वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे ‘PAT-३’ चाचण्या मार्च अखेरपर्यंत पूर्ण करा वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे ‘PAT-३’ चाचण्या मार्च अखेरपर्यंत पूर्ण करा शेख अब्दुल रहीम यांची शिक्षण आयुक्तांकडे मागणी! `एप्रिलमधील वेळापत्रक विद्यार्थ्यांसाठी धोकादायक!` छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी राज्यात मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. एप्रिल महिन्यात तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर, शिक्षण विभागामार्फत इयत्ता २ री ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी नियोजित असलेल्या 'संकलित मूल्यमापन चाचणी-२' (PAT 3) एप्रिलऐवजी मार्च अखेरपर्यंत पूर्ण कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्य प्रवक्ता तथा हॅप्पी टू हेल्प फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम यांनी शिक्षण आयुक्तांकडे केली आहे. शिक्षण विभागाच्या नियोजित वेळापत्रकानुसार, या चाचण्या ११, १५ आणि २२ एप्रिल २०२६ या कालावधीत होणार आहेत. मात्र, एप्रिलमधील कडक उन्हामुळे विद्यार्थ्यांना, विशेषतः ग्रामीण भागातील मैलोन्मैल पायी प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना उष्माघाताचा (Heatstroke) मोठा धोका निर्माण होऊ शकतो. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि शारीरिक क्षमता विचारात घेऊन हे वेळापत्रक बदलणे अत्यंत आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनातील प्रमुख मागण्या आणि मुद्दे: `विद्यार्थ्यांचे आरोग्य:` एप्रिलमधील दुपारच्या सत्रात परीक्षा असल्यास लहान मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. `वेळेचे नियोजन:` जर या चाचण्या २४ ते ३१ मार्च २०२६ दरम्यान घेतल्या, तर वाढत्या उन्हाचा तडाखा टाळता येईल. `प्रशासकीय सुलभता:` मार्चमध्ये परीक्षा झाल्यास एप्रिलच्या सुरुवातीलाच शिक्षकांना निकाल तयार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल आणि शैक्षणिक वर्षाचे नियोजन सुरळीत होईल. "विद्यार्थी हा शिक्षण व्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे. वाढत्या उन्हाची दाहकता पाहता, एप्रिलपर्यंत परीक्षा लांबणीवर टाकणे विद्यार्थ्यांसाठी त्रासदायक ठरेल. प्रशासनाने विद्यार्थी हित लक्षात घेऊन मार्च अखेरपर्यंत या चाचण्या पूर्ण करण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा," अशी मागणी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन चे राज्य प्रवक्ता तथा हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम यांनी केली आहे. या संदर्भातील निवेदन मा. शिक्षण आयुक्त, पुणे आणि मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT) पुणे, यांना ईमेलद्वारे पाठवण्यात आले आहे. या मागणीमुळे राज्यातील लाखो विद्यार्थी आणि शिक्षकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे...

- वन वणव्याशी लढणाऱ्या स्थायी अस्थायी कर्मचारी अधिकारी यांच्या सन्मानासाठी... भिवापूरमध्ये पेटणार संघर्षाची मशाल! नागपूर जिल्हा प्रतिनिधी नागपूर/ भिवापूर: (दि १२) जंगल वाचवताना आपण आपले प्राण तळहातावर घेऊन वणव्याशी झुंज देतो, पण दुर्दैवाने वन प्रशासन आपल्या सुरक्षेकडे आणि हक्कांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. यवतमाळच्या हिवरी येथील वनपाल विजय शिंगणजुडे यांची हृदयद्रावक घटना प्रशासकीय निष्काळजीपणाचा पुरावा आहे. वणवा विझवताना आधुनिक सुरक्षा साधने (Safety Kits) नसणे, प्रशासकीय छळ आणि अस्थायी कर्मचाऱ्यांचे मागील 6-7 महिन्यांपासून रखडलेले वेतन यांमुळे वन कर्मचारी अधिकारी यांचा संयम सुटत चालला आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि प्रशासनाला जाब विचारण्यासाठी, 'महाराष्ट्र वन कर्मचारी-अधिकारी दक्षता सेना' तर्फे भिवापूरच्या भूमीत या धडक सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ॥ सभेचे निमंत्रक व प्रमुख उपस्थिती ॥ प्रमुख पाहुणे: *मा. राजु दादा पारवे* (माजी आमदार तथा लोकनेते) * मार्गदर्शक: *मा. सचिन गायकवाड भारतीय* (संस्थापक अध्यक्ष व 12991+ वनसेवकांचे प्रतिनिधी) सभेचे मुख्य विषय (एजेंडा): 1.सुरक्षा साधने (Safety Kits): वणवा विझवताना 'फांद्या' सोडून आधुनिक उपकरणे व सुरक्षा किट्स तात्काळ मिळवण्याबाबतचा ठराव. 2 वेतन मुक्ती लढा: अस्थायी कर्मचारी यांचे मागील 6-7 महिन्यांचे थकीत वेतन तात्काळ मिळवण्यासाठी प्रशासनावर दबाव. 3.अन्यायाविरुद्ध दाद: काही अधिकाऱ्यांकडून होणारी कर्मचाऱ्यांची छळवणूक व अन्यायाचे निवारण. 4.संघटन शक्ती: 'दक्षता सेने'ची भव्य सभासद नोंदणी व पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करणे. सभेचा तपशील: दिनांक: 14 March 2026 (शनिवार) वेळ: सकाळी 10:00 वाजता (ठिक) स्थळ: भिवापूर, जि. नागपूर. "आज नाही लढलो, तर कधीच जिंकणार नाही!" आपल्या अस्तित्वासाठी, स्वाभिमानासाठी आणि सुरक्षित भविष्यासाठी सर्व स्थायी व कार्यरत अस्थायी कर्मचाऱ्यांनी व तांत्रिक कारणाने बंद झालेले सर्व सहकारी, तसेच वनविभागातील वर्ग 2 ते वर्ग 4 च्या सर्व बांधवांनी या सभेला उपस्थित राहावे.1
- Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख1
- Post by Ammar haider (ezaan)1
- वोट मोदी-चिराग को, पर प्यास का क्या? महादलित टोला में नल तो है, पर जल कहाँ?" #trending #viral #BiharNews #Muzaffarpur #news #bihar #AkashPriyadarshi1
- Post by Dr.Mirza Md.Meher Abbas1
- लखनऊ । रमजान ड्यूटी पर लखनऊ के ऐशबाग मिलरोड के रैनबसेरा में कैंप कर रही पुलिस कंपनी का ये सिपाही करेहटा चौराहे पर चाट बताशे खाने के बाद पैसा देने के समय दुकानदार पर पुलिसिया रौब गांठने लगा और गाली गलौच करने लग गया । जब आसपास के लोगों को जानकारी हुई तो सभी करेहटा सेल्टर होम पहुंचे जहाँ ये पुलिसकर्मी नशे में धुत मिला । ऐसे पुलिसकर्मी ही गरीबों को सता रहे हैं और योगी सरकार की फजीहत करा रहे हैं, ऐसे पुलिस वालों पर कार्यवाही जरूरी है।1
- sourav plumber Roy 83486438921
- गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या विधिमंडळात;शेतजमीन अधिग्रहणास स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध विशेष प्रतिनिधी मुंबई गडचिरोली: (दि ११) चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील सुपीक शेतजमीन एमआयडीसीकरिता अधिग्रहित करू नये यासाठी स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. या संदर्भात गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या विधिमंडळात मांडाव्यात, अशी मागणी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी पत्राद्वारे विधान परिषदेचे आमदार अभिजित दादा वंजारी यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत आमदार अभिजित दादा वंजारी यांनी विधान परिषदेत चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील सुपीक शेतजमीन अधिग्रहित करू नये तसेच जमीन अधिग्रहण करताना स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा, अशी मागणी जोरदारपणे मांडून शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली.1