Shuru
Apke Nagar Ki App…
आप सभी साथियों से विनम्र आग्रह है कि हमारे यूट्यूब चैनल को भी सब्सक्राइब करें आप सभी साथियों से विनम्र आग्रह है कि हमारे यूट्यूब चैनल को भी सब्सक्राइब करें @sbreakingnews
शीतल कुमार सिंह
आप सभी साथियों से विनम्र आग्रह है कि हमारे यूट्यूब चैनल को भी सब्सक्राइब करें आप सभी साथियों से विनम्र आग्रह है कि हमारे यूट्यूब चैनल को भी सब्सक्राइब करें @sbreakingnews
More news from महाराष्ट्र and nearby areas
- डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त तमाम भारतीय बांधवांना शांतता ठेवून समाजकार्य करणं म्हणजे महान तत्व निर्माण करणं आयुष्यात प्रत्येक दिवशी संविधानाची शपथ स्वच्छ भारत अभियान1
- ठाणे:भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त ठाणे जिल्ह्यासह कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर आणि मुरबाड परिसरात विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व प्रेरणादायी उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात अभिवादन करण्यात आले. महापालिका व शासकीय कार्यालयांमध्ये औपचारिक कार्यक्रम पार पडले. शाळा, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी वाचन, कला, सन्मान सोहळे व जनजागृती उपक्रम राबवून बाबासाहेबांच्या विचारांना उजाळा दिला. काही ठिकाणी वीज खंडित होणे व स्थानिक समस्यांमुळे नागरिकांच्या भावना व्यक्त झाल्या; मात्र एकूणच 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' या संदेशाने संपूर्ण परिसर भारावून गेला.1
- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त येवले शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहातील शालेय मुलांना सामाजिक कार्यकर्ते योगेश पोळ व विवेक चौधरी यांच्या वतीने खाऊ व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शिक्षणाची कोणतीही सोय नसताना अतिशय विपरीत परिस्थितीत शिक्षण घेऊन बॅरिस्टर झालेल्या बाबासाहेबांचा शिका, संघटित व्हा, व संघर्ष करा हा मंत्र सर्व विद्यार्थ्यांनी आत्मसात करून लोकशाही बळकट करण्यासाठी राज्यघटनेचे संरक्षण करा असा महत्वपूर्ण सल्ला मंच वरून प्रा. डॉ. अमोल पगारे यांनी व्यासपीठावरून बोलताना दिला. तर सामाजिक कार्यकर्ते योगेश पोळ आणि विवेक चौधरी यांनी महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधक राबवलेला सामाजिक उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असून विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्यास मत पोलीस निरीक्षक योगेश घोरपडे यांनी व्यक्त केलं. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक, शहर पोलीस निरीक्षक योगेश घोरपडे, नगरसेवक एजाजभाई शेख, बापूसाहेब पगारे, भगवान चित्ते, प्राध्यापक निकुंभ सर, प्राध्यापक कोकणे सर, आधी सह विद्यार्थी उपस्थित होते. आयोजकाकडून शालेय बॅग, शालेय साहित्य व खाऊ स्वीकारल्यानंतर वस्तीगृहातील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला2
- Post by GBK news1
- देखिए सोशल मीडिया का यह वायरल वीडियो जिसमें युक्ति की कोई पहचान या नाम को नहीं दिखाया गया यह सिर्फ एक सोशल मीडिया का वायरल वीडियो है1
- 19 अप्रैल को गुलामे अहले बैत फाउंडेशन Dwara महिलाओं के लिए मुफ़्त हिजामा कैंप का आयोजन.#mumbranews1
- Post by Nirbhay Nagri1
- येवला: सुमारे ३५० वर्षांपूर्वी येवला शहराची स्थापना करणारे आणि पैठणी उद्योगाला वैभव प्राप्त करून देणारे राजे रघुजीबाबा शिंदे यांचा वार्षिक यात्रोत्सव मंगळवार (१४ एप्रिल) पासून मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवा निमित्त शहरात भक्तीमय वातावरण असून जय्यत तयारी करण्यात आली आहे. यात्रेची परंपरा जपत सोमवारी रात्री शहरातील युवकांनी कोपरगावहून पायी चालत गोदावरीचे पाणी (कावडी) आणले. मंगळवारी सकाळी अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला ऐतिहासिक पाटलांच्या गढीवर रघुजीबाबांच्या मुखवट्याची विधिवत पूजा व अभिषेक करण्यात आला. त्यानंतर वाजत-गाजत भव्य पालखी व कावडी मिरवणूक काढण्यात आली. राजे रघुजीबाबांनी केवळ शहर वसवले नाही, तर पैठणी विणकर व व्यापारी समाजाला राजाश्रय देऊन सर्वधर्मसमभावाचे प्रतीक म्हणून 'पाटील मशिद'ही उभारली. यात्रेनिमित्त बुधवारी महाप्रसाद, तर गुरुवारी पालखी मिरवणुकीने उत्सवाची सांगता होईल. यावेळी सुनील शिंदे,भास्करराव शिंदे, डॉक्टर संकेत शिंदे,अविनाश शिंदे, शिवसेना गटनेते गणेश शिंदे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमोल शिंदे, शरद शिंदे,संजय शिंदे,प्रशांत शिंदे,बापू शिंदे यांच्यासह शिंदे परिवारातील सदस्य व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला1