logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

भंडारा: पालांदूर येते ओटीपी मुळे गॅस ग्राहकांना मनस्ताप..... भंडारा: पालांदूर येते ओटीपी मुळे गॅस ग्राहकांना मनस्ताप.....

2 hrs ago
user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
2 hrs ago

भंडारा: पालांदूर येते ओटीपी मुळे गॅस ग्राहकांना मनस्ताप..... भंडारा: पालांदूर येते ओटीपी मुळे गॅस ग्राहकांना मनस्ताप.....

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • भंडारा: पालांदूर येते ओटीपी मुळे गॅस ग्राहकांना मनस्ताप.....
    1
    भंडारा: पालांदूर येते ओटीपी मुळे गॅस ग्राहकांना मनस्ताप.....
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • नागपूरातील दोसर भवन चौकात मोठ्या प्रमाणात विस्फोटक आळल्याने खळबळ उडाली.
    3
    नागपूरातील दोसर भवन चौकात मोठ्या प्रमाणात विस्फोटक आळल्याने खळबळ उडाली.
    user_कु सुषमा  डबराल
    कु सुषमा डबराल
    Voice of people नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • nwe
    1
    nwe
    user_Yusuf Ali
    Yusuf Ali
    Photographer नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • Post by Samachar king digital
    1
    Post by Samachar king digital
    user_Samachar king digital
    Samachar king digital
    Local News Reporter Nagpur, Maharashtra•
    12 hrs ago
  • स्व. दत्तात्रयजी मेघे यांच्या स्मरणार्थ आयोजित श्रद्धांजली व शोकसभा!
    1
    स्व. दत्तात्रयजी मेघे यांच्या स्मरणार्थ आयोजित श्रद्धांजली व शोकसभा!
    user_SATISH BHALERAO
    SATISH BHALERAO
    नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • वाकी दर्गा परिसरातील जमीन घोटाळ्याचा आरोप; शेतकऱ्यांची न्यायासाठी धाव नागपूर :- शहरापासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर असलेले बाबा ताजुद्दीन औलिया दर्गा वाकी हे देशभरात प्रसिद्ध धार्मिक स्थळ असून, दरवर्षी मार्च महिन्यात येथे होणाऱ्या उर्समध्ये लाखो भाविक उपस्थित राहतात. श्रद्धेनुसार, येथे दर्शन घेतल्याने अनेकांना आजारांपासूनही आराम मिळतो, अशी भावना आहे. मात्र, या पवित्र स्थळाशी संबंधित एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. वाकी दर्गा परिसरातील काही शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात ताज आश्रम सेवा समितीचे अध्यक्ष सुजित बुटले यांनी तक्रार दाखल केली आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, परिसरातील किमान १० ते १५ शेतकऱ्यांच्या जमिनी दर्गा ट्रस्टचे ट्रस्टी प्रभाकर डहाके पाटील व त्यांच्या कुटुंबीयांकडून हळूहळू हडप केल्या जात आहेत. संबंधित संस्था १९८९ पासून धर्मादाय आयुक्तालयात नोंदणीकृत असून, त्यांनी १९८२ साली ०.२० आर जमीन अधिकृत नोंदणीद्वारे खरेदी केली होती. त्यानंतर ताज आश्रम सेवा समितीच्या नावाने बक्षीसपत्र देण्यात आले असून सातबारा उताऱ्यावरही समितीचे नाव नोंद आहे. भू-मापन क्र. २५१ अंतर्गत जमीन एकत्रीकरण प्रक्रियेत मूळ क्षेत्रफळ १.२३ आर असताना १९९६ च्या मोजणीत ते १.६४ आर दाखवण्यात आले. ही उपभू-अभिलेख कार्यालयाची चूक असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच, ०.२० आर पोटहिस्स्याची मोजणी करताना कंपाऊंड व इतर जागेचा चुकीच्या पद्धतीने समावेश करण्यात आल्याचा आरोप आहे. तक्रारदारांच्या माहितीनुसार, २०१३ च्या मोजणीदरम्यान प्रभाकर डहाके पाटील यांनी कंपाऊंड पाडण्याची धमकी दिली होती. तसेच, २०२० मध्ये कोविड काळात एसडीओ यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता आदेश पारित केला आणि ताज आश्रम सेवा समितीला पक्षकारही करण्यात आले नाही, असा आरोप करण्यात आला आहे. याच कालावधीत भू-मापन क्र. २५१ मधील सुमारे ६ ते ८ आर जमीन अतिक्रमण म्हणून दर्शवून "क प्रत" तयार करण्यात आली. या प्रक्रियेत प्रभाकर डहाके पाटील, त्यांचे कुटुंबीयांकडून आणि भगवान पाटील यांचा सहभाग असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. तसेच, काही राजकीय व प्रशासकीय अधिकाऱ्यांचा आश्रय मिळाल्यामुळे संबंधितांकडून जमिनी हडपण्याचे प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तक्रारदारांनी उपभू- अधीक्षक, अप्पर आयुक्त तसेच महसूल मंत्र्यांकडे न्याय मागितला असला तरी अद्याप समाधानकारक निर्णय मिळालेला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. ताज आश्रम सेवा समिती ही संस्था धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणीकृत असल्याचेही तक्रारदारांनी स्पष्ट केले आहे.
    1
    वाकी दर्गा परिसरातील जमीन घोटाळ्याचा आरोप; शेतकऱ्यांची न्यायासाठी धाव
नागपूर :- शहरापासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर असलेले बाबा ताजुद्दीन औलिया दर्गा वाकी हे देशभरात प्रसिद्ध धार्मिक स्थळ असून, दरवर्षी मार्च महिन्यात येथे होणाऱ्या उर्समध्ये लाखो भाविक उपस्थित राहतात. श्रद्धेनुसार, येथे दर्शन घेतल्याने अनेकांना आजारांपासूनही आराम मिळतो, अशी भावना आहे. मात्र, या पवित्र स्थळाशी संबंधित एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. वाकी दर्गा परिसरातील काही शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात ताज आश्रम सेवा समितीचे अध्यक्ष सुजित बुटले  यांनी तक्रार दाखल केली आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, परिसरातील किमान १० ते १५ शेतकऱ्यांच्या जमिनी दर्गा ट्रस्टचे ट्रस्टी प्रभाकर डहाके पाटील व त्यांच्या कुटुंबीयांकडून हळूहळू हडप केल्या जात आहेत. संबंधित संस्था १९८९ पासून धर्मादाय आयुक्तालयात नोंदणीकृत असून, त्यांनी १९८२ साली ०.२० आर जमीन अधिकृत नोंदणीद्वारे खरेदी केली होती. त्यानंतर ताज आश्रम सेवा समितीच्या नावाने बक्षीसपत्र देण्यात आले असून सातबारा उताऱ्यावरही समितीचे नाव नोंद आहे. भू-मापन क्र. २५१ अंतर्गत जमीन एकत्रीकरण प्रक्रियेत मूळ क्षेत्रफळ १.२३ आर असताना १९९६ च्या मोजणीत ते १.६४ आर दाखवण्यात आले. ही उपभू-अभिलेख कार्यालयाची चूक असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच, ०.२० आर पोटहिस्स्याची मोजणी करताना कंपाऊंड व इतर जागेचा चुकीच्या पद्धतीने समावेश करण्यात आल्याचा आरोप आहे.
तक्रारदारांच्या माहितीनुसार, २०१३ च्या मोजणीदरम्यान प्रभाकर डहाके पाटील यांनी कंपाऊंड पाडण्याची धमकी दिली होती. तसेच, २०२० मध्ये कोविड काळात एसडीओ यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता आदेश पारित केला आणि ताज आश्रम सेवा समितीला पक्षकारही करण्यात आले नाही, असा आरोप करण्यात आला आहे. याच कालावधीत भू-मापन क्र. २५१ मधील सुमारे ६ ते ८ आर जमीन अतिक्रमण म्हणून दर्शवून "क प्रत" तयार करण्यात आली. या प्रक्रियेत प्रभाकर डहाके पाटील, त्यांचे कुटुंबीयांकडून आणि भगवान पाटील यांचा सहभाग असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. तसेच, काही राजकीय व प्रशासकीय अधिकाऱ्यांचा आश्रय मिळाल्यामुळे संबंधितांकडून जमिनी हडपण्याचे प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
तक्रारदारांनी उपभू- अधीक्षक, अप्पर आयुक्त तसेच महसूल मंत्र्यांकडे न्याय मागितला असला तरी अद्याप समाधानकारक निर्णय मिळालेला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. ताज आश्रम सेवा समिती ही संस्था धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणीकृत असल्याचेही तक्रारदारांनी स्पष्ट केले आहे.
    user_SATISH M. BHALERAO
    SATISH M. BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • कुही-नवेगाव पुनर्वसन येथील सुमित रामू ढपकस यांची व सिर्सी येथील सामील दाबडदुबके यांची ग्रामीण पोलीस दलात निवड झाल्याने त्यांचा घरी जाऊन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मनोज तितरणारे मित्र परिवार च्या वतीने सत्कार करण्यात आला
    1
    कुही-नवेगाव पुनर्वसन येथील सुमित रामू ढपकस यांची व सिर्सी येथील सामील दाबडदुबके यांची ग्रामीण पोलीस दलात निवड झाल्याने त्यांचा घरी जाऊन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मनोज तितरणारे मित्र परिवार च्या वतीने सत्कार करण्यात आला
    user_Sharad shahare
    Sharad shahare
    कुही, नागपूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • भोंदूबाबा अशोक खरात वरील हे गाणं श्रध्येपोटी समाजव्यवस्थेचीं चौकट या बाबांनी राजकीय नेत्यांच्या संगमतातून उधळून टाकली आहे. जिथे डॉ. दाभोलकर,पानसरेंच्या हत्या होतात तिथे अंधश्रद्धा कायद्याची आत्महत्या होऊन असेच भोंदूबाबा अशोक खरात उगवल्या जाईल..... काय जोरदार अप्रतिम गाणं .....!!
    1
    भोंदूबाबा अशोक खरात वरील हे गाणं श्रध्येपोटी समाजव्यवस्थेचीं चौकट या बाबांनी राजकीय नेत्यांच्या संगमतातून उधळून टाकली आहे. जिथे डॉ. दाभोलकर,पानसरेंच्या हत्या होतात तिथे अंधश्रद्धा कायद्याची आत्महत्या  होऊन असेच भोंदूबाबा अशोक खरात उगवल्या जाईल..... काय जोरदार अप्रतिम गाणं .....!!
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.