पॉलिसी को क्रोनी कैपिटलिज्म का एक रूप बताता है जो आत्मनिर्भरता और ग्रीन पहल की आड़ में नागरिकों का शोषण करता है।
आईपीएस यादव, मुंबई।
    user_Ips Yadav
    Ips Yadav
    Advertising agency मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    41 min ago
  • Hindustan ki tarkki
    1
    Hindustan ki tarkki
    user_Entertainment news
    Entertainment news
    Tailor मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • गैस सिलेंडर बुकिंग को लेकर बड़ा बदलाव अब घरेलू LPG गैस सिलेंडर की बुकिंग पहले की तरह कभी भी नहीं होगी। साथ ही कीमत में भी बढ़ोतरी की गई है - 14.2 किलोग्राम घरेलू गैस सिलेंडर ₹60 महंगा 19 KG कमर्शियल गैस सिलेंडर ₹115 महंगा इस नए नियम का असर देशभर के करोड़ों उपभोक्ताओं पर पड़ेगा। अगर आपका सिलेंडर जल्दी खत्म होता है तो अब पहले से प्लान करके ही बुकिंग करनी होगी। इस जानकारी को अपने दोस्तों और परिवार के साथ जरूर शेयर करें। #viral #viralvideo #LPG #Gas #India
    1
    गैस
सिलेंडर बुकिंग को लेकर बड़ा बदलाव अब घरेलू LPG गैस सिलेंडर की बुकिंग पहले की तरह कभी भी नहीं होगी।
साथ ही कीमत में भी बढ़ोतरी की गई है -
14.2 किलोग्राम घरेलू गैस सिलेंडर ₹60 महंगा 19 KG कमर्शियल गैस सिलेंडर ₹115 महंगा इस नए नियम का असर देशभर के करोड़ों उपभोक्ताओं पर पड़ेगा।
अगर आपका सिलेंडर जल्दी खत्म होता है तो अब पहले से प्लान करके ही बुकिंग करनी होगी। इस जानकारी को अपने दोस्तों और परिवार के साथ जरूर शेयर करें।
#viral #viralvideo #LPG #Gas #India
    user_News Bharat Live
    News Bharat Live
    Journalist Mumbai, Maharashtra•
    6 hrs ago
  • Raghav Chadha ने संसद में Prepaid Recharge Customers के साथ हो रही लूट का मुद्दा उठाया। उन्होंने कहा कि Recharge खत्म होने के बाद Outgoing Calls बंद होना समझ में आता है, लेकिन Incoming Calls बंद करना गलत है क्योंकि इससे जरूरी OTP और Emergency Calls भी नहीं आ पाते। उन्होंने 28 Days Recharge Plan को भी “Scam” बताया और कहा कि साल में 12 महीने होते हैं लेकिन लोगों को 13 बार रिचार्ज करवाना पड़ता है। Chadha ने मांग की कि Recharge Plans की वैधता Calendar Months (30–31 दिन) के हिसाब से होनी चाहिए। आज के समय में मोबाइल Luxury नहीं बल्कि आम नागरिक की Necessity बन चुका है, इसलिए Telecom Companies को Consumers के साथ Fair और Transparent रवैया रखना चाहिए।
    1
    Raghav Chadha ने संसद में Prepaid Recharge Customers के साथ हो रही लूट का मुद्दा उठाया। उन्होंने कहा कि Recharge खत्म होने के बाद Outgoing Calls बंद होना समझ में आता है, लेकिन Incoming Calls बंद करना गलत है क्योंकि इससे जरूरी OTP और Emergency Calls भी नहीं आ पाते।
उन्होंने 28 Days Recharge Plan को भी “Scam” बताया और कहा कि साल में 12 महीने होते हैं लेकिन लोगों को 13 बार रिचार्ज करवाना पड़ता है। Chadha ने मांग की कि Recharge Plans की वैधता Calendar Months (30–31 दिन) के हिसाब से होनी चाहिए।
आज के समय में मोबाइल Luxury नहीं बल्कि आम नागरिक की Necessity बन चुका है, इसलिए Telecom Companies को Consumers के साथ Fair और Transparent रवैया रखना चाहिए।
    user_Police Vision Times
    Police Vision Times
    Journalist मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • मुंबईतील मानखुर्द परिसरात जुन्या वादातून तरुणांवर कोयता व तलवारीने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मानखुर्द पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे, तर दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.मानखुर्द पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 89/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 109, 311, 118(2), 118(1), 115(2), 352, 351(3), 189(2), 191(3), 3(5) तसेच MP Act कलम 37(1)(a) व 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साईराज दादाराव पारवे (वय १७) हा फिर्यादी असून तो शिक्षण घेत आहे. तो अण्णाभाऊ साठे नगर, मानखुर्द येथे राहतो.या प्रकरणात पोलिसांनी दिपक दिलीप श्रीवास्तव (वय 26, रिक्षाचालक), विशाल सुनिल गुडेकर (वय 19) आणि सुरज मनोज गुडेकर उर्फ चिव्या (वय 19) या तिघांना अटक केली आहे. तसेच रोशन सुनिल गुडेकर (वय 16) आणि गौरव सुरेश आठवले (वय 16) या दोन अल्पवयीन मुलांना विधीसंघर्षग्रस्त बालक म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे. या गुन्ह्यातील संतोष नावाचा आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. ही घटना 5 मार्च 2026 रोजी रात्री 9.15 ते 10 वाजण्याच्या दरम्यान अण्णाभाऊ साठे नगर येथील दिनेश मेडिकल जवळ घडली. पोलिसांनी 6 मार्च रोजी सकाळी 7.59 वाजता गुन्हा दाखल केला.मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी साईराज आणि त्याचे मित्र उदय, संकेत आणि यश वर्मा हे जेवणासाठी जात असताना आरोपींनी त्यांना अडवले. होळीच्या दिवशी झालेल्या जुन्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी त्यांना घेरले आणि उदयला धमकावण्यास सुरुवात केली. त्याचवेळी संतोष हा आरोपी मागून आला आणि उदयला लाथाबुक्क्यांनी मारहाण करू लागला. त्याचे अनुकरण करत सुरज, विशाल, गौरव आणि रोशन यांनीही फिर्यादी व त्याच्या मित्रांना मारहाण केली. यावेळी सुरजने उदयच्या खिशातील 1000 रुपये काढून घेतल्याचा आरोप आहे.यानंतर विशालने हातात कोयता तर दिपक उर्फ बिडीने तलवार घेऊन घटनास्थळी येत “आज यांना जिवंत सोडणार नाही” अशी धमकी दिली. यामुळे घाबरून तरुणांनी पळण्याचा प्रयत्न केला असता विशालने साईराजच्या पाठीवर कोयत्याने वार केला. या हल्ल्यात त्याच्या पाठीवर आणि डाव्या दंडावर जखमा झाल्या.फिर्यादीला वाचवण्यासाठी उदय मध्ये पडला असता विशालने तलवारीने त्याच्या डोक्यावर वार केला. त्यामुळे उदय गंभीर जखमी होऊन खाली पडला. त्यानंतर दिपकनेही कोयत्याने उदयच्या चेहऱ्यावर प्राणघातक वार केल्याचे तक्रारीत नमूद आहे.दरम्यान, उदयला वाचवण्यासाठी सोहम नावाचा तरुण धावत आला असता विशालने त्याच्यावरही तलवारीने वार केला. सोहमने डाव्या हाताने वार अडवण्याचा प्रयत्न केला असता त्याच्या हाताला जखम झाली. घटनास्थळी मोठा आरडाओरडा झाल्याने परिसरातील लोक जमा झाले. मात्र आरोपींनी हत्यारे उंचावत “कोणी मध्ये आलात तर कापून टाकू” अशी धमकी दिल्याने नागरिक घाबरून पळून गेले व अनेकांनी दुकाने आणि घरे बंद केली. या प्रकरणाचा पुढील तपास मानखुर्द पोलीस करत आहेत.
    1
    मुंबईतील मानखुर्द परिसरात जुन्या वादातून तरुणांवर कोयता व तलवारीने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मानखुर्द पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे, तर दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.मानखुर्द पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 89/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 109, 311, 118(2), 118(1), 115(2), 352, 351(3), 189(2), 191(3), 3(5) तसेच MP Act कलम 37(1)(a) व 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साईराज दादाराव पारवे (वय १७) हा फिर्यादी असून तो शिक्षण घेत आहे. तो अण्णाभाऊ साठे नगर, मानखुर्द येथे राहतो.या प्रकरणात पोलिसांनी दिपक दिलीप श्रीवास्तव (वय 26, रिक्षाचालक), विशाल सुनिल गुडेकर (वय 19) आणि सुरज मनोज गुडेकर उर्फ चिव्या (वय 19) या तिघांना अटक केली आहे. तसेच रोशन सुनिल गुडेकर (वय 16) आणि गौरव सुरेश आठवले (वय 16) या दोन अल्पवयीन मुलांना विधीसंघर्षग्रस्त बालक म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे. या गुन्ह्यातील संतोष नावाचा आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. ही घटना 5 मार्च 2026 रोजी रात्री 9.15 ते 10 वाजण्याच्या दरम्यान अण्णाभाऊ साठे नगर येथील दिनेश मेडिकल जवळ घडली. पोलिसांनी 6 मार्च रोजी सकाळी 7.59 वाजता गुन्हा दाखल केला.मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी साईराज आणि त्याचे मित्र उदय, संकेत आणि यश वर्मा हे जेवणासाठी जात असताना आरोपींनी त्यांना अडवले. होळीच्या दिवशी झालेल्या जुन्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी त्यांना घेरले आणि उदयला धमकावण्यास सुरुवात केली. त्याचवेळी संतोष हा आरोपी मागून आला आणि उदयला लाथाबुक्क्यांनी मारहाण करू लागला. त्याचे अनुकरण करत सुरज, विशाल, गौरव आणि रोशन यांनीही फिर्यादी व त्याच्या मित्रांना मारहाण केली. यावेळी सुरजने उदयच्या खिशातील 1000 रुपये काढून घेतल्याचा आरोप आहे.यानंतर विशालने हातात कोयता तर दिपक उर्फ बिडीने तलवार घेऊन घटनास्थळी येत “आज यांना जिवंत सोडणार नाही” अशी धमकी दिली. यामुळे घाबरून तरुणांनी पळण्याचा प्रयत्न केला असता विशालने साईराजच्या पाठीवर कोयत्याने वार केला. या हल्ल्यात त्याच्या पाठीवर आणि डाव्या दंडावर जखमा झाल्या.फिर्यादीला वाचवण्यासाठी उदय मध्ये पडला असता विशालने तलवारीने त्याच्या डोक्यावर वार केला. त्यामुळे उदय गंभीर जखमी होऊन खाली पडला. त्यानंतर दिपकनेही कोयत्याने उदयच्या चेहऱ्यावर प्राणघातक वार केल्याचे तक्रारीत नमूद आहे.दरम्यान, उदयला वाचवण्यासाठी सोहम नावाचा तरुण धावत आला असता विशालने त्याच्यावरही तलवारीने वार केला. सोहमने डाव्या हाताने वार अडवण्याचा प्रयत्न केला असता त्याच्या हाताला जखम झाली. घटनास्थळी मोठा आरडाओरडा झाल्याने परिसरातील लोक जमा झाले. मात्र आरोपींनी हत्यारे उंचावत “कोणी मध्ये आलात तर कापून टाकू” अशी धमकी दिल्याने नागरिक घाबरून पळून गेले व अनेकांनी दुकाने आणि घरे बंद केली.  या प्रकरणाचा पुढील तपास मानखुर्द पोलीस करत आहेत.
    user_Maharashtra News
    Maharashtra News
    Local News Reporter मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • Post by GOSAVI. v. j.
    1
    Post by GOSAVI. v. j.
    user_GOSAVI. v. j.
    GOSAVI. v. j.
    Farmer उरण, रायगड, महाराष्ट्र•
    10 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.