logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

कालभैरव नाथ यात्रे निमित्त खेड शिवापूर येथे सायली पाटील यांची आदाकारी

5 hrs ago
user_Durgeshbhau khade Sarkar
Durgeshbhau khade Sarkar
Political party office Pimpri Chanchwad, Pune•
5 hrs ago

कालभैरव नाथ यात्रे निमित्त खेड शिवापूर येथे सायली पाटील यांची आदाकारी

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by विशेष पोलीस न्यूज pvk
    1
    Post by विशेष पोलीस न्यूज pvk
    user_विशेष पोलीस न्यूज pvk
    विशेष पोलीस न्यूज pvk
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • नवी मुंबईतील तुर्भे परिसरात ५० वर्षीय महिलेची धारदार चाकूने वार करून हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी नेपाळमधून ताब्यात घेतले आहे.
    1
    नवी मुंबईतील तुर्भे परिसरात ५० वर्षीय महिलेची धारदार चाकूने वार करून हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी नेपाळमधून ताब्यात घेतले आहे.
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • पिंपरी चिंचवड :- बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून, त्याला शस्त्र पुरवणाऱ्या एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पिंपरी स्मशानभूमीसमोरील मोकळ्या जागेत करण्यात आली... मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल रोहित वाघमारे हे गस्तीवर असताना त्यांना एका अल्पवयीन मुलाकडे बेकायदेशीर शस्त्र असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली असता, त्या मुलाकडे ५० हजार ५०० रुपये किमतीची देशी बनावटीची पिस्तूल मिळून आली. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित अल्पवयीन मुलासह त्याला शस्त्र पुरवणारा प्रतापसिंग याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत....
    1
    पिंपरी चिंचवड :-
बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून, त्याला शस्त्र पुरवणाऱ्या एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पिंपरी स्मशानभूमीसमोरील मोकळ्या जागेत करण्यात आली...
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल रोहित वाघमारे हे गस्तीवर असताना त्यांना एका अल्पवयीन मुलाकडे बेकायदेशीर शस्त्र असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली असता, त्या मुलाकडे  ५० हजार ५०० रुपये किमतीची देशी बनावटीची पिस्तूल  मिळून आली. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित अल्पवयीन मुलासह त्याला शस्त्र पुरवणारा प्रतापसिंग याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत....
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • Post by AMINIYA COURIER
    1
    Post by AMINIYA COURIER
    user_AMINIYA COURIER
    AMINIYA COURIER
    Post Office/Courier शिरूर, पुणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • Post by GBK news
    1
    Post by GBK news
    user_GBK news
    GBK news
    कल्याण, ठाणे, महाराष्ट्र•
    36 min ago
  • Post by मन्सूर शेख
    1
    Post by मन्सूर शेख
    user_मन्सूर शेख
    मन्सूर शेख
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    45 min ago
  • Post by Durgeshbhau khade Sarkar
    1
    Post by Durgeshbhau khade Sarkar
    user_Durgeshbhau khade Sarkar
    Durgeshbhau khade Sarkar
    Political party office Pimpri Chanchwad, Pune•
    5 hrs ago
  • चार महिन्यांपूर्वी लग्न, हुंड्यासाठी नवऱ्याने आणि सासूने नवविवाहित सोनाली ला संपविले, पतीला अन् सासूला मोहोळ पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
    1
    चार महिन्यांपूर्वी लग्न, हुंड्यासाठी नवऱ्याने आणि सासूने नवविवाहित सोनाली ला संपविले, पतीला अन् सासूला मोहोळ पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • BARAMATI EMOTIONAL MOMENT : युवा नेते जय पवार यांनी काल बारामतीच्या स्वामी समर्थ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं.. यावेळी जय पवार यांना पाहताच भाविक महिला भावूक झाल्याचं पहायला मिळालं..
    1
    BARAMATI EMOTIONAL MOMENT : युवा नेते जय पवार यांनी काल बारामतीच्या स्वामी समर्थ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं.. यावेळी जय पवार यांना पाहताच भाविक महिला भावूक झाल्याचं पहायला मिळालं..
    user_News Katta Live
    News Katta Live
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.