logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

*#Kopargaon news#कोपरगाव,,समताच्या कर्मचाऱ्याला मारहाण,, निवडणूक वातावरण तापले.*

3 hrs ago
JN
Janwarta news
Journalist Kopargaon, Ahmednagar•
3 hrs ago

*#Kopargaon news#कोपरगाव,,समताच्या कर्मचाऱ्याला मारहाण,, निवडणूक वातावरण तापले.*

More news from Ahmednagar and nearby areas
  • *#Kopargaon news#कोपरगाव,,समताच्या कर्मचाऱ्याला मारहाण,, निवडणूक वातावरण तापले.*
    1
    *#Kopargaon news#कोपरगाव,,समताच्या कर्मचाऱ्याला मारहाण,, निवडणूक वातावरण तापले.*
    JN
    Janwarta news
    Journalist Kopargaon, Ahmednagar•
    3 hrs ago
  • Post by Anand Gangurde
    1
    Post by Anand Gangurde
    user_Anand Gangurde
    Anand Gangurde
    Nashik, Nashik•
    22 hrs ago
  • पैठण येथे अतिक्रमण हटाव मोहीम जायकवाडी येथे काल पार पडली. यावेळी पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आला होता.. नागरिकांचा विरोध..
    2
    पैठण येथे अतिक्रमण हटाव मोहीम जायकवाडी येथे काल पार पडली.  यावेळी पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आला होता.. नागरिकांचा विरोध..
    user_Mohan Pradhan
    Mohan Pradhan
    Journalist Aurangabad, Maharashtra•
    4 hrs ago
  • कोनीही नॉयलॉन माज्या वापरू नका एका दिवसाची मस्ती कोणाचा जीव घेऊ शकतो. प्लीज 🙏हात जोडून विनंती आहे की कोणीही नॉयलॉन माजा वापरू नका काळजी घ्या
    1
    कोनीही नॉयलॉन माज्या वापरू नका 
एका दिवसाची मस्ती कोणाचा जीव घेऊ शकतो. प्लीज 🙏हात जोडून विनंती आहे की कोणीही नॉयलॉन माजा वापरू नका काळजी घ्या
    user_संदिप भालेराव
    संदिप भालेराव
    Taxi Driver Aurangabad, Maharashtra•
    19 hrs ago
  • फुलंब्री विधानसभेच्या आमदार अनुराधाताई चव्हाण यांचे ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष.
    1
    फुलंब्री विधानसभेच्या आमदार अनुराधाताई चव्हाण यांचे ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष.
    user_Jansagar 9 Marathi
    Jansagar 9 Marathi
    Jalna, Maharashtra•
    3 hrs ago
  • पिंप्री येथे अंजनी नदीपात्रात अंदाजे 40 वर्षे वयाच्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ धरणगाव तालुक्यातील पिंप्री गावाजवळ अंजनी नदीपात्रात अंदाजे 40 वर्षे वयाच्या एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह तरंगताना आढळून आला. आज सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. मृतदेह काही काळापासून पाण्यात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढून पंचनामा करण्यात आला आहे. मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरू असून मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
    1
    पिंप्री येथे अंजनी नदीपात्रात अंदाजे 40 वर्षे वयाच्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ
धरणगाव तालुक्यातील पिंप्री गावाजवळ अंजनी नदीपात्रात अंदाजे 40 वर्षे वयाच्या एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह तरंगताना आढळून आला. आज सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.
मृतदेह काही काळापासून पाण्यात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढून पंचनामा करण्यात आला आहे.
मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरू असून मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
    user_Kiran Mali
    Kiran Mali
    Journalist Dharangaon, Jalgaon•
    3 hrs ago
  • 22 से अधिक भाषाओं में गाना गाकर हुआ था वायरल अब राजू कलाकार को कर रहा है कॉपी ▶️▶️#viral
    1
    22 से अधिक भाषाओं में गाना गाकर हुआ था वायरल अब राजू कलाकार को कर रहा है कॉपी ▶️▶️#viral
    user_Sindhu Devi
    Sindhu Devi
    Journalist Bhiwandi, Thane•
    8 hrs ago
  • *🛑#Kopargaonnews#आशुतोष दादा रिल नव्हे रियल स्टार,-- सौ.नरोडे. राष्ट्रवादीच्या कॉर्नर सभांना मोठी गर्दी.* *👉४०वर्षे सत्तेत असूनही विरोधकांनी जनतेला झुलवत ठेवले.-- आम आशुतोष काळे.* *👉आम.आशुतोष काळे हे विकास करणारे आमदार -- काका कोयटे.*
    1
    *🛑#Kopargaonnews#आशुतोष दादा रिल नव्हे रियल स्टार,-- सौ.नरोडे. राष्ट्रवादीच्या कॉर्नर सभांना मोठी गर्दी.*
*👉४०वर्षे सत्तेत असूनही विरोधकांनी जनतेला झुलवत ठेवले.-- आम आशुतोष काळे.*
*👉आम.आशुतोष काळे हे विकास करणारे आमदार -- काका कोयटे.*
    JN
    Janwarta news
    Journalist Kopargaon, Ahmednagar•
    21 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.