करंजी घाटात पिकअप व कारची समोरासमोर धडक चार जण जखमी करंजी घाटात पिकअप व कारची समोरासमोर धडक चार जण जखमी पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटामध्ये मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास नगरहून शेवगावकडे भाजीपाला घेऊन जाणाऱ्या पिकअपला समोरून येणाऱ्या कारणे जोराची धडक दिल्याने या अपघातामध्ये दोन्ही वाहनातील चार जण जखमी झाले आहेत. अपघातामध्ये भाजीपाला घेऊन जाणारी पिकअप रस्त्याच्या कडेला उलटल्याने या पिकप मधील भाजीपाल्याचा अक्षरशा रस्त्यावर सडा पडला होता. तर करंजीकडून नगरकडे जाणाऱ्या अपघातग्रस्त कारचे देखील मोठे नुकसान झाले असून एअरबॅग ओपन झाल्याने या अपघातामध्ये सुदैवाणे कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र या कार मधील सर्वजण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नगरला हलवण्यात आले आहे. पाथर्डी शेवगाव मतदार संघाच्या आमदार मोनिकाताई राजळे अपघात स्थळाजवळून पाथर्डीकडे जात असताना त्यांनी देखील ताबडतोब 108 ला संपर्क साधून जखमींच्या मदतीसाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था करून दिली. त्यामुळे पिकअपचे चालक भागवत म्हस्के राहणार वरूर. तालुका शेवगाव यांना पुढील उपचारासाठी नगरला पाठवण्यात आले आहे.
करंजी घाटात पिकअप व कारची समोरासमोर धडक चार जण जखमी करंजी घाटात पिकअप व कारची समोरासमोर धडक चार जण जखमी पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटामध्ये मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास नगरहून शेवगावकडे भाजीपाला घेऊन जाणाऱ्या पिकअपला समोरून येणाऱ्या
कारणे जोराची धडक दिल्याने या अपघातामध्ये दोन्ही वाहनातील चार जण जखमी झाले आहेत. अपघातामध्ये भाजीपाला घेऊन जाणारी पिकअप रस्त्याच्या कडेला उलटल्याने या पिकप मधील भाजीपाल्याचा अक्षरशा रस्त्यावर सडा पडला होता. तर करंजीकडून नगरकडे जाणाऱ्या अपघातग्रस्त कारचे देखील
मोठे नुकसान झाले असून एअरबॅग ओपन झाल्याने या अपघातामध्ये सुदैवाणे कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र या कार मधील सर्वजण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नगरला हलवण्यात आले आहे. पाथर्डी शेवगाव मतदार संघाच्या आमदार मोनिकाताई राजळे
अपघात स्थळाजवळून पाथर्डीकडे जात असताना त्यांनी देखील ताबडतोब 108 ला संपर्क साधून जखमींच्या मदतीसाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था करून दिली. त्यामुळे पिकअपचे चालक भागवत म्हस्के राहणार वरूर. तालुका शेवगाव यांना पुढील उपचारासाठी नगरला पाठवण्यात आले आहे.
- SALUTE TO AJITDADA : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अजितदादांच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन केलं.. तत्पूर्वी श्वान पथकाकडून स्मृतीस्थळाची तपासणी करण्यात आली.. या पथकातील वीरा श्वानानं सॅल्युट करत अजितदादांना श्रद्धांजली वाहिली..1
- Post by शेख महेशर ताहेर(पञकार)1
- येथील कोपरगाव रोडवरील 'आसरा लॉन्स' येथे मंगळवारी 'विरात हिंदू संमेलन' मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाले. हिंदू समाजाची एकात्मता आणि धर्मजागृती या उद्देशाने 'हिंदू संमेलन समिती, येवला' यांच्या वतीने या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात गीत रामायण, देशभक्तीपर गीते आणि पोवाड्यांनी झाली. भक्तीमय संगीताने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी प्रमुख वक्ते श्री. सुनील दत्तात्रय काळे (धर्म जागरण प्रांत मंडळ सदस्य) यांनी हिंदू संस्कृती आणि संघटन या विषयावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. तसेच श्री. चंद्रकांतदादा अण्णासाहेब मोरे (स्वामी समर्थ केंद्र दिंडोरी प्रणीत) यांनी उपस्थित जनसमुदायाला शुभाशीर्वाद दिले. महिलाशक्तीचे प्रतीक म्हणून ह.भ.प. सुवर्णामाई अनिल म. जमधडे आणि श्रीमती नलिनी रंगनाथ रायजादे यांची प्रमुख उपस्थिती होती. या संमेलनात मोठ्या संख्येने नागरिक आपल्या सहपरिवारासह उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप सामूहिक भजनाने झाला, त्यानंतर उपस्थित भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. हिंदू समाजाच्या संघटनासाठी असा उपक्रम कौतुकास्पद असल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.1
- बारामती मोरगाव रॊड ब-हाणपूर फाटा या ठिकाणी खडी कच सांडल्यामुळे छोटे मोठे अपघात झाले आहेत त्वरित बांधकाम विभाग यांनी त्याठिकाणी योग्य ती उपाययोजना करावी1
- Post by मन्सूर शेख1
- शिव सिंह राजपूत दहिया जर्नलिस्ट अमरपाटन सतना मैहर मध्य प्रदेश भोपाल 99747788631
- येवला: येथील स्वामी मुक्तानंद क्रीडा मैदानावर आयोजित 'शिंदे पाटील चषक २०२६' या भव्य टेनिस बॉल डे-नाईट क्रिकेट स्पर्धेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी खेळाडूंशी संवाद साधून स्पर्धेच्या नियोजनाचे कौतुक केले. शिंदे पाटील फाउंडेशनच्या वतीने आयोजित या स्पर्धेने उत्तर महाराष्ट्रात मोठे आकर्षण निर्माण केले आहे. रोहित पवार यांच्या भेटीप्रसंगी शिंदे पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश शिंदे, उपाध्यक्ष सुनील शिंदे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमोल शिंदे आणि कुणाल फाउंडेशनचे अध्यक्ष कुणाल दराडे प्रामुख्याने उपस्थित होते. शनिभक्त * श्री. श्री. १००८ महामंडलेश्वर स्वामी संत सुखदेव महाराज (बाकी नेवपूर) या प्रसंगी इंजि. प्रशांत शिनकर, राजू बाकळे, दीपक गुप्ता, दीपक घिगे, सुशांत हजारे, शाहू राजे शिंदे, डॉ. संकेत शिंदे, प्रशांत शिंदे, संजय शिंदे, रवि पवार ,सुभाष गांगुर्डे , विशाल परदेशी यांसह शिंदे पाटील फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते खेळाडूंचा उत्साह वाढवण्यात आला. शिस्तबद्ध नियोजन आणि भव्य बक्षिसांमुळे या स्पर्धेने क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधून घेतले असून, मैदानावर प्रेक्षकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला .1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- Post by Raju Bawdiwale1