logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

बारामतीत गारांचा पाऊस; पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान.. शेतकरी धास्तावले..! BARAMATI BREAKING : बारामती तालुक्यात आज गारांसह जोरदार पावसानं हजेरी लावली.. यात मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालं आहे.. त्यामुळं शेतकरी धास्तावले असून शासन आता काय निर्णय घेतं याकडे लक्ष लागलं आहे..

3 hrs ago
user_News Katta Live
News Katta Live
Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
3 hrs ago

बारामतीत गारांचा पाऊस; पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान.. शेतकरी धास्तावले..! BARAMATI BREAKING : बारामती तालुक्यात आज गारांसह जोरदार पावसानं हजेरी लावली.. यात मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालं आहे.. त्यामुळं शेतकरी धास्तावले असून शासन आता काय निर्णय घेतं याकडे लक्ष लागलं आहे..

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • आळंदि / पुणे : - संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान येत्या 8 जुलैला होणार आहे. मात्र तत्पूर्वी पुण्यातील मुक्काम बदलण्यावरुन वाद पेटलाय. भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरातील अपुऱ्या जागेमुळं पर्यायी जागांचा शोध घेतला जातोय. यामुळं नवा वाद पेटला आणि आता आळंदी देवस्थानने याचा फैसला येत्या 13 एप्रिलच्या एकादशीला घेण्याचा निर्णय घेतलाय. दिंडी समाज, सेवेकरी, मानकरी आणि विश्वस्तांची 13 एप्रिलला बैठक होईल. त्यानंतर यंदा माऊलींची पालखी पुण्यात कुठं मुक्कामी असेल यावर शिक्कामोर्तब होईल. हा निर्णय झाल्यावर पालखी सोहळ्याचा आळंदी ते पंढरपूर हा कार्यक्रम जाहीर होईल.... : राजेंद्र उमाप - पालखी सोहळा प्रमुख #आळंदी #पुणे #पालखीसोहळा #ज्ञानेश्वरमहाराज #वारकरी #आषाढीवारी #देवस्थान #भवानीपेठ #दिंडी #मुक्कामवाद #एकादशीबैठक #वारकरीसंप्रदाय #माऊलीपालखी #Alandi #Pune #PalkhiProcession #DnyaneshwarMaharaj #Warkari #AshadhiWari #Devasthan #BhavaniPeth #Dindi #PalkhiStay #EkadashiMeeting #WarkariSampraday
    1
    आळंदि / पुणे : - 
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान येत्या 8 जुलैला होणार आहे. मात्र तत्पूर्वी पुण्यातील मुक्काम बदलण्यावरुन वाद पेटलाय. भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरातील अपुऱ्या जागेमुळं पर्यायी जागांचा शोध घेतला जातोय. यामुळं नवा वाद पेटला आणि आता आळंदी देवस्थानने याचा फैसला येत्या 13 एप्रिलच्या एकादशीला घेण्याचा निर्णय घेतलाय. दिंडी समाज, सेवेकरी, मानकरी आणि विश्वस्तांची 13 एप्रिलला बैठक होईल. त्यानंतर यंदा माऊलींची पालखी पुण्यात कुठं मुक्कामी असेल यावर शिक्कामोर्तब होईल. हा निर्णय झाल्यावर पालखी सोहळ्याचा आळंदी ते पंढरपूर हा कार्यक्रम जाहीर होईल....
: राजेंद्र उमाप - पालखी सोहळा प्रमुख
#आळंदी #पुणे #पालखीसोहळा #ज्ञानेश्वरमहाराज #वारकरी #आषाढीवारी #देवस्थान #भवानीपेठ #दिंडी #मुक्कामवाद #एकादशीबैठक #वारकरीसंप्रदाय #माऊलीपालखी
#Alandi #Pune #PalkhiProcession #DnyaneshwarMaharaj #Warkari #AshadhiWari #Devasthan #BhavaniPeth #Dindi #PalkhiStay #EkadashiMeeting #WarkariSampraday
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • जावली तालुक्यात विज व वादळी वाऱ्यासह जोरदार गारांचा धुरंधर पाउस. नागरिकांचे जनजीवन विस्कळित.
    1
    जावली तालुक्यात विज व वादळी वाऱ्यासह 
जोरदार गारांचा धुरंधर पाउस.
नागरिकांचे जनजीवन विस्कळित.
    user_महाराष्ट्राची जनता न्युज. साता
    महाराष्ट्राची जनता न्युज. साता
    Salesperson जावळी, सातारा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • सांगोला तालुका वाटंबरे येथे आज आलेल्या वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर मका व इतर पिकांचे नुकसान झाले तसेच मोठमोठे झाडे उन्मळून पडली.
    1
    सांगोला तालुका वाटंबरे येथे आज आलेल्या वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर मका व इतर पिकांचे नुकसान झाले तसेच मोठमोठे झाडे उन्मळून  पडली.
    user_दत्तात्रय पवार
    दत्तात्रय पवार
    सांगोले, सोलापूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Post by कोयनानगर प्रतिनिधी अरुण सुर्यव
    1
    Post by कोयनानगर प्रतिनिधी अरुण सुर्यव
    user_कोयनानगर प्रतिनिधी अरुण सुर्यव
    कोयनानगर प्रतिनिधी अरुण सुर्यव
    पाटण, सातारा, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • या बाबत ग्रामस्थांनी तहसीलदार प्रवीण लोकरे यांच्याकडे तक्रार अर्ज सादर करून तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
    1
    या बाबत ग्रामस्थांनी तहसीलदार प्रवीण लोकरे यांच्याकडे तक्रार अर्ज सादर करून तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
    user_चिपळुण न्यूज सं.स्वाती हडकर
    चिपळुण न्यूज सं.स्वाती हडकर
    चिपळूण, रत्नागिरी, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • कोल्हापूर जिल्ह्यातील शहापूर येथे जुन्या वादातून एका व्यापाऱ्याला अडवून धमकावण्यात आले आणि त्याच्या दुचाकीची तोडफोड करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
    1
    कोल्हापूर जिल्ह्यातील शहापूर येथे जुन्या वादातून एका व्यापाऱ्याला अडवून धमकावण्यात आले आणि त्याच्या दुचाकीची तोडफोड करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
    user_News reporter मुबारक शेख
    News reporter मुबारक शेख
    हातकणंगले, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    57 min ago
  • खेड / पुणे : - खरात प्रकरणानंतर भोंदूबाबांविरोधात नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळल्याचं चित्र खेड तालुक्यात पाहायला मिळत आहे. बुवाबाजीच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणाऱ्या साधूंवरील विश्वास आता पूर्णपणे ढासळला असून नागरिक अधिक सतर्क झाले आहेत... भोंदूबाबा अशोक खरात याचे कारनामे उघडकीस आल्यानंतर अनेक तथाकथित महाराजांनी आपली दुकाने बंद केली आहेत. तर काही ठिकाणी भगवे कपडे घालून भोंदूगिरी करणाऱ्यांवर नागरिकांनी थेट लक्ष ठेवायला सुरुवात केली आहे.दरम्यान, पाईट-सावंतवाडी परिसरात एका महिलेची पाच हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या फिरस्त्या बाबाला स्थानिकांच्या तीव्र रोषाला सामोरं जावं लागलं. या घटनेनंतर नागरिक आक्रमक झाले असून अशा भोंदूबाबांना दिसताच क्षणी चोप दिलाय... #भोंदूबाबा #खरातप्रकरण #बुवाबाजी #अंधश्रद्धा #खेडतालुका #पुणेबातम्या #फसवणूक #नागरिकांचारोष #अंधश्रद्धाविरोध #महाराष्ट्रन्यूज #FakeBaba #KharatCase #Superstition #AntiSuperstition #FraudCase #PuneNews #KhedTaluka #PublicAnger #ScamAlert #MaharashtraNews
    1
    खेड / पुणे : - 
खरात प्रकरणानंतर भोंदूबाबांविरोधात नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळल्याचं चित्र खेड तालुक्यात पाहायला मिळत आहे. बुवाबाजीच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणाऱ्या साधूंवरील विश्वास आता पूर्णपणे ढासळला असून नागरिक अधिक सतर्क झाले आहेत...
भोंदूबाबा अशोक खरात याचे कारनामे उघडकीस आल्यानंतर अनेक तथाकथित महाराजांनी आपली दुकाने बंद केली आहेत. तर काही ठिकाणी भगवे कपडे घालून भोंदूगिरी करणाऱ्यांवर नागरिकांनी थेट लक्ष ठेवायला सुरुवात केली आहे.दरम्यान, पाईट-सावंतवाडी परिसरात एका महिलेची पाच हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या फिरस्त्या बाबाला स्थानिकांच्या तीव्र रोषाला सामोरं जावं लागलं. या घटनेनंतर नागरिक आक्रमक झाले असून अशा भोंदूबाबांना दिसताच क्षणी चोप दिलाय...
#भोंदूबाबा #खरातप्रकरण #बुवाबाजी #अंधश्रद्धा #खेडतालुका #पुणेबातम्या #फसवणूक #नागरिकांचारोष #अंधश्रद्धाविरोध #महाराष्ट्रन्यूज
#FakeBaba #KharatCase #Superstition #AntiSuperstition #FraudCase #PuneNews #KhedTaluka #PublicAnger #ScamAlert #MaharashtraNews
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • ----- (प्रतिनिधी):- गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळावे या उद्देशाने आरोग्य विभागामार्फत एचपीव्ही लसीकरण मोहिमेची सुरुवात ८ मार्च, जागतिक महिला दिनापासून करण्यात आली आहे. १४ ते १५ वयोगटातील मुलींसाठी ही लस उपलब्ध करून देण्यात आली असून लिंबागणेश येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातही लस उपलब्ध आहे. याच पार्श्वभूमीवर दिनांक ०१ एप्रिल बुधवार रोजी लिंबागणेश येथील भालचंद्र माध्यमिक विद्यालयात जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. बीड तालुक्यातील लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.रूपाली चिटकुलवार यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमात पालक व विद्यार्थिनींना गर्भाशयाच्या कर्करोगाचे वाढते प्रमाण, त्याची कारणे, लक्षणे तसेच प्रतिबंधात्मक उपाय या बाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक किसन सावंत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकुंद मोटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ.रूपाली चिटकुलवार यांनी केले. या वेळी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.क्रांती देशपांडे आणि डॉ.सुनिता बारकुल यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधत एचपीव्ही लसीकरणाचे महत्त्व सोप्या व प्रभावी भाषेत समजावून सांगितले. तसेच विद्यार्थिनींच्या शंकांचे निरसन करून आरोग्याबाबत सजग राहण्याचे आवाहन केले. या वेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील लोखंडे, गर्जे, वीर, कदम, शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थीनी आणि पालकांची उपस्थिती लक्षणीय होती. __-__ एचपीव्ही लस पूर्णतः सुरक्षित :- डॉ.क्रांती देशपांडे, डॉ.सुनिता बारकुल एचपीव्ही लस पूर्णपणे सुरक्षित असून आतापर्यंत कोणते ही गंभीर दुष्परिणाम आढळलेले नाहीत. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रत्येक पात्र मुलीने ही लस घेणे आवश्यक आहे. पालकांनी कोणताही संभ्रम न बाळगता लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन डॉ.क्रांती देशपांडे आणि डॉ.सुनिता बारकुल यांनी केले. __-__ या उपक्रमामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये एचपीव्ही लसीकरणाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून जनजागृतीत मोठी वाढ होणार असल्याची प्रतिक्रिया डॉ. गणेश ढवळे यांनी व्यक्त केली.
    1
    -----
(प्रतिनिधी):- गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळावे या उद्देशाने आरोग्य विभागामार्फत एचपीव्ही लसीकरण मोहिमेची सुरुवात ८ मार्च, जागतिक महिला दिनापासून करण्यात आली आहे. १४ ते १५ वयोगटातील मुलींसाठी ही लस उपलब्ध करून देण्यात आली असून लिंबागणेश येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातही लस उपलब्ध आहे. याच पार्श्वभूमीवर दिनांक ०१ एप्रिल बुधवार रोजी लिंबागणेश येथील भालचंद्र माध्यमिक विद्यालयात जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. बीड तालुक्यातील लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.रूपाली चिटकुलवार यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमात पालक व विद्यार्थिनींना गर्भाशयाच्या कर्करोगाचे वाढते प्रमाण, त्याची कारणे, लक्षणे तसेच प्रतिबंधात्मक उपाय या बाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक किसन सावंत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकुंद मोटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ.रूपाली चिटकुलवार यांनी केले. या वेळी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.क्रांती देशपांडे आणि डॉ.सुनिता बारकुल यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधत एचपीव्ही लसीकरणाचे महत्त्व सोप्या व प्रभावी भाषेत समजावून सांगितले. तसेच विद्यार्थिनींच्या शंकांचे निरसन करून आरोग्याबाबत सजग राहण्याचे आवाहन केले. या वेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील लोखंडे, गर्जे, वीर, कदम, शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थीनी आणि पालकांची उपस्थिती लक्षणीय होती.
__-__
एचपीव्ही लस पूर्णतः सुरक्षित :- डॉ.क्रांती देशपांडे, डॉ.सुनिता बारकुल
एचपीव्ही लस पूर्णपणे सुरक्षित असून आतापर्यंत कोणते ही गंभीर दुष्परिणाम आढळलेले नाहीत. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रत्येक पात्र मुलीने ही लस घेणे आवश्यक आहे. पालकांनी कोणताही संभ्रम न बाळगता लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन डॉ.क्रांती देशपांडे आणि डॉ.सुनिता बारकुल यांनी केले.
__-__
या उपक्रमामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये एचपीव्ही लसीकरणाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून जनजागृतीत मोठी वाढ होणार असल्याची प्रतिक्रिया डॉ. गणेश ढवळे यांनी व्यक्त केली.
    user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • Post by Balaji Vedpathak
    1
    Post by Balaji Vedpathak
    user_Balaji Vedpathak
    Balaji Vedpathak
    Voice of people केज, बीड, महाराष्ट्र•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.